#sandage

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 266

  • @sanghshiladolas931
    @sanghshiladolas931 6 місяців тому +2

    तुमची युक्ती खूपच छान आणि वेळ वाचवणारी आहे keep it up ....

  • @RajashreeDeshpande-x3p
    @RajashreeDeshpande-x3p 6 місяців тому

    प्रिया सांडगे तोडण्यासाठी युक्ति एकदम भारी keep it up

  • @ramchandrashinde4174
    @ramchandrashinde4174 7 місяців тому

    आती सुंदर आहे सांडगे बनवण्याची पद्धत या मुळे वेळात भरपूर प्रमाणात बनले जावू शकतात धन्यवाद

  • @kalpanadamale1512
    @kalpanadamale1512 Рік тому +6

    रेसिपी एकदम मस्त पद्धत आवडली धन्यवाद ताई 🙏🌹🌹🙏🌹

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 Рік тому +4

    खूप खूप छान पद्धत आहे ही सांडगे बनवण्याची

  • @anushkanikam6160
    @anushkanikam6160 6 місяців тому

    सुंदर पद्धतीनें तुम्ही सांडगे रेसिपी सांगितली👍🏻 धन्यवाद 🙏

  • @ManjiriJoshi-f6p
    @ManjiriJoshi-f6p 7 місяців тому

    खुप खुप छान आहे रेसिपी फारच सुंदर सोपी धन्यवाद मला फारच आवडली

  • @chhayakalukhe2671
    @chhayakalukhe2671 Рік тому +22

    खूप छान पद्धत मी शोधत होते मला 5 की वर्षाला लागतात ही पद्धत आवडली धन्यवाद

  • @ManjushaDeshpande-u5m
    @ManjushaDeshpande-u5m 7 місяців тому +1

    खूप छान सोपी पद्धत आहे

  • @rajanijadva7388
    @rajanijadva7388 6 місяців тому

    खुप छान झाले आहेत सांडगे ❤❤👍👍🙌🏼

  • @shubhangivyawahare6810
    @shubhangivyawahare6810 8 місяців тому

    खूप खूप छान पद्धती ने सांडगे बनवले आहे.

  • @varshadeshmukh895
    @varshadeshmukh895 6 місяців тому +1

    Khup chaan
    Idea mast

  • @BENDRE49
    @BENDRE49 4 місяці тому

    Loved this idea

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 Рік тому +1

    मस्तच खूपच छान व सोपी पद्धत

  • @meeragabale6721
    @meeragabale6721 Рік тому +11

    Priya सांडगे करायची पद्धत khupach आवडली. 👌👌

  • @hemantadhav7003
    @hemantadhav7003 Рік тому +1

    अतिशय सुंदर लय भारी.खुप छान.

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 Рік тому

    सांडगे तयार करण्याची खूपच सोपी पद्धत.धन्यवाद.

  • @veerabhadrabirajdar-ss8zo
    @veerabhadrabirajdar-ss8zo Рік тому +1

    फारच अप्रतिम सांडगे झाले आहे धन्यवाद

  • @viddyakhandagle2997
    @viddyakhandagle2997 Рік тому +1

    लय भारी टिप सागितले आहे कारण म्हणजे आम्हाला ही आवडतात साडगे पण हे तोडायला लागते म्हणून कंटाळा येतो तरीही आम्ही साडगे करतो कारण
    आमच्या कडे सर्वाना आवडतात मी मुंबई वरून कमेंट केली आहे थाकुताई

  • @arunasapkale7073
    @arunasapkale7073 Рік тому +1

    खूपच सुंदर रेसिपी मला खूपच आवडली.

  • @nalandaInamdar-hr7dc
    @nalandaInamdar-hr7dc Рік тому

    मस्त आहे टीप thank you

  • @Gaurav-bv5pn
    @Gaurav-bv5pn Рік тому

    खुपच छान, पटापट सांडगे टाकले जातात मी पण करुन बघते,,सौ, मंजुषा, पुणे

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 Рік тому +7

    फार छान आहे ...ताई कृपया सांडग्या ची भाजी बनवून दाखवा.

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 Рік тому

    This is so simple, aj chya kalat navinya ne junya recipes dakhavlay, thanks for sharing this.

  • @anitabhor9969
    @anitabhor9969 Рік тому

    अगदी सोपी आणि छान पद्धत आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/ukDT89tdoko/v-deo.html
      " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @ratnaprabhaborgaonkar2811
    @ratnaprabhaborgaonkar2811 8 місяців тому +1

    खूप खूप छानच आहेत साडगे

  • @ashrafmulani214
    @ashrafmulani214 Рік тому +1

    अतिशय छान आणि सुंदर पद्धत आहे.

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Рік тому +1

    🙏 ताई खूप छान पद्धतीने सांगितले आहे. 👌👌👌👍

  • @ashashinde508
    @ashashinde508 Рік тому

    खूप छान आयडिया आहे मी आजच करुन बघते धन्यवाद

  • @abhaynakhare4870
    @abhaynakhare4870 Рік тому

    खूपच छान पद्धत समजावून सांगितली .

  • @samarth3320
    @samarth3320 Рік тому

    Khupch chan पद्धत sangitli.maza swatacha ऊन्हाळी वाळवना चा बिझनेस आहे

  • @jyotipotdar9256
    @jyotipotdar9256 Рік тому +1

    खुप छान आहे पटले मला आता मी ही असेच करते मलाही हाताला आग होत्याचे टेन्शन होते पण ते सोलवह झाले आणी सगळ्यात महत्वाचे कि मला मणकयात गयाप आहेत खुप छान

  • @vanitapatil2272
    @vanitapatil2272 6 місяців тому

    आयडिया खुप छान

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Рік тому

    Chan sandge karun dakhavale dhanyavad 👍

  • @sangitasalve4634
    @sangitasalve4634 Рік тому +1

    खुपच छान ट्रिक आहे

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye3413 8 місяців тому

    मस्तच आयडिया!
    सांडगे तळून खायला एकदम मस्त लागतात।भाजी कशी करावी ते नक्की दाखवा । रेसिपीची वाट पहातेय । मनापासून धन्यवाद।

  • @swatigarud7678
    @swatigarud7678 7 місяців тому

    Khup chan padhat

  • @mandawadekar6804
    @mandawadekar6804 8 місяців тому

    Khup chan method tai

  • @manishachaudhari868
    @manishachaudhari868 Рік тому

    Khup Sundar trick ahe sandge todaychi

  • @anaghadalvi2251
    @anaghadalvi2251 Рік тому

    Sandge banvaychi new Secret tips mastch. 👌👌👌🙏

  • @shitoleshushila9292
    @shitoleshushila9292 Рік тому

    फार च छान वडे झाले आयडिया मस्त आहे

  • @manglanirphale4078
    @manglanirphale4078 8 місяців тому

    सुंदर माहीती दिली

  • @neetasharma4585
    @neetasharma4585 Рік тому

    Wow priya sandage todnayachi tuzhi idea khupach Mast aahe

  • @आरोग्यमित्रमहादेव

    एक किलो हरभरा डाळ घेतली तर दुसऱ्या दाळी चे किती ? घ्यावे .
    ताई आपणांस नम्र विनंती

  • @Threesidegaming695
    @Threesidegaming695 Рік тому

    धन्यवाद ताई, फारच छान.

  • @ushalokhande4804
    @ushalokhande4804 Рік тому

    खूप छान पद्धत आहे ताई

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/ukDT89tdoko/v-deo.html
      " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @bhartipatil4758
    @bhartipatil4758 8 місяців тому

    Khup chan sopi paddhat.😊 dhanyawad Tayi 🙏

  • @rohinipatil9330
    @rohinipatil9330 Рік тому

    Khup Chan ahe padatat

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 Рік тому +1

    खूप छान पद्धत. धन्यवाद.

  • @shailagavade6784
    @shailagavade6784 Рік тому

    खुप छा पध्दत आहे मला खुप आवडली

  • @vandanafegade3633
    @vandanafegade3633 6 місяців тому

    Khupach chhan

  • @pk5923
    @pk5923 Рік тому

    Best method,khup maast

  • @vijayaahire5837
    @vijayaahire5837 8 місяців тому

    खूप मस्त सांडगे आणि आयडीया.

  • @NishaChorge-gh6iv
    @NishaChorge-gh6iv 8 місяців тому

    रेसिपी आवडली

  • @alkapunde02
    @alkapunde02 8 місяців тому

    खूप छान आहे ताई मी करुन बघते ताई

  • @alkadalvi4911
    @alkadalvi4911 Рік тому

    खूप छान पध्दत आहे ताई

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Рік тому +1

    सांडग्याची ट्रीकसहीत रेसिपी खूप छान .

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/AwLUqUmaAiQ/v-deo.html
      घरगुती मसाला वापरून झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rashmihariyan4478
    @rashmihariyan4478 Рік тому

    Chan aahe. Matkichi dal konti aste....Kashi diste.

  • @sujatadivate7428
    @sujatadivate7428 Рік тому

    खूप छान पद्धत सांगितली ताई

  • @smitaabarve1813
    @smitaabarve1813 Рік тому

    Tai khup chan sopi padhat sangitli thanks 👍

  • @supriyawaingankar6471
    @supriyawaingankar6471 Рік тому

    खुप छान पद्धत वाटली👌👌

  • @krishnakantvinerkar9929
    @krishnakantvinerkar9929 10 місяців тому

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद

  • @TheGreenLeafGarden
    @TheGreenLeafGarden Рік тому +4

    Very nice & easy process. I like it very much. Thank you for sharing.👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/ukDT89tdoko/v-deo.html
      " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @harshasalunkhe5675
    @harshasalunkhe5675 6 місяців тому

    वा वा पद्द्त छ्याण आहे

  • @koilli
    @koilli Рік тому

    Khoop chan padhat.

  • @sanjaytokale1633
    @sanjaytokale1633 5 місяців тому

    Mast tai👍

  • @shradhagokhale1166
    @shradhagokhale1166 Рік тому +2

    Yachi bhaji kashi karaychi sanga please

  • @sarojk5516
    @sarojk5516 Рік тому

    खूपच छान पद्धत

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/ukDT89tdoko/v-deo.html
      " उन्हाळा विशेष रेसिपी " काकडीचे तवसोळे कोकणातील पारंपारिक नाश्ता बनवा अवघ्या 5 मिनिटात !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @archanachougule-ig7eu
    @archanachougule-ig7eu Рік тому

    Very nice triks

  • @rajendrasagare1365
    @rajendrasagare1365 8 місяців тому

    Nice Recipe 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rupaliraghoji5177
    @rupaliraghoji5177 Рік тому +1

    Tai, khup chaan zalet sandge, sandgyachi bhaji chi pan recipe upload kara

  • @ashaambhore8486
    @ashaambhore8486 Місяць тому

    छान

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 8 місяців тому

    आयडिया खुपच मस्त आहे 👌👌🌷🌷

  • @snehankitakamble14
    @snehankitakamble14 Рік тому

    Khup chan tai

  • @atharvathorve10tha53
    @atharvathorve10tha53 Рік тому

    Khup chan padhat ahe 👌👌
    ya pramanat nakki karnar😊😊

  • @shalinipalande3774
    @shalinipalande3774 Рік тому +6

    Koop chan idea 👌👌Thanku so much Tai 🙏🙏

  • @anjanakhandpekar7951
    @anjanakhandpekar7951 7 місяців тому

    खुप छान

  • @rajshreecthombare8819
    @rajshreecthombare8819 Рік тому +1

    खुपचं छान आयडिया 👍

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 Рік тому

    U r best cook and your nice idea..

  • @umaraj5826
    @umaraj5826 Рік тому

    खूप छान रेसिपी

  • @shilpaGaikwad-hp1ki
    @shilpaGaikwad-hp1ki Рік тому

    गिरणी वर दळून आणलेल पीठ मध्ये सांडगे बनवताना पाण्याचा वापर करायचा का, कारण दाळ सुकवून दळुन आणल्यामुळे सर्व मिश्रण कोरडे असत अश्या वेळी काय करायच,

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      गरजे इतपत पाणी घालायचं फार सैल मिश्रण करू नका

  • @priyachavan6685
    @priyachavan6685 Рік тому +2

    Bhaji dakhva na hyachi kshi bnvaychi

  • @ManishaPatil-mk4qm
    @ManishaPatil-mk4qm Рік тому

    He सांडगे घरात सुखावले तर चालतील का फॅन खाली.

  • @sachinsapkal1795
    @sachinsapkal1795 Рік тому

    Nice trick

  • @bhavanasawant2047
    @bhavanasawant2047 Рік тому

    खूपच छान

  • @anupakharkar1190
    @anupakharkar1190 Рік тому +2

    भन्नाट आयडिया 😮😮😮😮

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 Рік тому +1

    Khup chan trick dakhavalis thank you priya❤

  • @snehalavekar6741
    @snehalavekar6741 Рік тому

    Very nice method 👍👌👏👏

  • @sakhukorde6608
    @sakhukorde6608 Рік тому +1

    खुप खुप छान 👏✊👍

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 8 місяців тому

    Tai 1 kilo mix dal che sandge banun dyal ka ordar ni 1 kilo che kiti ru

  • @syshaikh1212
    @syshaikh1212 8 місяців тому

    बेस्ट आयडिया गुड पीठ लावताना पाणी किती वापरले सांगा प्लिज

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  8 місяців тому

      लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आहे कारण कधी कधी कोणत्या डाळींना जास्त पाणी लागतं तर कोणत्या डाळींना कमी पाणी लागतं त्यामुळे आपण आपल्या अंदाजाप्रमाणे थोडं थोडं करून पाणी घालावं म्हणजे व्यवस्थित सांडगे तोडता येतात.

  • @laxmichopda6422
    @laxmichopda6422 Рік тому

    Nice idea
    Chan recipe

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому

      ua-cam.com/video/G5sKUJZlsF4/v-deo.html
      रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पोह्याचे पापड पीठ न शिजवता न कुटता जरा सुद्धा तेल न लावता बनवा सोप्या पद्धतीने!
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 Рік тому

    सांडगे खूपच छान झाले आहेत.

  • @anjalimatale2569
    @anjalimatale2569 Рік тому +35

    चकलीच्या शेवग्याने सरल रेषा मारायच्या थोड्यावेळाने सुकल्यानंतर चाकूने छोटे छोटे तुकडे कट करायचे छान होतात तुमची आयडिया पण छान आहे

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  Рік тому +1

      धन्यवाद ताई🙏

    • @manisharasal5701
      @manisharasal5701 Рік тому +1

      पण सोरयाला जोर लावा लागेल

    • @vaijayantidesai2662
      @vaijayantidesai2662 Рік тому +1

      Khoop Sundar thank you

    • @chhayareeves1302
      @chhayareeves1302 Рік тому

      छान पद्धतीने माहिती दिली. धन्यवाद.

    • @Aparna-no9le
      @Aparna-no9le 8 місяців тому

      आम्ही पण चकलीच्या साच्याने करतो

  • @prajaktapatil5684
    @prajaktapatil5684 Рік тому

    Khupch chan idea

  • @Peace-kf8hs
    @Peace-kf8hs Рік тому

    Very.nice

  • @varshawagh2794
    @varshawagh2794 8 місяців тому

    Kup छान

  • @manishapatil8415
    @manishapatil8415 Рік тому

    Khoop Chan tai

  • @sneha313
    @sneha313 5 місяців тому

    Nice video thanks sake Mast Mast nahi bolat 😂😂kup chan

  • @ujwaladaundkar2376
    @ujwaladaundkar2376 Рік тому

    Khup chan trik pya