महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा करतात. या उत्सवाचे महत्व काय? | Why do we celebrate Ganesh Chaturthi?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • नविन अपडेटस् साठी, या लिंकवर क्लिक करुन सबस्क्राईब करा - bit.ly/2NbeZ98
    सद्गुरू गणेश चतुर्थीच्या प्रतीकात्मक महत्वाचा वेध घेत, याचं बुद्धिमत्तेशी असलेल्या नात्याबद्दल बोलतात.
    ऑगस्ट आणी सप्टेंबर माहिन्यात भारतामध्ये एक सण साजरा केला जातो. त्याला गणॆश चतुर्थी म्हणतात. हा हत्तीचं तॊंड असलेला देव आहे. तो एक हत्ती नव्हता, तो एक गण होता. कुठेतरी एका कलाकाराने एक चुक केली, आणी तो हत्ती बनला. त्याला गणपती अस म्हणतात, याचा अर्थ , प्रमुख….गणांचा प्रमुख. तर, ते एक.. गणॆशाच एक रुप बनवतात मातीचं, न भाजता, आणी ते त्याला सुंदर रंगवतात, काही लोक रंगवल्याशीवाय ठेवतात, काही लोक रंगवतात. आणी मग ते त्याची पुजा करतात आणी एक मोठा सण, संगीत उत्सव त्याच्या अवती भोवती साजरा होतो, मोठा उत्सव- काही लोक खुप मोठा बनवतात, १०८ फुट उंचीचा, खुप मोठा. पण तो काळ संपल्यानंतर, साधारणत: एक आठवडा, पंधरा दिवस, वेगवेगळ्या जागी वेगवेगळा काळ, मग ते, जाऊन त्याला तलावात कींवा समुद्रात
    बुडवतात, देव पाण्यात विरघळुन जातो. एक देव निर्माण करा, त्याच्या भोवती उत्सव साजरा करा, त्याला तुमचं पुर्ण आयुष्य बनवा. ते पंधरा दिवस किंवा एक महिन्यासाठी गणेशाला सोडून दुसरं काहीच नसतं. तो जे खातो, अम्ही ते खातो, आम्ही ते पसंत करतो, जे त्याला पसंत आहे, सर्वकाही त्याच्याबद्दल
    असतं. पण एक दिवस आपण त्याचं विसर्जन करतो. आणी एकदा का वसर्जन झालं, की संपलं. ही एकमेव संस्कृती आहे, जिला अजुनही जाणीव आहे की देव, आपली निर्मिती आहे.
    #GaneshChaturthi #GanpatiBappaMorya
    सद्‌गुरु ऍप्प आत्ताच डाउनलोड करा:
    onelink.to/sadh...
    सदगुरू मराठी ब्लॉग
    isha.sadhguru.o...
    सद्‌गुरु मराठी फेसबुक पेज
    / sadhgurumarathi
    पहा: isha.sadhguru.org
    #Ganesha #GaneshChaturthi #vinayakchaturthi #ganapati #गणेश #गणेशचतुर्थी #गणपती #महाराष्ट्र #भारत

КОМЕНТАРІ • 50

  • @PitOfGravity
    @PitOfGravity 5 років тому +15

    सद्गुरूंचे इंग्रजी व्हिडिओ मी पाहतो, मला आपला मराठी अनुवाद आवडला. खूप खूप धन्यवाद.🙏🙏

  • @vinaykapadnis4152
    @vinaykapadnis4152 5 років тому +2

    Ganpati bapa morrya

  • @krishnadesai3257
    @krishnadesai3257 5 років тому +5

    सुंदर ... गणेशाचे स्वरूप सुंदररित्या विशद केले..

  • @shdiwakar
    @shdiwakar 5 років тому +1

    Khup Changla Anuvaad kela aahe

  • @MuktChintan
    @MuktChintan 5 років тому +1

    गणपती बाप्पा मोरया

  • @aklanil
    @aklanil 5 років тому +23

    गणेश व गणवेष, श्रेष्ठ कोन अशी मस्करी चालू झाली.
    मनातला दहा दिवस गणवेष उतरवल कि गणेश दर्शन देतात व तेच चिरकाल सोबत असतात.

  • @sandipjogdand5834
    @sandipjogdand5834 5 років тому +1

    खूपच छान मराठी अनुवाद केला आहे धन्यवाद 👍👌

  • @venkym8445
    @venkym8445 5 років тому +1

    Khupch Chaan anuvad

  • @purvakulkarni7508
    @purvakulkarni7508 5 років тому +1

    Superb video

  • @supratimkamat1914
    @supratimkamat1914 5 років тому +4

    खूप खूप छान❤❤

  • @vishalkulkarni9398
    @vishalkulkarni9398 5 років тому +1

    Very nice.

  • @themarathifarms8581
    @themarathifarms8581 5 років тому +4

    गणपती बाप्पा मोरया 🌺🌺🌺

  • @kiranchavan8457
    @kiranchavan8457 5 років тому +4

    जय गुरुदेव

  • @pilotcyborg.gaming
    @pilotcyborg.gaming 5 років тому +1

    बाप्पा मोरया

  • @KishorKumar-sx5vb
    @KishorKumar-sx5vb 5 років тому +1

    छान भाषांतर आणि प्रस्तुति. धन्यवाद.

  • @rajeshsawant2878
    @rajeshsawant2878 5 років тому +2

    Sir khup chan rupantarn 👌👌🙏🙏

  • @dhananjay3974
    @dhananjay3974 5 років тому +3

    Ganpati Bappa Moraya💐

  • @shambho3
    @shambho3 5 років тому +8

    👍👍👌👌

  • @DMangesh
    @DMangesh 5 років тому +7

    Ganpati Bappa Morya 🐘🌺🙏🏻

  • @smitakamath7148
    @smitakamath7148 5 років тому +1

    Ganapati bappa morya 🙏❤

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 5 років тому +8

    Dubing खूपच छान आहे .

  • @vishalnimbalkar5998
    @vishalnimbalkar5998 5 років тому

    👌👌👌👌👌

  • @ajinkyamane8297
    @ajinkyamane8297 5 років тому +4

    Nice marathi speaks motivation sadguru

  • @omkardhavalikar9786
    @omkardhavalikar9786 5 років тому +6

    🙏🏻👌

  • @nileshravte3010
    @nileshravte3010 5 років тому +5

    👌👌

  • @bhaskargaikar8906
    @bhaskargaikar8906 5 років тому +6

    Ganpati bappa morya mangal murti morya...

  • @assasin9872
    @assasin9872 5 років тому +1

    Namaskaram everyone sadhguru is the guiding light for all of us

  • @akshaydolare4742
    @akshaydolare4742 5 років тому

    🙏🙏🙏

  • @kishannagargoje4654
    @kishannagargoje4654 5 років тому +2

    aap har speech martie anuwad kary 👏👏👏👏👏

  • @rajeshsawant2878
    @rajeshsawant2878 5 років тому +2

    आवाजात वजन आहे तुमच्या खुप छान

  • @pankajt3942
    @pankajt3942 5 років тому +13

    i am 1st viewer

  • @themanohar3749
    @themanohar3749 5 років тому +6

    Wow nice explaination

  • @abhishekraut7927
    @abhishekraut7927 5 років тому

    Thank you very much

  • @sagarkate237
    @sagarkate237 5 років тому +6

    Sadhguru in Marathi is great news

  • @based_rushi
    @based_rushi 5 років тому +2

    Dubbing khupach changli ahe👍😊

  • @namrataghadge7105
    @namrataghadge7105 4 роки тому

    Sadguruji please take care of yourself and health today is people's carphu.

  • @unmeshparab8785
    @unmeshparab8785 5 років тому +2

    Gana pati te gajapati hi keval kalakarachi chuk nahi....
    Hattichya mastkasathi khup prachalit kata aahe....

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai5999 5 років тому +2

    महाराष्ट्र राज्याचे आराध्यदेव विठ्ठल रुक्मिणी आहेत.

    • @vitthalachamalvanivlogger3411
      @vitthalachamalvanivlogger3411 4 роки тому +1

      Ganpati sudha aahet bhava

    • @praful4383
      @praful4383 4 роки тому +2

      बावळट लोक विठ्ठल आणि श्री गणेश मधे भेदभाव करतात ... विठ्ठल आणि गणेश एकच आहे आणि माझा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत

  • @prakashgoyal2210
    @prakashgoyal2210 5 років тому +1

    Plz translate this in hindi

  • @hemantkhandavi3330
    @hemantkhandavi3330 5 років тому

    Ba

  • @jeetkolekar4592
    @jeetkolekar4592 4 роки тому +2

    मराठी मधे जास्तीत जास्त व्हिडिओ आले पाहिजे

  • @WeIndians3226
    @WeIndians3226 4 роки тому

    Modi said, first plastic surgery in the world....elephants neck joined to small child. Maharashtrians do 'Praanpratishtha' means live.. after 5,7,12 days they do "visarjan".

  • @supratimkamat1914
    @supratimkamat1914 5 років тому +1

    👌👌

  • @sonalmane6388
    @sonalmane6388 4 роки тому

    👌👌👌