शुभम दादा पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा असच पुढे जाऊन तू एक दिवस नकीच मोठा तू सिंगर होशील आणि आम्हाला आभिमान आहे तुझा की तू आमच्या सागली आणि कोल्हापूर च नावं मोठ केलस ❤❤❤❤❤
खूप छान दादा एकच नंबर दादा मी तुझी खूप मोठी फॅन आहे मी तुझ जराशी हुर हूर हि असुदे हे गान रोज एकते आणि गाते सुद्धा मला तुला एकदा म्हणून दाखवायच आहे पून मी केस बोलून दाखवू
खूप मस्त!👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 मला आत्तापर्यंतची तुझी सगळी गाणी आवडली. 👍🏻 तुझा आवाज अगदी मधाळही आहे आणि खट्याळही आहे. तूझ्या आवाजात मला ' गं साजणी...' ऐकायला आवडेल.
लय जबरदस्त वाजवली ढोलकी, एकच नंबर , गायकाचा आवाज पण एकच नंबर आहे 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
मूळ गायकाचा आवाज दमदार पहाडी आहे. मूळ संगीत मधूर धुंद करणारे आहे.येथे चांगला प्रयत्न केला आहे.
खूप छान शुभमदादा मी तुमचा खूप मोठा फॅन आहे मी तुमची गाणी रोज ऐकतो आणि मी सांगलीचाच आहे आणि तुम्ही सांगलीचेआहात याचा मला अभिमान वाटतो
🙏🙏👍👍👍🌹🌹💐💐
Thank u so much everyone 💗💗💗💗 keep watching Sur nava dhyas nava
Yes bro
मेलेला माणूस बी जिता होईल अशी आगरी कोळी गाणी आहेत....😊👀👌🏻
👌👌👌👌
I love koligeet 😍😍
काय ठेका काय ताल स्पृहा जोशी एकदम धमाल
खूप सुंदर . स्पृहाचा डान्स तर फारच छान झाला. तो बघण्यासाठी हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघितला
सुंदर आवाजाला वाद्याची आणी वादकांची साथ अप्रतिम 👌👌👌👌
बहुत बढिया कायसंगित खुपच छान.
खूप छान शुभम तु केवळ गाणंच छान गातो असं नाही तर तु चांगला गाण्यात अभिनयही दाखवत असतोस. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
एक नंबर वाद्य वाजवतात मन तील सगळा राग गेला आईकुन वाद्य...आणि गायक पण खूप छान आहे... ऑन्स मोर झाला आणखी अभिनंदन करतो सर्वांचे... thank you 💯❤️👑💯🥰
Kay bat he shubam Bhai kadak
वाह छान छान छान
जबरदस्त शुभम दादा 🙏🙏🙏👌👌👌💐💐💐
Khatarnak dholki vajliy ek no.musician
Super se bhi upper bhava
एकदम जबरदस्त परफॉर्मन्स दिलास... शुभम...👌
तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला माझ्याकडून खुप खुप शुभेच्छा 👍..आणि या स्पर्धेचा विजेता पण तूच होणार💯
Ekdum kdk sir🔥🔥
कोळी गीत खूप आवडतात, 💐
Koli💪💪
शुभम दादा पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा असच पुढे जाऊन तू एक दिवस नकीच मोठा तू सिंगर होशील आणि आम्हाला आभिमान आहे तुझा की तू आमच्या सागली आणि कोल्हापूर च नावं मोठ केलस ❤❤❤❤❤
खूप छान गायला आहेस शुभम😍 god bless you
48
God bless you ShuBham
Khup chyan dada .keep it up god bless you
Ek number ❤️my favourite singer ever ❤️
Posted
Ek number shubham ❤️❤️🙏🙏
❤❤❤❤❤❤❤ nice song🎉
Mast Shubham
Khupch chhan Shubham... really I Proude of you..👍
Bro your voice is sweet 😍... always keep singing like this 🤗... May Bappa bless you 😘...
अप्रतिम ढोलकी वादन 👌👌👌
जबरदस्त दादा
आमच्या कोळी समाजाची गाणी छान आहेत
Ek no ❤️❤️
Osm shubham sir 🥳🥳🥳🥳
अप्रतिम
खूप छान दादा एकच नंबर दादा मी तुझी खूप मोठी फॅन आहे मी तुझ जराशी हुर हूर हि असुदे हे गान रोज एकते आणि गाते सुद्धा मला तुला एकदा म्हणून दाखवायच आहे पून मी केस बोलून दाखवू
Thank u so much तुझं गाणं ऐकायला आवडेल
पण कस मला मनापासून म्हणून दाखवायच आहे दादा मला तुझा व्हॉट्सॲप नंबर देना मग मी तुला व्हॉट्सॲपवर ऑडियोक्लिप पाठवते please dada please
शुभम, दादा,1नंबर शुभेच्छा
Sur nava dhyas nava punha suru hoiel theva shubham n navan shekla punha bolva n mayurila shuddaha hi vinanti uttam ganare n ganari ahat
Khup chan gata tumhi 👌👌😍😍
खुप सुंदर शुभम 👍👍
Kaddak Shubya Bro😘
अभिमान आहे मी आगरी कोळी समाजात जन्म घेतला ❤️
99
0
9999
99 99
9p0
Kadakkk bhava
Why Mahesh is so reluctant to join spontaneous dancing occasion? Reserved personality @MaheshKale.
Very nice shubham
Shubham dada shnivarch gaan
Khup chan shubham💜💜
मला खूप आवडले ❤
Shubham mast miss u so much
अभिमान आहे मला मी अस्सल हिंदू महादेव कोळी असल्याचा,❤️❤️
काल संगीत आहे अप्रतिम
No 1
Surnava dhyas Nava suru honyarya Navin Bhagat khan karun bolva vi Vinati Gupta sir Mahesh sir
Ky gaylas tu shubham very nice he gan eiklyavarch mi mhatal hot ki performar after the week tuch hoshil
Spurha mast nachli👌👌👌
खूप मस्त!👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
मला आत्तापर्यंतची तुझी सगळी गाणी आवडली. 👍🏻 तुझा आवाज अगदी मधाळही आहे आणि खट्याळही आहे.
तूझ्या आवाजात मला ' गं साजणी...' ऐकायला आवडेल.
🌹🌹💐💐🌹🌹
Chinchani shubham mane chinchani
Khup mast.
खूप सुंदर गीत सादर केले. ...व्हिडिओ अजून चांगल्या क्वालिटी चे अपलोड करा प्लीज...
Jay ekveera jay agari jay koli
Mast re bhava
Khup chan shubham dada
Sanai vadan jabardast
Nice Bhava
Supar ❤
Super singer 💕💕
Nice singing bro
Nice❤
Jay ekvira aai ♥️
Good
खूप छान
Dada please tuz shnivarch gan upload kerna please 🥺🥺😭😭🥺😭😭🥺😭 please
😂😂😂😂😂🎉ओए कोली🎉 मी पन कोलीनच हाय सातपाटी गावची 😂🎉
जय आगरी जय कोली
Supar
Nice shubham ji
Spruha is very cute😍
Super
Very nice 👌
खुप छान
Verynice
khup sunder song😅
आगरी.लोकांची.शान
दादा तुमचया सगळ्याचा ग्रुप डान्स अपलोड करना आणि तुझ पण गान अपलोड कर करेन मी जल नाही एकल
जय कोळी
👍👍👍👌👌❤️❤️
Nice music
Osm sir
🎉🎉🎉sir tumhi sangli मधील कोणत्या गावात राहता ??🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤
चिंचणी ( अंबक)
मी शेलकबाव चा आहे 🤗🤗
Only koli
❤This is for spruha
Mast
माझ आहे आम्हांला कोळी असल्याचा
Nice to
फार छान गायला शुभम. तुला खूप साऱ्या शुभेछ्या
Anchor chi marathi khhup chhan aahe
जय आगरी कोळी
Dada shnivarch gan upload kara na re please
🔥🔥🔥🔥😍😍🥳🥳🥳🥳
❤️