Sir तुमची ब्लॉग बनवण्याची पद्धत आणि तुमचं ते मांडण्याचं स्किल यातून तुम्ही निसर्गाशी किती एकरूप आहेत हे समजत..अर्थात निसर्गवरच्या प्रेमामुळेच हे शक्य झालंय...खरतर तुम्ही प्रोपर कोकणी नाही आहात तरी तुमचं कोकणाबद्दल च प्रेम बघून खूप भारी वाटत... कामातून वेळ काढून तुमचे ब्लॉग्ज बघतो....आणि हा कोकणी असल्यामुळे तुम्हाला हक्काचं आमंत्रण..येवा कोकण आपलाच आसा❤️
किती सुंदर छायाचित्रकरन असतं दादा नेहमी तुमचं, अगदी मनमोहक रित्या सगळे क्षण तुम्ही तुमच्या कॅमेरा आणि आमच्या आठवणीत संग्रहित करून ठेवता.. त्याच्यात तुमचा एकदम down to earth स्वभाव प्रत्येकाला वेळ मिळेल तसं आवर्जून कॉमेंट वर प्रत्युत्तर देणे अगदी मनाला तुम्ही आपले आहात याची जाणीव करून देता... धन्यवाद दादा last 2 वर्षांपासून तुमचा फॉलॉवर आहे आणि कायम असेन ❤
Somanath bhau tumhi sagli chan chan mahiti deta , Dhanyawad , parntu costing, packages yachi pan detail mahiti dilyas common mansana tyachi khup help hoiil. lavkarch million subscriber hovot ashi bhagavantala prathana. all the best .
A wonderful episode with Hi Tea in evening making this Sunday feels so great and connect to mother nature with this lovely jungle episode......mother nature at its best❤❤❤
भेट दिली आहे त्यावर सविस्तर दोन व्हिडिओ केले आहेत १. ua-cam.com/video/rmzuhscXHcY/v-deo.htmlsi=oH5Q6IH7sP-1lSlb २.ua-cam.com/video/knskO4ZXUYc/v-deo.htmlsi=HaZDJed_07g5BzZn
One of best educational videos with professional photography. That green glowing fungi was quite something, thank you for showing us through your professional lenses
Khup Chan Nisarga Soundarypurna Video Aahe Ya Agodar Cha Vanoshi cha Video Hi Khup Sundar Aahe. Aapale Video Pahun Khup Mahiti Milate Tasech Firayala Janesathi Motivate Kartat.
Sir तुमची ब्लॉग बनवण्याची पद्धत आणि तुमचं ते मांडण्याचं स्किल यातून तुम्ही निसर्गाशी किती एकरूप आहेत हे समजत..अर्थात निसर्गवरच्या प्रेमामुळेच हे शक्य झालंय...खरतर तुम्ही प्रोपर कोकणी नाही आहात तरी तुमचं कोकणाबद्दल च प्रेम बघून खूप भारी वाटत... कामातून वेळ काढून तुमचे ब्लॉग्ज बघतो....आणि हा कोकणी असल्यामुळे तुम्हाला हक्काचं आमंत्रण..येवा कोकण आपलाच आसा❤️
मनापासून आभार !!
Apratim. Nisarg. Soundarya
किती सुंदर छायाचित्रकरन असतं दादा नेहमी तुमचं, अगदी मनमोहक रित्या सगळे क्षण तुम्ही तुमच्या कॅमेरा आणि आमच्या आठवणीत संग्रहित करून ठेवता.. त्याच्यात तुमचा एकदम down to earth स्वभाव प्रत्येकाला वेळ मिळेल तसं आवर्जून कॉमेंट वर प्रत्युत्तर देणे अगदी मनाला तुम्ही आपले आहात याची जाणीव करून देता... धन्यवाद दादा last 2 वर्षांपासून तुमचा फॉलॉवर आहे आणि कायम असेन ❤
मनःपुर्वक धन्यवाद 😍 तुमच्यासारख्यांच्या प्रेमामुळे ऊर्जा मिळते 🙌🏻
Somanath bhau tumhi sagli chan chan mahiti deta , Dhanyawad , parntu costing, packages yachi pan detail mahiti dilyas common mansana tyachi khup help hoiil. lavkarch million subscriber hovot ashi bhagavantala prathana. all the best .
Thank you 🙏🏻
Khup sunder 🎉❤
Nice Sighting and Great Video.
Thank you 🙏🏻
A wonderful episode with Hi Tea in evening making this Sunday feels so great and connect to mother nature with this lovely jungle episode......mother nature at its best❤❤❤
Thank you for watching 👍🏻
खुप चांगली सुंदर माहिती
मनःपुर्वक आभार
Cool........
Thank You
खूप सुंदर 👌👌👌
मनःपुर्वक आभार
Video quality super sar
धन्यवाद
👌💐💐💐
🙏🏻🙏🏻
Class ❤
Video mast hai 🌿🌱💚
कधी शूट केलेला आहे विडिओ?
🙏
Sir please maintain the date also
Sure. Missed it. Aug23
Aamchya gavat aapl swagat aahe. shirval nadit sat rajankhalage aahet .jamlyas tithehi jaun ya.
धन्यवाद
कोयनानगर येते तुम्ही भेट द्यावी
भेट दिली आहे त्यावर सविस्तर दोन व्हिडिओ केले आहेत १. ua-cam.com/video/rmzuhscXHcY/v-deo.htmlsi=oH5Q6IH7sP-1lSlb
२.ua-cam.com/video/knskO4ZXUYc/v-deo.htmlsi=HaZDJed_07g5BzZn
which month is this video shot in? november?
Aug 23
सर आपले निसर्गरम्य व्हिडिओ खूप छान असतात .जरी आम्ही हा व्हिडिओ पाहत असलो तरी प्रत्यक्षात आम्ही तिथे आहोत असे आम्हाला वाटते...
👍🏻👍🏻
खूपच सुंदर निसर्ग सौंदर्य पहायला मिळते तुमच्या विडिओ च्या माध्यमातून धन्यवाद
Thank you 🙏🏻
Ha Video Kadhicha Aahe Sir.
Aug23
vegala video ahe, majja ali
Dhanyawad 👍🏻
12:53 💜❤️🧡👌👌👌
👍🏻🙌🏻🙏🏻
खुप सुंदर vlog आहे. आणि नरक्या चं झाड पण एकदा दाखवा. तसं आपण ते TV वर बघतो. तरी जंगलात ते वेगळं च दिसत असेल. कोकण, राधानगरी अभयारण्य मध्ये ते आहे.
धन्यवाद . दाखवु या
Hello,khup chhan video...Mi suddha ek wildlife filmmaker ahe...aapan ekatra milun konkanatli wildlife film banau shakto if you are interested.
👍🏻👍🏻
One of best educational videos with professional photography. That green glowing fungi was quite something, thank you for showing us through your professional lenses
Glad you enjoyed it. Thank You
Nice 😊
Thanks 😊
खूप च भारी ❤
खुप छान 👌🏻👌🏻
अतिशय सुंदर व्हिडिओ झालेला आहे
🤗🙏🏻
3:11 Giant wood spider?
👍🏻👍🏻
Sir tumche vlogs khupch chan astat
Thank you
Khup Chan vlogs astat tumche dada loved it ❤️😍
Thank you 🙏🏻
Gudi Padwa chi khup khup subhechha.
धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Cinematic ❤ Tilari
🙏🏻🙏🏻
Ok 👍👌👌👌👍👍👌
Many many thanks
You are nature lover
👍
Great .. when u have visited
amazing
Thanks
14:23 👌👌
🙏🏻
Just video came and I will see and take the joy Thanks for uploading the video, सुरवातीला च एवढा भरी वाटतआहे ❤❤❤
👍🏻👍🏻
Khup Chan Nisarga Soundarypurna Video Aahe Ya Agodar Cha Vanoshi cha Video Hi Khup Sundar Aahe. Aapale Video Pahun Khup Mahiti Milate Tasech Firayala Janesathi Motivate Kartat.
🙏🏻🙏🏻
सोमनाथ मस्तच फार दिवसांनी अगदी छान मेजवानी मिळाली आम्ही या गोष्टीची आतुरतेने वाट बघत असतो धन्यवाद असेच चालू राहू दे
👍🏻👍🏻
Wondreful Nature.Thanks for trip to raw jungle
Thank you too
नेहमीप्रमाणेच खूप सुंदर एपिसोड होता..☘🌴🌳🌲🌾
Thank you 🙏🏻
Apratim nisarg saudarya.... outstanding sadrikaran sir...
🙏🏻🙏🏻
Kamaal
🙏🏻🙏🏻
As usual मस्तच...🎉
Thank you 🙏🏻