Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
ओम नमः शिवाय 🌹🙏🏻🙏🏻🌹
एकून भारावून गेले 🙏
👌👌👍🙏
👍🔥🔥🔥👍
Mast 🥰👌👍
अप्रतिम आरती महाराज 🌹♥️👌👍🙏
Sunder ...
Apratim guruji aarti 👍👍
Mast sir 😍
अप्रतिम गुरूजी🙏🙏🙏🔥
मस्त बुवा, अप्रतिम 👌👌
Laybhari Chao😍
Nice 🙏👌
🤩
Apratim
Sukhkarta dukhrta aartich notation milel kay ?
शब्द स्पष्ट नाहीत बाकी बुवांचा आवाज मस्त आहे
जुनी रेकॉर्डिंग आहे दादा
Plz. याचे बोल मिळतील का ?
कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती करू तुजला ।नाम स्मरतां प्रसन्न होउनि पावसि भक्ताला ॥ ध्रु ॥त्रिशूळ डमरू शोभत हस्ती कंठि रुंडमाळा । उग्रविषाते पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळा ॥ तृतीय नेत्री निघती क्रोधे प्रळयाग्नीज्वाळा नमिती सुरमुनि तुजला ऐसा तू शंकर भोळा ॥ १ ॥ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगी गौरी । जटा मुकुटी वासकरितसे गंगासुंदरी ॥ सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारी । मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरी ॥ २ ॥
@@bhajansangrah.3005 Thanx
Please पखवाज बोल पाठवा
सत्यनारायण च्या आरतीचे ताल लागणार@@Paddy5135
०८ मात्रा.
Bad recording ,sarraunding voice unlimited.
Plz सर याचे बोल मिळतील का ?
कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती करू तुजला ।नाम स्मरतां प्रसन्न होउनि पावसि भक्ताला llध्रु०llत्रिशूळ डमरू शोभत हस्ती कंठि रुंडमाळा ।उग्रविषाते पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळा ॥ तृतीय नेत्री निघती क्रोधे प्रळयाग्नीज्वाळा ।नमिती सुरमुनि तुजला ऐसा तू शंकर भोळा ॥ १ ॥ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगी गौरी ।जटा मुकुटी वासकरितसे गंगासुंदरी ॥ सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारी । मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरी ॥ २ ॥
sir harmonium notes have
Very nice
ओम नमः शिवाय 🌹🙏🏻🙏🏻🌹
एकून भारावून गेले 🙏
👌👌👍🙏
👍🔥🔥🔥👍
Mast 🥰👌👍
अप्रतिम आरती महाराज 🌹♥️👌👍🙏
Sunder ...
Apratim guruji aarti 👍👍
Mast sir 😍
अप्रतिम गुरूजी🙏🙏🙏🔥
मस्त बुवा, अप्रतिम 👌👌
Laybhari Chao😍
Nice 🙏👌
🤩
Apratim
Sukhkarta dukhrta aartich notation milel kay ?
शब्द स्पष्ट नाहीत बाकी बुवांचा आवाज मस्त आहे
जुनी रेकॉर्डिंग आहे दादा
Plz. याचे बोल मिळतील का ?
कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती करू तुजला ।
नाम स्मरतां प्रसन्न होउनि पावसि भक्ताला ॥ ध्रु ॥
त्रिशूळ डमरू शोभत हस्ती कंठि रुंडमाळा । उग्रविषाते पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळा ॥ तृतीय नेत्री निघती क्रोधे प्रळयाग्नीज्वाळा नमिती सुरमुनि तुजला ऐसा तू शंकर भोळा ॥ १ ॥
ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगी गौरी । जटा मुकुटी वासकरितसे गंगासुंदरी ॥ सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारी । मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरी ॥ २ ॥
@@bhajansangrah.3005 Thanx
Please पखवाज बोल पाठवा
सत्यनारायण च्या आरतीचे ताल लागणार@@Paddy5135
०८ मात्रा.
Bad recording ,sarraunding voice unlimited.
Plz सर याचे बोल मिळतील का ?
कर्पूरगौरा गौरीशंकरा आरती करू तुजला ।
नाम स्मरतां प्रसन्न होउनि पावसि भक्ताला llध्रु०ll
त्रिशूळ डमरू शोभत हस्ती कंठि रुंडमाळा ।
उग्रविषाते पिऊनी रक्षिसी देवां दिक्पाळा ॥
तृतीय नेत्री निघती क्रोधे प्रळयाग्नीज्वाळा ।
नमिती सुरमुनि तुजला ऐसा तू शंकर भोळा ॥ १ ॥
ढवळा नंदी वाहनशोभे अर्धांगी गौरी ।
जटा मुकुटी वासकरितसे गंगासुंदरी ॥
सदया सगुणा गौरीरमणा मम संकट वारी ।
मोरेश्वरसुत वासुदेव तुज स्मरतो अंतरी ॥ २ ॥
sir harmonium notes have
Very nice