खूप खूप छान होता आजचा भाग विश्वाने आरोहीचे ऐकून घ्यायला हवे जयानेही तिचे ऐकून घेतले नाही पहिल्यापासून तिला फक्त दुःख मिळाले आहे कुणीही तिला समजून घेतले नाही तिला कुणीतरी समजून घेतले पाहिजे तिचं ऐकून घेतले पाहिजे अमृताचे सत्य लवकर सगळ्यांना कळावे आरोहीचे घर सोडून जाण्याचे कारण अमित आहे हे राकेशला माहीत आहे तरी ते कुणाला सांगत नाहीत विश्वाला जेव्हा सगळे सत्य कळेल तेव्हा तो सगळ्यांना शिक्षा करेल का जसे आता तो आरोही चे ऐकून न घेता तिला त्रास देत आहे थॅन्क्स भाग लवकर टाकला त्याबद्दल पुढील भाग असेच लवकर टाका माझी खूप म्हणजे खूपच आवडती आहे ही स्टोरी मी एकही भाग मिस केला नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरच ताई खूप सुंदर आहे कथा पण त्यात बिचारी आरोहीचा काय दोश ना पण विश्वा आणि आरोहीच एकत्र आले पाहिजेत आणि हो थॅकिव थॅकिव लवकर भाग टाकल्या बद्दल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice story❤❤❤❤❤❤❤❤❤
पुढील भागाची आतुरता❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤अप्रतिम स्टोरी❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप खूप छान होता आजचा भाग विश्वाने आरोहीचे ऐकून घ्यायला हवे जयानेही तिचे ऐकून घेतले नाही पहिल्यापासून तिला फक्त दुःख मिळाले आहे कुणीही तिला समजून घेतले नाही तिला कुणीतरी समजून घेतले पाहिजे तिचं ऐकून घेतले पाहिजे अमृताचे सत्य लवकर सगळ्यांना कळावे आरोहीचे घर सोडून जाण्याचे कारण अमित आहे हे राकेशला माहीत आहे तरी ते कुणाला सांगत नाहीत विश्वाला जेव्हा सगळे सत्य कळेल तेव्हा तो सगळ्यांना शिक्षा करेल का जसे आता तो आरोही चे ऐकून न घेता तिला त्रास देत आहे थॅन्क्स भाग लवकर टाकला त्याबद्दल पुढील भाग असेच लवकर टाका माझी खूप म्हणजे खूपच आवडती आहे ही स्टोरी मी एकही भाग मिस केला नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आजचा भाग खूपच छान आहे पुढील भाग लवकर टाका प्लीज
खूप छान होता भाग पण सर्व दुःख आरोहीच का
❤❤❤❤❤
😊😊😊 khup chan bhag hota
Nakki kay zaley te aarohi spashta bolat nahi nice episode
खरच ताई खूप सुंदर आहे कथा पण त्यात बिचारी आरोहीचा काय दोश ना पण विश्वा आणि आरोहीच एकत्र आले पाहिजेत आणि हो थॅकिव थॅकिव लवकर भाग टाकल्या बद्दल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khupc khupc khupc khupc khupc khupc mast aahe manun nest bhag lavakar taka please please please please please please please please ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Very nice episode today ❤❤❤❤❤❤
खरच खूप छान रोज भाग टाकत जा ताई ❤❤
Khup chhan ahhe bhag dusara bhag lavkar taka plz ❤❤❤❤
Story Khup chan ahe Roj ka takat nahi
Very.nice.apratim.story..plz.aarohi.aani.vishwajeet.punha.ektra.aale.pahijet.tai.nice.story.❤❤❤👌👌👌👌💝💝💝💝💝💝💝💝💝
Amruta ne ajun paryant je chuki Che kruty kele aahe te sarvan samor aale pahije.......... Aarohi and vishwajeet punha ektra aale pahijet.......