घोंगडं | Ghongada | Marathi Short Film | Ek Gav Tera Bhangadi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 бер 2021
  • घोंगडं | Ghongada | Marathi Short Film | Dharma Movies Creation
    वेळ आली तर हातात कु-हाड अन् कोयता घ्यायला आम्ही कमी करत नाय
    Presenting the Dharma Movies Creation Marathi Short Film 'Ghongada' (घोंगडं)
    गजी - ढोलाच्या तालात स्वागत करा ... !!! घोंगडंच
    Cast - Karan Yadav , Saurabh Yadav , Balasaheb Patil, pratik patil, Dharmendra Yadav, Sanjay jadhav, Sayli Waghmare, sukany Ghodke, Sohel maner, Rajesh patil,
    Story & Screenplay - Dharmendra Yadav Team
    Dialogues - Dharmendra Yadav
    DOP - Saurabh Yadav, Karan Yadav
    Executive Producer - Maya Yadav
    Editor - Dharma movies creation
    Art Director - Darshan Neatale,Sachin Shinde
    Publicity & Digital Campaign - ( DMC Marketing)
    Saurabh Yadav
    Mubarak tamboli
    Satish Bhosale
    Akshay Pawar
    Swapnil ingole
    nitin band
    #Ghongada #Marathishortfilm
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : dharmamovies.cr...
  • Комедії

КОМЕНТАРІ • 3,5 тис.

  • @dharmamoviescreation963
    @dharmamoviescreation963  3 роки тому +1076

    आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी एक वेगळी कलाकृती घेऊन आलो आहोत घोंगडं पहा आणि आनंद घ्या पण एक गाव तेरा भानगडीचे एपिसोड पुढच्या सोमवार पासून रेगुलर येतील

  • @tanojkisave6053
    @tanojkisave6053 3 роки тому +689

    मी पण मेंढपाळ आहे. सर्व मेंढपाळ बांधवांवर अशी वेळ येते
    धनगर असाल तर करा लाईक

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 2 роки тому +103

    महाराष्ट्रातील सगळ्यात स्वाभिमानी समाज म्हणजे धनगर समाज आहे.. 💛

  • @shekharshingade4719
    @shekharshingade4719 3 роки тому +21

    धनगराचा ख्वाडा माहित असेलच आता सुट्टी नाही...कुराडी न तलवारीचा ⚔इतिहास आहे आमचा....🔥जय अहिल्या जय मल्हार 🔥

  • @shivajilavte4924
    @shivajilavte4924 2 роки тому +21

    मी धनगर आहे वेळ सगल्याची येते शेठ👉पन वेळ⌚ आलावर सुट्टी देत नाही 🙌⚔🗡 जय आहिल्या 💛

  • @vikrammore933
    @vikrammore933 3 роки тому +109

    आम्ही आमच्या रानात मेंढरं बसवली आहेत पण आम्ही त्यांच्या ताटात बसून जेवण जेवलोय लय मजा येते

  • @bhushanhatkar0610
    @bhushanhatkar0610 3 роки тому +131

    समस्त धनगर समाजाकडून तुमचे विशेष आभार🙏💕

  • @user-it1yw3iu9e
    @user-it1yw3iu9e 3 роки тому +34

    मी पण धनगर आहे सर्व धनगर बांधवानवर अशी वेळ येते धनगर असाल तर करा लाईक

  • @sachinawate5371
    @sachinawate5371 3 роки тому +17

    किती ही मोठा सरपंच असला तरी त्यानं अस करु नये
    कारण :- धनगर हा कष्ट करून जगत होत 🙏🏻🙏🏻

  • @amolbhaukhatke4148
    @amolbhaukhatke4148 3 роки тому +135

    धन्यवाद बाळासाहेब धनगरांचे आयुष्य शॉर्ट फ़िल्म द्वारे मांडल्या बद्दल बाळासाहेबसाठी 1 लाईक

  • @aabasahebmaneofflcial7756
    @aabasahebmaneofflcial7756 3 роки тому +104

    वेळ पडलीतर कुराडीचे घाव हि करू कोयत्याने वार हि करू विशेष अभिनंदन सायलीताई
    सर्व टिम चे अभिनंदन....🙏

  • @cricket_info_47
    @cricket_info_47 3 роки тому +182

    मी एक मुसलमान आहे.पण धनगर समाज वर कीती वाईट वेळ येते हे दाखवले.
    👌👌खूपच सुंदर विडिओ आहे 👌👌

  • @vinayakpujari07
    @vinayakpujari07 3 роки тому +42

    आमच्या धनगर समाजाच जगणं आपल्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून आपण जगासमोर मांडले याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनापासून आभार ...आजही धनगर बांधव त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी रानोवनी भटकंती करीत आहे, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर असणारा धनगर समाज शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक ,राजकीय पातळीवर अजूनही मागासलेला आहे , मेंढपाळ बांधवाना अजूनही ठिकठिकाणी खूप वाईट वागणूक दिली जाते ,प्रसंगी खूप वेळा मारहानसुद्धा होते, पण एक गोष्ट अभिमानाने सांगतो की धनगर समाज खूप प्रामाणिक असतो , सर्वांनी त्यांना आदरपूर्वक वागणूक द्यावी ,त्यांच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य आणि आशीर्वाद भेटेल...जय मल्हार

  • @someshwarpatil256
    @someshwarpatil256 3 роки тому +147

    जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने जगणारा समाज म्हणजे धनगर..❤️❤️❤️

  • @subhashgaikwad1375
    @subhashgaikwad1375 3 роки тому +170

    मी जरी धनगर समाजाचा नसेल तरी प्रत्येक गुराखी व त्याची पत्नी यांना सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे 🙏😭

  • @creation108k7
    @creation108k7 3 роки тому +23

    आपण सर्वांनी धनगर समाजाची खरी व्यथा मांडल्या बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद 🙏🙏 खरच धनगर समाजावरील होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजेत नाहीतर धनगर समाजाच्या कूर्हाडी मानेवर बसल्या शिवाय राहणार नाहित 💪💪 #Khwada Stail madhe

  • @tanajithorat142
    @tanajithorat142 3 роки тому +60

    बाबासाहेब आंबेडकर नसते तर अजून हेच चालु आसत..... कायदा आहे म्हणून आम्ही आहे..... जय भिम

  • @mr-sohel-mh2695
    @mr-sohel-mh2695 3 роки тому +96

    बाळासाहेब तुम्ही खरोखर चागले काम केले आहे खरोखर धनगर समाज वर खूप अत्याचार झाले आहे हे एपिसोड पाहून डोळयात पाणी आले मी एक मुस्लिम समाजाचा आहे खरोखर खूप 😢😢😢

  • @vijaygopalkp4787
    @vijaygopalkp4787 3 роки тому +209

    मी धनगर नाही...पण सांगतो वेळ आली ना घोंघड सोडून कुऱ्हाड घ्या हातात
    #khawada
    मी लहान असताना एक शेतकरी ने मेंढी शेतात का घुसली म्हणून एका धनगरांचे नाक फोडले होते ...
    पण आता त्या शेतकऱ्याला मुल बाळ होत नाही....
    #ख्वाडा

  • @misalcreation1252
    @misalcreation1252 2 роки тому +4

    खूप छान प्रकारे धनगरांची जीवन शैली मांडली
    तुम्हाला धनगरांचा सादर प्रणाम 🙏🙏

  • @ashokkolpe3261
    @ashokkolpe3261 2 роки тому +1

    सत्यावर आधारीत आहे ह्या गोष्टी होतातच आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बाळुमामा दैवत आहे सर्व धनगराचे 🙏👍

  • @sambhajichavan3537
    @sambhajichavan3537 3 роки тому +73

    हा ऐपिसोड पाहून माझे डोळे भरून आले मी धनगर नाही पण लहाना चा मोठा त्यांच्यात झालो मी मराठा आहे धनाचा धनगर असतो हे सगळ्यांना माहित असावे असे त्याच्याशी वागू नका हा ऐपिसोड सगळ्यात टाॅप झाला सगळ्या टिमला माझ्या कडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुम्ही सिनेमा तयार करा टाॅप लेवल गाठणार धन्यवाद

    • @patilsul2782
      @patilsul2782 3 роки тому

      सलाम भावा तुझ्या विचाराला मि धनगर

    • @sonalithombare1221
      @sonalithombare1221 2 роки тому

      🙏👌 खरच खुप छान. दोळेयात अश्रूच आले 👍👌👌😍

  • @user-rq2pr7lq6j
    @user-rq2pr7lq6j 3 роки тому +48

    सर्व टीमचे खूप खूप आभारी आमच्या धनगर समाजाची व्यथा मांडल्या बद्दल जय मल्हार जय अहिल्या

  • @harshadchavan8630
    @harshadchavan8630 3 роки тому +26

    आत्ताच्या घडीला असं काही होत नाही असं मला वाटतं... आम्ही स्वतः मराठा असून धनगर समाजाचा आदर करतो...

  • @sagardhangar2309
    @sagardhangar2309 3 роки тому +5

    धनगर समाजावर होणारा अन्याय मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केल्याबद्दल मी तुमच्या टीमचे आभार मानतो... पण विनाकारण धनगरांना त्रास देणाऱ्या महाभागांनो लक्षात ठेवा.. माझा समाज आता एवढा आडाणी राहिला नाही आमच्या तळावर यायचं आणि आमच्यावरच ताटाळच गेले ते दिवस... रानावनात झाडाझुडपात जंगलात वाघानंतर फक्त माझ्या मेंढी माऊलीचा मेंढका राहतो. फाडून खाल्ल्याशिवाय सोडणार नाही.... त्यामुळे धनगराच्या नादाला लागायचे नाही...

  • @latamandlik6107
    @latamandlik6107 3 роки тому +283

    जरा जास्तच अन्याय होत आहेत धनगरांवर😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭मी धनगर नाही पण धनगरांचे सर्व दुःख माहित आहेत आम्हाला😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭💔💔💔💔💔💔

    • @SachinKadam-pj2nw
      @SachinKadam-pj2nw 3 роки тому +1

      Ho re bhava

    • @user-cv6wx5yi7p
      @user-cv6wx5yi7p 3 роки тому +3

      सर अगदी बरोबर बोललात खरंच धनगर समाजाच्या वाट्याला खूप दुःख येतात

    • @kiranvhanmane3785
      @kiranvhanmane3785 3 роки тому

      Thank u bhava

    • @Royal-ce3hl
      @Royal-ce3hl 2 роки тому

      भावा 😭😭😭😭😭😭😭

  • @lahanujadhav7843
    @lahanujadhav7843 3 роки тому +42

    खरचं बाळासाहेब धनगर समाजावर आशेच आण्याय होतात म्हणून एक लाईक ठोकतो

  • @shankrkolekr4926
    @shankrkolekr4926 3 місяці тому +1

    धनगराची खरी परिस्थिती मांडली बाळासाहेब धन्यवाद

  • @geieoeieg
    @geieoeieg 2 роки тому +4

    सर्वच धनगर गरीब नसतात ..............
    खूप छान story ...nice message sayali nice acting

  • @pravinpandhare5514
    @pravinpandhare5514 3 роки тому +66

    धर्मेंद्र यादव सर अवघ्या 28 मिनिटे मध्ये तुम्ही धनगर समाजाची व्यथा मांडली संपूर्ण आयुष्य दाखवले
    शेवटच्या सीन मध्ये धर्मेंद्र यादव सर ची भूमिका सुद्धा भावनिक झाली... सर्व कलाकार उत्तम काम केले .एखाद्या 3 तासाच्या पिक्चर पेक्षा. 28 मिनिटाची. आमचं घोंगड्या ने आम्हला सर्व दाखवले
    आपले मना पासून आभार सर.....🙏

    • @sanjaydixit3064
      @sanjaydixit3064 3 роки тому +1

      अप्रतिम कलाकृती,. हे मेंढपाळ धनगर समाजाचे वास्तव आहे!

    • @Soma_Gadade_23
      @Soma_Gadade_23 3 роки тому +2

      जय मल्हार

  • @MaheshLahorofficial
    @MaheshLahorofficial 3 роки тому +496

    जातभेद करू नका लक्षात ठेवा ती पन एक माणसंच आहेत आपल्यासारखी ... खुप मस्त शॉर्ट फिल्म आहे अंगावर काटा आला बघताना

    • @tahakikvaibhav19
      @tahakikvaibhav19 3 роки тому +14

      अश्या प्रकारच्या घटना आता बंद झाल्या आहेत

    • @krishnaghutugade4824
      @krishnaghutugade4824 3 роки тому +1

      बरोबर 💯💯💯💗💗

    • @mukindkhurde9317
      @mukindkhurde9317 3 роки тому +13

      भाऊ जातीभेद केला नाही धनगर समाजाची खरी व्यथा मांडली

    • @vishalubale8527
      @vishalubale8527 3 роки тому +1

      बरोबर आहे भाऊ

    • @sukhadeohake5421
      @sukhadeohake5421 3 роки тому

      ठंंधूझेतरजथैऐओओऔ

  • @user-qv1il6dh9v
    @user-qv1il6dh9v 2 роки тому +2

    मेंढपाळाच्या जीवनावरती सत्य घटना आहे हा व्हिडिओ बद्दल खूप खूप आभार

  • @mallikarjundhanagar9055
    @mallikarjundhanagar9055 3 роки тому +71

    मी धनगर आहे आम्ही कशात कमी नाही असं अन्याय झालं तर आम्ही शांत बसणार नाही त्याची प्रत्युत्तर मिळेल😠😠😠😠

  • @user-em8ps6dj1u
    @user-em8ps6dj1u 3 роки тому +82

    मी मेंढपाळ आहे तुम्ही हा एपिसोड दाखवून जगाला दाखवलं की धनगर समाजावर अन्याय होतो हा एपिसोड बघून डोळ्यातून अश्रू आले धन्यवाद

  • @danegaikwad5332
    @danegaikwad5332 3 роки тому +197

    धनगर असाल तर ठोका लाईक 👍👍

  • @sonampawar3995
    @sonampawar3995 2 роки тому +2

    मी मराठा समाजाची आहे पण कधीच धनगर समाजाचा अपमान केला नाही आम्हीपण आमच्या शेतात मेंढरे बसवतो आणि धनगर समाजाचा आदर करतो धनगर समाजाची दुःख मांडल्याबद्दल सर्व टीमचे आभार 🙏 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार जय अहिल्यादेवी🙏🚩

  • @somnathpatil9153
    @somnathpatil9153 3 роки тому +19

    खूप अन्याय होत आहे मेंढपाळावर हे थांबलं पाहिजे ते पण एक माणसं आहे त्यानं पण जगू द्या🙏🙏🙏

  • @samdhule9939
    @samdhule9939 3 роки тому +212

    एक गाव तेरा भानगडी पण चालू ठेवा
    एक गाव तेरा भानगडी च्या एपिसोड ची पण वाट बघणारे लाईक करा 🙏🙏👍👇👇♥️🥰🥰

  • @tavadegaming8599
    @tavadegaming8599 3 роки тому +201

    आजपर्यंत पाहिलेली सर्वात अप्रतिम short film , like करा

  • @sadanandLokhnade
    @sadanandLokhnade 4 місяці тому +1

    घोंगड या एपिसोड मधुन धनगर समाजाची व्यथा मांडली म्हणून मनापासून आभारी आहे...
    पैसा 💸💸 आहे म्हणून माजु नये.कुणाचे कधी दिवस बदलतील सांगता येत नाही... तुम्ही जर पैसा 💸💸💸 कढुन जर श्रीमंत असाल तर मझा धनगर समाज हा मणाने श्रीमंत आहे ही जाणीव राहुदे... आणि माझा धनगर समाज हा मणापासुन पशु सेवा करतोय ही ईश्वर सेवा आहे...💛💛 जय मल्हार 💛💛...

  • @Sagar_Patil1953
    @Sagar_Patil1953 3 роки тому +6

    खूप चांगला विषय घेऊन धनगर समाजाच्या त्यांची व्यथा मांडली खूप खूप शुभेच्छा सर्व टीम ला.....💐💐💐💐

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 3 роки тому +76

    हे सगळे बहूआयामी कलाकार एकत्र करुन आपल्या सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी कटिब्द्ध आसणाय्रा धरमेंद्र यादव सरांसाठी एक लाईक...

  • @mahesharjun8978
    @mahesharjun8978 3 роки тому +171

    बाळासाहेबांच्या,,मोबाइल वर,,बाळूमामांची रिंगटोन लावल्या बद्दल,,कोटी कोटी प्रणाम,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @Vaibhavpachpole
      @Vaibhavpachpole 3 роки тому +2

      🙏🙏🙏

    • @AS-jc6iw
      @AS-jc6iw 2 роки тому

      खरी घोंगडी ओळखण्याच्या युक्त्या tricks ua-cam.com/video/YVljMpza4hk/v-deo.html

  • @namdevbavdane3491
    @namdevbavdane3491 2 місяці тому +1

    हि कलाकृती नसुन धनगर समाजातील हरेक बांधवांनी भोगलेले मानवी जीवन जगत असताना त्यांना जीवनात अनेक वाटांनी सोसलेली वॄती आहे.

  • @rajeshovhal6067
    @rajeshovhal6067 3 роки тому +2

    धनगर समाजावरती आसे खुप अत्याचार झाले आहेत तेच तुम्ही जनतेसमोर मांडले आहेत याबद्दल राजाभाऊ ओहळ तुमचे कोटी कोटी प्रणाम करतो.धन्यवाद..

  • @pawangargade4592
    @pawangargade4592 3 роки тому +93

    धनगर समजाचि खरी कहानी ह्या एपिसोड मधुन खुपच छान प्रकरे दखावन्यात आली आहे

  • @shubhamshid5910
    @shubhamshid5910 3 роки тому +65

    धनगर समाजा वरचा अन्याय थांबवा धनगर असेल तर लाईक करा मी धनगर आहे

  • @jayjayrammane9323
    @jayjayrammane9323 Рік тому

    जीवनाच्या खडतर प्रवासात... या वाटसरुना माणुसकी ची सोबत कवचीतच भेटते ..ही खरी व्यथा मांडली आहे.... खूप छान.....

  • @rohitrupnawar7459
    @rohitrupnawar7459 3 роки тому +7

    आपण या शाॅर्ट फिल्म च्या माध्यमातून धनगर समाजावर मेंढपाळ बांधवांवर कशा प्रकारे अन्याय होतात कशा प्रकारे अत्याचार होतात, तुम्ही या एपिसोड मध्ये धनगर समाजाची व्यथा मांडली त्याबद्दल, धर्मा मुव्हीज क्रियशन चे मनापासून आभार 🙏

  • @nagmaniproduction9133
    @nagmaniproduction9133 3 роки тому +25

    नेहमी खळखळून हसवणाऱ्या धर्माच्या संपूर्ण टीम ने आज मात्र डोळ्यात पाणी आणले, समाज्यातील काही विकृत मानसिकतेचे च्या लोकांकडून आपली खोटी प्रतिष्ठाराखण्यासाठी भटक्या जमातीवर कश्या प्रकारे अन्याय होतो "घोंगड"च्या माध्यमातून ही भयाण वास्तविकता समाज्यासमोर आणली त्या बद्दल संपूर्ण धर्मा टीम चे मनापासून आभार🙏

  • @balasomane3057
    @balasomane3057 3 роки тому +220

    मी धनगर नाही....पण त्यांचा बरोबर असे वागू नका...त्यांची ईज्जत ठेवा..कारण मी हे माझ्या आयुष्यात लहान असताना पहिले आहे...

  • @toobusy6702
    @toobusy6702 3 роки тому +3

    Jay shivray, Jay bhim, jay malhar

  • @TAKEARESTLIFE
    @TAKEARESTLIFE 3 роки тому +9

    really heart touching performance. and its reality.

  • @vaibhavbabar2732
    @vaibhavbabar2732 3 роки тому +78

    मी मराठा आहे पण माझे जिवाभावाचे मित्र धनगर आहेत खुप चांगले आहेत. मस्त होती short film..

  • @DnyaneshHalgare
    @DnyaneshHalgare 3 роки тому +140

    मी धनगर आहे खरच या एपिसोड मधून माझ्या समाजावर होणार अन्याय दाखवलात धन्यवाद ।

    • @sarangdhamale3481
      @sarangdhamale3481 3 роки тому

      Gopichand la vichar anyay hoto ka

    • @DnyaneshHalgare
      @DnyaneshHalgare 3 роки тому

      @@sarangdhamale3481 नेमक काय मानायचं आहे तुम्हाला कळले नाही सर

    • @panduranghande2791
      @panduranghande2791 3 роки тому +1

      I Agree With You Bhau😊🙏

    • @pramodfarad8800
      @pramodfarad8800 2 роки тому

      😢😢😢😢

    • @pramodfarad8800
      @pramodfarad8800 2 роки тому

      😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 2 роки тому +1

    चांगली शॉर्ट फिल्म केली आहे. अभिनंदन सर्व टिम

  • @rahulaldar7384
    @rahulaldar7384 3 роки тому +9

    बाळासाहेब मस्त👌👌
    आमच्या धनगर समाजाचे हाल आपल्या या शॉर्टफिल्म मार्फत सगळ्या जगाला दाखविल्याबद्दल आपल्या वेब सिरीज चे व तुमचे.. सगळा धनगर समाज आभारी आहे.....🙏🙏
    एकच नंबर बाळासाहेब👑

  • @user-ev4dc2kn4x
    @user-ev4dc2kn4x 3 роки тому +110

    🐑🐑राॅयल धनगर ओ करा लाईक 🐑🐑

  • @ganeshwaghmode8134
    @ganeshwaghmode8134 3 роки тому +61

    खरय....आज धनगर मेंढपाळांना खुप प्रकारच्या अडचणी येतात...मारहाण होते...हे कुठे तरी थांबल पाहिजे.......बाकी मस्त वेबसिरिज आहे...निशब्द😭😭

  • @user-lk6ql2jg7j
    @user-lk6ql2jg7j 2 роки тому +1

    जय मल्हार भावानो खरचं आपल्या धनगर समाजावर कश्या प्रकारे अत्याच्यार होत आहे ते तुम्ही या व्हिडीओ तुन दाखवले त्यामुळे तुमचे खुप खुप आभार मानतो जय मल्हार

  • @dattabobade9604
    @dattabobade9604 3 місяці тому +1

    डोळ्यातून अश्रू आले 😭 सर्व धर्मा इंटरनेशनल ला मनापासून धन्यवाद 🙏🐏MH 22 Parbhanikar 🔥🙌

  • @atulchate3504
    @atulchate3504 3 роки тому +79

    मी एक धनगर आहे,लक्षात ठेवा ,ज्या दिवशी मल्हारी जागा होईल ना तर तुम्हाला रान कमी पडले पळायला

    • @kartikshinde1418
      @kartikshinde1418 3 роки тому +3

      जय मल्हार भाऊ एकदा जाग होयला हवं आपण मग कळण धनगर manje kay aahe नावाला काना नाही आणि martra पण नाही पण कसे kaptet ते कळलं पाहिजे डबल एकदा खोडा pichher तयार करण्याची वेळ आली आता जय मल्हार जय अहिल्या 💛🙏💛

    • @vitthal_varak108K
      @vitthal_varak108K 3 роки тому

      Khar bolas bhava

    • @ashutoshdhaygude
      @ashutoshdhaygude 3 роки тому +1

      Jai मल्हार
      मी पण धनगर💛💛

    • @ASHISH-ls7yq
      @ASHISH-ls7yq 3 роки тому

      Bhau Fakt Ekach Samazachi Vyatha Ashi nahiye ....Pratek Magas Varga chya lokansobat Asech hote SC/ST/NT etc...jevha Sagle Sobat Honar trach Ashya Goshti Nahi honar

    • @umeshmedekar7735
      @umeshmedekar7735 3 роки тому

      😘😘❤❤🍫🍫

  • @user-vb2sq7zo6v
    @user-vb2sq7zo6v 3 роки тому +32

    आजचा एपिसोड अतिशय सुंदर झाला आजचा एपिसोड मधल्या सर्व कलाकारांना तेव्हार मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभुराजे

  • @krishnalokhande7039
    @krishnalokhande7039 2 роки тому +2

    He थाबायला हवाय आणि एसटी आरक्षण व संरक्षण मिळायला हवंय पण यात राजकारण आडव एताय म्हणून भावांनो एकच छंद गोपीचंद. Baasssss

  • @rahulbitake3947
    @rahulbitake3947 3 роки тому +1

    धनगर समाजाने जागं व्हायला पाहिजे...आपला पिढीजात व्यावसाय सोडून उद्योग व्यवसाय सुरू करायला पाहिजे...मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे...समाजाने समाजाचं हित जानल पाहिजे....आपला समाज मोठा झाला की बरोबर आपली पण प्रगती होते... अन्यायाविरुद्ध लढा द्यायला हवा....आपल्या समाजाचा कोणी ही वाली नाही,आपल्याला इतर समाज कमी लेखतो याचे कारण हेच आहे....त्यामुळे आपल्यासाठी आपली माणसं मोठी करा....संत बाळूमामा ....जेजुरीचा मल्हारी राया....बिरोबा महाराज ...यांचा आदर सन्मान करा....
    येळकोट येळकोट जयमल्हार
    बाळूमामाच्या नावानं चांगभलं
    जय बिरोबा ...जय अहिल्या

  • @vaibhav_gaikwad18
    @vaibhav_gaikwad18 3 роки тому +54

    आजपर्यंत धर्मेंद्र यादव सरांनी डायरेक्ट केलेली एक गाव तेरा भानगडी मधल्या कलाकारांची acting बघून कौतुक होतं .. पण आज खुद्द धर्मेंद्र यादव सरांनी जी acting केलीये ना त्याला कुठेच तोड नाही .. सलाम सर तुम्हाला 🙌🏻🙌🏻🙌🏻 एक नंबर जबरदस्त acting aani जबरदस्त खऱ्या परिस्थितीला जगासमोर आणली 🙌🏻🙌🏻🔥🔥🔥

  • @santoshthombare4837
    @santoshthombare4837 3 роки тому +64

    आमच्या समाजाची व्यथा मांडल्याबद्दल संपुर्ण टिम चे धन्यवाद

  • @patilbawani4729
    @patilbawani4729 3 роки тому +3

    प्रत्येकाला माणूस म्हणून आणि प्रत्येक स्त्री ला मानाची वागणूक मिळालीच पाहिजे
    असे बागायतदार असतील तर त्यांना नीट करायला फार वेळ लागणार नाही

  • @bhimaborade2057
    @bhimaborade2057 Рік тому +1

    बाळासाहेब जमतंय बरका तूम्हाला जोडी जोरात आहे

  • @rashtrnayak123
    @rashtrnayak123 3 роки тому +50

    अतिशय छान धनगर समाजात हे होत धन्यवाद या स्टोरी बद्धल.......

  • @bhimraorupnar5664
    @bhimraorupnar5664 3 роки тому +30

    आज पर्यंत पाहिलेल्या एपिसोड मधील सर्वात जबरदस्त आणि वास्तव सांगणार एपिसोड सर्व टीम चे खूप खूप आभार

  • @avinattonde1062
    @avinattonde1062 2 роки тому +1

    या एपिसोड मधून धनगर बांधवांची खरी व्यथा मांडलेली आहे त्याबद्दल आभारी आहे

  • @sachinpandhare6492
    @sachinpandhare6492 3 роки тому +5

    *#धन्यवाद #धर्मा #सर #असे #अन्याय #पहिला #होत #होते #पण #आता #ते #थोडे #कमी #झाले #पण #आजही #काही #प्रमाणात #असे #प्रकार #घडत #आहेत #आणि #ते #थांबले #नाहीत #तर #धनगर #समाज #गप्प #बसणार #नाही
    #असे #करणार्या #लोकांना #बापू #बिरू #(आप्पा) #महाराज #वाटेगावकर #यांना #आठवा #जय #शिवराय #जय #मल्हार

  • @amitshelar306
    @amitshelar306 3 роки тому +64

    हृदयाला हेलावून टाकणारी मालिका काढली सलाम तुमच्या सर्व टिमला

    • @bharatthoke5532
      @bharatthoke5532 3 роки тому

      जबरदस्त कहानी आहे

  • @vikasmasal3455
    @vikasmasal3455 3 роки тому +15

    असा अन्याय धनगर समाजयावर झाला नाही पाहिजे कारण सर्व धर्म असले तरी माणूस एक सर्वश्रेष्ठ आहे... अन्याय हा थांबला पाहिजे..... जय मल्हार जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र धनगर समाज सातारा जिल्हा......🙏

  • @krishnalokhande7039
    @krishnalokhande7039 2 роки тому +1

    या फिल्म चां कोणताच हिरो बराबरी करू शकत नाही

  • @SunilKamble-dr4tj
    @SunilKamble-dr4tj 3 місяці тому

    अत्यंत प्रामाणिक धनगर समाज लय भारी

  • @ramkolekar7984
    @ramkolekar7984 3 роки тому +27

    आमच्या धनगराचे विडिओला कशी लाईक‌ आली‌🙏

  • @user-sb1mn8mu7q
    @user-sb1mn8mu7q 3 роки тому +27

    खरच खूप छान व्यथा या short film मधुन मांडली
    पण धनगर समाजाला कमी नका समजु
    इतिहास वाचुन पहा
    💛💛💛💛जय मल्हार जय अहिल्या 💛💛💛जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @rajkumarmirashi9500
    @rajkumarmirashi9500 3 роки тому +8

    Sir .Ekdam mast episode ahe, sarvana perfect jamlay.☺️☺️

    • @omkarsule1767
      @omkarsule1767 2 роки тому +1

      😎🙂😎😎🙂😎🙂🙂😎😎😎😎😎😎

  • @user-lc6kz1xl4t
    @user-lc6kz1xl4t 2 роки тому +1

    हा फिल्म बघुन डोळ्यात पाणी आले

  • @siddheshwarshendge5063
    @siddheshwarshendge5063 3 роки тому +21

    12 महिने राणा वनात भटकंती करत असलेल्या धनगर समाज्याची व्यथा कथेच्या रुपाने मांडल्या बद्दल सर्व टिम चे विशेष आभार. धनगर समाज्याची होणाऱ्या अन्याय अत्याचार ला वाच्या फोडण्याच काम या कथेच्या माध्यमातून होत आहे.... अप्रतिम कलाकृती.. 👌

  • @satyanarayansuryawanshi6044
    @satyanarayansuryawanshi6044 3 роки тому +10

    एक नंबर फिल्म होती .चांगला विषय होता
    सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन

  • @suhassisale1475
    @suhassisale1475 2 роки тому +1

    एक नंबर भाग आहे
    मी सुद्धा एक मेंढपाळ आहे 🙏

  • @krishnalokhande7039
    @krishnalokhande7039 2 роки тому +1

    अप्रतिम तोडच नाही राव जय मल्हार भावा

  • @shree_Patil7715
    @shree_Patil7715 3 роки тому +14

    बापू बर्वे यांच्या कडून एक गाव तर भानगडी च्या टीम चे हा एपिसोड बनवल्या बद्दल विशेष आभार...पहिल्यांदा कोणत्या तरी शॉर्ट फिल्म दिग्दर्शकाच्या मनात कळवळा आला धनगर समाजाबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या टीम का भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा

    • @SG-fm3qy
      @SG-fm3qy 3 роки тому

      Navy officer aahet ka sir

  • @roshanpatil5555
    @roshanpatil5555 3 роки тому +60

    ❤️तुमच्या भावी वाटलीसाठी हार्दिक शुभेच्छा ❤️

  • @harshvardhanmhaske7814
    @harshvardhanmhaske7814 3 роки тому +2

    तुमच्या संपूर्ण टीका कांबळे परिवार कडून खूप खूप आभार 💜💜💜💜🙏🙏🙏

  • @ravindrathorat5721
    @ravindrathorat5721 3 роки тому +1

    खरी कहाणी दाखवली सलाम तुमच्या टीमला

  • @annapawar674
    @annapawar674 3 роки тому +14

    बाळासाहेब तुम्ही मस्त बनवली आहे सरकार ने देखील गरीब मनसाकडे लक्ष दीले पाहीजे ही फील्म बगताना माझ्या डोळ्यातुन पाणी आले कारण धनगर समाजाला माघास समाज समजले जाते आणी तेच्यावर आन्याय केला जातो

  • @rohitlakde1685
    @rohitlakde1685 3 роки тому +11

    खरंच मेढपाळाची व्यथा मांडली समस्त धनगर समाज आपले आभार व्यक्त करतो

  • @aabatile5027
    @aabatile5027 3 роки тому +2

    सर एकच नंबर आहे कारण देश आझाद होऊन किती वर्ष झाली पन धनगर समाज आजुण तेच जिवन जतय मि पन धनगर आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vishalbichukale820
    @vishalbichukale820 3 роки тому +1

    समाज धनगर...।।नि शब्द..।।समाज वर अनेक वर्षे अत्याचार होत आला आहे आणि अजून पण होत आहे.. हे कुठतरी थांबला पाहिजे.....लवकरच धनगर राज सुरू होईल हेच अपेक्षा.।।।।

  • @sanjaynarwade5981
    @sanjaynarwade5981 3 роки тому +15

    जाती वादी लोक आज पण असच करतात आपल्या मेंढपाळ बंधूंना सत्य परिस्थिती आहे
    जय बाळूमामा जय मल्हार जय अहिल्या

  • @pradeepshirke8148
    @pradeepshirke8148 3 роки тому +20

    मी आत्ता पर्यंत पाहिलेल्या शॉर्ट फिल्मस पेक्षा सगळ्यात चांगली घोंगड हि शॉर्ट फिल्म मला खूप आवडली सगळ्यांनी खूप छान काम केलंय.. सगळ्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.... Keep it up 👍👍

  • @Vaishali_kamble104
    @Vaishali_kamble104 Рік тому

    याच्यातून धनगर समाजावर होणारा अन्यायाची सत्य परिस्थिती ची जाणीव करून देणारे ही एकमेव शॉर्ट फिल्म होती. 🙏🏻💯

  • @prathameshjankar5525
    @prathameshjankar5525 3 роки тому +14

    खरचं अशा प्रकारे लोक धनगरांच्या वर अन्याय वांरवार करतात डोळ्यातून अश्रु आले राव😭
    अप्रतिम short film 🔥👍

  • @anildhere294
    @anildhere294 3 роки тому +101

    धनगर समाज वर आस वागु नय मि,धनगर आहे जय मल्हार जय अहिल्याबाई,

  • @sonampawar3995
    @sonampawar3995 2 роки тому +1

    आज शॉर्ट फिल्म बघून खूप रडले मी 😭 हृदयाला स्पर्श करणारी फिल्म होती आजची तुमची 🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार जय अहिल्यादेवी 🙏🚩

  • @prajyotbartakke438
    @prajyotbartakke438 3 роки тому +1

    अप्रतिम कलाकृती 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻