Sir majhya kade pan TCS ne ghetlelya sarv exam chya questions paper ahet. Pan tumchya pekshya changal spashtikarn tya book madhe nahi. Kharch tumhi agdi samany dudhichya mulanna sajel as shikavata ....sir mi job karta karta tumche videos time kadhun pahtoy
सर शिक्षक वकील डॉक्टर या उदाहरणांमध्ये मला वाटतं ऑप्शन क्रमांक चार उत्तर असावी कृपया आपण ते उदाहरण पुन्हा चेक करून घ्यावे आणि कृपया खरोखर काय उत्तर आहे सेकंड व्हावे जेणेकरून माझ्या शंकेचे समाधान होईल
जिल्हा परिषद मध्ये शिक्षकाची नौकरी करून आपण वेळात वेळ काढून स्पर्धा परीक्षा करणारे मुलांना खूप मस्त शिकवता thank you sir
Mast sir khup chan samzvta
कामाचे तेवढेच बोलता very nice❤❤❤❤❤ thanks sir
खूप छान शिकवताय सर तुम्ही
Darjja👌👌👌
Ty sir
Bhari shikvta sir ❤❤❤❤🙏🙏🙏
Sir tumhi bilkul pan timepass krt nhi baki sgle comments vachat bastat time waste krtat tumhi great ahat thank u sir ❤
Sir thanks 🙏🙏🙏
thanks sir
सर सहकार भरतीचे पेपर घ्या ....
धन्यवाद सर असा व्हिडीओ कुठेही मिळत नाही
मस्त
Khup chan explain kart sir.....me aavrjun srv lecture bgto....
सर अर्थ व सांख्यिकी विभाग वर विडीओ तयार करा
सर म्हाडाचे सर्व प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करा
Sir chinh aadalabadal samikaran la kahi shortcut aahe ky
खूप छान सर 🙏🙏
असमानता प्रकरणावर व्हिडीओ बनवा सर प्लिज
Sir please take a lecture on coding blood relation
खूपच चांगल्या पद्तीने समजलं 👍
Sir majhya kade pan TCS ne ghetlelya sarv exam chya questions paper ahet. Pan tumchya pekshya changal spashtikarn tya book madhe nahi. Kharch tumhi agdi samany dudhichya mulanna sajel as shikavata ....sir mi job karta karta tumche videos time kadhun pahtoy
सरजी कृपया input output च्या सर्व प्रकारावर एक व्हिडिओ बनवा
Srpf 6 che math gya sir
हे प्रश्न एकाच प्रश्न पत्रिकेतील आहे का सर?
केंद्र प्रमुख परिक्षा व विस्तार अधिकारी बॅच आहे का?
Sir vanrakshak sathi 10 days preparation video bnva v imp questions pn dya plz
Last question madhe answer option no. 1 asel na
No
सर परंतु T तिचा कुठल्याही ठिकाणी उल्लेख झालेला नाही मग ती सुद्धा बंकर राहू शकतो का?
Ho ...तरीही
सर शिक्षक वकील डॉक्टर या उदाहरणांमध्ये मला वाटतं ऑप्शन क्रमांक चार उत्तर असावी कृपया आपण ते उदाहरण पुन्हा चेक करून घ्यावे आणि कृपया खरोखर काय उत्तर आहे सेकंड व्हावे जेणेकरून माझ्या शंकेचे समाधान होईल
Option 3...Q is correct answer