कडवई संगमेश्वर येथे झालेल्या मिलिंद लिंगायत प्रस्तुत"माय मराठी"कार्यक्रमातील संगमेश्वरी बोली part 1

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 32

  • @chaitanyamundekar4039
    @chaitanyamundekar4039 Рік тому +2

    सचिन दादा मस्त

  • @manishvalanju2156
    @manishvalanju2156 Рік тому +2

    खूप छान,असेच कार्यक्रम काम करत रहा आणि आपल्या कोकणची भाषेचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रात होऊ दे.

  • @rajunivalkar380
    @rajunivalkar380 Рік тому

    Ek no

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 2 роки тому +2

    सुंदर लिखाण आणि दिग्दर्शन

  • @nsfsarthakmallakhamb4375
    @nsfsarthakmallakhamb4375 23 дні тому

    कॅपटन सूधीर नलावडे शिवतर खेड खूप छाण😂

  • @VIJAYJADHAV-qi7bk
    @VIJAYJADHAV-qi7bk Рік тому

    खूप छान solid timing , लई भारी ,आवाज शब्दफेक,आणि अक्टिंग, स्क्रिप्ट एक नंबर,परत परत बघावा असा छान कार्यक्रम आहे

  • @shubhangikulkarni3812
    @shubhangikulkarni3812 2 роки тому +3

    आम्ही पण संगमेश्वरी आहोत देवळे गाव आजोळ

    • @pravinkumbharwadi4749
      @pravinkumbharwadi4749 2 роки тому

      देवळे गावात माझी बहिण दिलीय...
      कुंभार वाडीत, साळवी यांच्या कडे

  • @rajendrajadhav7788
    @rajendrajadhav7788 Рік тому +2

    मस्त छान सादरीकरण

  • @ruchaphatak8741
    @ruchaphatak8741 Рік тому

    छान कार्य

  • @vinayakdhopat5963
    @vinayakdhopat5963 3 роки тому

    Ekdam zakas mitra..

  • @gajananpawar983
    @gajananpawar983 Рік тому

    Mast bhavu

  • @sandiphumne3105
    @sandiphumne3105 Рік тому

    खुप छान

  • @vijaysangare3762
    @vijaysangare3762 Рік тому

    आम्ही देवोळे गावचे माथेरानला राहतो

  • @prdipjadhav5
    @prdipjadhav5 Рік тому

    जबरदस्त आहे शिवरामची टाईमिंग तर अफलातून, पण त्रुटी आहे मुंबईकर पात्राचा आवाज, अॅक्टींग व टाईमिंग बिलकूल जमत नाही त्यांच्या ठिकाणी दुसरा कोणी असता तर अजून मजा आली असती.

  • @shamshitap
    @shamshitap 3 роки тому +1

    पुढचा पार्ट ध्या👌👌

    • @dhirajlambe2696
      @dhirajlambe2696  3 роки тому +1

      नक्कीच लवकरच upload करनार आहे😉

  • @jayendrabaikar7175
    @jayendrabaikar7175 3 роки тому +1

    Nice ☺️

  • @Milindrlingayat
    @Milindrlingayat 3 роки тому +2

    Thanks dhiraj

  • @VinamraTendulkar
    @VinamraTendulkar 11 місяців тому

    कार्यक्रम आयोजन करायचा असल्यास संपर्क क्रमांक द्यावा

  • @tejaspawar3220
    @tejaspawar3220 Рік тому

    स्क्रीप्ट पाठवा

  • @niteshh5482
    @niteshh5482 Рік тому

    Khup Sundar pn pant valyach kam chagal nahi experience ch yet nahi timela

  • @थोडसंमनातील
    @थोडसंमनातील 2 роки тому +1

    नमस्कार दादा
    या कार्यक्रमाची बिदागी कीती असते.

  • @amitjadhav6725
    @amitjadhav6725 Рік тому +1

    सचिन पायात टायर ची चप्पल असती तर आणखी जमलं असतं

  • @pratikshinde6441
    @pratikshinde6441 3 роки тому +1

    Dada yancha no milel ky

  • @sachinkale195
    @sachinkale195 3 роки тому

    ?

    • @VinamraTendulkar
      @VinamraTendulkar 11 місяців тому

      कार्यक्रम संपर्क क्रमांक