बाणाईने सासऱ्यांना आवडणाऱ्या पद्धतीत बनवली कारल्याची भाजी, पहा दादांनी बाणाईला कोणती कला शिकवली

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 163

  • @kajalpatil1146
    @kajalpatil1146 Рік тому +25

    एकमेव असं यूट्यूब चैनेल.... जिथे एकही वाईट कमेंट नसते...खुपचं अप्रतिम 🎉🎉❤❤👏👏👌👌

  • @firdossoudagar8887
    @firdossoudagar8887 Рік тому +46

    तुमचे vdo खूप छान असतात...मी सगळे vdo बगते... फार आनंद होतो...

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Рік тому +26

    कोणत्याही गोष्टीसाठी थांबायचे नाही आपल्याला लागणाऱ्या गरजेच्या जाळे ,वगार साधणे इत्यादी वस्तू बाणवता खूप छान. दादाच्या व आईच्यामुळं पारंपरिक पेहराव , जुन्या चालीरींचे दर्शन घडले. सदैव आनंदी व निरोगी आरोग्य आपणास व आपल्या संपुर्ण परिवारास लाभो हीच संत बाळु मामांच्या चरणी प्रार्थना🙏🏻🙏🏻

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 Рік тому +70

    आज माझी पहिली कमेंट सिद्धू भाऊ तुमचे व्हिडीओ खूप छान असतात मला खूप आवडतात तुमचे जीवन खूप संघर्षमय आहे

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 Рік тому +10

    साधं, सरळ जगणं आणि खडतर जीवन वाटेवर आनंदाने, समाधानाने चालत रहाणं हे तुमच्या कडून शिकावं. आपले विडिओ मला खुप आवडतात. तुमच्या कुटुंबाला सलाम. 👍🙏🙏

  • @vandanashelke5569
    @vandanashelke5569 Рік тому +7

    खुप छान साधं रहाणे साधं जीवन तरीही समाधानाचे हसून बोलणे. बाणा ताई तुला सलाम.

  • @Mahila_Shetkari_Jalgaon
    @Mahila_Shetkari_Jalgaon Рік тому +9

    कारल्याची भाजी छान बनवली ताई ने तुम्ही दोघे खूप हुशार आहात दादा 🙏🏻

  • @atuldhanger1218
    @atuldhanger1218 Рік тому +10

    संघर्षमय जीवनातून आनंद कसा शोधायचं याचे एक उत्तम अस उदाहरण आहेत तुम्ही दादा खरच सॅल्युट आहे तुम्हाला

  • @umalad6041
    @umalad6041 Рік тому +3

    दादा तुमचे बाबा खुप उशार आहेत अजून खुप कष्ट करतात आई पण हुशार आहे साबुदण्याची खिचडी छान बनवली होती

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 Рік тому +10

    दादा तुम्हाला व तूमच्या कुटुंबाला दंडवत खुप खुप सुंदर अनेक आशीर्वाद देवबाप तुम्हाला देवो पुणे महाराष्ट्र

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 Рік тому +14

    मला दोनतीन दिवस तुमच्या सोबत राहून नैसर्गिक जीवनाचा आनंद घ्यायचा आहे.

  • @lalitgksingh8489
    @lalitgksingh8489 Рік тому +5

    सिदू भाऊ खरच मी तुमचा फॅन झालोय. एक आठवले देशावर गेल्यावर दोन सोलर पॅनेल खरेदी करा.कोकणात कमीत कमी चार्जींग व वाड्याला रात्रभर प्रकाश भेटेल.ऊत्तरांचल व हिमाचल प्रदेशमधील मेंढपाळ सर्रास वापरतात .तसे तुम्ही अनुभवी आहात.योग्य वाटले तर बघा करून.धन्यवाद मला पण कार्ले खुप आवडते व सास-यांच्या वयाचा मी पण आहे बानू ताई🤗.सासू-सासरे जपता. धन्यवाद असेच प्रेम राहू द्या ईश्वर तुला नेहमी खूष ठेवणार ताई व हिंदू भाऊ🙏

  • @YogeshPawar-jb3be
    @YogeshPawar-jb3be Рік тому +6

    जय मल्हार दादा
    आजही तुमच्या महीला संस्कृती जपुन ठेवली तुमच्या समोर डोक्यावर चा पदर खाली येऊन देतं नाही खुप छान
    तुमच्या समोर बाकी सगळे आनंद फेल हात 🙏🙏🙏

  • @ambadasbhagat5820
    @ambadasbhagat5820 8 місяців тому +2

    Asha lokana Chan dakhvtat aani kevdha sanghrsh sadhana aani banai tar aprtim ch annpurna aahe yana pudhe nyayla pahije very nice👍👌😊

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 Рік тому +4

    सगळे एकत्र खूप छान वाटत असेच एकत्र रहादेवा कडेप्रथनना आई बाबा ना नमस्कार लहान मुलांना आशिर्वाद

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Рік тому +5

    वहिनी खूप छान कारल्याची भाजी बनवली आणि दादांनी छान वागर बनवली 👍video खूप छान वाटला दादा 👍👍🙏

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 Рік тому +14

    खूपच छान व्हिडिओ बनवला आहे. दादा जाळी किती छान पद्धतीनं बाणाय ला शिकवत आहेत.

    • @maliniwani207
      @maliniwani207 Рік тому

      छान कारल्याची भाजी बनवली बानाई, जाळं पण छान वीनले, खुप छान व्हिडिओ

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 Рік тому +5

    सिद्धू भाऊ खरी स्टोरी संगतात त्यामधे बनावट पना नस्तो असे वाटते maze लहानपन आठवते खुूप छान वीडियो आसतात तुमचे

  • @PraneethaBOHRRA
    @PraneethaBOHRRA Рік тому +4

    खुप खुप छान कार्लल्याची भाजी बाणा वंयनी 😋😋😋😋 मला खूप आवडते

  • @SharadaGawalI-wo1ed
    @SharadaGawalI-wo1ed Рік тому +5

    खुप मस्त दादा ...किती साध लाइफ असुन...किती खुश...

  • @dnyaneshwarpanchal1951
    @dnyaneshwarpanchal1951 Рік тому +5

    दादा तुमचं विडिओ खूप छान असतात

  • @ShailaNikam
    @ShailaNikam Рік тому +3

    वा वा कारल्याची भाजी फारच छान ❤😋🙏

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 Рік тому +3

    मस्त कार्ल भाजी थोडा गूळ टाकाला आसता छान लागते

  • @sunandaghadge949
    @sunandaghadge949 Рік тому +3

    कारल छान 👌

  • @varshanivalkar3178
    @varshanivalkar3178 Рік тому +11

    तुमच्याकडे सगळेच हुशार आहेत मस्त

  • @SavitaChavan-ku3iv
    @SavitaChavan-ku3iv Рік тому +5

    आज माझी पहिली comment आहे, भाऊ अन वाहिनी तुमचं जीवन खूप संघर्षमय आहे पण खूप छान आहे मला खूप आवडतात तुमचे vedio,

  • @PrashantBobade-bl3zk
    @PrashantBobade-bl3zk Рік тому +3

    You tube वरील सर्वाना आवडणारे चॅनल आहे सर्वजण चांगल्या कमेंट करतात

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान कारल्याची भाजी खूपच हुशार आहेत भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ

  • @bunhairstyles376
    @bunhairstyles376 Рік тому +1

    Banuche bhande khup swacch astat ..nice video dada

  • @surajdongre1262
    @surajdongre1262 Рік тому +5

    खरंच भाऊ तुमचं राहणीमान खुप आवडतं आणि खरं सांगायचं उद्देश एकच आहे भाऊ तुमची फॅमिली खुप छान आहे मिळुन मिसळून राहता बानाई आणि अर्चना ताई दोघींची जोडी तर कमालच आहे

  • @yashadvertsing5740
    @yashadvertsing5740 Рік тому +2

    खुपच भारी वाटत तुमचे व्हिडिओ पाहून 👌👌👌👍

  • @Rohitart315
    @Rohitart315 10 місяців тому

    कारल्याची भाजी खूप छान बनवली

  • @swapnalivankalas4288
    @swapnalivankalas4288 Рік тому +4

    कारले छान झाल आहे वहिनी🥰

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 Рік тому +9

    Khup Chan 👍

  • @radhaunune473
    @radhaunune473 Рік тому +1

    बानाई बानाई चे कोवदुक आरचना पण किती छान आहे

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 Рік тому +6

    एक नंबर जागी झाली आहे दादा

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 Рік тому +3

    छान कारले भाजी बाणाई.

  • @maliniwani207
    @maliniwani207 Рік тому +1

    खुप छान कारल्याची भाजी बनवली बानाई,जाळी पण छान वीनली बाबांनी खुप छान व्हिडिओ

  • @pratimagaikwad5533
    @pratimagaikwad5533 Рік тому +1

    Bannai khup chan bolti hasti👌👌👍🙏

  • @xtreamgamer4778
    @xtreamgamer4778 2 місяці тому

    आजच्या आधुनिक जीवनात p तुम्ही फॅमिलीसह आनंदात गुण्या गोविंदाने राहत आहात.. जितके कौतुक करावे तेव्हडे कमी आहे..

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 Рік тому +2

    काय जादू आहे भाऊ तुमचा ब्लॉग बघितल्या शिवाय जमत नाही खूप छान ब्लॉग

  • @sureshgaikwad7604
    @sureshgaikwad7604 Рік тому +1

    Siddhu Bhau Tumche Video Khup Chhan Asto 😊😊👌👌

  • @ratnmalapayghan2551
    @ratnmalapayghan2551 Рік тому +3

    खुप छान आहे कार् ल लेची भाजी खुप छान वहिन

  • @NilimaTaksande-k4t
    @NilimaTaksande-k4t Рік тому

    दादा खुप छान तुमचा परिवार आहे आई बाबा पन खुप छान आहेत मला सगळे आवडते

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 Рік тому +1

    बानाई आणि दादाचं कौतुक आहे.

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Рік тому +1

    Mast 👌👌😋😋bhaji keli vahini. Tumche sarv kutumba khup chan aahe dada 🥰🥰

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 Рік тому +1

    आजकाल व्हीडिओ चा शेवट लै मस्तपाकि करतोय म्हणायचं😊
    आवडला व्हीडिओ👌

  • @leenashinde3841
    @leenashinde3841 Рік тому +1

    मस्तच,मला चाडगाठ येते ,भावान| शिकवली होती

  • @renukavarkhade8235
    @renukavarkhade8235 Рік тому +4

    Khup chan video astatat. Tumchya videochi vat pahato.

  • @rupalitandel4675
    @rupalitandel4675 Рік тому +1

    खूपच छान

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Рік тому

    🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान चालू आहे काम 🌹🌹

  • @manishagagare6949
    @manishagagare6949 Рік тому +1

    दादा तुमचे व्हिडिओ खुप छान आहे पण दादा तुमच्या कडे झोपण्यासाठी जान मिळेल का उद्या चया व्हिडिओ मध्ये सांग

  • @namdevbichkule3750
    @namdevbichkule3750 Рік тому +1

    लय भारी व्हिडिओ 👌👌

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 Рік тому +14

    लयभारी 👌👌

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Рік тому +1

    तुमच्या कुटुंबातील सर्वच जण हुशार आहे... ईश्वर तुमचे नेहमीच रक्षण करो 🙏🙏

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 Рік тому +3

    Khup chan

  • @rajeshpandit4399
    @rajeshpandit4399 Рік тому +2

    Khup Chan Dada 🙏🙏🙏👍👍👍

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 Рік тому +2

    वडील पण छान आहे आहे आई

  • @rupalipawar8016
    @rupalipawar8016 Рік тому +2

    खुप छान दादा❤

  • @kalyanraosonowane9587
    @kalyanraosonowane9587 Рік тому +4

    Nice 👍👍👍 hake bhau

  • @amolraskar5508
    @amolraskar5508 Рік тому +18

    भाऊ येणाऱ्या तीन चार दिवसांत वादळी पाऊस विजा चालू होणार आहे तरी आपल्या मेंढपाळाची फॅमिलीची काळजी घ्या .

  • @sureshpawar2861
    @sureshpawar2861 Рік тому

    Banaila kiti aavd aahe sasrya kadun jal shikun gheyte chhan khup chhan video Jay malhar

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Рік тому +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान

  • @umeshpawar3596
    @umeshpawar3596 Рік тому

    भाऊ,तुमचे,हिडियो, खूप,भारी, असतात

  • @PraneethaBOHRRA
    @PraneethaBOHRRA Рік тому +2

    दादा खुप खुप अभिनंदन अता दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. असेच विडियो बनवत राहा आम्हाला खुप छान सुंदर वाटतात तुमचे विडीयो congratulations 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल ईण अडवास मधे सगळ्यात आधी अभिनंदन पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमची सगळी स्वप्नं पूर्ण होऊदे हिच खडोबा देवा चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @reetasingh3215
    @reetasingh3215 Рік тому

    Khup motha man lagataye, aapan aahe tase dakhwaya..
    Tumhi jase aahe tase lai bhari aahat..
    Tumhala pahun jag sare sache ani suder vatate aamhala..
    Kalpanik nahi original ahat..
    Purna family la Ram Ram aamcha..

  • @shabnam789
    @shabnam789 Рік тому

    Khup mast video

  • @nitingorad528
    @nitingorad528 Рік тому +1

    दिवसातून एकदा तरी चेक करतो तुमचा व्हिडिओ आलयका.❤

  • @vitthalbahire5936
    @vitthalbahire5936 Рік тому

    Very nice number one

  • @anantgawai440
    @anantgawai440 Рік тому

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @jayshriwagh5159
    @jayshriwagh5159 Рік тому +4

    kiti mehanati kam aahe

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 9 місяців тому

    Shri swami samarth

  • @ताईचेblog
    @ताईचेblog Рік тому +4

    Khup mast vhini

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 Рік тому

    माझी आजी पण असं काढलं बनवायची खूप भारी खूप छान

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Рік тому +2

    आमची बाणाई लैच भारी👌👌

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 Рік тому

    तुमचे विडिओ बघायला खुप आवडते

  • @devyanisevekar2785
    @devyanisevekar2785 Рік тому +3

    दादा तूमच्या व्हिडिओ केव्हा येतोय याची वाट बघत असतो

  • @gamingnt2508
    @gamingnt2508 Рік тому

    Tumhi sarv heldi ahat karan tumhi kastache kam karta ani chulivarche jevan banvta pradushan mukt vatavrnat rahta 👍👌

  • @ashabardeskar7346
    @ashabardeskar7346 Рік тому +1

    मस्त पैकी🤩👌👌

  • @rajendrasuryawanshi8017
    @rajendrasuryawanshi8017 Рік тому +1

    बाबांना खुप खुप शुभेच्छा

  • @rekhachavanvlogslifeisvery3235

    खुप छान 👌👌✨💫

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 Рік тому

    Lay Bhari

  • @vitthalchavan7759
    @vitthalchavan7759 Рік тому

    खूप छान सिद्धू भाऊ

  • @meenapathan1
    @meenapathan1 Рік тому

    Good afternoon, God bless you all always

  • @pritisreceipeandvlogs1276
    @pritisreceipeandvlogs1276 Рік тому +1

    दादा मी वाट पाहत असते व्हिडिओ ची म्हणजे माहीत होते तुम्ही सगळे कुठे आहात

  • @mandale
    @mandale Рік тому +3

    गाव कोणते आहे दादा तुमच

  • @dnyaneshwarpopalghat7317
    @dnyaneshwarpopalghat7317 Рік тому +4

    Ram Ram 🙏🙏

  • @muk2045
    @muk2045 Рік тому +4

    वाडा उतरल्यावर लगेच मोठं पाल ठोकून घ्या सगळ्यांना बसता येईल.. आम्हाला घरात बसून पण उन्ह सहन होईना

  • @omkarshingade3004
    @omkarshingade3004 Рік тому +7

    👌🏻👌🏻

  • @PB001ut-9
    @PB001ut-9 Рік тому

    Dada matichi kadhai khup Chan ahe Kuthun ghetli ani price Kay hoti

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Рік тому

    Nice video

  • @RajShinde-ug3sx
    @RajShinde-ug3sx 4 місяці тому

    👌👌

  • @RekhaGaikwad-q1j
    @RekhaGaikwad-q1j 9 місяців тому

    Aai wadil he pahile guru yanchyasarhke sukh dusre konte nahi 😊

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Рік тому

    दादा किती दिवसाचा प्रवास असतो गावाला जायचं बाणा ई लोणचं दाखव ना केलेलं कारल मस्त

  • @poornimathroat132
    @poornimathroat132 2 місяці тому

    Mi pan tumchay sarkh Karla Bangladesh 1no banla daywad

  • @ChhayaGhodke-uq7nw
    @ChhayaGhodke-uq7nw Рік тому +2

    Dada tumhi kontya gavche ahe

  • @SONIGUNJAN111
    @SONIGUNJAN111 Рік тому +2

    Chan

  • @vishalkeer8598
    @vishalkeer8598 Рік тому

    Nice

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Рік тому +1

    बाळु मामा की जय

  • @lalitakale1668
    @lalitakale1668 Рік тому

    Mast