वसंत दादा पाटील आणि क्रांतिकारकांनी फोडला सांगलीचा जेल ! क्रांतिकारी चळवळ |75th Independence Day !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @prettydiaries7490
    @prettydiaries7490 2 роки тому +2

    आजोबा शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाहीत. भूमिगत राहिले, वेगवेगळ्या प्रकारे पोलिसांना चकवा दिला. पौरोहित्य वगैरे पण केले, त्यांच्या आई वारल्या तेव्हा तरी ते येतील म्हणून त्यांना पकडण्यासाठी पोलिस बंदोबस्त होता . पण ते वेषांतर करून येऊन गेले. खरंच अंगावर काटा येतो आणि prachand अभिमान वाटतो त्यांचा..😍💞

    • @VirtualBhatkanti
      @VirtualBhatkanti  2 роки тому

      ha point share kraycha rahila mazyakdun....tu ithe share kelas tyabaddal thank you..😊

  • @amrutapatil682
    @amrutapatil682 2 роки тому +1

    Very Beautiful❤

  • @prettydiaries7490
    @prettydiaries7490 2 роки тому

    Proud of our आजोबा!! Thanks for covering the whole incident 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @swaroopdesai6603
    @swaroopdesai6603 2 роки тому

    🙌👏👏🙌🙇🙇🇮🇳🇮🇳

  • @shridharthorat1493
    @shridharthorat1493 2 роки тому

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳😍😍🙏

  • @creativecycles_0087
    @creativecycles_0087 2 роки тому

    जय हिंद. 🇮🇳 जय महाराष्ट्र. 🚩 अप्रतीम

  • @amolsawant7115
    @amolsawant7115 2 роки тому

    खुप छान

    • @amolsawant7115
      @amolsawant7115 2 роки тому

      जे स्वातंत्र्य सैनिक बाहेर पडले. त्यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर आपली अखेरच्या श्वासापर्यंत देश सेवा सुरु ठेवली . आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी आणि समाजासाठी अर्पण केले

  • @AjitSawant22
    @AjitSawant22 2 роки тому

    ही घटना आम्ही थोर स्वतंत्र सेनानी कै. कॉम्रेड वसंतराव सावंत बानगेकर स्वतः आजच्या दिवशी 1997 मध्ये मध्ये सांगितली होती ऐकताना अंगात रक्त सळसळत होत
    त्यांनी त्या घटनेचा एक एक गोष्ट आज 25 वर्षांनी पण पूर्ण आठवत आहे

  • @rajashridesai330
    @rajashridesai330 2 роки тому

    Khup chhan vatale ki punha hi stori sagalya samor aali.
    Mi Rushi, Sopan chi Mavshi