आजची आघाडीची जोडी म्हणजे बकुळी आणि बाबुराव सारकी कोणाचीच कामेडी नाही बाबुराव फक्त बाबुराव बरोबर शोभून दिसते फक्त तूमची दोघांची केमिस्ट्री लय भारी आम्हाला तुमची जोडी आवडते एकच नंबर बाबुराव सारकी कोणाचीच हरकत नाही बाबुराव तुमची जोडी जमली भारी राव सुपर हीट जोडी बाबुराव आणि बकुळी हीच जोडी म्हणजे कामे डी करायला एकच नंबर आहे भारी
No 1video परीसर सुंदर वातावरण पण स्वच्छ आहे,असेच विडीओ बनवा अजुन
बाबुराव एकच नंबर
बाबुरावचा नाद करायचा नाही बाबुरावने एकदा मनावर घेतलेकी प्रयत्न सक्सेस केल्या शिवाय शांत बसत नाहीत. बाबुराव व बकुळाबाई खूपच छान अप्रतिम काॅमडी असते .
😂😂😂👌👌
❤ बाबुराव बकुळा ताई मस्त व्हिडीओ झाला ❤
बाबूराव ले ते नाही 😅
बाबुरावने शेवट मेळ घातला आपल्या कार्यास यश प्राप्त व्हावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना
आजची आघाडीची जोडी म्हणजे बकुळी आणि बाबुराव सारकी कोणाचीच कामेडी नाही बाबुराव फक्त बाबुराव बरोबर शोभून दिसते फक्त तूमची दोघांची केमिस्ट्री लय भारी आम्हाला तुमची जोडी आवडते एकच नंबर बाबुराव सारकी कोणाचीच हरकत नाही बाबुराव तुमची जोडी जमली भारी राव सुपर हीट जोडी बाबुराव आणि बकुळी हीच जोडी म्हणजे कामे डी करायला एकच नंबर आहे भारी
बाबुराव बकुळा..गजराबाई..सिरपत राव सुंदर मजाहजा करतात डायलॉग पण भारी.गावाकडील कुटील कारस्थान छान जमते.गवगुंडपणा दोघांना मस्त जमतो.
Rj
बाबुराव त्यांची सर्वच कामे अपूर्ण आहेत ती सर्व तुम्ही करून टाका तुम्हाला चांगली संधी आली या.😢😢😢
हीचा नवरा बळीराम भारती आहें
तुम्ही खरे नवरा-बायको आहेत का
बाबुराव चोरा खरा नवरा आहे का