आक्का लय भारी आहेत.तुमच्या गालावर खुप छान खळी पडते.खुप निरागस व छान आहात तुम्ही. तुमच घर पन खुप सुंदर आहे.एक होम टुर चा व्हिडीओ बनवा आक्का आम्हाला तुमच घर पहायच आहे.वास्तुशास्त्रानुसार कुठल्या दिशेला हाॅल, कीचन,बेडरूम बनवलय पाण्याची टाकी कुठे बनवलीय व कीती खर्च आला घर बनवायला.कीती स्क्वेअर फूट आहे घर तुमच . तुम्ही कुठे राहाता.तुमच्या रवी शिंदे फिल्म मध्ये बारामती च नाव सारख येत.माझी बहीन बारामतीलाच रहाते.👌😗लव यु आक्का ❤मी तुमची मैत्रीण प्रमिला⚘
आक्का रूसू नका वो आज दिपावलीच तूम्ही हासतांनाच छान वाटता,, सांग तर दाजींना काय पाहीजे तूम्हाला तूम्ही सांगीतल तर आमच्या दाजींना समजल ना वो आक्कासाहेब😂😂😂
आक्का तु रूसू नको ग, रूसू नको दिवाळीच्या दिवसी. दाजी आहेतच ग ,आहेतच खूपच हौशी. तुला पाहिजे काय हवंय ते तु माग ते पुरवतील ग ,पुरवतील तुझी आशा म्हणून तुझे नाव ग ,नाव आहे मनिषा.
दाजी तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला पण
आक्का लय भारी आहेत.तुमच्या गालावर खुप छान खळी पडते.खुप निरागस व छान आहात तुम्ही. तुमच घर पन खुप सुंदर आहे.एक होम टुर चा व्हिडीओ बनवा आक्का आम्हाला तुमच घर पहायच आहे.वास्तुशास्त्रानुसार कुठल्या दिशेला हाॅल, कीचन,बेडरूम बनवलय पाण्याची टाकी कुठे बनवलीय व कीती खर्च आला घर बनवायला.कीती स्क्वेअर फूट आहे घर तुमच . तुम्ही कुठे राहाता.तुमच्या रवी शिंदे फिल्म मध्ये बारामती च नाव सारख येत.माझी बहीन बारामतीलाच रहाते.👌😗लव यु आक्का ❤मी तुमची मैत्रीण प्रमिला⚘
स्नेहाचा सुगंध दरवळा ...... ✨
आनंदाचा सण आला.....
एकच मागणे दिवाळी सणाला..
सौख्य, समृद्धी लाभो सर्वाना..
दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा .........। 🥳✨🎆🪔
Manisha tie happy Diwali
Happy diwali sglyana mazya kdun
Happy Diwali
मस्त छान ताई 👌👌👌👌👌
जिजी शुभ दिपावली
Aakka & daji dipavlicha Hardink subhhecha💐💐💐💐🌺🌺
Happy Diwali Manisha tai
Happy diwali tai
Happy Diwali .Tia
Manisha tai tums sarvana Happy diwali tai daji war naraj ahat naraj hau naka aj deewali ahe
Happy Diwali aaka @ Daji love you ❤️
आक्का बाई दाजिना माफ करा दाजी आणतील जे पाहिजे ते घेऊन येतील फक्त सांगा तुमच्या सर्व जाधव परिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली 🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
Kiti bhari amche daji...aani tumhi ase rustay
Happy Diwali tai dada
Khare aahe akka ani daji
आक्का तुझ्या सारखी प्रेमळ बहीण सर्वांना मिळो.
मी तर आजपासून तुलाच माझी बहिण समजतो आहे.
आक्का तुझ्या परिवारास माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा.
आका दिवाली चा हार्दिक शुभेच्छा
आक्का तुझ सिरियल मधील काम फार छान aahe
Happy Diwali @ qqka daji ❤️💐
👍👍👌👌😃😃 अक्का रुसुन बसून काही मिळत नाही बी happy Diwali 🎉🎉
Happy diwali akkasaheb
नमस्कार भावजी
💐हि दिवाळी तुम्हाला💐 💐सुखसमृद्धी-आनंददायी-भरभराटीचि आणि आरोग्यदायी जावो,💐हीच ईश्वर चरणी प्रार्थना, 💐दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐
आपल्या संर्वाना ही दिवाली, आनंदाची, सुख समधानाची जावो हिच ईश्वरचरणी प्रार्थना, दिपावलीच्यां शिंदे परिवाराकडुन ह्रार्दिकं शुभेच्छां🌹🌹🌹🚩🚩🚩🙏🙏🙏
Happy dipawali Akka,s family.why are you angry Akka.
दिवाळीचा हार्दीक शुभेच्छां ताई दादा घर खुप छान आहे तुमचे
छानच आभिनय केला अभिनंदन दाजी छानच आहेत समजुतदार ग्रेटच आहेत
छान आहे वैनी👌👌 👍👍❤🥰🥰
Akka kichan ota jastach saph zala aahe.
👌👍🙏🇮🇳
Hio
👍
दाजी लय भारी
S
आक्का आजचा विडिओ फारच छान झालेला आहे.
दाजी नमस्कार
दाजी आणि आक्का तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
Happy diwali akka daji 💐💐💐
दिपवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
खूप छान आक्का रुसलाय ...... पण लटक - लटक रुसा .... 🙏🙏
Happy diwali akka🙏🙏🙏🙏🙏🙏
दाजी तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Diwali Tai daji 🌺🌺🎊🎊🎊🎊
दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा 🙏🏻🙏🏻💐💐
रुसुबाई रुसली आक्का 😀😀😀
Happy Diwali आक्का आणि दाजी 🪔🪔
खर आहै अकाच
जय शिवराय दाजी आक्का🙏🙏
तुम्हाला दीपावलीचे हार्दिक शुभेच्छा.🌺🌺🌺💐💐💐🌹🌹🌹🌺🌺🌺🌺👍🌺
आक्का तुला व दाजी,आणि प्रतीक्षा, गणेश यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन
Happy Diwali dada
Happy DiwaIi akk a 🙏🙏🙏🙏🙏
👌👌👌👌
Happy Diwali 💐💐💐💐
आक्का रूसू नका वो आज दिपावलीच तूम्ही हासतांनाच छान वाटता,, सांग तर दाजींना काय पाहीजे तूम्हाला तूम्ही सांगीतल तर आमच्या दाजींना समजल ना वो आक्कासाहेब😂😂😂
Ha aala disla.
Nice
🙏🌹
तुम्हाला पण दिवाळी च्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा
हॅप्पी दिवाली 💐💐💐
💐हि दिवाळी तुम्हाला💐 💐सुखसमृद्धी-आनंददायी-भरभराटीचि आणि आरोग्यदायी जावो,💐हीच ईश्वर चरणी प्रार्थना, 💐दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐
💥 *आपणास व आपल्या*
*कुटुंबीयांना दीपावलीच्या*
*मनःपूर्वक शुभेच्छा..!!*💥
🙏🏻 *शुभ दीपावली*🙏🏻
*विराज पिसे व परिवार*
आक्का साहेब खरोखरच रुसला काय तसे करु नका हॅप्पी दिवाली
दिवाळीच्या हार्दिक ⭐⭐हार्दीक शुभेच्छा
दिवाळीत कुणावरही रुसायचे नसते अक्कासाहेब ..
जय शिवराय 🚩🚩🚩🚩शुभ दीपावली💐💐💐💐
Akka four wheelar ghya ani tumhich chalava.
👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌🇮🇳🙏
👌👍
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
Happy diwali 🙏❤️
Happy दिवळी
आक्का चांगलीच रूसून बसली दाजी काकाला सोन्याच्या बांगड्या करा सोनं केलेलं चांगल असतं साड्या भरपुर असतील
ताई तुमचा आवाज खूप छान आहे
दाजी आणि अक्का तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा💐🎉🎇
👌👌👌👌👍👍👍
Hi....
जाऊ द्या आक्का माझ्या मिस्टरांना तर आज सुट्टी पण नाही भेटली हसत राहचं
दाजी व आकका चांगला चांगले आहेत
👌👌
Happy diwali 🙏🙏
दिवाळी च्या हार्दिक हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा
दिवाळीचा हादिक शुभेच्छा आक्का
Happy diwali to all..
आमची अक्का रुसली अशक्य गोष्ट आहे
Happy. Diwali
Happy divali
Happy diwali🕯
ताई साहेब आमच्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक🙏💐
आक्का तु रूसू नको ग,
रूसू नको दिवाळीच्या दिवसी.
दाजी आहेतच ग ,आहेतच खूपच हौशी.
तुला पाहिजे काय हवंय ते तु माग
ते पुरवतील ग ,पुरवतील तुझी आशा
म्हणून तुझे नाव ग ,नाव आहे मनिषा.
दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
👌👍👌👍
Happy diwali
Happy Diwali
दिवाळीचे गिफ्ट दिले नाही दाजींनी आका ला
Happy dipawali
आक्का तुमच्या सर्व परिवारस दिपवाळी च्या हादिंक हादिंक सुभेच्या
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दादा वहिनी 🎆🎉🙏
रेश्मा तिला रुसली पाहिलं आता अक्का रुसली
Didine as ticha pappana marayla nahi pahije Manisha tai
Armi chy bayakani kshi karaychi diwali tetr divtyla asatat
आका आसा रूसवा आमच्या हाये
Happy diwali🕯🕯🕯🕯🕯
🤔🤔🤔🤔🤔🤦🤦
तुम्हाला पण 🙏💐🪔
आक्का आस काबर मला करमना आस बघुन दाजी आक्का काय मनते ते घेऊन दया