फारच छान अभिनय युक्त असं हे सुंदर संगीत नाटक,पाहताना नाटक वाटले नाही, तर आपण खरोखर श्री सद्गुरू भोळ्या शंकराचार्य कैलास दर्शन घडवलत,फारच सुंदर, आपले अभार🙏💕
@@AS-hc1kw निराकार ओंकार साकार झाला तये विश्व संसार हा रंगविला दिले रम्य चांचल्य सौदामिनीला दिले दिव्य मांगल्य मंदाकिनीला दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला
Sangit Natak is the Crest Jewel of Maharashtra's finest culture!❤️ They're truly aGandharva dynasty! Their patriotic spirit,valour,heroic nature,and host of other virtues and qualities make them a supreme race on earth! Unfortunately Hindostan not recognised their immense contribution to the Nation! Maha Rastra .....yes it's a Rastra within Rastra....they deserve a special status like Kashmir otherwise one day it will separate from India...
पुन्हा पुन्हा पाहवेसे वाटणारे नाटक
अप्रतिम सादरीकरण
जय जय गौरीशंकर
अतिशय उत्क्रुष्ट नाटक! असा ठेवा सह्याद्री वाहिनीवर जपून ठेवला आहे याबद्दल खूप आभार
रामराम
आवडले नाटक
सादरीकरण छान होते
सर्व कलाकारांची कामे अप्रतिम
सर्वांचे आभार धन्यवाद
फारच छान अभिनय युक्त असं हे सुंदर संगीत नाटक,पाहताना नाटक वाटले नाही, तर आपण खरोखर श्री सद्गुरू भोळ्या शंकराचार्य कैलास दर्शन घडवलत,फारच सुंदर, आपले अभार🙏💕
अप्रतीम वेशभूषा आणि रंगभूषा व संगीतमय नाटक फारच छान
One 0f the best Natak.thanks sahyadri.
कितिंदा जरी पाहिले तरी समाधान होत नाही अशीच पौराणिक व धार्मिक संगीत नाटके आणत रहा dd shayadri
अप्रतिम, भरपूर आनंद झालाय
I salute all diggaj artists who played very very well in this sangeet natak. I wish them all the best.
खुपच सुंदर आभार सर्व कलावंताचे त्याचे मुळे अशा सुंदर संगीतमय नाटक पाहायला आजच्या पिढीला मिळाले.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
4:14 भरे मनात सुंदरा
11:00 रमा रमन श्रीरंग जय जय
18:40 नारायणा रमा रमना
27:40 निराकार ओमकार
37:00 रमा रमण श्रीरंग
59:30 शिवशक्तीचा अटीतटीचा
01:09:40 मूर्तिमंत वंद्यकथा
01:15:30 भरे मनात सुंदरा
01:30:20 ती सुंदरा गिरिजा
01:49:45 सुर गंगा मंगला
01:58:55 छंद नसे हा भला प्रियकरा
2:8:20 सावज माझं गवसल
2:19:00 कशी नाचे छमा छम मयुरी
2:27:20 पवन चपल वितरत मंद गंध
2:44:40 शिवशक्तिचा भाव भक्तीचा
खूप खूप आभार नाटयप्रीय ...धन्यवाद
एक विनंती अशी की, निराकार ओम ओमकार हे पद लिहून टाकलत तर कृपा होईल अशी विनंती
Google वर लिखित नाट्यगीत उपलब्ध आहे
आजुन एकाठिकाणी कुठेतरी आहे श्रीरंग
@@AS-hc1kw निराकार ओंकार साकार झाला
तये विश्व संसार हा रंगविला
दिले रम्य चांचल्य सौदामिनीला
दिले दिव्य मांगल्य मंदाकिनीला
दिली चारुता प्रीत साऱ्या जगाला
छान लयि छान
शिक्षा प्रद आहे
हृदयात साभार ।
सुंदर !
फारच छान !!
अशीच पौराणिक, ऐतिहासिक नाटकं दाखवा. हा वारसा असाच पूढे चालू रहावा.
नारद मुनी 😂🙏 brilliant... काडीबाज, कळ लाव्या.
Hugely entertaining. Enjoyable.
हर हर महादेव!
*Natya Sangeet always very good, as Marathi Maharashtrian people's proud of Artist.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri 7-&& ;;v:v :6--;;;;;
@@DoordarshanSahyadri❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤eqwwewewewereee
अतिशय देखणा प्रयोग. अभिनय, गाणी खूप छान.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अतिशय सुंदर, धन्यवाद सह्याद्री
दिवाळीच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा पाहिले, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने सुवर्णपट दिला आहे पुन्हा पुन्हा धन्यवाद 🙏🤝
हेच खरे संगित . अभिनय
अत्यंत सुंदर
अप्रतिम❤😊
अप्रतिम गायन
Sangit Natak is the Crest Jewel of Maharashtra's finest culture!❤️ They're truly aGandharva dynasty! Their patriotic spirit,valour,heroic nature,and host of other virtues and qualities make them a supreme race on earth! Unfortunately Hindostan not recognised their immense contribution to the Nation! Maha Rastra .....yes it's a Rastra within Rastra....they deserve a special status like Kashmir otherwise one day it will separate from India...
खुप छान अति सुंदर
४४.११ क्षमा असावी माता पण हे पण कितींदा ऐकले तरी हसु थांबत नाही
He natak shivlilaamrut 14 vaa adyay varun lihile gele ahe he aikun samadhan vatale....🙏🙏🙏
खूप छान संगीत नाटक. मजा आली हे नाटक बघायला. गायक, वादक, सेट ई. सगळेच उत्तम. ह्यातील गाणीसुद्धा अनेक वर्षांनी ऐकली.
सुंदर,अप्रतिम,
Jai jai gauri shankar
४१.३८ कितींदा जरी ऐकले तरी चेहर्यावर आनंद व हसु येतच ते
फारच छान आहे नाटक
शिव-दुर्गेचा विलक्षण विचित्र पूर्ण संसार!
छान नाटक व कलाकाराँचे अभिनय सुन्दर आहे
Thanks dd shayadri
खुपच सुंदर, अप्रतिम
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
मस्तच नाटक
हर हर महादेव
अतिसुंदर
Sandip dada Great
Kupach chhan
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
फारच सुंदर!

Thank you DD Sahyadri !!
Thank. You ddsahyadri.
मराठी भाषा ही अभिजात भाषा का आहे हे याचा प्रत्यय, या व अशा अन्य नाटकांमधून घडतो !
Very good
चांगला उपक्रम
अतिशय सुंदर ❤️
अत्यंत सुंदर आणि माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला धन्यवाद
खुपच छान आहे
Wahhhh ..😌😌😌😌🕉🕉🕉
Khup chhan natya sadarikaran
Garudzep natak asel tar te pan upload kelat tar bara hoil
👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
खुपच सुरेख
यशवंत देव यांचे सुमधुर गीत नक्की ऐका👇
The best actg
Very nice
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
हे नाटक टीव्ही वर दाखवा आता पूर्ण या चॅनलवर
Very good
verynice
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
UA-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
अप्रतिम
सारखी गाणी ऐकावी असं वाटत
Who are these actors are they well known nataki ramdas kamat from goa
Mukund marathe
Sringgi patra apratim
नारद १नं
सुंदर
सह्याद्री चॅनल पाहता पाहता मोठा झालो जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद
Apritm natak
👌👌
Mp
नमस्कार
Sundar natak ani gani darjefar
लवकरच दाखवा आता
देखणा प्रयोग
नाटकी भाषा नाही
Jai jai gauri shankar
Very good