नॅनो युरिया व डि ए पी खत अनुदान अर्ज सुरू : MahaDBT खत अनुदान अर्ज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • नॅनो युरिया व डि ए पी खत अनुदान अर्ज सुरू : MahaDBT खत अनुदान अर्ज
    nano urea व nano DAP साठी mahaDBT पोर्टल वर ऑनलाईन अर्ज सुरु आहेत. या वर्षीच्या खरीप हंगाम २०२४ साठी शेतकऱ्यांना खतावर अनुदान मिळणार आहे.
    शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन, मका, तूर कापूस या पिकांना देण्यासाठी खत म्हणून नॅनो युरिया व डि ए पी ही खाते वापरू शकता.

КОМЕНТАРІ • 15