वाह वा…अतिशय स्फूर्तिदायक प्रवास..कृपया ह्याचे प्रॉपर डॉक्यूमेंटेशन करून पेटेंट इथे आणि बाहेर अप्लाय करता येईल का ह्याचा विचार करावा/ माहिती घ्यावी 👌👌👍👍
श्री बाळ दाते तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.. बाळ हे नाव आता बाळासाहेब ठाकरे यांच्या पेक्षाही मोठे होणार हे निश्चित. जरी त्यांचे फील्ड वेघळे असले तरी एक मोजमाप करावयाचे असल्याने त्या अर्थाने हे मी म्हणालो तर वावगे ठरणार नाही. हार्मोनियम चे रिड पण बनवायला हरकत नाही. प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेल हु गळे ही म्हण खरी करून दाखवली आहे. असंच तुमच्या प्रवास हा स्वरात राहो ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.. थोडक्यात काय ते नादब्रह्म च्या ही जवळीक असलेली माणसे तुमच्या कडे भरपूर येओत प्रत्यक्ष भेटीत खुप बोलता येईल. जय हो जय हो जय हो
श्री. बाळ दाते हे खरोखरच संशोधक आहेत. एखाद्या गोष्टीचे संशोधन कसे करावे हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. श्री. आदित्य ओक यांनी एक नवरत्न शोधून फारच उत्तम कार्य केले आहे. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी श्री. बाळ दाते यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे
नादब्रह्म लुटु दे रे दत्ता स्वरा स्वरा वर तुझीच सत्ता असे असलेले श्री गुरु दत्तात्रेय आपल्या सहाय्य करो ही त्यांच्या चरणी प्रार्थना श्याम कुलकर्णी नाशिक
काही गोष्टीं गुप्त ठेवाव्या लागतात....त्या का, कारण संकुचित वृत्ती.... आपलं संशोधन आणि ज्ञान ईतरांनी वापरून प्रगती केली तर..... असो.... आपणां दोघांसही शुभेच्छा.....
या विषयातली वस्तु दिसत नाही ओर्गन म्हणजे काय ? रीड कशाला म्हणतात ? सम्पूर्ण ओर्गन कसा वाजतो ? हा मुलाखत कार आणि मुलाखत देणारे श्री दाते हे दोघेही मला अर्धवट दिसतात ! खरी वस्तु , चित्र , फोटो यातले काहीही दखावणे शक्य नाही ??
बाळ दाते यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन....🌹🌹🌹🙏🙏
छोट्या आडगावात राहून सुद्धा माणूस आभाळाएवढा होऊ शकतो. सगळ्यांना प्रेरणादायी आहे 🎉
कोंकणचे सुपुत्र बाळ दाते यांचं मनापासून अभिनंदन ! 😊
Jabardast
Great great work.
All the best.❤❤❤
उत्तम कार्य..दाते साहेब शुभेच्छा
श्री. बाळ दाते यांचं मनापासून अभिनंदन.आणि खूप नाव व्हावं,जगात कीर्ती मिळावी,आणि तुमचं आणि कोकणचं नाव उज्ज्वल व्हावं, ही शुभेच्छा.
Sir,
खूप छान मुलाखत.
Please do Next episode on दाते organ with music play.
खूप खूप शुभेछा...
Very nice and informative programme.Congratulations for this great work. Wish you long and helthy life. Mr. Bal Date 🙏
वाह वा…अतिशय स्फूर्तिदायक प्रवास..कृपया ह्याचे प्रॉपर डॉक्यूमेंटेशन करून पेटेंट इथे आणि बाहेर अप्लाय करता येईल का ह्याचा विचार करावा/ माहिती घ्यावी 👌👌👍👍
Khupch Mast
श्री बाळ दाते तुम्हाला खुप खुप शुभेच्छा..
बाळ हे नाव आता बाळासाहेब ठाकरे यांच्या पेक्षाही मोठे होणार हे निश्चित. जरी त्यांचे फील्ड वेघळे असले तरी
एक मोजमाप करावयाचे असल्याने त्या अर्थाने हे मी म्हणालो तर वावगे ठरणार नाही.
हार्मोनियम चे रिड पण बनवायला हरकत नाही.
प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेल हु गळे
ही म्हण खरी करून दाखवली आहे.
असंच तुमच्या प्रवास हा स्वरात राहो ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.. थोडक्यात काय ते नादब्रह्म च्या ही जवळीक असलेली माणसे तुमच्या कडे भरपूर येओत
प्रत्यक्ष भेटीत खुप बोलता येईल.
जय हो जय हो जय हो
बाळ दाते आपलं अभिनंदन
श्री. बाळ दाते हे खरोखरच संशोधक आहेत. एखाद्या गोष्टीचे संशोधन कसे करावे हे त्यांच्याकडून शिकायला पाहिजे.
श्री. आदित्य ओक यांनी एक नवरत्न शोधून फारच उत्तम कार्य केले आहे. भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी श्री. बाळ दाते यांच्या कार्याची दखल घेतली पाहिजे
Ghya bharari bal date
Excellent
Atishya sunder mahiti dili aahe aapan mazyasathi imp aahat mi suddha harmonium madhe sanshodha karit aahe
नादब्रह्म लुटु दे रे दत्ता स्वरा स्वरा वर तुझीच सत्ता
असे असलेले श्री गुरु दत्तात्रेय आपल्या सहाय्य करो ही त्यांच्या चरणी प्रार्थना
श्याम कुलकर्णी नाशिक
Nice interview congratulations shri Date. Small request why not playing instrument during interview sessions. Thank you so much.
काही गोष्टीं गुप्त ठेवाव्या लागतात....त्या का, कारण संकुचित वृत्ती.... आपलं संशोधन आणि ज्ञान ईतरांनी वापरून प्रगती केली तर..... असो.... आपणां दोघांसही शुभेच्छा.....
Sundar mulakhat. Avishwasaniy kaam kele ahe Date yannni !!
छान मुलाखत. फक्त अरे म्हणण्यापेक्षा अहो म्हणावे.
मुलाखती मध्ये थोडे फोटो व त्यांच्या कारखान्याचे व्हिडिओ टाकले असते तर मस्त वाटले असते.
Organ cha ekhada piece vajavlela aikayla khup avadla asta
या विषयातली वस्तु दिसत नाही
ओर्गन म्हणजे काय ?
रीड कशाला म्हणतात ?
सम्पूर्ण ओर्गन कसा वाजतो ?
हा मुलाखत कार आणि मुलाखत देणारे श्री दाते हे दोघेही मला अर्धवट दिसतात !
खरी वस्तु , चित्र , फोटो यातले काहीही दखावणे शक्य नाही ??
पाय पेटी आणि ऑर्गन ह्यात काय फरक आहे? कृपया सांगणे.