ही 2014 बॅच चि IPS आहे...हिचा rank 200 च्या आत होता पण हिला IAS service मिळाली नाही... पण SC समाजातील candidates ना reservation मुळे IAS मिळू शकते... त्याचाच राग हिच्या मनात असल्याने तो वेळोवेळी बाहेर पडतो...
जय महाराष्ट्र che जाहीर आभार... एकीकडे bikau abp aani ibn लोकमत ne bagal दिली या news la... तुम्ही मुद्दा उचलून धरल्या बद्दल धन्यावाद..आणि त्या बाई la बडतर्फी करून तिला 3rd degree द्या आपोआप सगळे गुन्हे काबूल करेल..
@@maheshpatil5825 मी स्वत माजलगाव चा रहिवासी आहे सध्या मी कामासाठी बाहेर गावी असतो पण मी खर सांगतोय मला मित्रांचा फोन आलकी मी सतत त्यांना म्याडम बद्दल विचारत कारण जे चुकीचे काम करणार होते त्यांच्या मनात भीती होती हे खरय पण त्यांनी हे बोलण खूप चुकीचे आहे अशा अधिकाऱ्यांनी असे विषारी विचार बाळगू नये
अरे तुम्ही सर्व जातिवादी लोक आहात।।जेव्हा आमच्या समाजा वर अन्याय होतो आणि सर्व पुरावे असतात तरी सुद्धा अटक होत नाही.. आणि तुमचे पुरावे नसताना सुद्धा अटक होते न्याय मिळतो.. आशिष जाधव सर good ..Thank you sir
Navtake and adv,Hema pimple sadkya mansikta hi mahila she Are ye haramkhorano amhi lokani nehmi Bandung samjto jyanchi mansikta jatiwadi asel tyana kontihi surf or tide swacha Karu sakat nahi
हिला हाकलुनं दया . आणि माझा पाेलिसानंवर आजुनहि विस्वास आहे .ऐखाद दुसरा नासका आंबा हा आसताेचं, मुख्यमंत्री यांनी विशेष लक्षं दयावं नाहि तरं आम्हाला तुमच्या काम विशेष लक्ष दयावं लागेलं बरं का? जय शिवराय जय भिम
आदरणीय विश्वास नांगरे पाटील साहेब हे जातीवंत मराठा असून सुद्धा ते असे कधी जातीवादी वागत नाहीत . ही नवटके ची भाषा संविधानाच्या प्रास्तविकास न माननारी आहे . त्यांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही .
Very Good आपला काही समाज अजून पाठीमागे आहे अज्ञात आहे त्यांना शिक्षित बनवणे हे आपलं काम आहे एकदा का ते शिक्षित झाले की ते अट्रोसिटी चा गैरवापर करणार नाहीत अट्रोसिटी कायदा हा आपल्यावर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आहे.मला आदिवासी समाजाचा खूप अभिमान आहे कारण माझे भरपूर मित्र आदिवासी आहेत चांगलं शिक्षण घेतलं आहे त्यांनी.
खरोखर आहे मित्रांनो अॅटरोसीटी नाव एकताच काही समाजबांधव हे खूप घाबरतात आणि त्याचाच फायदा काही समाजकंटक हे घेतात. समाजात असताना मला अॅटरोसीटी बद्दल खूप वाईट अनुभव आला अॅटरोसीटी काही मुर्ख लोक तर या अधिकाराचा उपयोग न घेता गैरउपयोग घेतात आणि लोकांना धमकवणे, नाहकत्रास देणे, दादागिरी करणे, अर्वाच्य भाषेत बोलणे , खोट्या केसेस टाकून पैसे घेणे. हे सर्व यांच्यामध्ये आपल्याला गुण विविशेष दिसतात.
चर्चा खूप छान झाली.सर्वच मान्यवरआपल्या पद्धतीने मुद्देसूद बोलले,मर्यादितबोलले एकमेकाचा आदर ठेवून बोलले विशेष म्हणजे आषीश जी यांच गोड सुत्रसंचालन,त्यानी चर्चा घडवून आणली भांडण लावली नाहीत आणि या चर्चेतून चांगले विचार लोकां पर्यंत पोहोचले आहेत.नवटकेबाई दोषी आहेत आस मला वाटत.
Purn video madhe kau ahe are jar adhikari aase wagle tar konathi ek samaj band karel ani konihi sukhi rahu sheknar nahit hi gadhaw bai ahe jatiwadi maratha samajat janmalelo hi tar shiwaji maharaj yanch naw sudha ghyachi layki nahi hi mugli Aauladi marathyat aaj pan ahet je tya kalat shiwaji maharajana tras dile Aata
. जात पात करु नका म्हणतात . मग आरंक्षन कस लागते जातीचे . आयष्ट्रासिटी. जातीसाठी. या सर्व गोष्टी ना. फक्त राजकारणी लोक दोशी आहे. थु. आशा. राजकारणी. लोकांच्या तोंडावर
हो..आणि जेव्हा कधी अशा प्रकारचे video समोर येतात ...किंवा असे प्रसंग घडतात ( ज्यात कोणी मराठा व्यक्ती दूसर्याना मारहाण किंवा शिवीगाळ करत असेल ) तेव्हा मराठा समाजाने त्याची पाठराखण केलीय आणि प्रोत्साहन ही दिलंय ...
यच्या साठी पदावर आपला दलित नसुन येक शुध्र पाहिजे,,nt,obc,,sc,,st,vj .nt,चन्भार ,कुभार,नावी,,कुणिही चालेल पन आपला हावा आहे, open वाले nako,, यहवढ़ा denger विच्यार मानलयवर,,अवघड आहे,
हेम्लताबाई या वकील आहेत खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे हा तिचा धंदा आहे जो पैसे देईल त्याच्यासाठी भांडायचे आणि जो देणार नाही त्याच्यावर अन्याय झाला तरी त्याची बाजू मांडायची नाही असल्या बैल चर्चे का बोलविले हेच कळत नाही हे काय कोर्ट आहे का
एंकर पत्रकार जाधव जी, अनुसुचित जाती/ जमाती म्हणा. भारतीय राज्य घटनेत, किंवा या कायद्यात कुठं दलित शब्द आहे काय? असे घटना बाह्य शब्द अजून किती युगे वापरणार आहात? चर्चा करणारांनी हा मुद्दा लक्षात घ्यावा.
अकशन करून बोलु नको. वकील नाही... नेता बन ना बाई. वकीलाची भाषा येत च नाही तुला बाई. आता तीला थांबत आहे. अरे तीला तीचं वाचवनयाचा प्रयत्न आहे. गधे तु कायदेतजनया कशी काय झाली यडी गाडची वकील.
+Rajanigandha Wankhede अरे तीला संबीत पात्रा बरोबर बसवा. इथे तीला पहीलाच चांस आहे. म्हणुन ती खरया गोष्टी वर बोलत नाही. तीला वाटत की ती फार विशेष बोलते.
कायद्यापुढे सगळे सारखेच आहेत पण या सारखे बोलने कितपच उचित आहे। काही अधिकारी मनात राग ठेवून वागतात ह्या चुका होवू नये याकरिताच कायदा करण्यात येते। हे बोलताना त्याना खुबच गर्व वाटत असेल।हे बरोबर नाही।
आशा ना मोठ्या पदावर ठेवल तर सर्व समाजाच आणखी तेढ वाढेल. ...यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणखी किती दिवस दलित असा अन्याय सहन करणार बरेच आधिकारीची आशीच मानसिकता आहे पण काही ची लवकर दिसते काहीकाहीची दिसत नाही
Only Dhanraj Vanjari Sir has been given very correct decision & conclusion ... Saluting Hon'ble Vanjari Sir...& We all Indians should be impartial . We should not be Biased & that's why he or she must face Impartial Enquiry, we should insist to propose the same...In favour of Society & Nation neither for person nor for caste or religion too. Thanks.
भाग्यश्री नवटके माँडम यानी सर्व जाती धर्म माणसाला समान न्याय दिला आहे हे बाबूराव पोटभरे यांनी फक्त आपल्या जाती असलेल्या तर पाठीस घालयच काम याने बाबूराव पोटभरे याने केले आहे मुळात बाबूराव पोटभरे जातिवाद च आहे बाबूराव पोटभरे चा जाहीर निषेध
माजी पोलिस अधिकारी वंजारी साहेब ह्यांनी जास्त समजदार व अनुभवी विचार मांडलेत. त्याचबरोबर दादाभाऊ अभंग यांचे आभार. अलिकडे नविन भरती करताना मुद्दाम शासन- प्रशासनात जातीयवादी मानसिकतेचे लोक भरलेली दिसतात, देशाची अंतरीक स्थिती नाजूक वाटते.
@@pravinbhosale6118 मि जन्माने जरी बाम्हण असलो तरी माझी विधीवत दिक्षा लिंगायत गुरु विरु पा क्ष स्वामी यांच्या हातुन झालेली आहे त्यामुळे आम्ही जातपात पाळत नाही, आपल्या राज्यघटने प्रमाने सरकारी पोलिसअधिकारी हे जनतेचे रक्षक असतात , त्यांनी स्वतःच्या आचार , विचारांनी सर्व समाजात आपली विस्वासा हर्ता वाढवावी . अशी वक्तव्य करू नयेत हि अपेक्षा ,,,,,,,,,,
She is not transferred to Aurangabad , instead given a promotion to target and torture...more dalits. she should be removed from the post for every or give demotion.
हे बघा त्या मुळे आपल्या लोकांनी मोठया IPS IAS PSI या पदावर जाणे आवश्यक आहे
Bhor, kiti gand zakanyacha प्रयत्न karato रे pan shevati ughadi padalinach.
tu kiti shikala
Bhor barabar boltayt
ही 2014 बॅच चि IPS आहे...हिचा rank 200 च्या आत होता पण हिला IAS service मिळाली नाही... पण SC समाजातील candidates ना reservation मुळे IAS मिळू शकते... त्याचाच राग हिच्या मनात असल्याने तो वेळोवेळी बाहेर पडतो...
तीला राग येणे स्वाभाविक आहे sc ला मिळतं आणि तिला नाही त्या अधीकारी काय परग्रहावरून आल्या काय? मग त्यांना का डावललं जातं त्यांनाही राग येणारच.
जय महाराष्ट्र che जाहीर आभार... एकीकडे bikau abp aani ibn लोकमत ne bagal दिली या news la... तुम्ही मुद्दा उचलून धरल्या बद्दल धन्यावाद..आणि त्या बाई la बडतर्फी करून तिला 3rd degree द्या आपोआप सगळे गुन्हे काबूल करेल..
Hi kasli kaydetadna ya madamchi mansikta vikrut and sadli mansikta hi mahila sharam kar bai mahila manusmuti tu Nich ahes
हेमाताई पेशाने वकील असताना मुद्दे सोडून बोल त आहेत त्यांना सोभत नाही.
आदरनीय पत्रकार महोदय दादाभाऊ अभंग आणि समाननीय धनराज वंजारी साहेब जबरदस्त विवेचन ! 🙏👍
Corruption karun Police Bhartee Kaele 📢🤧🗣️
ही बाई डोक्यावर पडली वाटते.. विषय काय ती बोलतेय काय म्हणे कायदेतज्ञ्य
पिंगलेबाई डोक्यावर पडलात का विषय काय तुम्ही मांडताय काय
Pingle baai part yekda deegre ghya.....kaydetadny mhnun ghene tumhala shobht nahi
@@suniljadhav340 a_÷hvvvg
आशिष सर your the best
तुम्ही कोणाचीही बाजू न घेता खऱ्याच्या बाजूने राहता 🙏🙏🙏🙏🙏🙏
kahihi bolu nkos ashish karan ti mahila bolali ahe ka ka ticha virodakdun kahi rajkarn kel jatay yachi chuokashi krayla pahije
@@maheshpatil5825 मी स्वत माजलगाव चा रहिवासी आहे सध्या मी कामासाठी बाहेर गावी असतो पण मी खर सांगतोय मला मित्रांचा फोन आलकी मी सतत त्यांना म्याडम बद्दल विचारत कारण जे चुकीचे काम करणार होते त्यांच्या मनात भीती होती हे खरय पण त्यांनी हे बोलण खूप चुकीचे आहे अशा अधिकाऱ्यांनी असे विषारी विचार बाळगू नये
बरोबर आहे
या बाईचा जाहीर निषेध
धन्यवाद हा विषय चर्चेला घेतल्या बद्दल.
आरक्षण, राम मंदिर, अयोध्येची वारी, हनुमानाची जात ईत्यादी विषयामध्ये इतर चॅनेल्स बिझी आहेत.
हा भारत आहे💪
आशिष जाधव यु आर ग्रेट खरच तुम्ही खरे व निस्पक्ष पत्रकार आहात.
Govind Raut अगदी बरोबर आहे.
वंजारी सर तुमचे अचुक पारदर्शक विचार.खुप अनमोल आहे.ह्याचा समाजाला खरच फायदा होईलच.मी तुमच्या अनुभवी विचारांना सल्युट।
धन्यवाद साहेब तुम्ही हा मुदा उचला 🙏🙏🙏
असल्या चर्चा करायला प्राध्यापक सुषमा अंधारे ताई सारखे व्यक्तिमत्व तुम्ही का बोलवत नाही तुम्हाला कोणाचा दबाव आहे का???
सुषमा ताई अंधारे या अगदी भीमाचा तोफ आहेत संजीव भोर हेमलता बाई यान्हा उडवुन लावले असते
अरे तुम्ही सर्व जातिवादी लोक आहात।।जेव्हा आमच्या समाजा वर अन्याय होतो आणि सर्व पुरावे असतात तरी सुद्धा अटक होत नाही.. आणि तुमचे पुरावे नसताना सुद्धा अटक होते न्याय मिळतो.. आशिष जाधव सर good ..Thank you sir
बरोबर आहे म्हणून दलितांचा तिरस्कार करतात सर्व
Sanjiv Bhor,anni kaidyepandit madam, Kuthe aakal gahan thyevun charchela yevu Naka tumchya todatun Sahu fule ambedkarchi nav ghyevu Naka tumchi laiki nahi fadtus......
Navtake and adv,Hema pimple sadkya mansikta hi mahila she Are ye haramkhorano amhi lokani nehmi Bandung samjto jyanchi mansikta jatiwadi asel tyana kontihi surf or tide swacha Karu sakat nahi
दलितांचे घर तर गावात पण नसतात तरी मार खात असतात
बरोबर सर. आपले आभार.
धन्यवाद सर . तुम्ही सरळ बाजू मांडली ...🙏जय महाराष्ट्रा news चे खुप खुप आभारी आहोत.......जय भीम 🙏
ह्या बाईला शिक्षा मिळालीच पाहिजे.ही जात पात कशी करू शकते. आणि ह्या बाईला ही हेमा पिंगळे पाठ राखण का करते.?
हिला हाकलुनं दया .
आणि माझा पाेलिसानंवर आजुनहि विस्वास आहे .ऐखाद दुसरा नासका आंबा हा आसताेचं, मुख्यमंत्री यांनी विशेष लक्षं दयावं
नाहि तरं आम्हाला तुमच्या काम विशेष लक्ष दयावं लागेलं बरं का?
जय शिवराय जय भिम
विषारी बाई.... नवटक्के...
धन्यवाद हा विषय चर्चेला घेतल्या बद्दल
स्वतःला कायदेतज्ज्ञ समजणाऱ्या या बाई वायफळ बोलून विषय भरकटत आहे।
आदरणीय विश्वास नांगरे पाटील साहेब हे जातीवंत मराठा असून सुद्धा ते असे कधी जातीवादी वागत नाहीत . ही नवटके ची भाषा
संविधानाच्या प्रास्तविकास न माननारी आहे . त्यांना पदावर रहाण्याचा अधिकार नाही .
ह्या अशिक्षीत बाईला बोलवलेल्या बद्दल निषेध करतो
त्या अधिकारी मॅडम वर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.
खरे कौतुक तर पत्रकार आशिष जाधव साहेबांचे करायला पाहिजे त्यांनानि चांगले मुद्दे मांडले आहेत
धनराज वंजारी खूप हुशार माणूस
LLB madhe kiti percentage bhetale hema la. ...3rd class advocate. kiti case jinkya hine
Pringle Bai point var ya kahi faltu badbad karu naka zopun ja
वाळू माफिया महंजे हफ्ते कमवण्याची साधन आहे. याचा अर्थ ती भ्रष्ट आहे
जय महाराष्ट्र चे आभार आशिष सराचे आभार
संजीव भोर सांगतोय त्याप्रमाणे व्हिडिओ क्लिप ही खरी आहे असं म्हणावं लागेल कारण ती बैठक कशासाठी झाली, का झाली हे त्याला माहीत आहे.
सांप सोडुन भुईला नका झोडु,भोर बराबर बोलत आहेत , तपासुन पाहावे
India love u aashish sir, tumhi mnuwadyana ughade karta.
आशिष जाधव सर आपली भूमिका आवडली
तो भोर पण फालतू न ही भाई पण फालतू
@@NK-rv8eu e
तुम्हाला दलितान बद्दल एवढा राग का? माझा एकच प्रश्न आहे
कारण दलित हा माणूस म्हणून समाजात राहत नाही गुंड म्हणून राहतात
नाही मित्रा तुझा काही तरी गैरसमज आहे . मला माहित नाही तू असा का replied केला पण माणूस म्हणून समाजाने दलितांकडे पहिले नाही अजून
मी आदिवासी आहे तुम्हाला आणि आम्हाला सेम सुविद्या आहेत पण आम्ही कधी astraciti चा गैरफायदा घेतला नाही मी आंबेडकर यांना खूप मानतो पण समाजाला नाही
Very Good आपला काही समाज अजून पाठीमागे आहे अज्ञात आहे त्यांना शिक्षित बनवणे हे आपलं काम आहे एकदा का ते शिक्षित झाले की ते अट्रोसिटी चा गैरवापर करणार नाहीत अट्रोसिटी कायदा हा आपल्यावर होणाऱ्या अत्याचारा विरोधात आहे.मला आदिवासी समाजाचा खूप अभिमान आहे कारण माझे भरपूर मित्र आदिवासी आहेत चांगलं शिक्षण घेतलं आहे त्यांनी.
खरोखर आहे मित्रांनो अॅटरोसीटी नाव एकताच काही समाजबांधव हे खूप घाबरतात आणि त्याचाच फायदा काही समाजकंटक हे घेतात. समाजात असताना मला अॅटरोसीटी बद्दल खूप वाईट अनुभव आला अॅटरोसीटी काही मुर्ख लोक तर या अधिकाराचा उपयोग न घेता गैरउपयोग घेतात आणि लोकांना धमकवणे, नाहकत्रास देणे, दादागिरी करणे, अर्वाच्य भाषेत बोलणे , खोट्या केसेस टाकून पैसे घेणे. हे सर्व यांच्यामध्ये आपल्याला गुण विविशेष दिसतात.
धनराज सर बरोबर ......💐👌
चर्चा खूप छान झाली.सर्वच मान्यवरआपल्या पद्धतीने मुद्देसूद बोलले,मर्यादितबोलले एकमेकाचा आदर ठेवून बोलले विशेष म्हणजे आषीश जी यांच गोड सुत्रसंचालन,त्यानी चर्चा घडवून आणली भांडण लावली नाहीत आणि या चर्चेतून चांगले विचार लोकां पर्यंत पोहोचले आहेत.नवटकेबाई दोषी आहेत आस मला वाटत.
बाबुराव पोटभरे सर,पूर्ण विडिओ क्लिप पाठवा,सत्यता कळेल!
Purn video madhe kau ahe are jar adhikari aase wagle tar konathi ek samaj band karel ani konihi sukhi rahu sheknar nahit hi gadhaw bai ahe jatiwadi maratha samajat janmalelo hi tar shiwaji maharaj yanch naw sudha ghyachi layki nahi hi mugli Aauladi marathyat aaj pan ahet je tya kalat shiwaji maharajana tras dile Aata
Pot bharun jevayla lav
@@ग्रऐतौतोणओथ , takke la take padel evdhe mara tevhach jaticha maaj jail
बाबूराव,हीऔरगाबादला,बदलीझालितूमहीकायकरूलगलेहीलाससपेटकरा
ऍट्रॉसिटी अजून कडक कायदा झाला पाहिजे
वंजारी सर अप्रतिम विश्लेषण
दम असेल तर शुश्मा ताई andharela बोलवा चर्च्या करयला
वंजारी साहेब अतिशय जवाबदार आणि सामाजिक परीपक्वता असणार वक्तव्य केल आहे.
संजीव पाटील साहेबांचं बोलणे एकदम बरोबर आहे
आशिशसर फार महत्त्वाचा विषय घेतल्याबद्दल. धन्यवाद
आशिष जाधव आपल्यामुळे या चॅनेल वर वास्तविक मुद्दे महत्वाचे मुद्दे आपण घेतात त्यामुळे फक्त जय महाराष्ट चॅनेल पाहुशा वाटते।
. जात पात करु नका म्हणतात . मग आरंक्षन कस लागते जातीचे . आयष्ट्रासिटी. जातीसाठी. या सर्व गोष्टी ना. फक्त राजकारणी लोक दोशी आहे. थु. आशा. राजकारणी. लोकांच्या तोंडावर
आशिष जाधव सर great work
Kadak Atrocity Lagoo kara ✍️🤧🗣️🗣️
Case kadechae He Aso Te Police kaya Bolale Tae Important Ahae 🤧📢🗣️🗣️
जाहीर निषेध.
सगळया गावात अनयाय करतात मराठे दलितावर.
Potat Hotae Tae Tondat Alaee 🤧✍️🗣️🗣️
very good Aashis sir
Ashish sir tumhi nehami nirpeksa bhumika mandata you are great sir
हाे !अँट्रासिटी अँक्ट शिथील झाला तेव्हा सर्वात जास्त आनंद मराठ्यांना झाला हाेता.
हो..आणि जेव्हा कधी अशा प्रकारचे video समोर येतात ...किंवा असे प्रसंग घडतात ( ज्यात कोणी मराठा व्यक्ती दूसर्याना मारहाण किंवा शिवीगाळ करत असेल ) तेव्हा मराठा समाजाने त्याची पाठराखण केलीय आणि प्रोत्साहन ही दिलंय ...
IPS नवटके यांचेवर अट्रा City ॲक्ट कार्यवाही करण्यात यावी.
यच्या साठी पदावर आपला दलित नसुन येक शुध्र पाहिजे,,nt,obc,,sc,,st,vj .nt,चन्भार ,कुभार,नावी,,कुणिही चालेल पन आपला हावा आहे, open वाले nako,, यहवढ़ा denger विच्यार मानलयवर,,अवघड आहे,
ह्या हेममालिनीला डोक्याचा काही भाग दिसत नाही, हिला पुण्याला कशाला बोलावल हेच तिला माहीत नाही..
हेम्लताबाई या वकील आहेत खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे हा तिचा धंदा आहे जो पैसे देईल त्याच्यासाठी भांडायचे आणि जो देणार नाही त्याच्यावर अन्याय झाला तरी त्याची बाजू मांडायची नाही असल्या बैल चर्चे का बोलविले हेच कळत नाही हे काय कोर्ट आहे का
💙आशिश 💙 सर ग्रेट अनुभवी ,वरिष्ठ पत्रकार आहेत !! सँल्यूट सर 🌷🙏🙏🙏
Atrocity Truth ahae Vastav ahae 📢🗣️🗣️
vanjari sir nice and authentic spech.
शक्यतो. चर्चा नको
एंकर पत्रकार जाधव जी,
अनुसुचित जाती/ जमाती म्हणा. भारतीय राज्य घटनेत, किंवा या कायद्यात कुठं दलित शब्द आहे काय? असे घटना बाह्य शब्द अजून किती युगे वापरणार आहात? चर्चा करणारांनी हा मुद्दा लक्षात घ्यावा.
ऐक्शन झाला पाहिजे ह्या आशा अधिकारी मुले जातीवाद दंगल निर्माण होते
पिंगळे तुला कायदेतज्ज्ञ कोणी केलं ? नीट अभ्यास कर... काही ही बडबड करते...
अकशन करून बोलु नको.
वकील नाही...
नेता बन ना बाई.
वकीलाची भाषा येत च नाही तुला बाई.
आता तीला थांबत आहे.
अरे तीला तीचं वाचवनयाचा प्रयत्न आहे.
गधे तु कायदेतजनया कशी काय झाली यडी गाडची वकील.
+Rajanigandha Wankhede अरे तीला संबीत पात्रा बरोबर बसवा. इथे तीला पहीलाच चांस आहे. म्हणुन ती खरया गोष्टी वर बोलत नाही.
तीला वाटत की ती फार विशेष बोलते.
बरोबर
अगदी बरोबर भाऊ
तुझ्या पोटात काय दुखत रे बाबा
Khup chan ashi charcha keleli ahe ashish jadhav sir 🙏🙏
हेमा पिंगळे हि नवटकेची वकील आहे,
जातीवादी लोकांना शिक्षा झालीच पाहिजे
Jay Maharashtra वाल्यांनी कायदे तज्ञ चुकीची आणली ती आरएसएस ची शाळेची विद्यार्थी वाटते ....
Zatu
नशीब नवटक्के बाईचं
त्यांना खूप खूप हुशार वकील भेटल्या
🤡🤡🤡🤡🤡🤡😂😂😂😂😂😂😂😆😆😆😆😆😆😉😍😍😍🤓🤓🤓🤓🤓🤓🤓🤓
कायदा तज्ज्ञांनी, खोटं बोल पण रेटून बोल चे चांगले नाटक केले ।
घंट्याची कायदेतज्ज्ञ ही मोक्कार छाप कुठली
ईची लाईकि फक्त चुल आणि मुल सांभाळायची आहे नोकरी ची नाही
ही कसली कायदे तज्ञ आहे का???
पैसे देऊन आधिकारी झाली वाटत
कायद्यापुढे सगळे सारखेच आहेत पण या सारखे बोलने कितपच उचित आहे। काही अधिकारी मनात राग ठेवून वागतात ह्या चुका होवू नये याकरिताच कायदा करण्यात येते। हे बोलताना त्याना खुबच गर्व वाटत असेल।हे बरोबर नाही।
आशा ना मोठ्या पदावर ठेवल तर सर्व समाजाच आणखी तेढ वाढेल. ...यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. आणखी किती दिवस दलित असा अन्याय सहन करणार बरेच आधिकारीची आशीच मानसिकता आहे पण काही ची लवकर दिसते काहीकाहीची दिसत नाही
Ashis jadhav....u r awesome...
आशिष सर प्रखर पत्रकार आहेत
tuzya maychya bokat choksi kar salya aashisha
3rd class advocate la Kaydetadny ka mhantat
Only Dhanraj Vanjari Sir has been given very correct decision & conclusion ... Saluting Hon'ble Vanjari Sir...& We all Indians should be impartial . We should not be Biased & that's why he or she must face Impartial Enquiry, we should insist to propose the same...In favour of Society & Nation neither for person nor for caste or religion too. Thanks.
ashish sir super
हेमा ताई काय बोलताय काय चाललंय ,मानवता हा खरा धर्म आहे
बाईची आशी हिम्मत तर पुरूष आधिकरी काय करतिल बघायलाच नको हे काय चाललंय
हो.सुहास बिर्हाडे पत्रकार याची लिंक वाचा फेसबुक वर
भाग्यश्री नवटके माँडम यानी सर्व जाती धर्म माणसाला समान न्याय दिला आहे हे बाबूराव पोटभरे यांनी फक्त आपल्या जाती असलेल्या तर पाठीस घालयच काम याने बाबूराव पोटभरे याने केले आहे मुळात बाबूराव पोटभरे जातिवाद च आहे बाबूराव पोटभरे चा जाहीर निषेध
Thankss pothbhare sir
Good work Jay Maharashtra..Appreciable
माजी पोलिस अधिकारी वंजारी साहेब ह्यांनी जास्त समजदार व अनुभवी विचार मांडलेत. त्याचबरोबर दादाभाऊ अभंग यांचे आभार. अलिकडे नविन भरती करताना मुद्दाम शासन- प्रशासनात जातीयवादी मानसिकतेचे लोक भरलेली दिसतात, देशाची अंतरीक स्थिती नाजूक वाटते.
Thank you Jai Maharashtra
धनराज वंजारी ग्रेट सर
Hema pingale muddam vishay divert kartiye. She don't deserve to sit in this discussion.
Ashish sir great speech
Very nice vanjari. Saheb
आशिष जाधव सर.... तुमचे खूप खूप धन्यवाद...
Thanks Ashish sir
Pingle madam You may inquire the clip?
नवटक्के बाई ह्या पदाला लायक नाहीत , अधिकारी पक्षपाती नसावा ,,,,,,,,
Ho tu baman ahes na tu tar asach bolnar... Tula fadvnus chalnar
@@pravinbhosale6118 मि जन्माने जरी बाम्हण असलो तरी माझी विधीवत दिक्षा लिंगायत गुरु विरु पा क्ष स्वामी यांच्या हातुन झालेली आहे त्यामुळे आम्ही जातपात पाळत नाही, आपल्या राज्यघटने प्रमाने सरकारी पोलिसअधिकारी हे जनतेचे रक्षक
असतात , त्यांनी स्वतःच्या आचार , विचारांनी सर्व समाजात आपली विस्वासा हर्ता
वाढवावी . अशी वक्तव्य करू नयेत हि अपेक्षा ,,,,,,,,,,
Jatiyte vrti honarya atyachara vishai ha ekch chanal aahe jo nehmi aavarjun charcha krto dhhanyavad aahe sr. Aani chanalla sudhha
Aashish sir great man khara
पिंगळे बाई आपणास कायदे तज्ञ कोण केलं हा महत्वाचा प्रश्न आहे ??? पिंगळेची पण जातीवादी मानसिकता नवटके बाई सारखी दिसून येत आहे,
She is not transferred to Aurangabad , instead given a promotion to target and torture...more dalits. she should be removed from the post for every or give demotion.
दादाभाऊनी मांडलेला मुद्दा प्रशासनाने गांभिर्याने लक्श्यात घेतला पाहीजे
Jadhav sir tumhi great ahat tumchi anchoring sudhnan vakti sarakhi ahe
कायदे तज्ञ विषय धरुन बोला
कुठल्या कुठे बोलु नका
Jay bhim 💙
Aashish sir....pratham abhinandan... tumhi asha vishayavar charcha kelit....pan mhanayach evadhach aaplya lokanchi mansikata ch tashi ahe...kimbhuna vadhat ahe...aapla samaj haa pragat tar hotoy pan mansikta jatiywadachya vilkhyat ahe ti tyatun baher yenaarch nahi...
निःपक्षपाती पणे जर यंत्रणाने काम केले तर गुन्हेगार शिल्लक उरणार नाही. राजकीय हस्तक्षेप जर झाला नाही तर एसी, एसटी वरील अत्याचार आपोआप थांबतील
Aashish sir good
हेमा ताई तुम्ही कायदे तज्ञ आहात ,आपण तत्वज्ञान सांगत आहात
जय महाराष्ट्र न्यूज good
कायदा ठरवेल कोण दोषी आहे ।