श्रीदत्त चिंतन (भाग १९ ) विषय - कुरुर गुरु प्रबोधक - पू. महात्मा. श्रीगोपालराज कपाटे
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- ।। श्रीदत्त चिंतन ।।
आजचा विषय - कुरुर गुरु
प्रबोधक - पू. महात्मा. श्रीगोपालराज कपाटे
श्रीब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था द्वारा आयोजित मार्गशीर्ष या पवित्रोत्तम मासातील श्रीदत्तात्रेयप्रभू यांचे चोवीस गुरु व आणिकही महत्त्वपूर्ण विवेचनासहित आम्ही सादर करीत आहोत.
या सदरामध्ये रोज सकाळी ठिक ९:०० वाजता आपण श्रीदत्तात्रेयप्रभू यांनी गुरु केलेल्या २४ गुरु पैकी एका-एका गुरुंचा संशोधन संस्थेच्या सदस्यांच्या माधयमातून आढावा घेणार आहोत. तसेच प्रस्तुत विषयाच्या संदर्भाने दर रविवारी यावर परिक्षेचेही आयोजन करण्यात येणार आहे. यामुळेच या सदराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या.
परीक्षेच्या संदर्भात माहितीसाठी आपण सदर समुहात समाविष्ट व्हावे.
chat.whatsapp....
श्रीदत्तात्रेयप्रभू चरित्र व संस्थेच्या इतर प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्राप्तीसाठी संपर्क करा. wa.me/c/919604...
Devdeosariche shri dattatrayaprabhu maharajki jay. 🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏💜🙏
दंडवत प्रणाम बाबाजी
Dandawat pranam baba. 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
Yedurajala maze dandawat pranam. 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा.कुरुर पक्षाकडून घेतलेला गुण म्हणजे संग्रह कमी प्रमाणात असलातरी करुरपक्षा प्रमाणे साधकाला ही घातक ठरतो.कुष्टीयाच्या दृष्टांता प्रमाणे आपल्या द्रव्य. संपत्ती असे पर्यंत सर्व सोबत राहतात
Dandvat pranam babaji
Dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा पुरुषोत्तम मुनि महानुभाव वाबोरि🙏🌹🙏🌹🌷🌹🙏🌹🙏
🙏 दंडवत प्रणाम दादा 🙏
साष्टांग दंडवत बाबा 💐🙏🙏🙏🙏🙏💐
दंडवत प्रणाम दादा
Dandavat pranaam shri guruji
दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏जय श्री चक्रधर 🙏🙏बाबाजी आपण राबवत असलेल्या या 24 गुरू आख्यान मुळे आम्हाला खुप माहिती व ज्ञान मिळत आहे. आपण घेत असलेल्या या कष्टाबद्दल खुप खुप धन्यवाद 🌹🌹💐💐👌👌👍👍🙏🙏🙏🌹🌹💐💐
Dandvat pranam.p.pu m. Gopaldada sangrh n karta lobh virhit asave. Nahi tr ashantta nirman hote.
दंडवत प्रणाम 🙏 पु दादाजी
🙏🙏
🙏🏾🙏🏾
Kurur--nishkanchata,sampatti,lobh,padartha yacha tyag.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
सर्वांना दंडवत. मोहन दिवटे परिवार. नांदुर शिंगोटे. सिन्नर. नाशिक.
दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏 संग्रही वृत्ती नसावी आणि लोभ कसा सोडावा हेच यातून सांगितले आहे.
दडवत प्रणाम बाबाजी
दंडवत प्रणाम 🙏पू दादाजी