Majha Katta | पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्याशी खास बातचीत | ABP Majha
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
मी स्वतः डॉ साहेब यांच्या कडून operation केले आहे. रात्री 11 वा.इंग्लंड मधुन आले होते. त्यांनी घरी नेऊन चाहा दिला व जेवण करा असे म्हणाले .रात्री 11 वा.admit करतो खुप दुर वरून आलात .खरोखर शब्दा प्रमाणे वागतात . त्यांना शत् शत् प्रणाम.
डॉक्टर साहेब यांना contact कसा करावा. वीट ता. करमाळा येथे एका गरीब गरजू अंध आई मुलाला गरज आहे. Plz reply
सरळ मुंबईला जाणे व भेट घेणे कोणाची ही गरज नाही.
J J hospital mumbai
@@vaishnavijadhav2726😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂🎉😂😂🎉😂🎉😂🎉😂😂😂😂🎉🎉😂🎉😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
पद्मश्री नाही हे भारतरत्नचे मानकरी
Ho barobar ahe
Perfect bola bhava
Right
सुंदर👌👌 खूप छान 💐💐🇨🇮🇨🇮🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Really ❤
महाराष्ट्राला लाभलेला कोहीनूर आहे हा माणूस....
लवकरच या देवमाणसाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे...
Happy birthday to you lahana sir ...🎁🎁🎁🎁
Great personality
qA000qa❤❤❤❤❤A❤❤A❤a❤❤
@° S D °critation p❤aaa
खरे देव जे या माणसाच्या रुपाने सेवा करतात ही खरी महाराष्ट्र ची संस्कृती.....आज या देव माणसांमुळे टिकून आहे...
खुप छान सर,तुमचे कार्य पाहुन मन भरून आले ,तुमच्या सारखी मनससांची समाजात खुप गरज आहे़
वंजारी समाज जेंव्हा आसा चांगल्या कामासाठी पुढे येतो तेंव्हा खूप बर वाटत sir
दिवसाणूस.
महाराष्ट्रा सोबत देशाला लाभलेला कोहिनुर् असा हिरा. आपल्या कार्यास सलाम आणी आपल्या पाया चरणी नतमस्तक. ...❤️🇮🇳
मि महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा या नात्याने तात्यारावांच अभिनंदन..भरपूर आयुष्य मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.....
गाडगे बाबांनी सांगितले होते की देव माणसात शोधा दगडात नाही...त्याचेच एक उदाहरण मनःजे डॉ. तात्या लहाने....खरच खूप अभिमान वाटतो..👍
माणूस पैशांनी नाही तर विचारांनी मोठा होत असतो म्हणून मन मोठ ठेवा जग खूप छोट आहे.तात्याराव लहाने सर ग्रेट salute 🙌🙏🙏🙏🙏🙏
मानव रुपातला परमेश्वर।डॉ. तात्याराव लहाने साहेब.. आपणाकडून समाजाला आणखी पुण्यकार्याची नितांत गरज आहे💐💐💐
मी माझा डोळ्यांनी पाहिलेले डोळ्यांचे देवडॉक्टर ..धन्य ती माय तात्या तुम्हाला सदैव दंडवत
हे डॉक्टर कोठे भेटतील काहि संपर्क क्रं मिळेल का?
Sir j j hospital mumbai
Comment करण्याची खरचं पात्रता नाही आपली.....बाप रे...proud of you sir
Dr लहाने कोणत्या hospital ला आहेत ??
@@minalb.1270 J.J Hospital
Chan bolla
अभिनंदन डॉक्टर साहेब... देव आहात आपण....तुमचा च आदर्श ठेवतो आम्ही...आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो....
Dr लहाने मुंबई ला कोणत्या हॉस्पिटल मध्ये आहेत.??
थक्क करणारा प्रवास.........मनापासून Salute Sir!!!!!..... तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो हिच प्रार्थना!!!!
पुरंदरे पेक्षा यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्या.
डॉ.खरच आपण धन्य आहात.देवासारखं कार्य आपल्या हातून होतंय.... त्यासाठी त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
आपण शतायुषी व्हा. 🙏
खूपच छान मार्गदर्शन आणि प्रेरणादायी
देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर,
अप्रतिम कार्य ऐकून अक्षरशहा अंगाला काटा आला🙏🙏🙏🙏🙏
डॉ.तात्यारावलहाने डॉ.विठ्ठलरावलहाने साहेबांचे व अण्णा,माय यांचे आणि त्यांचे परिवार चरणी नतमस्तक होतो, श्री सुनील भास्करराव निकम थाळनेर, शिरपूर जि.धुळे(सेवा निवृत्त आरोग्य सेवा कर्मचारी)
Great ABP...& Great Lahane sir
सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला निरोगी व दिर्घ आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थणा
I have changed my life after hearing this, not about eyes....but as a life... inspiration I want to have my father as my mentor...bye..this is final video im watching... Post i will be be improving myself till i come to ABP mazha...
डॉ लहाने खरंच खूप ग्रेट आहात आपण तुमच्या कार्याला सलाम
खरंच तात्या तुमच्या मातेचं कोणत्या शब्दात वर्णन करू शब्दच नाही मानाचा मुजरा मातेला
सार्थ अभिमान वाटतो,आमच्या सारख्या तरुणांना तुमचे अफाट कार्य बघून..तुम्ही माझे कायम प्रेरणास्थान आहात.. खूप खूप धन्यवाद ABP माझा
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा सर....🙏
abp माझा चे खूप खूप धन्यवाद. ...
बीड जिल्ह्याचे भूषण पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांचा खूप खूप अभिमान वाटतो 🙏🙏
आईचा आशीर्वाद🙏
माणसं उगीज मोठी होत नाहीत... त्यामागे अफाट कष्ट आसतात
Salute Sir
खरच साहेब छान
You are Great inspiration for young youth....
सर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
So down to earth💯🙏🙏
किती ग्रेट सरजी,या जगातील देव तुम्ही
रेकॉर्ड ऑपरेशन केल्या साठी डॉक्टर आपले अभिनंदन. परंतु
त्या नादात कित्येक शिकवू डॉक्टरांच्या हातातून ऑपरेशन हिस्कावल्यामुळे तुमच्या सरकारी दवाखान्यात नवीन टॉपर शिकावू (post graduate doctors) डॉक्टर्स एडमिशन घ्यायला तयार होत नाहीत याचे कारण काय ?
बाकी देव तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो. शुभेच्छा.
Nice dr
खर आहे
आपण देव माणूस आहात . आपल्या सेवेला तोड नाही. आपणास निरोगी दिर्घआयुष्य लाभो. हिच मागणी.
खूप छान छान
Ek allopathic doctor asun homeopathy baddal changla boltat really true person down to earth👍🤗
जाहिर आभार 🙏
He was my dean and he was very rude towards us as we were Students... जेव्हा माझी नवीन नवीन ग्रँड मेडिकल कॉलेज ऍडमिशन झाली होती तेव्हा मी या महाशयांकडे हॉस्टेल मागायला गेलो. आणि अजून दुसऱ्यांदा रिक्वेस्ट केल्यावर बोलले, तुम्ही येथून बाहेर जातात की तुमची ऍडमिशन कॅन्सल करू. गावठी पणाचा कळस आहे हा माणूस. नवीन ऍडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांची कसं बोलावं हेही त्यांना कळत नाही. मी एक छोट्याशा गावातून मुंबईसारख्या शहरात पहिल्यांदा माझ्या वडिलांसोबत आलो होतो. आणि त्यात असं वागणं बघून तर खूपच वाईट वाटलं. मेडिकल च्या विद्यार्थ्यांची ही हालत होती यांच्या काळात ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये
True aahe ka
@@leangrow8327 ho haa,, fraud manus ahe.
Uddhat ani, swatala Dev vgre samajto
@@rohit.k7920 can't believe
@@leangrow8327 I have heard may such experiences about him
अगदी खर आहे..एक नंबर चा भामटा आहे हा
डॉक्टर साहेब लहाने यांना त्रिवार मानाचा मुजरा..
Sir maza hi 2 years purvi kidney transplant zalay.. Sir tumhala baghun khup inspiration milta,me hi khup kam krnre samaja sathi mazya pudhil ayushyat
भाऊ आता कस रुटीन आहे तूमच आणि सगळ ठिक असत का
भाऊ खाण्याची पथ्य आयुष्यभर पाळा, सकारात्मक राहा
खूप छान सर 🙏🙏
Great sir....Happy birthday🎂GBU🙏🏻🧡👏🏻🙏🏻
ह भ प इंदुरीकर यांना कट्ट्यावर आणा त्याची प्रेरणा जाणून घेउया
तयांची तारीख नाही भेटायची, ABP माझा ला
Saranvaracha Dr Tatyarao Lahane ha cinema mi baghitala..ani cinema baghtana mi dhasa dhasa radale...hats off 🙏🙏🙏.
Dev tumhala udand ayushya deo...🙏🙏🙏
अप्रतिम व्यक्तिमत्व..
Ram Krishna Hari ❤❤
great work sir ....
Salute sir tumhala, 🙏 tumchya sarkhe doctors chi garaj aahe aajkal
खुप छान
You are very great person. Salute Sir
Qqaaa❤
सर तुम्हाला सलाम
Dr साहेब सलाम 🤝🤝
Sir ur very inspiring god like you 🤗
Khup chhan
Salute sir tumhala
डाॕ. मला अभिमान आहे तुमचा...
या देव मानसाला भारतरत्न मिळाला पाहिजे
खूप खूप आदरणीय व्यक्तिमत्व
Great sir...tumhi khup changa jam kele...god bless u...
Great job sir
2021 मध्ये डॉक्टर तात्याराव लहाने साहेब कोणत्या हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे कृपया सांगा 🙏🙏🙏🙏
जय किसान सर
🌹वंजारी भुषण🌹
दाखवली स लायकी
@@omkartapkirpatil9030 संकुचित मनोवृत्ती, फाजिल जातीय स्वाभिमान, जाती द्वेष ई. दुर्गुणांचा बुरुज. 🤣🤣🔥🔥🔥
We proud of you Sir
Great👍👏
Sir we are very proud of you 🙏🙏 thanks for inspired me and all India thank you so much
अवर्णनीय कार्य ।
सलाम ।
माणसातला देव!
Bade miya to bade miya chote miya subanallah .................Please take interview of dr vithal lahane...💞💓💗
Proud to be an Laturkar
देव माणूस 💐💐💐
Dr लहानेंच काम खूप मोठं आहे त्याबाबत शंका नाही, त्यांनी अनेकांना दृष्टी आणून दिली पण ते स्वतःच्या गावात रस्ता आणु शकले नाहीत.आपण इतक्या नेत्यांची नावे घेतली आपल्या शिफारशी ने गावाला एक रस्ता मिळाला असता.
ती दृष्टी आपणास लाभो आपण काय हरकत आहे हे करायला
ते रस्ता आनायला नेता नाहीत Dr आहेत
Proud of you doctor
Happy birthday to you ❤❤
Great
माणसात देव शोधणारा देव माणूस
जय हो🕉
जबरदस्त कार्यक्रम
Dev manus 🙏
Great sir...
Sagli songe dheta yetat but hospital madhe paisache song gheta yet nahi karn tithe garibala tadjod karta yet nahi (weak point.). Inspiring sir.....
इंदुरीकर महाराज ह्यांना बोलवा 🙏
Khub sunder Malika Da.khole che kam khub chan 🙏👌
Proud of you sir..vanjari aslycha abhiman ahe
💯💝SALUTE TYA MATELA AANI TUMCHYA KARTUTVALA
I really inspired your speech so u are the BEST DR.
भारतरत्न 🙏
Grt sir.
ग्रेट भेट
Very Nice sir
Great sir
अनमोल रत्न 👏👏👏
Shrinath jadhav 🙏lhane Sara cha Fon manner dya
वाढदिवस कुटुंबात साजरी करायचा सर
❤
तात्या साहेब 🙏 नमस्ते