तांबे साहेब तुम्ही कोण तुमचा पक्ष कोणता ह्याला काही महत्व नाही पण साहेब इतक मात्र नक्की की एक आदर्श व्यक्ती एक आदर्श नागरिक आणि एक आदर्श पिता म्हणून तुम्ही नक्कीच स्वताला खुप मोठ केलय.... तुमच्या विचारासाठी हा समाज नेहमी तुमचा ऋणी असेल..... 🙏
साहेब तुम्ही किती चांगली माहिती दिली आजच्या generation साठी खुप महत्वाची बाब आहे कारण आजच्या पिढीला कंट्रोल करण फार कठीण झालेल आहे. खरच आपले सगळे विचार मला पटतात. धन्यवाद साहेब
Tyapeksha tila yogya nirnay ghena shikva...asa bandhun thevlat na tr ti 25 nantar pan nahi nirnay gheu shknar.. 25 पर्यंत tumhi nirnay ghenar aani 25 nantar ticha navra nirnay gheil. Aani ti tichya partner la ' nahi' kadhich nahi mhanu shaknar. Karan tumhich tichya subconscious mind madhe feed kelay, ki tuze nirnay tu nahi gheu shakat.
तस् नाही दादा मुली च मन एका जागी नाही थांबत लगेच पळत ...ते carier जास्त लक्ष नाहीत देत फालतू च्या गोष्टी वर जास्त लक्ष देतात ....ते सर जे करत आहेत् त्यात मुलीच आयुष्य चांगल आहे..
@@im_r.d.m_kingrushikeshmanw8600 faltu chya गोष्टीवर मुलगे नाही ka laksh det 😂😂 mi swata mulga ahe ani mulin babtitle tumha saglyanchi मत एकदम भंगार ani पुरातन आहेत 😂😂😂
लहान लेकरांचा आपण किती फायदा घेतो ना. बिचारी लेकरं. आपण आपल्या मुलावर खूप खूप प्रेम का करतो याचं कारण आपल्याला माहिती आहे का? कारण आपली लहान मुलं आपल्यावर प्रचंड, अनलिमिटेड,अन कंडिशनल, प्रेम करतात. आपण लहान मुलांसाठी खूप काही करतो हा आपला भ्रम तर नाही ना याचा एकदा विचार करणे गरजेचे आहे.
विचार चांगले आहे just एक छोटासा बदल करा. 18 पर्यन्त सगळे निर्णय तुम्हीच घ्या अगोदर तिची बाजू ऐका, मग तुमचा निर्णय तिला सांगा आणि तुम्ही तो योग्य निर्णय का घेतला तेही सांगा तर ती पुढे 18 chya नंतर तिची बाजू मांडायला सिकेल व 25 पूर्णपणे स्वतः निर्णय घेऊ शकेल
Educated , Cultured & Matured Politician I have ever seen.
India/Maharashtra need such person to develop.
No he is not such that educated because she will face so much problems and that things also she gets while she don't want it
साहेब मुलीचे नांव खूप छान आहे.
आणि आपले विचारही 👍👍
Muli che naav khup chaan ahe
यस
My name is also Ahilya
तांबे साहेब तुम्ही कोण तुमचा पक्ष कोणता ह्याला काही महत्व नाही पण साहेब इतक मात्र नक्की की एक आदर्श व्यक्ती एक आदर्श नागरिक आणि एक आदर्श पिता म्हणून तुम्ही नक्कीच स्वताला खुप मोठ केलय.... तुमच्या विचारासाठी हा समाज नेहमी तुमचा ऋणी असेल..... 🙏
दिदी तू भाग्यवान आहेस,
तुला असा बाबा भेटलाय
Mhànje tumhi bhàgyawan navye kay,,,,?
Kayboan comment kartay ooo, jara thoda v4 karun coments kara
@@mr.Comedyworld😂😂
25 नंतर नवर्याचा निर्णय think one's agen
तिचं नाव खूप great आहे. राजमातेसारखं कार्य तिच्या हातून घडो.🎉
Honar ch na. Family ch tashi ahe. Pudhe politics mdhe asnar ti.
@@ganeshgunjal4220 विषय राजकारणाचा नाही, संस्काराचा ahe🙏🏻🙏🏻
MLA asava tar asa..!!
great sir😊✨
Aho Kulkarni te Congress che ahet tumhala kashe chaltil
तांबे साहेब तुमचे नेहमी भाषण मी ऐकतो खूप छान वाटत ऐकून
मुलांची निर्णय क्षमता लहान वयात विकसित झाली तरच मोठं झाल्यावर ते निर्णय घेऊ शकतात.
बरोबर आहे सर पण 25 वर्षांनंतर तीच लग्न होईल आणि नंतर ती कधीच निर्णय घेऊ शकणार नाही 😢
as nahi yenara kalat sarva striyana descion gheu shakto
True
Pn bap brobr nirny ghenara
तुम्हांला मुलगी नाही आहे म्हणून तुम्ही असं bolat
Cheep minded
साहेब तुम्ही किती चांगली माहिती दिली आजच्या generation साठी खुप महत्वाची बाब आहे कारण आजच्या पिढीला कंट्रोल करण फार कठीण झालेल आहे. खरच आपले सगळे विचार मला पटतात. धन्यवाद साहेब
Tyapeksha tila yogya nirnay ghena shikva...asa bandhun thevlat na tr ti 25 nantar pan nahi nirnay gheu shknar..
25 पर्यंत tumhi nirnay ghenar aani 25 nantar ticha navra nirnay gheil. Aani ti tichya partner la ' nahi' kadhich nahi mhanu shaknar. Karan tumhich tichya subconscious mind madhe feed kelay, ki tuze nirnay tu nahi gheu shakat.
Absolutely right
Absolutely right
Agadi Barobar. Satya Vachan.
Jai Shree Ram Prabhu ji 🙏 🙌
धन्यवाद सर, प्रत्येक पालकांचे विचार असेच हवेत.खरंच हा विचार शाळेत मुल्याशिक्षणात समाविष्ट करायला हरकत नाही. मला असे वाटते
खुप सुंदर सर
खूप छान व अगदी बरोबर निर्णय आहे, मुलांना संस्कारीत करण्यासाठी
अश्या ने तिच्यात निर्णय घेण्याची क्षमताच विकसित होणार नाही😢
Honar he said after 17 milun nirnay ghyaycha nirnay tichya vr ladla janar nai yachi kalji te ghenr ch
Honar he said after 17 milun nirnay ghyaycha nirnay tichya vr ladla janar nai yachi kalji te ghenr ch
Honar he said after 17 milun nirnay ghyaycha nirnay tichya vr ladla janar nai yachi kalji te ghenr ch
साहेब तुम्ही खूप छान बोलतात मला फार आवडतात तुमचे विचार धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
शिकलेला माणूस बाप म्हणून एवढा विचार करतोय हाच विचार जर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या पोरांसाठी केला तर खूप उज्वल भविष्य असेल....
Nice And Appreciated With Technically ❤🎉
खूप छान. असेच नियम असले पाहीजेत. 😊🙏
जबाबदार वडीलामध्ये राजकारणी दिसतोय 😂😂😂
तस् नाही दादा मुली च मन एका जागी नाही थांबत लगेच पळत ...ते carier जास्त लक्ष नाहीत देत फालतू च्या गोष्टी वर जास्त लक्ष देतात ....ते सर जे करत आहेत् त्यात मुलीच आयुष्य चांगल आहे..
@@im_r.d.m_kingrushikeshmanw8600 faltu chya गोष्टीवर मुलगे नाही ka laksh det 😂😂 mi swata mulga ahe ani mulin babtitle tumha saglyanchi मत एकदम भंगार ani पुरातन आहेत 😂😂😂
💞💞💐🙏🙏Ram krushnhari mauli so sweet baby I like you bhut pasnd aaya ye nazara 🙏🙏💐💞💞
सर ग्रेट जॉब, तुमचा विधानसभा मधील भाषण पण खूप अभ्यासपूर्ण असतात.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
I just love this man. Inspiring always me
U r right to some extent only......
दादा तुमचे विचार खूप छान आहे अगदी बरोबर आहे
अतिशय महत्वाचं सांगितलं!!
Khoop Chan sir ajun he charcha ashe nirnay prattek aai wadlani aplya poran baddal karave khoop sunder ani jeevnat yashasvi honyacha formula aahe haa
Great sirji....we salute u...hope everyone thinks like u
खुपच छान निर्णय आहे 😊अहिल्या नाव छान 👍
Tabe Saheb tumche vichar far Sundar aahey so nice 👍👍👍👍
खूप छान प्रत्येक पालकांनी असेच करावे
Khup chan vichar & shikvn ahe sir tumchi 👍🙏
ख़ूप सुन्दर 👌👏👏👏
साहेब तुमचं बोलणं tuch of हार्ट....
I love you saheb...mala तुम्ही मुख्यमंत्री बघायचं आहे....
आपले मत खूप भारी आहेत साहेब, तुमच्या सारखे नेते राजकारनात आले तर हे बोके नेते बाहेर पडतील. महाराष्ट्र आपल्या सुसंस्कृत नेते नी उभारला पाहिजे❤
25 nantar ticha lagna hoil ani ticha husband pan asa rule banvel 😂😅
Ti anpad thodich rahnar 25 nantr😄😄
खरं आहे 😂😂😂
मुलगी खुप छान आहे सर तुमची
चुकीचा निर्णय मुलगी खूप भित्री होईल तिला आयुष्यात कधीच निर्णय घेता येणार
काहीही बडबडू नका.
100% बरोबर आहे
Barobar....mazysobat hi asch zal ani aaj mi partek goshtila ghabarte kontech decision gheu shakat nahi...
गपय
Badbadaych prashn nhi tila tiche nirnay ghyla yeeyla pahijet bcoz tila parenting eka bhiti ni bhetli mg ti life pn tsach bhiti ni kdel ....
म्हणजे मुलीने थोडंसं ऍडजेस्ट करायचं नाही
साध्याच्या परिस्तिथी नुसार खुपच चांगल आहे.
My dad always says me की चर्चा होणे खूप important ahe ❤❤
Khuap leat ha nirnay zala bhau aamchya velyes ha nirnay aamchya palkani pan ghayala hava hota pan tyaveles nirnay fakta vadilach gheat hote to khuthlac adhikar mulanna navata khuap bhagvan aahet aatachi mul khupcha Chan Bhava 👌 tumhi tiche khare Guru aahat bhau shree Swami Samarth 🙏🪷🙏
How nice of you an your daughter 🙌
Saheb, man bharaun gelay, tumchya sarkha manus ya Maharashtra , mukhyamantri hava❤
खूप छान सर चांगले शिकवण देत आहात
चांगला आदर्श, चांगले विचार, एक आदर्श पिता, एक स्पष्ट वक्ता, एक चांगला राजकारणी, .
लहान लेकरांचा आपण किती फायदा घेतो ना. बिचारी लेकरं. आपण आपल्या मुलावर खूप खूप प्रेम का करतो याचं कारण आपल्याला माहिती आहे का? कारण आपली लहान मुलं आपल्यावर प्रचंड, अनलिमिटेड,अन कंडिशनल, प्रेम करतात. आपण लहान मुलांसाठी खूप काही करतो हा आपला भ्रम तर नाही ना याचा एकदा विचार करणे गरजेचे आहे.
Kay lok ahet...evdha murkhpana garvane sangtat...for every parent who are reading this...tumchya lekrala nirnay gheu dya, chuku dya, tyatun shiku dya .... Tumhi ahatch ki tyachya pathishi....Tyanna vichar kraycha , decision ghyaycha freedom dya...ha maza opinion ahe...shevti nirnay tumcha tumhala ky patat te...
Good sir khup chan bolale tumhi aani pratekanni asech wagayla pahijen ❤❤❤❤
Khup chan ha vichar tumhi tla sangita
आपण राजकारणात आहात असे अजिबात वाटत नाही.कुठलाही मुखवटा न घालता सक्षम रित्या संवादातून व्यक्त होता आपण.असेच नेते जनतेला हवे आहेत.
खूप सुंदर विचार आहेत सर तुमचे 😊🙏
अती सुंदर ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान तुमचे बोलणे
Sir, you are absolutely right ❤❤❤❤❤❤
खूप छान निर्णय घेतला आहे तुम्ही, खरोखरचं...
Very inspiring thought sir...n practical also 🙏
क्या बात है
Nice one sir I Appreciate your Decision
साहेब तुमचे विचार सुंदर आहेत अहील्याच्या बाबतीत जे तुम्ही बोलला ते प्रत्येक आई वडिलांनी करावा.
Thank you mala aathavan karun dillya baddal
Khup chan.....khup khup chan...vichar...nice planning
साहेब तुम्ही खूप महान आहात
Amhi pan tasach kela , and my son has followed those rules. And we followed our Sadhguru Jaggi Vasudev's rules🙏
👍 good this is really good... even my dad did same ....
सत्यजीत खरंच हुषार व्यक्ती आहे. मुळीच नाव आहील्या ठेवलं आणि रोजच वागणं सुद्धा खूप सरळ असते
साहेब तुमचे विचार खुप भारी आहेत
Jo bald bot pakdun shikto, Aai vadil chya mahtar Pani, swata chalto Ani tanychi kalji geu shakto,
Give care and get care.....❤❤❤
Really very good father
छान
Great thought sir
वाह..... अनुकरण करण्यासारखी गोष्ट आहे
खरंच सर खूप चांगला विचार आहे तुमचामानलं तुम्हाला जीवनातला अनुभव तुम्हीयोग्य ठिकाणी लावतआहे
आमदार असावा तर तुमच्या सारखा उच्च विचारी, तुमची विचारसरणी खूप चांगली आहे साहेब,
पण आपण बोलणे आणि कृतीत आणणे हे महत्वाचे, तुमच्याकडून ती अपेक्षा आहे
Khup chan sir I think mi asech krel majhya mulabrobr bcoz tohi asach aahe mi je sangel tyachya ultch kraych ast to 10 years cha aahe
बर झालं मला असे बाबा मिळाले नाही... सगळ्यांना निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे
Excellent sir
Khup sundar disition, pratek vadil swatachya mulan vishyi asech nirnay ghetat...ragaun, marun, prem dakhaun, radun ashya prakare vadil mullanna shikvit asatat....🙏🙏🙏👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹
So after 25 her husband will take decisions for us right??
Great thoughts.
❤❤❤❤खूप छान 👌 मात्र एक गोष्ट नक्कीच आवडेल
खूप छान आहे सर
एकदम बरोबर सर 🙏❤️
छान मुलगी आहे सर आणि मराठी संस्कार
Very nice descision
Saheb khup chan nav theval mulicha ❤❤❤
Adorable 👏👏
सर अगदी बरोबर आहे तुमचे विचार छान छान 👌
विचार चांगले आहे just एक छोटासा बदल करा.
18 पर्यन्त सगळे निर्णय तुम्हीच घ्या अगोदर तिची बाजू ऐका, मग तुमचा निर्णय तिला सांगा आणि तुम्ही तो योग्य निर्णय का घेतला तेही सांगा तर ती पुढे 18 chya नंतर तिची बाजू मांडायला सिकेल व 25 पूर्णपणे स्वतः निर्णय घेऊ शकेल
👍 somthing logical
Sir khup Chan vichar ahe tumche
सत्यजित तांबे साहेब तुम्ही खरंच आदर्श व्यक्तिमत्व आहात आमच्या कामाला तुमच्या वागण्याला माझ्याकडून सलाम
हेच विचार व निर्णय प्रत्येक आई वडिलांचे हवे,
मुलगा असो की मुलगी.
25 nanter lagn jhal ki nirnay ticha navra ghenar😂
khar आहे😂
सुंदर विचार
खूप सुंदर आहे हे
वा खुप छान 👌👌🙏🙏
Kiti chan vichar aahe sir
Nice vichar ❤❤
बरोबर आहे खरंच खूप छान 👌
Kup mast sir ...
Mazi mulgi pn ashich ahe tila pn mi asch sangte ❤😊😊