LIVE : Ratan Tata State Funeral : रतन टाटांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईकरांची गर्दी |BBC Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 жов 2024
  • #bbcmarathi #ratantata
    टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. 28 डिसेंबर 1937 ला जन्मलेल्या रतन टाटांनी देशाच्या औद्योगिक जडण घडणीत मोलाचा वाटा उचलला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी केली.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 5