खरसुंडी बाजारातील सर्वात सुंदर जोड | नितीन दत्तात्रय देशमुख | Khillar Maharashtrachi Shaan | 2021
Вставка
- Опубліковано 29 січ 2021
- नमस्कार मंडळी !
खरसुंडी बाजार सर्वात जास्त प्रसिद्ध आहे तो म्हणजे कोसा खिल्लार जातीच्या जनावरांसाठी, या बाजारात सर्वात जास्त कोसा खिल्लार खोंड हे आपल्याला पाहायला मिळतात.
जर हा चॅनेल तुम्ही subscribe केलेला नसेल तर आता लगेच करा, कारण बाजारातील सर्व महत्वाच्या घडामोडी आपण येथे पाहणार आहोत.
आदत वयातील खोंड घेण्यासाठी सर्वात जास्त शेतकरी या बाजाराला येत असतो, तसेच शेतीकामासाठी आणि वळू बैल देखील सर्वात जास्त या बाजारात असतात. चिंचणी यात्रेसाठी देखील पौंडावर चालणारी बैल घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतो, फक्त महाराष्ट्र च नाहीतर कर्नाटकाच्या भागतील शेतकरी देखील या बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी करतो.
महाराष्ट्रातील व कर्नाटकातील सर्व व्यापाऱ्यांच्या अधिक माहितीसाठी आजच खिल्लार महाराहस्त्राची शान चॅनेलचे इंस्टाग्राम अँप फॉलो करायला विसरू नका!
यात्रेबद्दल अधिक माहिती पाहूया नायकू भोसले, बावची यांच्याकडून
👉 Email id: khillarmaharashtrachishaan@gmail.com
Our Facebook official page👇
/ khillarmaharashtrachis...
Instagram Official page 👇
khillar_mah...
TikTok Official page 👇
vm.tiktok.com/nWUd2W/
Official UA-cam CHANNEL SUBSCRIBE👇 / khillarmaharashtrachis...
#khillarMaharashtrachiShaan
***This is a copyrighted footage, any usage of this footage without my permission will be removed and will lead to a strike!! - Домашні улюбленці та дикі тварини
माहिती खूप छान देता आपण पण मोठे बाजार कधी असतात ते पण सागत जावा खरेदी कराय बर होईल
खुप छान माहिती दिली आहे🙏🙏
नाद खुळा जोड....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Khup chhan.. 👌
एकच नं जोडी आहे
सुपर 👌👌👌👌
KHILLAR MAHARASTRACHI SHAN #
#बैल वाचवा #खिलार वाढवा
मालक माझा साधा भोळा,
चारतो मला तेल पीठाचा गोळा..
म्हणून मला पाहन्या
होतो गाव सारा गोळा..
Kharsundi ...
Dhole v k baramate
छान जोडी
1 no bail jode
Very nice bull 👌 👌👌👌
Bill is very very nice
राजाराम दुधाळ याची दोन ही बैल रेतनासाठी वापरतात काय ?
Kdk
👌
👌👌👌
Mast
❤
Asach video takat mahiti det java dada🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍
🔥🔥Only खिल्लार 🔥🔥
Naad
विकणार आहेत का ते बैल
सुंदर
👌👌👌👌
Sundar
aamhala aasha parkarchi jodi gheyachi aahe
Yanchi mulakhat ghya
Tya Vapari cha no day
konta jilaha aahe
Dolyac parn. Fitli
Jinappa Anna yanchi mulakhat ghya
Price
खोंड विकायचे आहेत का
पुर्ण यात्रेचा व्हिडीओ दाखवा सर...
चालू आहेत सर सर्व यात्रेचे विडिओ एक एक दाखवत आहोत.
Cost bro
9
Plz say address
1N0
Plz share address
Video banva sir
कसला विडिओ बनवायचा
@@KhillarMaharashtrachiShaan 😂😂
अशीचं एखादि काजळी खिल्लार जोड दाखवा
आताच मागे १० दिवसापूर्वी दाखवली कि सर, तुम्ही पहिली नाही वाटत, हुपरी प्रदर्शनात, मल्हारी हाके यांची जोड, नाही पहिली का तुम्ही ???
@@KhillarMaharashtrachiShaan सहा दाती जोड दाखवा की या प्रदर्शनामध्ये
@@nilkanthdvarkanath9698 प्रदर्शन नव्हते ते, बाजार होता सर . बघत राहा चॅनेल, मिळल पाहायला सगळं
whassp no dya tumcha
यातला एक बैल फेंगडा चालतो
ही जोड मैसूर जातीची दिसतेय ,
Kosa khilar