paramparik gavlan, ailubai sonewad,पारंपरिक गवळण, आयलूबाई सोनेवाड,marathi bhajan, bhakti song,गौळण,
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- आयलूबाई सोनेवाड.... आपल्या चॅनलमुळे हे नाव आता महाराष्ट्रात सर्वदूर पसरले आहे.त्यांच्या जेवढ्या गवळणी चॅनलवर आल्या त्या सर्वच्या सर्व व्हायरल झाल्या आहेत.
ग्रामीण भागातील एक निरक्षर स्त्री इतक्या सहजपणे कँमेरा फेस करते,सहज वावरते,गातेही धीटपणे...या सर्व गौष्टींचे कौतुक असल्यानेच लोक त्यांच्या गवळणी ऐकतात.
त्यांनी सादर केलेली ही सुपरहिट पारंपरिक गवळण खास आपल्यासाठी.
सावर सावर ग राधे,
savar savar ga radhe,
#gavlan #paramparikgavlan #bhajan #maimarathi #rajesahebkadam
ताईसाहेबाना आवाजाची ईश्वरीय देनगी आहे नादेंड हुन दासरवाड परीवारा तर्फे खुप सुंदर सुभेछा....
Only
Kya gaya gana super se bee upar
खुप खुप छान आवाज ताई चा
छान
ताई तुम्ही ही गवळन आती छान म्हनता मी देवराम बुवा लामखडे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर जय हरि माऊली
Chan
Sunadr and chglh
छान खूप छान
Jayhari mauli
Bhari
धन्यवाद
खुप छान👏✊👍
Omnmhsivay
अशी गवळण कधीच ऐकली नाही असल्या गवळणीला हजार गवळणी कुर्बान वाह क्या बात है दिवसातून एक-दोन वेळा ऐकत आहे शतशः प्रणाम माऊलीला
खरंय
Best
धन्यवाद
Very good
धन्यवाद
Ram kirn hire
गुलाबराव पा पुंडगे बिलोली
छान
धन्यवाद
छान
छान