!! येणार घरी या माझा गणराया !!
Вставка
- Опубліковано 12 вер 2024
- 🚩 गणेश गीत (2024) सुपरहिट गीत ❤️
💞 आराध्य प्राप्ती प्रस्तुत📽️
🎞️संकल्पना :रश्मी महाकाळ
निर्मित: दिनेश दादा कुरतडकर
📝गीतकार गायक:🎙️
कोकण रत्न पुरस्कार प्राप्त
शाहीर-रत्नाकर महाकाळ
🎧संगीतकार/रेकॉडीस्ट:🎹
भोलेनाथ पिरदनकर
ओम साई डान्स ग्रुप खेड
🕺नृत्य दिग्दर्शक: अमित दिवाळे
कलाकार:तेजस जाधव, निशांत जावकर, भुमिका शेटे,प्रणित वनगुळे, प्रितम वनगुळे, स्नेहा चाळके
व्हिडीओ शूट: रुपेश शिंदे आणि ऋषिकेश गजमल
🎥व्हिडिओ संकलन-ऋषिकेश पवार
🙏🏻 विशेष आभार-शाहिर रत्नाकर महाकाळ लोककलामंच🙏🏻
😊stay connected aaradhya music plz like /share & subscribe 😊
सुमधुर आवाजात गायल्यात दादा खूप छान 🎉🎉🎉
अप्रतिम गीत ❤❤❤❤
अप्रतिम गाणे सर❤❤❤
1 no.song khup आवडलं....😊
खुप सुंदर गीत झालं आहे सर इतरांन पेक्षा काही तरी वेगळं करता गणपती हिट साँग ❤❤❤
👌👌
👌
दादासाहेब खूप सुंदर आहे गाण आणि चाल 👌👌🌹🥰❤️🌺🌺
Waaa bholenath dada ❤❤😊😊
अतिशय सुमधुर आवाज..जबरदस्त संगीत ...सुंदर चाल...आणि त्या पेक्षा खूप सुंदर लेखनी..बुवा❤
खूप छान गीत रचना पुढील वाटचालीसाठी हार्दिक
रत्नाकर बुवा तुमच्या गाण्याला कोण तोड देऊ शकत नाही जबरदस्त बुवा तुमचा मी खूप मोठा फॅन आहे. तुमची गाण्याची चाळी खूपच सुंदर असतात आणि तुमचा आवाज खूप मधुर आहे देवाने tumahla ही देणगी दिली आहे ती जपून अशीच ठेवा खूप खूप धन्यवाद बुवा
अप्रतिम लेखणी दादा...📄✒️❤👑✨
सुमधुर आवाज...🎙️🎼🎶😍❤👑✨
उत्कृष्ठ संगीत, गाण्याची चाल...🎼🎶🎥🎞️🎬😍❤👑✨
सर्वकाही 1 नंबर...✒️📄🎙️🎼🎶📹🎬❤😍👑✨
2K24 चा टॉप गण...✒️📄😍❤👑✨💯💯💯
गाण्याची अप्रतिम चाळ लय भारी
खूप सुंदर....❤
🎉❤❤❤👍👍🌹
दादासाहेब एकच नंबर गाणं आणि चाल पण👌👌👌❤❤❤
मला तुमची गाणी खूप आवडतात ❤
ओ सजन, ,,टा रझन वंडर कार
Jabardast ❤
खूप सुंदर साँग❤❤ चाल छान आहे
Khup sundar mauli 🎉❤❤❤
😍👍🎉💐 खूप छान गीत
खुपच छान 👌👌👌👌👌
खूप छान दादा
बुवा खूप सुंदर गाणं 👌👌👍👍
खुप छान रत्नाकर सर सगळे पेक्षा वेगळे कही तर विगलच 👌🏻👌🏻
❤️👍
खूप छान ❤
👌🏻👌🏻 अरे वा..
खूप छान....गीत...गायन❤❤❤❤❤❤
Ek number ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤new Ganpati song kadi anar ahe
खूप छान गीत आणि गायन, खूप मेहनत घेतली आहे या गाण्यासाठी,गाण्यातून दिसत आहे ❤❤ अभिनंदन महकाल बुवा
खुप छान गान ❤
Buvancha naad ny karaycha🎉
कडक🔥🔥🔥
खुप सुंदर गित
😍😍👌👌
Nice song
👍👍
Nice song❤
All The Best 👍🏻 from Prasiddhi ❤
वाह...छानच
Thanks dada
छानच
वा खूप मस्त बुवा
👍👌👌
❤❤❤
Thanks all
Bappa morya 🌸❤️🥰😍
तुमसे कोई नही प्यारा,, या चालीवर 👍👍👍👍👍
आवाज अप्रतिम बुवा, नादखुळा 👍👍👍
❤❤❤🎉🎉🎉🎉
खुप छान आवाज बुवा
❤❤❤
❤️❤️❤️
🎉
एकच गाणे?
❤
खूप छान ❤
❤❤❤
❤❤❤