Tu Abhi Tak Hai Haseen Season 2 | EP 1 | Leena Bhagwat, Mangesh Kadam |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025
  • #love #romantic #comedy #webseries
    Episode 1 : नवं घरटं
    From the makers of BE Rojgaar, Kande Pohe, Aai aani mi Series, presenting you the cute, romantic, coming off age love story of Radha and Shridhar Sawant. They are beginning the second inning of their lives: a new home, new neighbours, new friends, and new surroundings. Will their love for each other grow stronger? Watch Tu Abhi Tak Hai Haseen 2 every Friday on BhaDiPa’s UA-cam channel.
    जेष्ठ नागरिकांच्या गरजांचा विचार करून त्यांच्या चैतन्यशील आनंदी आयुष्यासाठी उभारण्यात आलेल्या अथश्री प्रकल्पाबद्दल जाणून घेण्यासाठी इथे click करा: www.pscl.in/
    Subscribe to BhaDiPa to get alerts on our new videos! शास्त्र असते ते!
    BhaDiPa Oversize Tees, Hoodies, and Kids merch!: bhadipa.merchg...
    All under one roof! bhadipa.com/ for more videos and events!
    / bhadipa
    / bhadipa
    / bhadipa
    Directed by:
    Anurag Jadhav
    Producers:
    Swanand Tendulkar
    Sarang Sathaye
    Paula McGlynn
    Anusha Nandakumar
    Story, Screenplay & Dialogues:
    Akshay Joshi
    Additional Dialogues:
    Anurag Jadhav
    Executive Producer:
    Ashwini Phatak
    Creative Producer:
    Devangi Vishwasrao
    Director of Photography:
    Aditya Divekar
    Production Designer:
    Henny Gurnasinghani
    Editor:
    Kaushal Pednekar
    Sync Sound and Sound Designer:
    Nakul Talwalkar
    Music Composer:
    Niranjan Pedgaonkar
    Hair & Make Up:
    Shreya Divekar
    Costume Designer:
    Jidnyasa Penurkar
    Vice President (Sales & Business):
    Swanand Tendulkar
    Associate Director:
    Takshit Pradhan
    Casting Director:
    Akash Shirke
    Starring (In Order of Appearance):
    Radha - Leena Bhagwat
    Shridhar - Mangesh Kadam
    Cab Driver - Chintan Patil
    Savita - Surabhi Dhamal
    Suhas - Amogh Chandan
    Hamaal - Mahesh
    Dhruv - Saksham Kulkarni
    Doctor Kale - Rucha Apte
    Rahul - Yashodhan Gadkari
    Line Producer:
    Kedar Naidu
    Production Team:
    Production Manager - Mangesh Jadhav
    Production Assistant - Akshay Gopal
    Production Intern - Arya Deo
    Direction Team:
    1st Assistant Director - Akash Shirke
    2nd Assistant Director - Manasi Anyal
    3rd Assistant Director - Ganesh Dholam
    Intern Assistant Director - Saee Risbood
    Intern Assistant Director - Sajal Riswadkar
    Script Supervisor:
    Akash Shirke
    Sound Team:
    Sound Assistant - Swanand Ghate
    Sound Post Production - The Srujan Studios Pune
    Mixing - Nakul Talwalkar, Tejas Supanekar
    Mixing Studio - C Sharp 2.0 Pune
    DOP Team:
    1st AC - Tushar Jhamtani
    Focus Puller - Shubham Choughale
    Camera Vendor:
    Accord Equips, Pune
    Camera Attendants:
    Samadhan Galve
    Nazim Shaikh
    Nil Mahato
    Light Vendor:
    Sharp Cine Light
    Light Team:
    Gaffer - Ram Nath Mandal
    Light Boys:
    Anna Jadhav
    Rajesh Shah
    Arvind Mandal
    Sudhir Thakur
    Pankaj Sharma
    Gulanand Prasad
    Hair and Make Up Team:
    Make Up Assistant - Pooja Ingale
    Costume Team:
    Costume Assistant - Supriya Chavhan
    Costume Intern - Zeel Barade
    Dressman - Bramha Ghorpade
    Tailor - Gajendra Chavan
    Courtesy - Anannya Clothing, Maukalya
    Art Team:
    Co-Art Director - Sachin Chaskar
    Assistant Art Director - Pooja Sakhare
    Art Intern - Dnyanada Kadbane
    Graphic Designer - Nadeem Khan
    Art Boys:
    Ajita Kumar
    Suraj Devkar
    Vishwas Gharbudve
    Ganesh Janrao
    Rajkumar Sharma
    Raju
    Pathan
    Artist Painter: Aarti Bhanushali
    Special Thanks: Netra Khade
    Sales Team:
    Sales Executive - Chinmay Jadhav
    Production Finance Head:
    Aditya Desai
    Production Finance Co-Head:
    Gaurav Jadhav
    Production Accountant:
    Akshay Gopal
    Post Production Supervisor:
    Akash Shirke
    DIT: Nagraj Shinde
    Color Grade Studio: Studio Curiosity
    Colorist: Mukesh Kadam
    VFX Team:
    VFX Studio - Invimold Pictures
    VFX Producer - Pratik Umale
    VFX Head - Jayraj Varti
    CGI Artist - Pranit Garate
    Compositor - Shantanu Kumtakar
    Paint Artist - Siddhesh Yendhe
    Title Animation:
    Creative Director - Devangi Vishwasrao
    DOP - Ninad Sawant
    Editor - Sujoy Sawant
    Music Team:
    Programmer - Shreyas Erande
    Mix and Master - Partho Das
    Spot Team:
    Spot Boy Head - Ekendra Singh
    Spot Boy:
    Madhav Tarte
    Pavan Chandkotti
    Datta Waghmare
    Walkie Talkie:
    Shubham Gavalwad
    Housekeeping:
    Kalpesh Magare
    Picture Vehicles:
    Shubh Tours and Travels
    Hotels Pune:
    Ashish Plaza
    FabHotel Aakiyo
    Production Transportation:
    Shubh Tours and Travels
    Cab Drivers:
    Mahadev Koli
    Chetan Patil
    Yogesh Raut
    Suraj Jaiswal
    Catering Services:
    Dinesh Mapari
    Shree Swami Samarth Catering
    Junior Coordinator:
    Nivritti Mali (Nivva Films)
    1st Assistant Coordinator - Sainath Patil
    2nd Assistant Coordinator - Ankit Kunwar
    Behind the Scenes:
    Tejas Desai
    Social Media Team:
    Prachi Bagwe
    Tejas Desai
    Social Media Creatives:
    Nadeem Khan
    Vallari Kudalkar
    Subtitles:
    Nilaya Barve
    Trailer Editor:
    Kaushal Pednekar
    Location Courtesy:
    Athashri, Baner
    The Cliff, Forest Trails Township
    Special Thanks:
    Residents of Athashri, Baner
    Paranjape Schemes Constructions Ltd.

КОМЕНТАРІ • 653

  • @BhaDiPa
    @BhaDiPa  18 днів тому +45

    सगळ्यात मोठ्या senior citizen housing बद्दल जाणून घेण्यासाठी इथे click करा: www.pscl.in/

    • @atulsathe5953
      @atulsathe5953 17 днів тому

      Hopeless brand, biggest cheaters of the industry PSCL

    • @shubhamkadamboss
      @shubhamkadamboss 17 днів тому +2

      Ek story aahe ek lahan mulga asto to lahan pani gavi raha to. Tr with time he left his home for study and never return for 40 year. Now he is 50 and his brother call him for property division. Then he go their and he try his childhood favourite food after 40 year he lost in those old days. Then his brother is poor but great guy. He show him all the property and said that ki this property is yours because he lost everything things in the life like business wife and his childrens. Then that other brother started crying and hugs him because he doesn't know that he went from that phase all alone. Then he came back to Village and stayed with his brother happily for his life.

    • @kavitakaur2365
      @kavitakaur2365 16 днів тому

      Main iss episode ka reel dekhkar ye episode dekhne aayi hu reel ka background Sangeet bahot hi karnapriy hai Mai. Marathi bahot achhi tarah samajhti hu marathi cinema me aaj bhi pure soul hai isse aisa hi rahne dijiye bolliwood ki tarah isse maila Ganda mat kariye please 🙏

    • @sushilsjamroom
      @sushilsjamroom 13 днів тому

      @@BhaDiPa phone केल्यावर उचला की राव मग🤨

    • @GautamOvalkar
      @GautamOvalkar 13 днів тому

      Chan hota Episode

  • @shailendrapatil4465
    @shailendrapatil4465 18 днів тому +116

    तू तुझ्या पाटी शिवाय इतके वर्ष माझ्यासोबत राहिलीस... काय ओळ आहे 🤌 कडक कडक लिखाण

    • @sumitghawali5263
      @sumitghawali5263 17 днів тому

      हो एक नंबर.... ❤️❤️❤️❤️

    • @Amolraut-qm3pe
      @Amolraut-qm3pe 17 днів тому +5

      माणूस आपला असल ना का दाराबाहेर पार्टी कोणाच्या नावाची आहे तुम्ही काहीच फरक पडत नाही. ❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому

      ❤❤❤ खूप प्रेम मित्रा, शैलेश! share केलास ना video? ❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому +2

      Big shout out to आमचे लेखक अक्षय जोशी ❤❤❤

    • @akshaysmitashriniwas8445
      @akshaysmitashriniwas8445 17 днів тому +8

      Hi all.. जसं लेखकाने लिहिलेलं वाक्य गाळल की त्याला वाईट वाटत, तसं त्याच नसताना कौतुक झालं तरी आत माहीत असतंच. Yes पाटीच रूपक ही कल्पना माझी आहे पण ज्या वाक्याचं तुम्ही कौतुक करताय ते वाक्य अनुराग चं आहे. म्हणजे रोप माझं आहे पण कौतुक ज्या फुलाच होतंय ते अनुरागने खुलवल आहे.. त्याच्यासाठी टाळ्या...

  • @YashashriMalshe
    @YashashriMalshe 17 днів тому +77

    खूप छान. बायका या खेळात मुरलेल्या असतात त्यामुळे त्यांना जड जात नाही. हे वाक्यं जास्त heart touching ❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому

      धन्यवाद, यशश्री! ❤ आपल्या राधाला viral करून टाका ❤

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 17 днів тому +42

    लीना ताई आणि मंगेश सर यांचा नेहमीप्रमाणे सुंदर अभिनय आणि उत्तम दिग्दर्शन त्यामुळे सगळे एपिसोड अप्रतिम होणार यात शंकाच नाही 🎉❤

  • @VeenaKulkarni-be6cg
    @VeenaKulkarni-be6cg 13 днів тому +10

    उत्तम अभिनय ! मुलींना लहानपणापासून “हे घर तुझे नाही “ असे म्हटले जाते. मनाला चटका लावून जाणारे वाक्य .

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 17 днів тому +16

    लिना मॅडम आणि मंगेश सर , तुमचा दर्जेदार अभिनय काय असतो ते पुन्हा पाहण्याची संधी मिळतेय . मनस्वी आंनद होत आहे. तुम्हां सर्वांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ... लोभ असावा ..... 🙏

  • @swatilabde4551
    @swatilabde4551 13 днів тому +11

    ठिपक्यांची रांगोळी मालिकेनंतर आता ह्या cute couple ला onscreen बघायला आवडले ❤❤

  • @07sagargaikwad12
    @07sagargaikwad12 17 днів тому +21

    खूप भारी आहे episode ❤❤❤ लीना मॅडम आणि मंगेश सरांचा अभिनय उत्तम आहे... आणि कमाल दिग्दर्शन केलं आहे दिग्दर्शकाने एकच नंबर.... माणूस आपल आहे तर दारा बाहेर पाटी कुणाच्या नावाची आहे त्याने काहीच फरक पडत नाय... खूप भारी आहे हा डायलॉग ❤❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому

      खूप धन्यवाद, सागर! big shout out to दिग्दर्शक - अनुराग जाधव आणि लेखक - अक्षय जोशी! ❤❤

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 16 днів тому +12

    अप्रतिम, अगदी सगळ्यांनाच हा त्रास होतो,घर सोडतांना.आम्ही तर क्वार्टर मधे रहात होतो 20 वर्ष.पण तेही आपलं वाटत होतं.स्वतःच्या हक्काच्या घरी आलो,पण तिथल्या आठवणी ताज्याच आहेत

  • @ravirao2342
    @ravirao2342 18 днів тому +25

    लीना मॅडम माझ्या आवडत्या अभिनेत्री! तिचा अभिनय नैसर्गिक आणि प्रभावीही आहे. नवीन मालिकेबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा🙏

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому

      रवी खूप धन्यवाद! जास्तीत जास्त share करायला विसरू नका!

  • @vp295
    @vp295 17 днів тому +9

    काही काही वाक्य इतकी मार्मिक आणि खतरनाक लिहिली आहेत.... अप्रतिम लिखाण आणि आवडते अभिनेते....❤❤❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому +1

      ढीग प्रेम, मित्रा तुला! आमचे लेखक अक्षय जोशी यांनी कमाल केली आहे.

  • @gitanjalishivarkar3659
    @gitanjalishivarkar3659 16 днів тому +5

    मी सध्या स्टोरी मध्ये दाखवलेल्या निता ताई बच्या वयाची नाही.....पण त्या वयात आल्यावर माझी स्टोरी अशी असेल तर नक्कीच आवडेल.....heart touching ❤

  • @manishatulpule7222
    @manishatulpule7222 17 днів тому +7

    फार सुंदर.आत्ता वेगळ्या कारणामुळे घर बदलण्याचा अनुभव आला. माझ्या मुलाने रिसॉर्ट सारखं सुंदर घर घेऊन दिला. या एपिसोड मधील बरेच अनुभव same आहेत

  • @dipaliambike7222
    @dipaliambike7222 9 днів тому +3

    गोष्ट छान! सादरीकरण छान! नट सुध्दा एकदम चपखलगोष्टिचा विषयदेखील छान निवडला आहे.गोष्टित दारु ऐवजी काॅफी शोभली असली असती.

  • @arpitasadhale2294
    @arpitasadhale2294 17 днів тому +9

    खूप सुंदर विषय अतिशय सुंदर रीतीने सादर केलाय. या वयातील भाव भावना तरुण मुलांना या द्वारे नक्कीच कळतील. खूप काही शिकवण आहे यात. अभिनय अर्थातच सहज सुंदर. लीना आवडतेच. गरजेचा विषय निवडला अभिनंदन

  • @YashviPatil
    @YashviPatil 17 днів тому +4

    I HAVE NO WORDS LEFT FOR THIS ITS SOOO BEAUTIFUL And Ofc Leena Ma'am And Mangesh Sir are the best and one of og Favorites i love them and bhadipa .
    I am in team #RaShri❤
    Radha+Shridhar=#RaShri ❤️💖💗💓♾️♾️♾️♾️♾️💝

  • @paragwath9517
    @paragwath9517 17 днів тому +10

    हा एपिसोड बघितल्यावर भाडीपाच्या अजून प्रेमात पडलो...धन्यवाद. अप्रतिम

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому

      खूप प्रेम भावा, पराग तुला! ❤❤

    • @amrutathorat2699
      @amrutathorat2699 17 днів тому

      Me too

  • @smitarane1195
    @smitarane1195 7 днів тому

    खूप छान, सध्याची वस्तुस्थिती आहे, अप्रतिम, जुन्या घरातून नवीन घरी जाताना मनाची घालमेल काय होते ते छान पद्धतीने व्यक्त केले आहे, खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻🎉💐🎊🥰🥰👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @prakashsalunkhe8267
    @prakashsalunkhe8267 17 днів тому +3

    खरं तर आपल्या पहिल्या भागात किशोर सर आणि सुहिता ताई यांचा अभिनय पाहून दुसऱ्या ही भागात ते असावे असं वाटलं होत पण लिना ताई आणि मंगेश सरांनी ती अपेक्षा पहिल्याच भागात पूर्ण केली. आपल्या मराठी मध्ये असे 56 कलाकार आहेत असं कोणीतरी बोललं होत आणि अगदी तंतोतंत ते वाक्य खरं आहे. दुसऱ्या भागाची उत्सुकता वाढली आहे आणि हो अगदी सुंदर लिखाण आणि दिग्दर्शन सुद्धा छान!❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 дні тому

    Mangesh sir ani Leena Bhagvat kharch khup takdiche kalakar ahet. ❤🎉
    Mast episode. Next video chi khup उत्सुकता आहे❤❤

  • @dhanashreephadke7584
    @dhanashreephadke7584 16 днів тому +4

    लेखन संवाद अभिनय सर्वगुण संपन्न आहे नवीन मालिका.तुम्ही या खेळात नवीन भिडू आहात...छानच आहेत संवाद
    भाडीपा खूप कौतुक..🎉

  • @Amolraut-qm3pe
    @Amolraut-qm3pe 17 днів тому +3

    लीना भागवतमस्ततु

  • @gauripawgi3907
    @gauripawgi3907 17 днів тому +11

    दर्जेदार कलाकार असले की खरंतर त्यांना संवाद लागतंच नाही..चेहर्‍यावरच्या हावभावातून आणि देहबोलीतून जो अभिनय ते करतात..तो बघावा!❤❤❤...लीना ताई , मंगेश सर ...बढिया🎉🎉🎉

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому +1

      अगदी खरंय! कमाल केली आहे... तुम्ही ही सिरीज जास्तीत जास्त शेयर करायला विसरू नका.

    • @WeekendMastiiii
      @WeekendMastiiii 14 днів тому +1

      Kharay❤❤❤

  • @renuchiplunkar9419
    @renuchiplunkar9419 17 днів тому +1

    भा डी पा 🎉❤ अभिनय, लिखाण दोन्ही सुरेख ! आयुष्याची कातरवेळ नेमकी चित्रीत केली आहे.

  • @sukhada83
    @sukhada83 11 днів тому

    19:23 heart touching line... आणि त्यानंतर चे दोघांचे डायलॉग👌🏻🫰🏻

  • @amrutamodak23
    @amrutamodak23 18 днів тому +4

    Shridhar OG...... 😀❤️
    Loved it!!!❤️❤️❤️👍🏻
    पुढच्या एपिसोड च्या प्रतीक्षेत!!!👍🏻

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  18 днів тому

      धन्यवाद, अमृता! Team श्रीधर... lets go! ❤️❤️

  • @mohinideshpande3971
    @mohinideshpande3971 17 днів тому +4

    माझी आवडती हिरोईन लीना भागवत तिचा अभिनय एकदम natural वाटतो

  • @manishajoglekar4671
    @manishajoglekar4671 17 днів тому +33

    आमची लाडकी हिराॅइन "लीना भागवत " असल्यावर धमाल एपिसोड होणारच ❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому

      आम्हाला खात्री आहे की तुम्ही ही सिरीज जास्तीत जास्त share करून सर्वांपर्यंत पोहोचवाल! ❤❤❤

  • @kalpitayande3925
    @kalpitayande3925 17 днів тому +5

    छान, अशाच सुंदर content ची अपेक्षा असते bhadipa कडून 👍

  • @pratibhakale8396
    @pratibhakale8396 17 днів тому +3

    लीना भागवत आवडत्या अभिनेत्री आणि ज्येष्ठांच्या विषयी अनुकूल वातावरण दोन्ही विषय भाडीपा दाखवत आहे त्याबद्दल धन्यवाद.नक्कीच पुढच्या भागाची उत्सुकता वाढली आहे.❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому

      धन्यवाद, प्रतिभा! आपली मराठी वेब सिरीज जास्तीत जास्त share करा. ❤❤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 17 днів тому +2

    एकदम भावस्पर्शी पण काहीतरी राहून गेल्यासारखं वाटलं 👌 ♥️ 👍

  • @shailendrapatil4465
    @shailendrapatil4465 18 днів тому +6

    Director ne actors chi jugalbandi mast julwun aanli ahe!! Ani kamaal writing 🎉

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому

      दिग्दर्शक - अनुराग जाधव, लेखक - अक्षय जोशीची कमाल केली आहे. लीना ताई आणि मंगेश सरांचे तर आम्ही fans आहोतच! ❤❤

  • @bilwakulkarni266
    @bilwakulkarni266 18 днів тому +4

    Bhadipa, Ani hey dogha amazing actors manje parvanich❤❤❤ and the reason I love bhadipa is they bring such good an amazing content that to in marathi keep up the wonderful work folks❤❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  18 днів тому

      Dhanyavad, Mitra! khup bhaari watala tuzi comment wachun. ❤❤❤❤

  • @VaishaleeKadm5252
    @VaishaleeKadm5252 3 дні тому +1

    Chan vatte pahayla👌👌👌so smooth story

  • @atuljadhav4841
    @atuljadhav4841 18 днів тому +3

    खूप छान ओल्ड इज गोल्ड... उतरवायातही नव्याने जगण्याची उमेद म्हणजेच तू अभी तक हसीन 👍👍

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  18 днів тому

      धन्यवाद, अतुल! नवीन मराठी series नक्की जास्तीत जास्त share करायला विसरू नका! ❤️❤️❤️

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 17 днів тому +4

    खुप छान विषय हाताळला आहे. खुप आवडला. पुढल्या भागाची उस्तुकता वाढली. ह्या मानसिक अवस्थेतून प्रत्येक जण जात असणार , थोडा फार फरक असेलच तरी कुठेतरी काही साम्य आहेच. खुप खुप शुभेच्छा. दोन्ही कलाकरांबद्दल बोलायला नकोच. अभिनय मनाला स्पर्शून गेला. ❤❤❤❤🙏🥰

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому

      खूप छान comment, शीला! लिना ताई आणि मंगेश दादांनी कमाल केली ❤

    • @sheeladorlekar2676
      @sheeladorlekar2676 17 днів тому

      @@BhaDiPa हो ना! मी खुप रिलेट झाले. दुसऱ्या ठिकाणी जायचं ती जी मनाची तगमग असते त्याला मलाही सामोरं जावं लागणारं आहे कधी ना कधीतरी पण त्या साठी कृतीच होत नाही आहे.

    • @kalyanicreations9715
      @kalyanicreations9715 17 днів тому

      Bhadipa mhanje दर्जा उत्तमच!! Casting नेहमीच इतक perfect कसं जमत.
      Love u team heart heart heart ❤❤❤

  • @Ak-zp8gv
    @Ak-zp8gv 17 днів тому +5

    लीना ताई, असली म्हणजे धमाल तर 💯 असणारच 😊 ❤love you लीना ताई …

  • @rashmipotnis8622
    @rashmipotnis8622 2 дні тому

    दोघांचा सुंदर अभिनय 👌🏼👌🏼

  • @kamathmanoj
    @kamathmanoj 17 днів тому +2

    Sridhar OG ❤ Bhadipa Amazin-G

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому

      Thank you Mano-G
      🤣❤️

  • @prajaktaraut7959
    @prajaktaraut7959 11 днів тому

    लीना ताई आणि मंगेश सर एकत्र येतात तेव्हा सुख, दर्जेदार , सहज अभिनयाची पर्वणी असते. All time favourite ❤❤❤❤ Thank you so so much ❤

  • @matkarianuradha1812
    @matkarianuradha1812 15 днів тому +2

    खरच.... काळाची गरज...

  • @ashamhatre1018
    @ashamhatre1018 16 днів тому +1

    Shridhar OG ❤😊 baki sab Charla hai drink's n all content paha mustt ahe waiting for Friday 👍

  • @AMOL111222
    @AMOL111222 17 днів тому +4

    केवळ अप्रतिम.... उत्कृष्ट.... जबरदस्त...एक नंबर ❤❤

  • @rupalirewadkar
    @rupalirewadkar 13 днів тому +1

    अप्रतिम अभिनय....तुम्हा दोघांची जोडी खूप छान वाटते. खूप सुंदर विषय आणी अगदी हसत खेळत मांडला आहे...मधेच इमोशनल ही होतो...खूप छान. ❤

  • @smitaghate3344
    @smitaghate3344 18 днів тому +3

    झकास 👍 मस्त second inning बघायला मिळणार,👌

  • @ketanmhatre9466
    @ketanmhatre9466 15 днів тому +2

    एक वेगळा serious वाटणारा विषय आपण खूप मस्त present केलाय.

  • @rupalina9563
    @rupalina9563 17 днів тому +5

    ShreedhaRadha
    🙏🏼🙏🏼 OG 🙏🏼🙏🏼
    उत्तम : लेखन, दिग्दर्शन
    आणि कलाकार
    👍🏼👍🏼👍🏼

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому

      #Radhashri #Rashri म्हणूया का?

    • @rupalina9563
      @rupalina9563 17 днів тому

      @@BhaDiPa RaShri sounds good 👍🏼
      Doghehi OG ahet, hey manya kelyabaddal aabhar 🙏🏼
      Nahitar adhi phakta Shridhar OG chalala hota 😆

  • @ketkivaidya9326
    @ketkivaidya9326 16 днів тому +2

    Beautiful. It made me laugh and cry and go through myriad of emotions........love it

  • @ashwinikhedkar4713
    @ashwinikhedkar4713 18 днів тому +3

    Massst episode hota, fav. couple is back in BHADIPA..❤❤ Eagerly waiting for next epi..😊

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  17 днів тому

      Thank you so much, Ashwini! New episode on every Friday. ❤❤

  • @shrikantpatil3144
    @shrikantpatil3144 10 днів тому +2

    भांड्यांशी कुस्ती was epic😂

  • @sanskruti_shinde17
    @sanskruti_shinde17 17 днів тому +2

    Don dusar kalkar ❤ Ani ek sundar lihan ✨️ Looks like 💗🫶

  • @pratikshahardikar247
    @pratikshahardikar247 5 днів тому

    खुप छान आहे हा पार्ट सर्वांची ऐक्टींग मस्त कलाकार सगळे छान सिलेक्ट केलेत. मुख्य म्हणजे मेन कलाकारांच्या जागी आमचीच जोडी वाटते.❤👌🏻👏🏻👏🏻👏🏻👍

  • @anjalidegaonkar2156
    @anjalidegaonkar2156 17 днів тому +2

    Sunder dialog ani bonding Leenatai n Mangeshjin che wa khup chan baghayla milkar Thank you👍

  • @JyotiJoshi-x1t
    @JyotiJoshi-x1t 17 днів тому +3

    खूपच छान दोघे खूप छान ॲक्टिंग करतात विषय सुंदर मांडला आहे ❤

  • @dhanashrimalekar9260
    @dhanashrimalekar9260 16 днів тому +2

    खूप मस्त स्टोरी उत्तम लिखाण. कलाकार माझ्या आवडीचे. सगळंच फार छान.❤❤

  • @Funnyyfamily
    @Funnyyfamily 17 днів тому +2

    Best jodi ❤❤❤ next level kaam

  • @gaurinikumbh
    @gaurinikumbh 11 днів тому +1

    ❤❤ खूप heartouching आणि speechless करणारा episode होता , eagerly waiting for 2nd episode ❤❤

  • @RutujaWare-b4v
    @RutujaWare-b4v 16 днів тому +1

    त्या मुळे हया खेळात तुम्ही नवा भिडू आहात ..मी नाही ♥️ Mastach

    • @Devil_Game_Z
      @Devil_Game_Z 14 днів тому

      Kharach he vakya manala khup..... Shabdach nahi suchat aahet. Pan khup khara aahe.

  • @vandanakadam8652
    @vandanakadam8652 День тому

    दोघेही खूप क्यूट आहेत. The best..❤

  • @gaurimantri9103
    @gaurimantri9103 16 днів тому +3

    बाकी काही दिसले नाही पण दारूचा ग्लास मात्र दिसला....एक वेगळे कथानक.... छान स्टारकास्ट... विषयच नाजूक पण उत्तमरीत्या हाताळत आहेत...पण वाईट काय आहे त्यावरच लक्ष.... धन्य....🙏

  • @sanjaymaindargi8313
    @sanjaymaindargi8313 17 днів тому +4

    अभिनय अप्रतिम, विषय छान ,we love BhadiPa❤ पुढील भागां साठी उत्सुक .

  • @swatiprabhu
    @swatiprabhu 15 днів тому +1

    खूपच छान मनाला भिडला एपिसोड 👌❤️❤️

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 17 днів тому +3

    Superb 👌👌, sagle kalakaar तोडीस तोड आहेत

  • @meenapatil5027
    @meenapatil5027 17 днів тому +3

    लीना भागवत या नावातच आहे सर्व ऊत्तम आणि मस्त! जोडी आहे भारी.छान एपिसौड सर्वच फार सुंदर.❤❤❤❤❤

  • @shamikadeshpande1578
    @shamikadeshpande1578 17 днів тому +2

    Leena as usual supperb ❤, itka natural ki mazhyakade shabdach nahit...❤

  • @surabhijathavadekar1022
    @surabhijathavadekar1022 7 днів тому

    It's nice story 👌👌😍I like it 👍next episode sathi sooooo excited ☺

  • @smitasawant9347
    @smitasawant9347 15 днів тому +2

    खूप छान , चेहऱ्यावरचे हावभाव सगळं सांगून जातात

  • @sanjaytmalwadkar8606
    @sanjaytmalwadkar8606 16 днів тому +2

    खूप छान अभिनय आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

  • @meghnavyas6310
    @meghnavyas6310 17 днів тому +3

    Khup chhan episode wating for more ❤❤❤❤

  • @pradnyachavan4702
    @pradnyachavan4702 16 днів тому +1

    खुपचं सुंदर विषय....आणि लीना भागवत आपण नेहमीच सगळ्या भूमिका इतक्या चोख करता की एक क्षण पण.वाटत नाही की आपण हि भूमिका करत आहात अगदीच सत्य ❤

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  15 днів тому +1

      धन्यवाद, प्रज्ञा! ❤️❤️❤️❤️

  • @rachanaghosalkar9173
    @rachanaghosalkar9173 12 днів тому

    परत परत पहावे असे आहेत. सगळे संवाद, सगळे खूप छान आहे. ❤❤❤❤

  • @sumedhavichare2272
    @sumedhavichare2272 16 днів тому +3

    माणूस आपलं असलं ना कि दाराबाहेर पाटिल कोणाच्या नावाची आहे याने काहिच फरक पडत नाही ❤

  • @prashantbadve
    @prashantbadve 15 днів тому +1

    ❤अप्रतिम विषय आणि त्यात दिग्गज दोघे फारच जबरदस्त झालाय एपिसोड

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  15 днів тому

      धन्यवाद, प्रशांत! ❤️❤️

  • @ShravaniChavan-og3nl
    @ShravaniChavan-og3nl 17 днів тому +3

    मनातल्या काही गोष्टी हलक्या झाल्यात..😊😊😊😊

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 16 днів тому +1

    Leenatai , Mangesh Sir apratim abhinay, tod nahi yanchya acting, hats off 👏 👏 👏 👏 👏 👏 👏 👏 👏 👏 🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnabhoi2665
    @swapnabhoi2665 9 днів тому

    भन्नाट episode एकच नंबर 🎉🎉🎉

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 17 днів тому

    अतिशय सुंदर कलाकृती... लिनाताई आणि मंगेश आपल्या दोघांना पाहून एकाच मिनिटात प्रेमात पडायला होतं 😊❤🎉

  • @avyaanoma5227
    @avyaanoma5227 16 днів тому +3

    खूप छान वाटला अँपिसोड, मी पण नव्याने अथश्री पाषाण ला रहायला गेले, बर्याच मैत्रिणी मिळाल्या, कँटीनमध्ये जेवण, नास्ते मिळतात म्हणून खूप आराम वाटतो.

  • @supriyadhekale1210
    @supriyadhekale1210 17 днів тому +2

    अप्रतिम अभिनय
    अप्रतिम गोष्ट

  • @pushpapatil2343
    @pushpapatil2343 17 днів тому +1

    खरच हल्ली ते आहे दे जगात चालले आहे तेच ते आहे अजून काय नविन 😢पण छान

  • @sayalik2236
    @sayalik2236 16 днів тому +1

    What an excellent creation! Can't say if Leena bhagwat is better or Mangesh kadam, or creators writers and directors of the episode! Wonderfully done, cheers to everyone.
    PS: I still vote for Leena Bhagwat 😊

  • @mohinikulkarni4767
    @mohinikulkarni4767 17 днів тому +2

    Khupch sunder aani Leena Tai aahet mhanje dhamaal

  • @swapnamekkalki8068
    @swapnamekkalki8068 15 днів тому +1

    Khatatnak....kasala heart touching video...I guess all retired couples will definitely relate to this...
    Supeb aahe

  • @rajendrakulkarni5456
    @rajendrakulkarni5456 16 днів тому +1

    सुंदर "वास्तविकता", उत्कृष्ट अभिनय आणि "टचिंग" कॉन्सेप्ट.अभिनंदन
    आणि हो "अती उत्कृष्ट" अभिनय.🎉

  • @poojakhamkar5190
    @poojakhamkar5190 17 днів тому +3

    Atishay sundar ❤

  • @pratimapradhan3673
    @pratimapradhan3673 3 дні тому

    स्टोरी खूप छान.सगळे ताकदीचे कलाकार आहेत त्यामुळे अजूनच छान वाटले.

  • @jagrutivilasmestry2643
    @jagrutivilasmestry2643 8 днів тому

    Khup chan.. Donhi kalakar 👌👌

  • @pramilakadam3871
    @pramilakadam3871 17 днів тому +3

    छानच सिरीयल..... मस्त अभिनय

  • @poojanewalkar2145
    @poojanewalkar2145 16 днів тому +1

    सहज सुंदर अभिनय ❤

  • @anaghajawdekar5779
    @anaghajawdekar5779 3 дні тому

    खूप छान मालिका, सहज बघता बघता कधी गुंतून गेलो कळलेच नाही.

  • @manjiridewannavar7622
    @manjiridewannavar7622 17 днів тому +4

    पुढे काय याची उत्सुकता आहे....सर्व टीम ला शुभेच्छा

  • @somnathsalunke7391
    @somnathsalunke7391 17 днів тому +1

    स्वप्नवत वाटतयं ! पण छान आहे ! 💐 जाता जाता एक डोळा 🙂 दुसरा 😥 !

  • @ShantanuBidkar
    @ShantanuBidkar 17 днів тому +2

    Team भाडीपा निव्वळ सुखद.

  • @rahulb3453
    @rahulb3453 16 днів тому +1

    Very nice couple 🥰🥰🥰👌🏻👌🏻👌🏻

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 16 днів тому +1

    सुंदर हा एकच शब्द पुरेसा आहे

  • @sonamkulkarni7494
    @sonamkulkarni7494 16 днів тому +1

    खूप छान विषय आणि अभिनय ❤

  • @anjudamle6293
    @anjudamle6293 16 днів тому +1

    खूप छान ‌विषय आहे. कामं पण मस्त केली आहे त ❤

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 12 днів тому

    लीना ताई आणि मंगेश सर असले तर ति कलाकृती अप्रतिम असणार? जुन्या घराच्या आठवणी कधी विसरू शकत नाही 👌👌♥️♥️

  • @meenalpradhan4359
    @meenalpradhan4359 17 днів тому +1

    खूपच सुंदर झाला हा पहिला एपिसोड, दुसऱ्या भागाची उत्सुकतेने सगळेच वाट पाहतोय. Bhadipa Hats off to you! You have selected a subject which is very important in today's times. आमची पिढी जस जशी सीनिअर category मध्ये शिरते आहे तशी आम्हाला लागणाऱ्या सोयी सुविधांचा विचार करायला हवा ह्याची जाणीव हस्त खेळत दाखवली गेली ह्याबदल Thank you! पुरुष देखील सेन्सिटिव्ह असतात हे सुरुवातीलाच दाखवलं हे उत्तम केले आणि बायका strong असतात mentally हे ही छान समजावले. The expression on opening the gift given by son was priceless. Leena and Mangesh are a perfect couple to play this role. They know each other's strengths आणि त्या दोघांच्या प्रतिक्रिया खूप बोलक्या असतात, अगदी न बोलता देखील. Simply superb!

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  15 днів тому +1

      मिनल, तुमच्या अभिप्रायासाठी खरचं मनापासून धन्यवाद! अशा comments वाचल्यात की कोणताही कंटेंट बनवण्यासाठी घेतलेली मेहनत सार्थक झाल्यासारखं वाटतं! आमच्यावरचं तुमचं प्रेम असंच कायम ठेवा. ही सिरीज जास्तीत जास्त शेयर करून मराठी कंटेंट सर्वांपर्यंत नक्की पोहचवा. ❤️❤️❤️❤️

    • @meenalpradhan4359
      @meenalpradhan4359 15 днів тому

      @BhaDiPa अश्याच वैविधयपूर्ण मालिका आणून you are capturing people from all ages, भाडिपा has truly become खास अबालवृध्द ह्यांच्या साठीचा एक चॅनल. Read that you are creating a channel for kids, looking forward to that too

  • @Shrisindu.83
    @Shrisindu.83 17 днів тому +3

    असलं कधी तरी दाखवण्यापेक्षा महिन्यातून असे एपिसोड आणत जा.. भयंकर मनाला स्पर्श करून जातात... मस्तच .... सेकंड सीजन ही 👍🏼.. निर्लज कांदा पोहे डोक्यात जातं पण होईल हळूहळू सवय ... एकूण क्लास आहे ..

    • @BhaDiPa
      @BhaDiPa  15 днів тому +2

      धन्यवाद, मित्रा! मराठीत काहीतरी नवीन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तुम्ही आमचे casting couch, आपल्या बापाचं जे सर्व भाग बघितले असतील. तू अभी तक है हसीन चा विषय वेगळा आहे आणि अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचा झोन वेगळा आहे.

    • @Shrisindu.83
      @Shrisindu.83 15 днів тому

      @BhaDiPa नक्कीच .... निर्लज कांदापोहेचा पहिला एपिसोड पहिला. सई ताम्हणकर यांना घेऊन केलेला भागाची उत्सुकता आहे ...