कातळधार धबधबा | Red Alert🚨| Most Thrilling Place Near Lonavla |Jungle Trek | kataldhar waterfall
Вставка
- Опубліковано 6 жов 2024
- कातळधार धबधबा | Monsoon 2021| Most Thrilling Place Near Lonavla |Jungle Trek | kataldhar waterfall
Connect Psycho Prashil On :
►UA-cam - Psycho Prashil
►Facebook - Prashil Ambade
► Instagram- Prashil Ambade
► UA-cam - ua-cam.com/users/ch....
► Facebook - / prashil.amba. .
► Instagram - / prashilambade
आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
धन्यवाद !!
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Information About Katardara Waterfall :
Kataldhar is a waterfall near Lonavala in Pune district in the Indian state of Maharashtra. This waterfall is not so famous because reaching the valley is somewhat difficult and requires basic trekking experience. Water is not available there for the whole year, but a good amount of water falls during the monsoon season.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
चुलीवरचे चविष्ट जेवनाच्या ऑर्डर साठी तुम्ही भेट द्या "Tangasseri Restaurant" ला.
Addess - Near Koregoan Park, Pune, Maharashtra
For online food order , Visit Toshan's Instagram Page
Instagram ID - @tangasseripune
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#kataldhara #Bestwaterfall #WaterfallNearPune #WaterfallNearMumbai #MonsoonTrekkingPlace #Trending #Trendingplace #BestTouristPlace #TouristPlaceNearPune #BestTouristPlaceInMaharashtra #beautiful
#BeautifulWaterfall #Adventure #AdventurousTrek #PsychoPrashil #Katadhaar #KatadharaWaterfall #KataldhaarWaterfall
#DevkundWaterfall #PadseWaterfall #ZenithWaterfall #ReverseWaterfall #TrendingWaterfall #BeautifulWaterfall #BestWaterfall
एक च नो. 👌👌👌👌
तुझ्या मुळे कातळधार धबधबा इतक्या जवळून पाहायला मिळाला आणि तुझी ती थरारक मेहनत खरंच पाहण्यासारखी आहे.
तुझ्या मेहनतीची दाद द्यावी लागतेय👍
Khup khup dhanyavaad.. Video la prem dilya bddl..
.
.
Ha video jast lokanna share kral... Jast tourist lokanna ha waterfall bghayla midala pahijet
वा भावा
Please do watch my new vlog... If you really like video please subscribe like & share
Video Link:- ua-cam.com/video/Ut4GBpvYldI/v-deo.html
👍
भावा तु महाराष्ट्राचा Bear Grylls आहेस तूझ्या व्हिडिओ चे कौतुक कराव तेवढ कमीच आहे असेच व्हिडिओ बनव पुढच्या वाटचालीसाठी तुला खूपखूप शुभेच्छा !!तुझा जाम फॅन झालोय भावा ✌️😍🤙
❤❤asach support asu de mitra... Me yetya kahi divsat ajun change change places dakhvnyacha praytn krnar❤❤❤❤
एकदम सही
Seriously....Dangerous आहे खाली हाथ चालणे shoot tr surely Seriously soo risky
Bear grills cha baap ahe
अगदी बरोबर आहे तुमचे सगळ्यांच व्हिडीओ मधुन प्रत्येक वेळी नवनवीन घेऊन येत असतो प्रशिल खरचं खुपच 👌👌💐💐🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय💐💐🚩🚩🚩🚩🚩
ज्या लोकांनी तुला फूड ऑफर केलं त्यांना तू एकदम साधा वाटला असशील पण त्यांनी जेव्हा तुझा हा पूर्ण व्हिडिओ आणि तुझे बाकीचे व्हिडिओ बघितले असतील तेव्हा तुला सलाम केला असेल भावा.👌👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
🔥🔥🔥
आमच्या ताडोबा चा वाघच हा... एकटाच सह्याद्रीच्या कुशीत रमलाय.
मानल भावा.
#love_from_chandrapur😍
Your thrilling adventure always give me goosebumps.
Keep it up.
छत्रपतींचे आशिर्वाद नेहमीच तुझ्या सोबत असुदे 😍
Thank you so much dear...
Love from Bangali Camp Chadrapur...
Keep supporting.. ❤❤
Khup chaan ..tujya mule aamahala sarv kille bagayala betata ye bagunch kata yeto aangala ..kaalji ghet ja sawatachi ....jay shivary
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
भावा तू तर खूप महान आहेस तुझ्या मुळे आम्हाला या जगात कुठे काय आहे ते पाहायला मिळते धन्यवाद भावा आणि तसेच तू तुझी पण काळजी घ्यावी
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
व्हिडिओ बघून मन प्रसन्न झालं आहे
निसर्ग हेच पृथ्वी वरल स्वर्ग आहे 😍😍😍
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Marathi version of man vs wild.......amazing dude😍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Please do watch my new vlog... If you really like video please subscribe like & share
Video Link:- ua-cam.com/video/Ut4GBpvYldI/v-deo.html
Baghtannich thrilling watte,actual experience tr gajab asnar
Hooo❤❤❤
yes I agree
Please do watch my new vlog... If you really like video please subscribe like & share
Video Link:- ua-cam.com/video/Ut4GBpvYldI/v-deo.html
Please do watch my new vlog... If you really like video please subscribe like & share
Video Link:- ua-cam.com/video/Ut4GBpvYldI/v-deo.html
खूपच थरारक आणि अंगावर काटा येईल असा अनुभव असणार हा...
व्हिडिओ बघून असा वाटते की आपण स्वतः हा अनुभव घेतोय..
खूप मेहनत घेतली भावा तू....
सलाम तुला...
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
अरे भावा तु कूठे हि बिन्दास जातो अशा तुझ्या धाडसा ला सेलूट 👍👍❤
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
भाऊ तु खूप रिक्स घेतो रे . खूप छान ट्रॅकिंग करतो तु . मला सुधा खूप आवड आहे ट्रॅकिंग ची . तुझ्या व्हिडिओ बगून अनुभव घेत असतो प्रत्येक एक व्हिडिओ तर्फे .
Amhi bhetlo hoto kataldhara var. Mast video takla aahe. Mi chappal ghalun aalo hoto
😃😃❤❤nice to meet all friends
Bhai food offer is very hurttuching
तू खरंच सायको आहेस. काय daring आहे भावा तुझ्यात. तुला खरच सलाम.👍👍👍👌👌👌🙏🙏🙏
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
अरे ए मुला.......!
जपून रे जपून.......!!!
कातळधार......! कधी नाव ऐकलं नव्हतं....!
व्हिडिओ बघताना पण धडधडत होतं रे.....!!!!
बस्स....! डोळ्याचं पारणं फिटलं .....! मस्तच....! खूपच छान....! मजा आली...!
पण काळजी घे रे.....! 👍👍👍👍👍
Thank you so much dear...
Nkkich kalji ghenar...
Keep supporting.. ❤❤
Hoy tr kiti bhiti vatate
Super bhau tuze sgle video bghitle ..tuza to sadhepana ..khrch khup chan ly bhari bhava
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
जबरदस्त adventures आणि बोलायची तुझी पद्धत एकदम Natural अशीच ठेव last पर्यंत खूप मस्त वाटत आहेत बघायला videos दिवसभरात ४-५ vidoes continue baghitlya🙌🏻🔥 लवकरच Milions मध्ये subscribers होतील अशी positive vibe माझ्याकडून तुला.... आणखी कहर करत रहा🔥✌🏻
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
omg it's so nail-biting experience! dude u really deserve millions of subscribers!!! kudos for ur hardship 🥺🙌🏻🙌🏻🤸🏻♂️🔥🔥💫just keep going forward!!!! 🤸🏻♂️
Thank u dear❤❤❤
Itna bhi tough nhi hai .
काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येया प्रयत्न लवकर पोहचतेकारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात
खूप मेहनत करीत आहात भाऊ ❤️
Dhanyavaad bhau❤❤❤
it very dangerous 😢😢😢😢
प्रशिल दादा,
विडिओ पाहूनच भिती वाटते, तु प्रत्यक्षात कसे काय एवढी डेरींग करतो.... हा व्लॉग सर्वात कठिन आणि भितीदायक वाटला...!! काळजी घे दादा.....❤❤
भावा व्हिडिओ बघूनच फाटत आहे ...Salute ah tula ✌️✌️✌️
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Tu je kartoy tyala khup daring lagte ,, and tu kharch khup amazing ahes.. bappa always bless you,,, 🤞
Thank u dear❤❤❤
भावा शब्द कमी आहेत रे तुला दीर्घ आयुष्य लाभो हिच मनापासून प्रार्थना काळजी घे रे PLEASE
एक च नो. 👌👌👌👌
तुझ्या मुळे कातळधार धबधबा इतक्या जवळून पाहायला मिळाला आणि तुझी ती थरारक मेहनत खरंच पाहण्यासारखी आहे.
तुझ्या मेहनतीची दाद द्यावी लागतेय👍
Thank you so much dear....
Jsa prem ani support UA-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
छत्रपतींचा खरा मावळा शोभतो भावा जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज कि
Thank you so much dear....
Jsa prem ani support UA-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
Mitra khup bhari, Tujhi langauge khup mast ahe ani asech video karat raha.
Dhnyavaad mitra... Aslya bhannat video sathi chnnel vr bnun rha.. Me nkkich entertain krnyacha praytn krnar
दादुस सलाम तुझ्या ट्रेकिंगला,दादा तू पावसाळ्यात जे अशक्य असते ते पण शक्य करतोस अति सुंदर हा ट्रेक खुप भारी आहे तुझा ,दादा तुला 100 तोफ्यांची सलामी🤗🤗
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
दादा जय भवानी जय शिवाजी 🔥🙏⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳ proud of you brother ❤️❤️❤️❤️❤️⛳⛳🙏⛳🙏⛳🥺🥺🙏🙏kalji ghet ja re dadya...akta traking krtoss yrrr so dada maji ichha ahe so ...🙏i am always ready for the all gad traking ⛳⛳🙏❤️❤️🔥🔥🔥🔥
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
अरे तू माणुस आहेस का कोणत्या ग्रहावरु आला आहेस धन्य धन्य आहेस अशक्य आहेस ❤❤❤
Mujhe marathi nhi aati but I can understand very well through your video. Your hardwork and dedication level is on another level. Learning a lot from you brother. Take care. Keep up the good work. Love from vapi, Gujarat.
Love from Maharashtra dear❤❤❤
@@psychoprashil ❤
भावा मानला रे तुला, येवढी रीस्क घेऊन जातोस, हॅट्स ऑफ,1 no 👍
पहिलाच vlog नाणेघाटाच्या बद्दल बघून खूप advanture वाटलं 2'nd हा धबधबा बघून मी आपल्या चॅनलचा भाग झालो यार. ग्रेट आणि खुप खुप शुभेच्छा.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
@@psychoprashil nakki.👍
भावा तुझ्या हिंमतीला सलाम जे काही विडिओ तू करतोस ते खूप भन्नाट आणि तेवढेच भयानक सुद्धा आहे,स्वतःची काळजी घेऊन हे सर्व करत जा.धन्यवाद
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Best video watched on UA-cam ever
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
खुप छान दृश्य आहे... प्रत्येक व्यक्तिला तिथे पोहचने शक्य नाही.. पन तु तीथे पोचला... आणि आम्हाला तो दृश्य दखावल्याबदल धन्यवाद
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
It feel that i was watching, discovery channel 😍😍 full support bhau 👍💪🚩🚩
Dhanyavaad bhau... Asach support asu det❤❤❤
तुझ्या पेक्षा हिम्मत वाला फक्त आणि फक्त तुच मला नाही वाटत दुसरा कोणी असु शकेल धन्य धन्य धन्य धन्य तु
Thanks Prashil for a wonderful Kataldhara darshan. Hats off to you for your courage , when lost in the forest. You are very simple & friendly. God bless you for showing us such amazing places. 👍
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Jarur share karin
Please do watch my new vlog... If you really like video please subscribe like & share
Video Link:- ua-cam.com/video/Ut4GBpvYldI/v-deo.html
Beer girl ला बघताना देखील तेवढी भीती आता वाटत नाही कारण तआम्हला आता माहित आहे त्याचा सपोर्टला खूप जण असतात आणि तो नकली स्टंट मारतो तुला बघून खरंच भीती वाटते आणि बोलतोस त्याबद्दल धन्यवाद तुझी हिमत त्याच पेक्षाही भारी वाटते मला
Cant understand marathi, but lived every moment through his lens.! Beautiful and Thrilling.! Cheers to you Brother.
Thank u dear❤❤❤
मला तुमच्या व्हिडीओ खूप आवडतात पण , मला व्हिडीओ पाहताना एवढी भीती वाटते तर तुमच्या समोरच्या अहवानांना तुम्ही कसे सामोरे जाता . सलाम तुमच्या कार्याला दादा 👍👍👍
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Superb dada.....for all this ur adventures u must got a big award....bappa bless you..
Thank u dear❤❤
Please do watch my new vlog... If you really like video please subscribe like & share
Video Link:- ua-cam.com/video/Ut4GBpvYldI/v-deo.html
One of the best video ever... Khup khup dhanyawaad itka mast content nehmi aamchyasobat share kelyaabaddal. Kaalji ghe. Jai Shivrai 🚩
मनापासून धन्यवाद ❤❤❤🙏🙏
Jay Shivray🚩🚩
या विडिओ ला जास्तीत जास्त लोकांपर्यन्त Share करा... जेणे करून प्रत्येक व्यक्ती ला घरी बसल्या अश्या जागांना बघण्याचा आनंद घेता येणार... ❤❤❤
This video deserves millions of views and likes 🙌🙌
Thank u dear...
If possible... Share this video to others😇😇😇
@@psychoprashil Sure !
😇😇
भावा मनापासून सांगतो तुझा विडिओ पाहायला आनी तुला ऐकायला एवढी मज्जा येते ना...i just love ur विदर्भ वाला accent..मी एक सुद्धा विडिओ न बघता सोडत नाही.. खास करून मान्सून चे...❤
Can we bring our car? is there any parking nearby?
There is no parking but u can park on road side and u need to walk approx 1km
...
मित्रा तू खूपच हीमत वाला आहेस
एक कडक जयभीम भावा तुला फारच सुंदर फोटो ग्राफी
Watching this video now. Kudos to your hardwork brother. एकच नंबर भावा so inspired 🙌🏻
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Hi Prashil खूप सुंदर व्हिडिओ आहे. मला खूप आवडली. तुझ्यामुळे आज अजून एक नवीन धबधबा बघायला मिळाला. तसेच कातळधार धबधबा पण खूप सुंदर आहे , तिकडचा निसर्ग पण मला खूप आवडला.
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Bhai manla tula...naad ny tuza 👍🏻💪🏻
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
दादा कमाल आहे तुझी पाहताना माझे ही डोळ्यात पाणी आले खूप खूप डेरींग आहे तुझी दोन दिवस आधी माझी मुलगी गेली होती तिने आम्हाला खूप खूप सुंदर आहे सांगितले खरंच आहे खूप अवघड आहे रस्ता पहिल्या वेळेस बघीतले तुझे हिडोऔ ❤ मस्त दादा ❤
Bhaau.. Ek number video ahe❤🔥🔥
Keep it up.. 👍🏻
Love from surat.. ❤
Thank u bhau... Love from Maharashtra
Khup chan vatle video baghun....amazing....swatahach juglamadun chaltoy ase vatat hote
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Bhai risk hai per nature se ishq hai..❤️😜
❤❤
तुझी मेहनत प्रचंड मोठी आहे ❤️. नाव तर खूप मोठ्ठं होईल दादा❤️. सावधान राहून सर्व कर 🙏 महाराष्ट्राला अभिमान आहे तुझा. सह्याद्रीचा वाघ
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
@@psychoprashil दादा आपल्यासोबत एक ट्रेक करायचा आहे. मी तळेगाव दाभाडे येथे राहतो. शक्य असेल तर मला नक्की कळव 🙏🙏
OMG.... Thrilled Heaven....😍😍😍
❤❤❤
Tumche vlogs baghun man khup fresh hota keep it up tuch jagatala sarvat changla youtuber hoshil
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
You are a real Man vs wild... Mast khup chan I am missing these places badly.. All the best keep it up.....!
Thnk u dear❤❤
Dada 1 second pn video skip kel nhi...........best video pahil Aaj........man khush jhal........ himmat pahijel dada tujya sarkhi........kharch khatarnak Khiladi ahes tu 😍👌
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
NO WORDS FOR EXPRESS MY OPINIONS
YOU CROPPED GOOSEBUMPS SUCHLIKE EPIC & WONDERFUL VLOGS
KEEP GOING ND KEEP BELIEF THIS GUYS REACHED ONE DAY 🧡
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
फार डेंजरस ट्रॅक केला आहेस भावा,सोबतीला कुणी तरी घेत जा, शेवटी निसर्गाचं तो त्याच्याशी आपण टक्कर देऊ शकत नाही तरी पण फार सुंदर लोकेशन दाखवले आहेस, हॅट्स ऑफ 👍👍👌👌
Khup mst aahy ❤️❤️
Beauty of nature 💚💚💚💚💚
Thank u bhau❤❤❤
भाऊ तुझे ट्रेकिंग चे तीन व्हिडिओ पाहिलेत खूप मेहनती काम करतोस नैसर्गिक डोंगर,दर्या,मोसमात फिरून लोकांना दाखवतोय त्याचा खूप आनंद वाटतो
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Awesome prashil.. be cautious nd take care of yourself ❣
❤❤❤❤
भाऊ तुम्ही आम्हांला घरी बसून निसर्ग चा आनंद देता आहे thanks 🌷🌷👍👍
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
What a video bro.....great experience 💯❤🔥🔥🔥🔥
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
फा रच छा न माहिती दिलीस भावा, अति शय सुंदर भटकांती.
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
Awesome videos I have just subscribed to ur channel. And all the very best for ur bright future and keep making more videos of such new places of exploring.
Thnk u dear...
.
.
.i have already uploaded many vlogs... Visit once..
.
u will definitely enjoying while watching d other vlogs
तुझं समालोचन, माहिती देणे एक नंबर आहे एकदम आपलाच वाटतो
Khup dhanyavaad bhau...
I just found out about your blog channel, i started to love trekking, I'll definitely visit these places during monsoon in 2022. Love and support bhava
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
खूप छान व्हिडिओ बनवला आणि खूप थ्रिल आहे खूप छान वाटला कातळ झाला धबधबा.
Thank you so much dear...
Hou shakel tr ya video la aplya parivarat ani mitra mandalit jastit jast share krshil, jene krun aplya channel la bharpur support honar... ❤❤
खूप छान ❤️ दादा पण video बघताना खूप भीती वाटली , तू एवढ्या risky ठिकाणीं जातोस तुझ्या घरातील तुला ओरडत तर नक्कीच असतील😁😅...#
तुझे गाव कोणते दादा...#🤔
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
नक्कीच दादा...
खुप छान व्हिडीओ आहे भावा एकट्याचे थरारक धाडस पाहून तुझे खुप खुप कौतुक कराने से वाटते तुझ्या मुळे आज आम्ही इतक्या जवलून काथलथरा धबधबा पाहीला्👍👍👍👍👍👍
What an amazing video.. really thrilled to watch.. my body was literally shaking while watching u.. thnx for this unbelievable video 😍
Thnk u dear
भावा तु खरच सायको आहेस तू महाराष्ट्राचा man vs wild ahesh सलाम भाई तुला लाईफ इंसोरंश काडून गे
Superb bhau❤❤
Thank u bhau❤❤❤
तुझ्या व्हिडिओ पाहताना अंगावर काटा येतो..तू तर खरच ग्रेट आहेस... 👍 खूप आवडतात पहायला तुझे व्हिडीओ👌
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
Tracking with camera with manopad in one hand is very difficult 👍👍👍
❤❤❤
एवढा थरारक अनुभव की शब्दचं नाहीत प्रशिल म्हणजे कलीयुगातील अर्जुन
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Bhava amazing video yar
Thnx dear
अप्रतिम धबधबा आहे , असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बनवत राहावं .
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
Bro I like ur daring😝
❤❤❤
Gajab Ahes yr tu tuza experience Jo tu video through dakavto baghyla khup chhan vatt & nakki ya places la jaun yeilach👍
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Prashil you deserve more millions, Overall video was thrilled, our desi version Bear Grylls
❤❤thank u much bhau❤❤
Aai v khup Chan bollat tumhi😂. Ani mala ha video pn khupach avadla ahe😊 I am your big fan yaar❤❤❤❤
Amazing bro 😍👍👍
Thnk u dear❤❤❤
Tu ektach gelas te pan Evdya pavsat, you are so great 🚩🚩🚩👍
Thnk u so much dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share kra.. Aani asach support nehmi asu dyat🙏🙏
Thrilled🥵
🙊🙊🙊
Khupch chhan tujhya mule amhala etake javalun pahayla milale khup himat lagatey ase karayla ti tujhyat ahe tujhe aabhari beta 👌
Thnk u so much dear...
.
.नेहमी असच प्रेम आणि सपोर्ट असू द्या. आणि विडिओ आवड्ल्यास त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करत चला ... भरपूर सपोर्ट होईल मला...
आणि चॅनेल ला subscribe करून त्याच्या बाजूला असलेली bell icon वर क्लिक करून ठेवा जेणे करून प्रत्येक नवीन विडिओ ची Update पटकनात पटकन मिळेल ..
.
जय जिजाऊ.. जय शिवराय .. जय शंभूराजे...
Amzing look....❤️😍😍
Thnk u dear
बाप रे... कसला टेंजर कातळदरा धबधबा ट्रेक, भावा तुला भिती नाही का वाटतं.... स्वता:ला सांभाळून ट्रेक करत जा भावा! पण काही म्हणं तुझ्यामुळे घरी बसल्या भन्नाट ट्रेकचा आनंद घेत आहे. धन्यवाद तुझे भावा!
जय जिजाऊ...🙌🙌🚩
जय शिवराय....🚩
❤❤
Kon ta camera ahe bhau
IPhone ahe bhau
तू खरंच डेंजर आहे तुला बघून माझे पाय थरथरले तू छत्रपती चा मावळा आहेस..तू फुल ट्रेनिग घेऊन आम्हा महाराष्ट्र दर्शन घडव जय शिवराय🚩🚩
Thnk u dear...
.
.
. Hou shakel tr video la jastit jast share krun support kra🙏🙏
Nice video..mehnat keli aahes purn ❤.
But always remember ayusha khup sundar aahe 10-20 hazaar like saathi swatachya jeevala dhoka deu nakos.
Be Safe and Take care.
❤❤❤
भाऊ खूप छान रे 👍👍👍👍👍 असेच छान छान विडियो टाकत जा आणि हो स्वतःची काळजी घेत जा तू तिथे असते पण घाबरतो आम्ही यार ❤❤❤👍👍👍👍👍👍👍
Amazing ❤️👍
Thank u ❤❤❤
God bless u dada ... Khup khup abhiman vatto tuzha 🙏🙌🤗
Thank you so much dear....
Jsa prem ani support UA-cam la ahe.. Tsach prem ani support Instagram la suddha asu dyat.... ❤❤
Insta id- Psycho Prashil...
I promise i didn't get what u are saying. But that place was just thrilling ang amazing. Tu tho jeetha jaagtha Bhaahubali nikla bro... 🙆🏻 be safe bro
❤❤thnks for d nice complement dear❤❤
Ho sake toh iss video ko jyada se jyada share krna..
@@psychoprashil sure brother...
Bhau tujhya himmatla salam ...thrilling experience right away from home ...but stay safe bhau ...khup danger thikani jatos tu ,kalaji thevat ja.
Thank you so much dear...
Keep supporting.. ❤❤
👍👍
❤❤
यार तु सेम माझ्या मामा सारखा दिसतो आणि तुझे विडिओ मी रोज पाहतो खुप छान ❤❤❤
Thank you so much dear... 😊😊❤❤