शिव, फुले,शाहु, बाबासाहेब यांचा हा महाराष्ट्र नक्कीच नाही...!! येथील लोक जनावरे बनलीत..... लोक कुठे आहेत...❤❤ We are the people of India ....! इंडिया कुठे आहे...??? आम्ही माणसं नसुन जनावरं आहोत सर... मला लाज वाटती माणूस असण्याची...❤
अशा काळात जेंव्हा सत्तेच्या पायी लोलांगण घालून स्वतःचे पोट निर्लज्ज पणे भरत आहेत, अशा काळात आपल्या सारखे निवडक पत्रकार या अंधाऱ्या काळात दिवा बनून समाजाला सत्याचा मार्ग दाखवत आहात, आता लोकांवर आहे की कोण कोण या सत्यारुपी प्रकाशाचा उपयोग करून घेतोय ते.❤
निरंजन सर लांडगे तुम्हाला दुखापत करू शकतात पण तुम्ही घाबरू नका मी आणि माझ्या सारखे असंख्य महाराष्ट्र भक्त देश भक्त तुमच्या पाठीशी आहे अशा बातम्या सर्व देशासमोर आल्याचं पाहिजे
आरोपी तर गुन्हेगार होताच,पण सरकारही त्याच वाटेने जाऊन,स्वतच गुन्हेगार बनतय!सरकारचा न्यायालयावरील विश्वासच उडालेला असेल,तर बंद करुन टाका,मग आपणच पोलिस,आपणच वकील व न्यायालयही.व्वारे mother of democracy.
आजचे भयानक वास्तव , सत्तेचा चुकीचा वापर सर्व सामान्यांच्या मुळावर उठला आहे..अनेक अत्याचार सर्वांच्या समोर आपण आणत आहेत या साठी धन्यवाद आणि पुढेही असेच काम चालत राहो या साठी बळ मिळत राहो ही सदिच्छा👌👌👌👏👏
निरंजन सर जय सत्यशोधक !,सर आपले सर्व व्हिडीओ यापुढे हिंदी मधे करावेत अशी आग्रहाची विनंती जेणेकरून सर्व जनतेला ह्याचे कर्म समजतील....यावर नक्की विचार करावा सर जी..🙏
मानवाचा अंतिम टप्पा.! ज्येष्ठ, अति जेष्ठ नागरिक म्हणजे काय.? सत्य समजलं, मृत्यू स्विकारला, पुढच्या पीढी करीता संघर्ष-क्रांती स्विकारली व पुर्ण व्यक्ती-स्वातंत्र्या सह मुक्ती प्राप्त केली 👌👍
हिच तर भारताची महान सनातन संस्कृती आहे. हिच भारताची महान परंपरा आहे. अजून थोडे दिवस थांबा भारत लवकरच विश्वगुरू बनणार आहे. मोदी शाह योगी आणि फडणवीस हे विश्वगुरू भारताचे शिल्पकार आहेत. घर घर मोदी घर घर बलात्कार. मेरा भारत महान. सारे जहाँ से अच्छा.
Sir, if possible make videos in hindi so that it can reach to major population, whatever possible i will support you, i do not have your number, i feel to talk to you, i see myself in you, because i am old.
@@motivationrediscover Mejority of India either speak or atleast understand the Hindi. There is no doubt that the video will reach to many more people as compare to Marathi video. Sir can make Marathi videos and dub into Hindi too. Both the videos should be circulated on You tube. It will definitely reach out to many people In India.
There are other channels for Hindi. Video should either be in Marathi or English for wider reach with Hindi or English subtitles. Hindi has done enough good in UP Bihar..
सगळी बजबजपुरी सुरू आहे. OTT webseries चा नंगानाच, हिंसा आणि राजकारणातला नांगनाच हिंसा दोन्ही सारख्याच झाल्या आहेत. कधी कधी रिअल लाईफ मध्ये जगतोय की reel लाईफ मध्ये हेच कळायला मार्ग नाही.
The police should be careful, while taking Jaideep Apte from jail, the accused who insulted Chhatrapati Shivaji Maharaj, they should take care that his shackled hands remain on the back instead of on the front like Akshay Shinde, so that he does not have the courage to attack the police.....
Niranjan sir - u are doing great work for us , of bringing factual information videos , but 😢no use as these Gujarati Ranga & Billa & bogus team have occupied topmost positions in central Government & controlling total situation as per their wish & changing laws , regulations, code of conduct traditions, ….etc. Hey Bhagwan bachao ham sab ko & hamari Bharat Ma ko
Sir, you and your many friends admire Shaheed Bhagat Sing. Then why don't you and your friends take arms and teach lesson to all accused involved in those 15 incidents?
Sucheta karulkar tumche hech vichar bilkis bano baddal ashe ka.tyanche tar har phulani swagat kele bilkis bano chya teen varshachya mulila dagdawar aaptun marale and total 14 khoon kele kay . bola na.
निरंजन सर, जनता हतबल झालीय, यांच्या गुंडगिरीसमोर
आपण हाती घेतलेल्या कार्याला आपल्याला भरभरीत यश मिळेलच.
निरंजन सर, आम्हीं तुमच्यासोबत आहोत ह्या लढ्यात
सर , ह्या देशातील जनतेने आता तरी सावध व्हावे . देश बरबाद होत आहे . जनता आंधळी होत आहे
भारतातील सोहादपूर्ण आणि सलोख्याच्या वातावरणाला आग लावली या लोकांनी!
शिव, फुले,शाहु, बाबासाहेब यांचा हा महाराष्ट्र नक्कीच नाही...!! येथील लोक जनावरे बनलीत..... लोक कुठे आहेत...❤❤ We are the people of India ....! इंडिया कुठे आहे...??? आम्ही माणसं नसुन जनावरं आहोत सर... मला लाज वाटती माणूस असण्याची...❤
अशा काळात जेंव्हा सत्तेच्या पायी लोलांगण घालून स्वतःचे पोट निर्लज्ज पणे भरत आहेत, अशा काळात आपल्या सारखे निवडक पत्रकार या अंधाऱ्या काळात दिवा बनून समाजाला सत्याचा मार्ग दाखवत आहात, आता लोकांवर आहे की कोण कोण या सत्यारुपी प्रकाशाचा उपयोग करून घेतोय ते.❤
बावनकुळे च्या मुलाचे माज..डबल इंजिन
छान विश्लेषण सर. अगदी मनापासून आभार.❤❤
निरंजन सर लांडगे तुम्हाला दुखापत करू शकतात पण तुम्ही घाबरू नका मी आणि माझ्या सारखे असंख्य महाराष्ट्र भक्त देश भक्त तुमच्या पाठीशी आहे अशा बातम्या सर्व देशासमोर आल्याचं पाहिजे
लोकांच्या संविदना बोथट झाल्या आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज कोण उठवणार हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
Kahi bothat zalya nahit ani awaj uthvala tyana jive marnyachya dhamkya, khun Tyanchya gharavar buldozer firto , batkarala samore jaun ayushya tun uthave lagte .
Tya Maharashtra chya Grhuamantryala mhanave tuzya padrat porgi aahe hyache tari bhan thev ani rayatlya mahilanchi ibhrat tuzya gundani veshivar tangli tyana shasan kar.Nahitar tya ashayya mulinche, tyanchya aaibapa che ashru tula badlya shivay rahnar nahit.
ह्यांच रामराज्य असच असाव.
साहेब बदलापूर किंवा नवी मुंबई तील आरोप ची एन्काऊंटर झाला!
२०१४ साली मोदी सारख्याच्या शब्दात येऊन किती महाभयंकर चुक ( Himalayan blunder ) आपण करून ठेवली त्याचा प्रत्यय आज येतो आहे .
Salute to you Mr. Niranjan your Book on
Respected Judge Loya
Is with me and refering this book to all my friends
आरोपी तर गुन्हेगार होताच,पण सरकारही त्याच वाटेने जाऊन,स्वतच गुन्हेगार बनतय!सरकारचा न्यायालयावरील विश्वासच उडालेला असेल,तर बंद करुन टाका,मग आपणच पोलिस,आपणच वकील व न्यायालयही.व्वारे mother of democracy.
मी मेलो तरी चालेल..सर,मी तुमच्या बरोबर आहे...❤❤❤❤
लोक हतबल झालेत.
निरंजन जी, किसीने ठिक कहा है, आप के विडिओ हिंदी में भी आने चाहिए.
You are the greatest defender of democracy and people.
आजचे भयानक वास्तव , सत्तेचा चुकीचा वापर सर्व सामान्यांच्या मुळावर उठला आहे..अनेक अत्याचार सर्वांच्या समोर आपण आणत आहेत या साठी धन्यवाद आणि पुढेही असेच काम चालत राहो या साठी बळ मिळत राहो ही सदिच्छा👌👌👌👏👏
निरंजन सर जय सत्यशोधक !,सर आपले सर्व व्हिडीओ यापुढे हिंदी मधे करावेत अशी आग्रहाची विनंती जेणेकरून सर्व जनतेला ह्याचे कर्म समजतील....यावर नक्की विचार करावा सर जी..🙏
सर,अशा गुन्ह्यांना काय म्हणाव आणि सरकार म्हणजे काय हेच समजत नाही.
Nice takle sir.. छान कविता.
क्रांतिकारी सप्रेम नमस्कार.
देशातील पायाभूत गोष्टींमध्येही दिवसेंदिवस अडचणी येतायेत. एकेदिवशी देश राहण्याजोगाही उरणार नाही हे दुर्दैव. देशात फार निम्न पातळीच्या गोष्टी चालू आहेत.
Sir Kavita khup Chan aahe vichar karayala lavanari aahe.
This is important message for all the people
निरंजन सर,स्वतःचीच घृणा वाटते हे सर्व समजून घेताना.अप्रत्यक्षरीत्या आपणच सर्व दोषी आहोत यांच्या कृत्यांना!!!
आता हा महाराष्ट्र नाही राहिला सर आता हा up-bihar झालाय सर.
मेरे अपने नावाच्या सिनेमातील, गुलजारने लिहलेल्या गाण्याची परिस्थिती आज आहे. ... हालचाल ठीक ठाक हैं l 😭😭😭 कुठे नेऊन ठेवला भारत माझा !😭😭😭
निरंजन सर हिंदीत डब करून व्हिडिओ टाका. please ❤
ओडिशा केस मधला पोलिस त्याच्या आडनावाला साजेसा वागला.
त्याच्या जातीचा माज
Khupch horrible 😢😢😢😢
1 no sir
Thanks!
Khoopch right and reality poem. Very sad😢
Tiger takale saheb salut
सर हे सगळं खूप भयानक आहे. ऐकवत पण नाही आणि बघवत पण नाही 😔
Such type of news never comes in media…
हिच काशी मथुरा अभिप्रेत आहे का संघ भाजपाला?
Sir great I salute you
The poem is very appropriate and beautiful, I liked it , thank you .
सर धन्यवाद
आता भिती वाटते आहे.
बीजेपी आहे तोपर्यंत असत्यमेव जयते
सर (मिश्रा) च्या जागी (मिर्ज़ा) नाव असत तर मीडिया कवरेज पाहायला मजा आली असती हाच तो चेहरा त्या RSS वाल्यांचा
Bramhan aslyachya maaj aalela aahe rss ni bjp company la.
Bjp चे राज्य आल्यावर हेच होणार.
हाच BJP चां खरा चेहरा आणि चरित्र आहे
मानवाचा अंतिम टप्पा.! ज्येष्ठ, अति जेष्ठ नागरिक म्हणजे काय.?
सत्य समजलं, मृत्यू स्विकारला, पुढच्या पीढी करीता संघर्ष-क्रांती स्विकारली व पुर्ण व्यक्ती-स्वातंत्र्या सह मुक्ती प्राप्त केली 👌👍
Jai Bheem Sir
Jaybhim
😢😢😢
हिच तर भारताची महान सनातन संस्कृती आहे. हिच भारताची महान परंपरा आहे. अजून थोडे दिवस थांबा भारत लवकरच विश्वगुरू बनणार आहे. मोदी शाह योगी आणि फडणवीस हे विश्वगुरू भारताचे शिल्पकार आहेत. घर घर मोदी घर घर बलात्कार. मेरा भारत महान. सारे जहाँ से अच्छा.
🙏 👍 🙏
💯✔️
वासुदेव बळवंत फडके यांच्या वर एक व्हिडिओ बनवा निरंजन टकले सर खूप छान कविता आहे
Sir, if possible make videos in hindi so that it can reach to major population, whatever possible i will support you, i do not have your number, i feel to talk to you, i see myself in you, because i am old.
But Hindi's not everyone language. Not everyone in India speaks Hindi.
@@motivationrediscover Mejority of India either speak or atleast understand the Hindi. There is no doubt that the video will reach to many more people as compare to Marathi video. Sir can make Marathi videos and dub into Hindi too. Both the videos should be circulated on You tube. It will definitely reach out to many people In India.
मराठी एकीकरण बोंब मारेल
ऐसे हैवानो को सत्ता में बैठकर बहुत बडी भूल कर दी हमने.
There are other channels for Hindi. Video should either be in Marathi or English for wider reach with Hindi or English subtitles. Hindi has done enough good in UP Bihar..
टकले sir आपण बिनधास्त बोलत राहता,सत्य जगासमोर आणता.या करिता आपल्या हिंमतीला सलाम
सत्यमेव जयते 🙏
साहेब आपल्या महाराष्ट्रातील किरीट सोमय्या वर ० कार्यवाही! कारण तो फक्त आणि फक्त bjp च नेता?
आपण नरकात असल्यासारखं वाटतेय, सर.
सगळी बजबजपुरी सुरू आहे. OTT webseries चा नंगानाच, हिंसा आणि राजकारणातला नांगनाच हिंसा दोन्ही सारख्याच झाल्या आहेत. कधी कधी रिअल लाईफ मध्ये जगतोय की reel लाईफ मध्ये हेच कळायला मार्ग नाही.
सर नमस्कार हिंदी मध्ये व्हिडिओ तयार करावा.
What sort of India we want to make, i do not know, if the police is so corrupt, and we are Vishwaguru.
Shame shame! double engine sarkaar. 😡😡😡
👍👍👍
The police should be careful, while taking Jaideep Apte from jail, the accused who insulted Chhatrapati Shivaji Maharaj, they should take care that his shackled hands remain on the back instead of on the front like Akshay Shinde, so that he does not have the courage to attack the police.....
❤
Aata savidhan asun pn y sarv hote mg tya kalat manusmriti chya rajyat kay hot asel 😡😡😡😡
Bhakt pahije andhabhakt nako
Maharashtra chya jantenech yaache uttar mat peti dware dyave
Niranjan sir - u are doing great work for us , of bringing factual information videos , but 😢no use as these Gujarati Ranga & Billa & bogus team have occupied topmost positions in central Government & controlling total situation as per their wish & changing laws , regulations, code of conduct traditions, ….etc. Hey Bhagwan bachao ham sab ko & hamari Bharat Ma ko
Mishra asnyacha maaj aahe saheb to..
Jai Sri Ram..
Aur
Janta ka kaam tamaam.
Swatachya Mulisobat ch Rape karnarya Pon🔔 gyan
kadun kay apeksha Karnar ???😜🤮🤮🤮🤮🤮
Takale sir as suggested by one viewer of your this video please prepare your videos in Hindi so that it will reach up to all Indians.
मोदी हा एकमेव देव आहे ज्याच्या आशीर्वादाने हे सगळे गुन्हे घडतात नाहीतर विचार करण्याची सुधा हिंमत कोणात आहे ?
Sir in Bangalore one more Shraddha Walawal happened where Congress is ruling. Kindly note
It will be more better if you make your video in Hindi for all of vivers
प्रत्येक राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे....
मराठी लोकांना हिंदीत व्हिङीयो पाहिजेय कमाल वाटते अश्या लोकांची, येत न मराठी मग ऐका न, हाच व्हिङीयो translate करायला सांगा त्यापेक्षा
अंध भक्तांच्या नावाने चांग भल रं भलं
Sir, you and your many friends admire Shaheed Bhagat Sing. Then why don't you and your friends take arms and teach lesson to all accused involved in those 15 incidents?
Animal. Kingdom member.
No brains.
I. Am wondering what type of parenting you can do.
Sucheta karulkar tumche hech vichar bilkis bano baddal ashe ka.tyanche tar har phulani swagat kele bilkis bano chya teen varshachya mulila dagdawar aaptun marale and total 14 khoon kele kay . bola na.
Tho police wala mishra ahai bhrahamn ahai tho, kya apeksha theu shakto apan tyachavar
Tathakathit halkat vicharvant, gunhegaranchya bajune shimga chalu ahe, Karan ekch, Modi dwesh.
andhbhakt spotted RS 2 per tweet
कीतीची पेटी आली आहे घरी?
पेटी भ्रष्टाचारी झव्हाडी पार्टी पुरवते.
तू डबल ईंजीन सरकार शिवाय बाकीच्यांचे काळे कीससे दिसले नाहीत का?
aa to nandi bail Patel...
Jai jijau sir
मी मेलो तरी चालेल..सर,मी तुमच्या बरोबर आहे...❤❤❤❤
मी मेलो तरी चालेल..सर,मी तुमच्या बरोबर आहे...❤❤❤❤