Special Report: Eknath Shinde News: एकनाथ शिंदेंना भाजपचा धक्का? Maharashtra Politics | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 169

  • @umeshchougule5974
    @umeshchougule5974 2 години тому +55

    एकनाथ राजकारण संपलाय

  • @NatwarVishnu
    @NatwarVishnu 2 години тому +76

    😂😂😂 जनता ठोकेल च 👹👹
    उद्भव जी ठाकरे जिंदाबाद ❤❤

  • @deepakchavan2770
    @deepakchavan2770 54 хвилини тому +9

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री

  • @KishorPradhan-y2w
    @KishorPradhan-y2w 2 години тому +64

    सत्ता येते का पाहा आदी 😂😂😂

  • @chandarkantsangale
    @chandarkantsangale Годину тому +8

    सत्ता येणारच नाही.

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 Годину тому +54

    ना शिंदे ना फडणवीस सत्ता महा विकास आघाडी चा मुख्यमंत्री होणार आहे

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 2 години тому +44

    सत्ता येईल का पण

  • @amittambe3486
    @amittambe3486 25 хвилин тому +2

    *2024 ला कोणीही मुख्यामंत्री होईल पण एकनाथ शिंदे होणार नाही 100%*

  • @santoshghag8115
    @santoshghag8115 2 години тому +35

    शिंदेचे ऐकून आमदार 50 तरीही फक्त 80 जागा
    काय ही अवस्था केलीय BJP ने ह्यालाच बोलतात गोड बोलून मारणे.शिंदे आणि कंपनी हळूहळू संपणार.😂😂😂

    • @BahubaliKhurape
      @BahubaliKhurape 2 години тому +3

      राजकारण कळत का तुला भाजपचे sitting 105 आमदार आहेत मग भाजपला फक्त 150 का

    • @santoshghag8115
      @santoshghag8115 45 хвилин тому

      @@BahubaliKhurape siiting काय चाटायचे आहेत 105 मधल्या 45 जणांचे घरचे तिकीट पक्के आहे राहिले फक्त 60 यामधून BJP ne 155 जागा घेतल्यात शींदेचे 50 जण आहेत पण जागा फक्त 80
      कारण यावेळी टरबूज फुटणार आहे

    • @prathamesh8611
      @prathamesh8611 36 хвилин тому

      Uddhav ghari bsla yacha anand ahe

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 2 години тому +24

    मग भाजप संपणार कारण सगळे उद्योग गुजरातला जातील आणि महाराष्ट्रात दंगली घडतील आणि महाराष्ट्राचा बिहार होईल

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 Годину тому +5

    सत्ता महा विकास आघाडी आणि मुख्यमंत्री फक्त उध्दव साहेब ठाकरे ❤❤❤

  • @nileshdange68
    @nileshdange68 Годину тому +25

    ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा - सोयाबीन -7000 rs, दूध -37rs, वाळू -3300, खडी -2200rs, शेतकरी कर्जमाफी आणि कांदा ,,,, आता बघा शेतकऱ्यांची काय हाल आहे ते,, तेव्हा मतदान विचार करून च करा शेतकरी वाचवा.

  • @sambhajibhosale8496
    @sambhajibhosale8496 Годину тому +9

    सत्ता आण्याचा प्रयत्न करा अन्यथा लोकसभे सारखे होईल.

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 2 години тому +13

    शिंदे हे bjp chya दयेने मुख्यमंत्री झाले होते..त्यामुळे आता tas परत होणे शक्य नाही

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp 30 хвилин тому +2

    Shinde BJP pe la Hakala

  • @rohidaskhilari6155
    @rohidaskhilari6155 21 хвилина тому +1

    Mashal

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 години тому +16

    आता अवघड आहे मुख्यमंत्री होणे 😅

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 27 хвилин тому +1

    याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम 😂

  • @sachinmore8365
    @sachinmore8365 Годину тому +6

    मुख्यमंत्री शिंदे यांना नंतर मुख्यमंत्री व्हायचं आहे त्या अगोदर मोदींना पंतप्रधान राहायचा आहे का कारण आता मोदींची बहुमत नाही

  • @महादेवपाटील-न7र

    येणार नाही महाराष्ट्र कुणाच बापाच आहे का

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 Годину тому +2

    सुफडा साफ😂😂😂

  • @बिभीषणमाने
    @बिभीषणमाने 2 години тому +15

    धनगर बरोबर करनार

  • @shahajikhot959
    @shahajikhot959 13 хвилин тому +1

    Ataa. Bombalaaaa😊

  • @sunilgaigole5391
    @sunilgaigole5391 Годину тому +5

    मुंगेरीलाल के हसीन सपने

  • @amollad2752
    @amollad2752 Годину тому +1

    जयंत पाटील होणार cm

  • @dattatrayjadhav1479
    @dattatrayjadhav1479 34 хвилини тому

    Saheb tumi prime minister honar

  • @ashishl4081
    @ashishl4081 49 хвилин тому +1

    आता टरबूज नाही येणार आम्ही मराठे नाही yehu देणार

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 2 години тому +4

    शिंदे च काही खर दिसत नाही

  • @Burgunda
    @Burgunda Годину тому +2

    रामदास आठवले ह्यांना दिले तरी चालेल. आमचे काही म्हणणे नाही.

  • @dhananjayavati6617
    @dhananjayavati6617 2 години тому +6

    सत्ताच.येणार.नाही.मांडे.खावा

  • @SK_3699
    @SK_3699 Годину тому +2

    निवडुन येईल का ते पंचायत म्हणे मुख्यमंत्री होणार.

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 2 години тому +4

    नाही येत पुन्हा सत्तेत

  • @sangitasonawane9765
    @sangitasonawane9765 2 години тому +5

    आता कस बाटतय ल ई गोड वाटतय पार मारली.

  • @GunajiNaik
    @GunajiNaik 2 години тому +3

    काँग्रेस सोडली तर मतमोजणी नंतर BJP कोणा सोबत पण युती करू शकते ..सगळे एकमेकांसोबत चांगले आहेत...

  • @Mahendra-y2t-q8z
    @Mahendra-y2t-q8z 2 години тому +5

    ईवीएम चोरी करतिल दुसर काय

  • @shrikantchavan3552
    @shrikantchavan3552 2 години тому +6

    आम्हाला तर हे 2022 मध्येच माहिती होते. फडणवीसने उरलेले अडीच वर्षांसाठी तसेच लोकांचा थेट रोष नको म्हणून गद्दारनाथ ला बळीचा बकरा केला होता म्हणजे पुढचे पाच वर्षे फडणवीस होणार होते हे त्याच वेळी सिद्ध झाले होते

    • @sudhirprabhu4208
      @sudhirprabhu4208 Годину тому

      काही असंविधानिक व वादग्रस्त निर्णय घेण्यासाठीची जोखिम घेण्यासाठी एक बाहुले पाहिजे होते. जेणेकरून पुढे मागे काही कायदेशीर अडचणी आल्या तर अडकवण्यासाठी म्हणून यांची नेमणूक केली होती.

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 Годину тому +4

    अरे ही बीजेपी 25 वर्ष उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मोठी झाली आणि शेवटी त्यांचं वर्चस्व मोदींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात निर्माण होताच त्यांनी ठाकरेंना एक प्रकारे अप्रत्यक्षपणे संपवण्याचा प्रयत्न 2014 पासूनच चालू केलेला. म्हणजेच शिवसेना ठाकरे यांच्यासोबत 25 वर्षे मैत्री होती त्यांची बीजेपी होऊ शकली नाही तर या शिंदेला कुठे फाट्यावर मारतील ते कळणार पण नाही.

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Годину тому +2

    गद्दार हटाव महाराष्ट्र बचाव.M.V.A.

  • @rajmotors9449
    @rajmotors9449 55 хвилин тому

    देवेंद्र फडणवीस मुखमंत्त तरी

  • @mangeshjadhav3178
    @mangeshjadhav3178 10 хвилин тому

    आगे आगे देखो होता हे क्या?

  • @sunilaware4494
    @sunilaware4494 23 хвилини тому

    भाजप हद्द पार होणार आहे तर देवेन्द्र मुख्यमंत्रि कसा होणार भाजप हटाव सुख शांती बचाव

  • @dattatrayjadhav1479
    @dattatrayjadhav1479 33 хвилини тому

    Shinde saheb grah mantri honar

  • @maheshredekar4073
    @maheshredekar4073 Годину тому +1

    ते जाऊ दे, शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढणार होता ना

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 Годину тому

    येतच नाही

  • @Indian....00000
    @Indian....00000 2 години тому +4

    Saam tv ki Sharad pawar tv

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 23 хвилини тому

    आता कसं वाटतय.

  • @hrishi.26
    @hrishi.26 47 хвилин тому

    Do you want me to Predict Future??
    Ajit Pawar will sworn in as CM of Maharashtra after results
    Thanks

  • @tshsu73
    @tshsu73 Годину тому

    असा झालं तर काही खर नाही

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 18 хвилин тому

    शिंदे समर्थकांनी भाजपचे उमेदवार पाडा 😂

  • @abhisheksamindre5224
    @abhisheksamindre5224 6 хвилин тому

    ठाकरे निकाल नंतर भाजप सोबत जाणार 😂

  • @eshwarsurwase7504
    @eshwarsurwase7504 56 хвилин тому

    महाविकास आघाडी

  • @AnilYende-v1y
    @AnilYende-v1y Годину тому

    You can only call shots from the position of strength.

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 Годину тому

    धवका नाही नारळ

  • @keshavraonaikare7514
    @keshavraonaikare7514 Годину тому

    सत्ता आली तर

  • @notattitude6455
    @notattitude6455 34 хвилини тому

    फसवणीस विधानसभा निवडणुकीत पडणार नक्की ः

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Годину тому

    सतायेईल का बघा आदि

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Годину тому

    Mahayuti mukta maharashtra mission--2024

  • @akashpalsande-nk5wx
    @akashpalsande-nk5wx Годину тому

    आभाळ माया

  • @MaheshPatil-u9n
    @MaheshPatil-u9n 29 хвилин тому

    हां हे एक चांगलं काम करेल भाजपा, पण सत्ता अली तर नां ? 😜😛😜😛😜

  • @SwapnilDaware-o2m
    @SwapnilDaware-o2m 10 хвилин тому

    महाराष्ट्र ला या वेळी खूप खराब राजकारणाचा फटका बसतोय सगळे प्रोजेक्ट बाहेर राज्यात जात आहेत एके काळी महाराष्ट्रात सर्व प्रोजेक्ट्स येत होते आज कर्नाटक गुजरात आणि तमिळनाडू मधे प्रकल्प गेले , खूप निराशाजनक आयटी पार्क उभारावे पुणे मुंबई सोडून बाकी श्षरात

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 Годину тому

    😅😅😅😅सत्त्ता येणार

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey 8 хвилин тому

    मशाल येणार मशाल येणार मशाल येणार

  • @rupeshmahabale7844
    @rupeshmahabale7844 2 години тому +2

    Mahayutich konich cm honar nahi

  • @kallappavalaki1736
    @kallappavalaki1736 Годину тому +1

    भाजप कर मुख्यमंत्री होनार

  • @MahendraWagh-u8r
    @MahendraWagh-u8r Годину тому

    सत्ता येती का ते बघा mva येणार

  • @surajrohinkar8091
    @surajrohinkar8091 Годину тому

    Shinde sahebancha game honar

  • @jayantmandhare8119
    @jayantmandhare8119 Годину тому

    Bjp shivsena sampavnar

  • @PratibhaMhatre-j5p
    @PratibhaMhatre-j5p Годину тому

    मुंगेरीलालचे हसीन सपने😅😅😅😅😅

  • @dineshshirsat1298
    @dineshshirsat1298 Годину тому

    बर झाले सांगितले आता सत्ता येत नाही.😂

  • @JulfekharBagwan121-zc5vf
    @JulfekharBagwan121-zc5vf Годину тому

    Ajit dada

  • @vishalkadam5904
    @vishalkadam5904 31 хвилина тому

    Bavankulya cm saheb bol

  • @sitarambuchade5586
    @sitarambuchade5586 Годину тому

    अभ्यास करतं बसेल 2014 पासून अभ्यास पूर्ण नाही झाला

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Годину тому

    शिंदे नाही आणि शिंदाळ ही नाही

  • @shekharjagdale279
    @shekharjagdale279 Годину тому

    😂😂😂😂😂😂 swapn bagu nka

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 Годину тому +1

    शिंदे फडणवीस ला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही कारण तुमची सत्ताच येणार नाही. तुम्ही फक्त विरोधी पक्षनेता कोण हे आपसात ठरवा. फक्त महाविकास आघाडी जिंदाबाद.

  • @dipakpotdar6457
    @dipakpotdar6457 31 хвилина тому

    Tarbub

  • @VSThePatriot2687
    @VSThePatriot2687 Годину тому

    🕵🏻🧐🤔ठाकरे आणि फडणवीस मध्ये तडजोड झाली आहे 🤗

  • @atulpendharkar8446
    @atulpendharkar8446 Годину тому

    BJP had 105 Amdar hence sacrifice the most.

  • @dnyaneshwardhandare2033
    @dnyaneshwardhandare2033 Годину тому

    Mag Maharashtra til janta kay pahat ahe

  • @kailassangale8091
    @kailassangale8091 Годину тому +1

    या निवडणुकीत शिवसेनेचे मतदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 90% मतदान देणार तर शिंदे यांना फक्त 10% मते मिळणार

    • @anudewars
      @anudewars Годину тому

      Maratha manus maratha Virudhunagar.. kya divas alley

    • @anudewars
      @anudewars Годину тому

      Maratha manus maratha Virudh.. kya divas alley

  • @pallavitalawdekar521
    @pallavitalawdekar521 Годину тому +2

    जनतेला फडनविसच हवे मुख्या मंत्री

  • @honey2023-f9j
    @honey2023-f9j Годину тому

    पण मागे फडणवीस तर म्हणाला होता पुढचा मुख मंत्री पण शिंदे च असतील..शिंदे पण सांगत होता काहीजण देव पाण्यात घालून बसले आहेत माज मंत्रिपद जाईल म्हणून पडन माझे पद काही जात नाही.

  • @dnyaneshwardhandare2033
    @dnyaneshwardhandare2033 Годину тому

    Bjp Gujarat

  • @shreyaspatil4365
    @shreyaspatil4365 36 хвилин тому

    Saam tv is sakal group of Sharad Pawar 😂😂

  • @vishalbhalerao5487
    @vishalbhalerao5487 2 години тому +4

    Bjp 106 जागा हमखास येणार

  • @MaharashtraVIKAS-1511
    @MaharashtraVIKAS-1511 Годину тому +5

    याला महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवणार असाल तर महाराष्ट्र प्रेमी जनता भाजपला मतदान करणार नाही.

    • @sudhirprabhu4208
      @sudhirprabhu4208 Годину тому +1

      जनतेच्या मतदानाला भाजप अपेक्षित धरतच नाही, त्यांचा निकाल हा ठरलेलाच असतो

    • @prathamesh8611
      @prathamesh8611 35 хвилин тому

      Are tumhi mnje maharashtra nahi...

  • @GunajiNaik
    @GunajiNaik 2 години тому

    सत्ता कोणाची येईल आणि Cm कोण होईल हे कोणाचं सांगू शकत नाही कारण 2019 मधे कोणी कोण सोबत जाऊन ही सरकार बनवले होते...😂😂😂

  • @DilipBerad-r8q
    @DilipBerad-r8q Годину тому

    Sata yenar ka pan.only maratha patern

  • @WaghmareAshok-sl7pf
    @WaghmareAshok-sl7pf 2 години тому

    शिंदे साहेब येडे नाहीत...

  • @आसमानरावकाळे
    @आसमानरावकाळे 2 години тому +4

    आम्हाला मुख्यमंत्री फक्त शिंदे साहेबच होणार

  • @ganeshmane-gm8qd
    @ganeshmane-gm8qd 31 хвилина тому

    Kasala aag lavta sam marathi congress chanel asa kahi honar nahi BJP shinde sahebana karnar cm

  • @chidanandadka6294
    @chidanandadka6294 Годину тому

    Fake news .If NDA wins Shinde will be CM

  • @Sharadhshettyjaishanidev
    @Sharadhshettyjaishanidev Годину тому

    Shinde shaheb + M N S sarkar bnega shinde shaheb c m banega

  • @mukundphadnavis4978
    @mukundphadnavis4978 31 хвилина тому

    False narrative bring spread to confuse Maratha

  • @sameershinde6470
    @sameershinde6470 2 години тому +1

    Bjp kaymchi sampnar

  • @Ganu268
    @Ganu268 2 години тому

    Sarkar konacha pan yeu dyaa CM Maratha cha honar

  • @nitinwakode
    @nitinwakode Годину тому

    RSS chi zubani 😆😂🤣

  • @tajuddin7251
    @tajuddin7251 28 хвилин тому

    Jiski lathi uski bhais

  • @InsightMarathi-1999
    @InsightMarathi-1999 2 години тому

    Tumchya hya news madhe kai tr aahe kaa ???
    Lokancha trust kmi hoil tumchya channel vaarcha !

  • @maheshjadhav4943
    @maheshjadhav4943 2 години тому

    Satta yet nahi