AJ खूप काळजी घेतात लीला ची आणि आता लवकरच AJ न च्याही लक्षात यायला हवं की खरोखर अंतरा मॅडम नी Leela ची निवड केली आहे So मग त्यांनी आता लीला चा स्वीकार करायला हवा आहे आणि AJ Perfect आल्यामुळं घरातील सर्वांची कारस्थान लक्षात यायला हवीत आणि नका आता या दोघांना वेगळं करू कारण Leela हुशार आणि निर्मळ मनाची आहे ❤

श्वेताची हकालपट्टी दाखवायला हवी होती
😂😂हो ना