लालबाग मधे लाडू सम्राट च्या मिसळ पेक्षा थोड पुढे आल्यावर आनंद भुवन ची मिसळ ट्राय करायला हवी होती त्या हॉटेल मधे फक्त मिसळ आणि कट वडा असे लिमिटेड मेनू आहेत झनझनित 😊
Ekadashi misal kharach bhavpurna changali aahe.tyachi quantity aani taste sagalach changala aahe.te shop actually thod aat madhe asalya mule samjhat nahi pan mi thane varun channel baghun taste keli .superb taste 10 out of 10
Celebrity and politician ni Nashik chi misal khal li tar mumbai pune kuthali ch misal khanar nahi misal khayala special nashik la yetil sarv Nashik chi misal जगात भारी
ठाण्यातील माजिवडा पवार नगर रोडवर वजन काटा च्या बाजुची कुराडे मीसळ एकदा खाऊन बगा एकदम मस्त असते सकाळी 6 वाजल्या पासुन चालु असते आणि सकाळी 6 वाजता सुध्दा गर्दी असते
मी पण ऐक मिसळ प्रेमी आहे आज मिसळचा विडिओ बघुन बर ही वाटल आणि भुक ही लागली मी कुठेही फिरायला कीवा गावी गेलो तर मिसळच खातो जास्त करून कणकवलीला बाळा सावंत हॉटेल आहे आणि त्याच्या पुढे ऐक आहे ढाबया सारख हॉटेल आहे नाव माझ्या लक्षात नाही तेचा मॅनेजर नाव आहे तेली म्हणून त्या हॉटेल मिसळ खातो आणि तेच्या पुढे ऐक आहे कोकण किनारा म्हणून मिसळ खायला बसलो तर आठ पाव कुठे गेले नाहीत केवा केवा जास्त पण होतात आणि वेळ मिळाला की जाणार या हॉटेल मध्ये मिसळ खायला
छान एपिसोड.. पारंपारीक मिसळ नुसतीच खाल्ली जाते.. आपण मुंबईकरांनी कमी पैशात पोट भरण्यासाठी मिसळ बरोबर पाव खायला सुरूवात केली… प्रकाशमध्ये अजूनही मराठी परंपरा सांभाळली जाते… एक एपिसोड त्यांच्या वरही कर.. आस्वाद ची मिसळ sophisticated चवीची असते… विनयची मिसळ वालचं बिरड घालून बनवतात आणि ब्राह्मणी चवीची गोडसर असते.. मामलेदार अजूनही दर्जा टिकवून आहे.. प्रत्येकाची स्वत:ची वेगळी चव आहे..
जनरली कोकणात मिसळमद्ये हिरवा वाटाणा वापरतात मूग आणि मटकीची मिसळ तेवढी चविस्ट नसते जसे कि हिरवा वाटाणा आज तुम्ही ज्या मिसळ ट्राय केल्यात त्या वाटण्याच्या आहेत
Video sampurn pahile asti tar samjle aste fakt pahila thikani amhi fakt single misal magavli... Baki sarv thikani extra dish magavli ahe... Thank you 🙏🙏🙏
लालबाग मधे लाडू सम्राट च्या मिसळ पेक्षा थोड पुढे आल्यावर आनंद भुवन ची मिसळ ट्राय करायला हवी होती त्या हॉटेल मधे फक्त मिसळ आणि कट वडा असे लिमिटेड मेनू आहेत झनझनित 😊
Kadhi gelo tr try kren 😊👍
Thank You 😊
Agree....Aanand Bhuvan ka misal awesome... Must try
मस्तच .. लाडू सम्राट मध्ये बटाटावडा आणि पाव खा तुम्ही ,1 no चव ,झणझणीत , नक्कीच ट्राय करशील .. बाकी मस्तच ब्लॉग ...🎉😊
Nakki 😊
Next time
Ekadashi misal kharach bhavpurna changali aahe.tyachi quantity aani taste sagalach changala aahe.te shop actually thod aat madhe asalya mule samjhat nahi pan mi thane varun channel baghun taste keli .superb taste 10 out of 10
एकदम झकास 👍
Ek number taste Ekadashi Misal
Best misal in lalbagh ' Anand bhavan ' 1 st number in mumbai
😊👍
@@jeetendrashah9378 आता आनंद भुवनच्या मिसळीची चव पहिल्यासारखी नाही
वडापाव खायचा म्हटलं तर एकच वडापाव भाऊ वडापाव भाऊ वडापाव एकदम भारी
करी रोड ला जय हिंद हॉटेल ची मिसळ ट्राय करा... एकदम मस्त
Nakki 😊👍
Nice video,mala sudha mishal pav khup aavdate .chagala vishay nivadala.keep it up.
Thank You 😊
विनय एक नंबर
😊👍
Nice video atta tuh upma ahira sabudana khichadi aani kande pohe var ek video banav
😊👍
Try Siddhivinayak at Mig club...opp MHADA Office and Kunjvihar at Thane station
😊👍
Sure
mast pan ekda jahind lower parel chi misal try kara
Nakki 👍
Mast Pan Mamledar Misal Vile Parle aani Goregaon la try karta aali asati
😊👍
Pan mala.samjle ki fakt ata thane ani kanjurmarg la ahe
Nice. Kindly cover best 5 Pav Bhaji in Mumbai
Will try 😊👍
Ekda chembur cha chembur nakyachi bhat hotel chi misal kiva dhai misal tray kara
Exactly.
Naav aikla ahe .. Will try 😊👍
Dadar la aadarsh hotel chi misal...te pan valaci asel tar apratim ch...
👍
Rahul try Shri Krishna misal situated in Tulshibag pune
😊👍
Prarthana samaj (Girgaon) madhe Spcial tea house chi misal khaun bagha .Opp.Reliance Hospital , S. V. P. Road ,Mumbai :-400004 .
Nakki 😊
Thank You 😊
Fafda jalebi spot pan explore kra
😊👍
Nice Vlog !! 💯👌👌
Nice Information 💯👌👌
Yummy & Testy Food ❤😋
Thank You 😊
Goregan east, perubaag, Shree Datta Snacks also serves very good Misal
Will try one day 👍
Thank You 😊
Rahul, u should have tried Puneri Misal or Usal Pav at Vinay, as these 2 items r spicy and the one it is famous for.
Will try next time 🙂
राहुल तुझे vlogs छान असतात. हा vlog मस्त....
Thank You 😊
Also add Bestest Pola Usal in Nanachowk Grant Road
😊🙏
हिंदू विश्रांती गृह, नानाचौक, येथे पोळा ऊसळ किंवा पोळा मिसळ अप्रतिम ! मिसळ पाव गिरगांव येथील विनय हेल्थ ची !
Dombivli West devi chowk madhali misal try kar ekda mast aahe faqt sakali asate
Address?
🙂👍
उत्कृष्ट चवीच्या मिसळचे रहस्य म्हणजे कुबलचा मिसळ मसाला
😊
South Andra Nasata etli Vada video please
😊👍
हॅलो सर चेंबूर नाका येथील भट हाॅटेल ची मिसळ एकवेळ ष्ट्राय करून बघा गेली 30ते35 वर्षे माझा अनुभव आहे
Nakki 👍
Mahalaxmi Saat Rastya Circle la Hotel Shreeram Aahe, Tyachi Misal Pav & Samosa Try Kar......
Kadhi gelo tr nakki try kren
मिसळ ही फक्त चण्याची होऊ शकते जी आम्ही गणपती ला खातो.... बाकीचे सगळं जिभेचे चोचले 😊😊😊😊
😀👍
@@ameyrane1078 kele chochale mhanun jagale🙃🙃
Fantastic ☘️
👍😍
लालबाग रंगारी बदक चाल मधील
मिसळ चि चव भारी 👌👌
😊👍
मित्रा,छान vlog बनवला आहेस पण एक सल्ला आहे नीट मिक्स करून खात जा म्हणजे चांगला आणी योग्य स्वाद मिळेल.❤
😀👍
Best misal in mamledar Thane👍👌
😊👍
Now there are 2- 3 more outlets for misal in thane.Suruchi near malhar; varhadi near court naka.
Tarrivali misal aavadli. Sarso cha saag ani makke chi roti & punjabi thali kutlya restourant la bhetel tasty khayla tyachi video pahayla aavdel 👍
😊👍
करी रोड जय हिंद मिसळ ला
जा 1 no मिसळ
Ho ; khup chaan zanzanit asate pan halli farsaan jara thik nasate.
Nakki try kren gelo tr
I have tried Jayhind Misal it's really very😋😋😋 much Delicious😋👌👌😊😊❤❤
I have tried Jayhind Misal it's really very😋😋😋 much Delicious😋👌👌😊😊❤❤
@@arvindmathuria1694 😁😁2 plate khaaya lagtaa hsi; do baar comment dala hai..( just joking)
मी कर्नाटक ला आलोय इथे मी स्वतः घरी बनवतोय
😂 healthy aani cost cutting pan
😊👍
लालबाग चे आनंद भुवन try करा.
👍
Navin tòpic nivdlyamule abinandan
Thank You 😊🙏
राहुल तू मराठी आहेस ह्याचा आम्हाला अभिमान आहे
Thank You 😊🙏
Aaj me khavun pan alo missal, tu je restorarant dakvale
Waah 😊👍
Celebrity and politician ni Nashik chi misal khal li tar mumbai pune kuthali ch misal khanar nahi misal khayala special nashik la yetil sarv Nashik chi misal जगात भारी
😊👍
Vinay is Always no 1
😊👍
Bhandup west Tebi pada ajinkay Vada pav chi misal 1 fkat sakali
Will try 😊
Misal or uasal pav Bhatt Vishranti Gruh Chembur Naka
😊👍
ठाण्यातील माजिवडा पवार नगर रोडवर
वजन काटा च्या बाजुची कुराडे मीसळ एकदा खाऊन बगा एकदम मस्त असते
सकाळी 6 वाजल्या पासुन चालु असते आणि सकाळी 6 वाजता सुध्दा गर्दी असते
Will try 😊
एकदा छान चवदारची मिसळ ट्राय करा... विले पार्ले पूर्व मलविया रोड वर
Will try 😊
Thank you
राहुल मस्त थोडे आवाजावर काळजी घे. बाकी ठीक, आणि मुंबईची प्रसिद्ध मिसळ म्हणजे लालबाग आनंद भुवन
😊👍
मामलेदार मिसळ एक नंबर, सेकंड नंबर एकादशी त्यानंतर लाडू सम्राट
😊👍
मामलेदार ठाणे no 1 मिसळपाव
❤️😊👍
Ekadashi best misal
😍👍
दादा जमल तर कधी चेंबूर ला ये भट्ट विश्रांती गृह ला मिसळ साठी 😊
Ekdam nakki 👍
Thane misal best
😊👍👍
मामलेदार मिसळ 1 नंबर एकदा सर्वांनी खाऊन पहा
😊👍
मी पण ऐक मिसळ प्रेमी आहे आज मिसळचा विडिओ बघुन बर ही वाटल आणि भुक ही लागली मी कुठेही फिरायला कीवा गावी गेलो तर मिसळच खातो जास्त करून कणकवलीला बाळा सावंत हॉटेल आहे आणि त्याच्या पुढे ऐक आहे ढाबया सारख हॉटेल आहे नाव माझ्या लक्षात नाही तेचा मॅनेजर नाव आहे तेली म्हणून त्या हॉटेल मिसळ खातो आणि तेच्या पुढे ऐक आहे कोकण किनारा म्हणून मिसळ खायला बसलो तर आठ पाव कुठे गेले नाहीत केवा केवा जास्त पण होतात आणि वेळ मिळाला की जाणार या हॉटेल मध्ये मिसळ खायला
Same here 😀 10 pav kuthe ch nahi 😀
Nana Chowk Hindu vishranti gruha grant road west
😊👍
❤😊
😊👍
मी एका मिसळ बरोबर 14 पाव खातो
Ha modak hotel wale banwat nahit
Te baherun ek Bai aahet Parel chya tyanchya kadun outsourcing kartat
😊👍
एकादशीचा मिसळ रेट सांगितला नाही भाऊ प्रतेकचा रेट पण सांगत चला म्हणजे कल्याण वरुण येळायचे सार्थक होईल
Rate dila ahe sarv misal cha
Misal fakta Nashik madhe.
😊
मेनू कार्ड दाखवल्ट पण रेट पण सांगत चला
Video sampurn paha
🚩🚩🚩🚩
😊🙏
Only Bhatt Vishranti Gruh Chembur
😊👍
छान एपिसोड..
पारंपारीक मिसळ नुसतीच खाल्ली जाते..
आपण मुंबईकरांनी कमी पैशात पोट भरण्यासाठी मिसळ बरोबर पाव खायला सुरूवात केली…
प्रकाशमध्ये अजूनही मराठी परंपरा सांभाळली जाते… एक एपिसोड त्यांच्या वरही कर..
आस्वाद ची मिसळ sophisticated चवीची असते…
विनयची मिसळ वालचं बिरड घालून बनवतात आणि ब्राह्मणी चवीची गोडसर असते..
मामलेदार अजूनही दर्जा टिकवून आहे..
प्रत्येकाची स्वत:ची वेगळी चव आहे..
😊👍
मामलेदार मिसळ ठाणे 😋
😊👍
जनरली कोकणात मिसळमद्ये हिरवा वाटाणा वापरतात मूग आणि मटकीची मिसळ तेवढी चविस्ट नसते जसे कि हिरवा वाटाणा आज तुम्ही ज्या मिसळ ट्राय केल्यात त्या वाटण्याच्या आहेत
👍
आजचा व्हिडिओ चवदार होता.
Thank You 😊
लालबाग ला गेलास तर मार्तंड मिसळ मध्ये जायला हवे होतं, लाडू सम्राट पेक्षा...
एकदम खरयं
😊👍
एक मिसळ मागवता तर आणखी एक जास्त डिश मागवा आणि मिसळ वाटून घ्या आणि खा. घरी कसेही खा पण रील बनवताना काही काळजी घेतली पाहिजे. बाकी छान वाटले.
Video sampurn pahile asti tar samjle aste fakt pahila thikani amhi fakt single misal magavli... Baki sarv thikani extra dish magavli ahe...
Thank you 🙏🙏🙏
ऐका डीश मधे का खाऊ नये
10 out of 8 nasta ho 8 out of 10 aste.
Tumhi marathi 10 paiki 8 cha english karta.
Otherwise good blog.
सतत माहिती देताना व बड़बड़ करताना अशा लहान चुका नकलत होत अस्तात 😊
Thank You 😊
आस्वाद , मामलेदार... ok... बाकी सगळे no taste
😊👍
Lado samrat Ekdam 👢
खाद्य पदार्थ ठीक आहे. उष्टी खाणं शिकवू नका, ही विनंती....
बायकोचे उष्ट खाल्ल आहे... जनावराचे नाही 😀🙏
आणि राहिला प्रश्न शिकवण्याचा तर सर्व सुजाण आहेत.. 😎