आई वडिलांनी बांधलेल्या घराला तोडायला बघुन खूप वाईट वाटले काय करणार नवीन घर बांधणे पण जमाने के साथ बदलना पडता है नवीन घर लवकरच पूर्ण होईल ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना
अविनाश तुजा हा राजवाडा तुटताना बघून खूप वाईट वाटत आहे.. सारखे असे वाटतंय कि घर तोडायला नको पण शेवटी तुझे म्हणणे पण बरोबर आहे. ह्या तुझ्या जुन्या घराच्या आणि त्याच्या आसपासच्या परिसराच्या खूप आठवणी आहेत. मी तर तुझ्या गावच्या आणि त्या घराच्या विडिओ परत परत बघतो.
अविनाश दादा एक काम करा जुन्या घराची कौल लाकडी पट्ट्या वासे आणि अजून काही उपयोगी येईल हे सगळं सामान व्यवस्थित ठेवा आणि शेतामध्ये त्याच सामानाचा उपयोग करून छान छोटासा पार्टी बनवण्यासाठी किंवा विश्रांती करण्यासाठी छोटासबघर बनवा
Dada पटकन घर उतरून झाले. नले आणि इतर.आतून किती मोठे वाटते.बाहेरून छोटे वाटायचे.या कामाच्या दगदग इत आईची मात्र काळजी घे.खूप साध्या आहेत त्या.शुभेच्छा तुला लवकर कामाला सुरवा त होऊ दे.
गावातील पुरुष मंडळी आणि महिला मंडळ खुप उत्साहात मदत करत आहेत, लहान असताना आम्ही मदत करायला जायचो पाणी मारायला,कैला उतरायला खुप टाइम झाले आता अविनाश दादा व्हिडिओ पाहुन जुन्या आठवणी ताज्या झाल्या, जुन सामान आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या,लाकडे,रिफा, कैले,फलया, लवकरात लवकर घराचं कामं घेऊन नवीन घर 🏡 पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत
दादा लवकरच तुझं घर सुंदर आणि सुखरूप तयार होऊ दे हेच तुला शुभेच्छा. आमच्यामध्ये म्हण आहे घर बघा व बांधून आणि लग्न बघावं करून अडचणी येतील पण तू त्याच्यामधून सुखरूप बॅकअप कर ऑल द बेस्ट
खुप bharii main tr aai la baghun khup chan watta nakki swapna purn hotil dada same majha pan jhal hot assch ghar बांधताना same जबाबदारी आहे तुझ्यासारखी खूप छान व्हिडिओ
दादा, नवीन वास्तुच्या उभारणीसाठी खुप खुप शुभेच्छा! दादा तुझे गावचे घर छानच होणार आहे यात शंकाच नाही. कारण तुझ्या घराचे location खूपच सुंदर आहे. दुसरे असे की तु बोलताना बऱ्याचदा “लगभग” हा शब्दप्रयोग करतोस. खरं तर “लगभग” हा शब्द हिंदी आहे. त्याला मराठी पर्यायी शब्द आहेत, सुमारे, बहुतेक, अंदाजे, साधारण इ. Please try to include these Marathi words in your vocabulary. Thank you. 🙏
आमच आठ महिन्यात घर उभ झालेला माझ्या घराचा पूर्ण विडीयो केला नाही पण गणपतीतील काही विडीयोत घर दिसतय आमच आठ भावानी मिळून एकत्र मोठे घर केल प्रत्येकास बेडरूम दोन किचन तुझ घर पण पटकन होईल बेटा 👌 ❤❤
किती वाईट वाटतं ना घर मोडताना ज्या घरात जन्मलो वाढलो असो आठवणी काय मनात असतात आता लवकरात लवकर तुमचे नविन घर तयार होऊन घरभरणीचा व्हिडीओ येऊदे हि सदिच्छा.
अविनाश खुप नविन घरांसाठी खुप खुप शुभेच्छा 👍💐 जुना राजवाडा इतिहास जमा होईल 🚩 कायम लक्ष्यात राहिलं 🙏 आता नविन घर बांध एक मधला खणा, दोन खोली बांध, एक जेवणं खोली, समान ठेवण्यासाठी रूम , एक देवाची खोली 🙏 पाठीमागे संडास बाथरुम, शक्यतो आतमधुनच दरवाजा काढा , कारण रात्रीचे वेळी सोप्प जाता येईल, आईला पण बर पडेल 👍🙏 आईची काळजी घ्यावी 🙏👍 बाकी तुमचा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏👍
Ghar उसवल आणि किती मोठा दिसायला लागल ....lavkarach तुझे dream home तयार होवो ही मनापासून देवा जवळ प्रार्थना....लाकडी सामना खाली दगड लावून मचाण करायचे ना valvi लागली तर...सामन चांगलं आहे...
नवीन वास्तू लवकरात लवकर पुर्णत्वास यावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.....आईची काळजी घ्यावी.....गावचे विडीओ बघायला सारखी वाट बघतो....
अविनाश तुझे घर लवकरात लवकर पूर्ण होवो अशी श्रीचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🌹❤️🤚🤚
नवीन वास्तूत तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. आम्ही खुप excited आहोत नवीन घर बघायला
आई वडिलांनी बांधलेल्या घराला तोडायला बघुन खूप वाईट वाटले काय करणार नवीन घर बांधणे पण जमाने के साथ बदलना पडता है नवीन घर लवकरच पूर्ण होईल ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना
अविनाश तूमचे घर लवकरच बांधून पूर्ण होवो हि ईश्वर चरणी प्रार्थना.
जुन्या घराच्या आठवणी जपत नव्या घरात तुमची प्रगती होवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना 🙏🙏
खूप खूप धन्यवाद रुपेश भाऊ.
अविनाश तुजा हा राजवाडा तुटताना बघून खूप वाईट वाटत आहे.. सारखे असे वाटतंय कि घर तोडायला नको पण शेवटी तुझे म्हणणे पण बरोबर आहे. ह्या तुझ्या जुन्या घराच्या आणि त्याच्या आसपासच्या परिसराच्या खूप आठवणी आहेत. मी तर तुझ्या गावच्या आणि त्या घराच्या विडिओ परत परत बघतो.
अविनाश दादा एक काम करा जुन्या घराची कौल लाकडी पट्ट्या वासे आणि अजून काही उपयोगी येईल हे सगळं सामान व्यवस्थित ठेवा आणि शेतामध्ये त्याच सामानाचा उपयोग करून छान छोटासा पार्टी बनवण्यासाठी किंवा विश्रांती करण्यासाठी छोटासबघर बनवा
मस्त कल्पना आहे. कोकणी घराची मजाच वेगळी असते. आजोबांच्या घरात आम्हाला मजा यायची
यशस्वी भव आणि असो पण घर नवीन स्वप्न सुंदर घर मस्त छान 👌
खुप छान घराचे असेच अपडेट देत रहा
घराचा पुनर्विकास करतोय...असे म्हण..😊🤗🤗 खूपखूप शुभेच्छा
घराबाहेर बसायला वरांडा बांध. घर कोकणी पद्धतीत बांध मस्त.
तुम्ही down to earth आहात.आईंची खूप काळजी घेता. तुमच्या सारखी माणसे दुर्मिळ
Dada पटकन घर उतरून झाले. नले आणि इतर.आतून किती मोठे वाटते.बाहेरून छोटे वाटायचे.या कामाच्या दगदग इत आईची मात्र काळजी घे.खूप साध्या आहेत त्या.शुभेच्छा तुला लवकर कामाला सुरवा त होऊ दे.
खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद आईचे प्रेम
छानच होणार तुझी वास्तू.👍
नवीन वास्तुच्या खूप खूप शुभेच्छा 👍🏽. अशीच प्रगती कर. ऑल the बेस्ट
लहान वयात हे सगळं करणं ही मोठी गोष्ट आहे. छान गावचं घर होईल तुझं आणि मुंबईत सुद्धा!! आईला, बहिणींना खूप आनंद झाला असेल. खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद!!
लवकरच तुझं नवीन घर होओ तुला खूप खूप शुभेच्छा अविनाश
❤❤ खूप शुभेच्छा तुला तुझ नवीन घर स्वामी कृपेने खूप छान पूर्ण होवो
राजवाडा ला लय miss karanar ❤❤❤❤
अविनाश नवीन घरासाठी खुप खुप शुभेच्छा 👍👍👍👍
गावातील पुरुष मंडळी आणि महिला मंडळ खुप उत्साहात मदत करत आहेत, लहान असताना आम्ही मदत करायला जायचो पाणी मारायला,कैला उतरायला खुप टाइम झाले आता अविनाश दादा व्हिडिओ पाहुन जुन्या आठवणी ताज्या झाल्या, जुन सामान आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या,लाकडे,रिफा, कैले,फलया, लवकरात लवकर घराचं कामं घेऊन नवीन घर 🏡 पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत
नवीन घरासाठी अभिनंदन
🌱🌲🏚️🍀🌴राजवाड़ा कायम लक्ष्यात राहणार☘️🍀🏞️⛰️ नवीन घरासाठी खुप शुभेच्छा🏡☘️🌿💐💐
ठीक आहे कालमानाप्रमाणे नुतनीकरण आवश्यक आहे ते करताय, शुभेच्छा🌺🌺🌺🌺 टाकळकर परिवार संभाजी नगर
दादा तुझे नवीन घराचे काम लवकरात लवकर पूर्ण होवो हीच श्रीचरणी प्रार्थना 🤗🙏
नविन घरासाठी खुप खुप शुभेच्छा घर लवकर पुर्ण होईल
Best of luck Mitra. तुझी सगळी इच्छा मनोकामना पूर्ण होऊदे.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद ❤
खुप छान 👌👌👌
दादा लवकरच तुझं घर सुंदर आणि सुखरूप तयार होऊ दे हेच तुला शुभेच्छा. आमच्यामध्ये म्हण आहे घर बघा व बांधून आणि लग्न बघावं करून अडचणी येतील पण तू त्याच्यामधून सुखरूप बॅकअप कर ऑल द बेस्ट
Khup khup chan amcha pn gavcha gharacha kam chalu asa..
नवीन घर छान बनवून तयार होणार आविनाश दादा.
छान घर बांधून घे
खुप छान करा नवीन घर, आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सदैव राहील तुमच्या सोबत
Avinash tu gabru nakos Dev ahe taza patichi all the best
घर छान मोठ बांधून घे पक्क
Chchan ghar hou de hich Prarthana. God bless you Avinash
Nakkich tuze sundar ghar bandhun hoil 😊
मित्रा,
तुझं नवीन घर छान होणारच...
Shbass अवि 1 no. आता नीट होउन जाऊदेअभिनंदन ❤❤🎉🎉🎉😊😊
Chan hoil ghar tuze
Khup chan Dada.. 👍👍👍
Congratulations Avinash... Good decision & Best of luck 🤞
Congratulations house wark
नवीन घर कामासाठी खुप खूप शुभेच्छा 🎉🎉👍👍
खूप खूप सुभेच्या नवीन घरासाठी❤
खेड्यामधले घर कौलारू.... आज निरोप घेत आहे. अलविदा ! नवीन वास्तूसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा !😊😊
14:25 very touching 😢
❤❤❤ best of luck ❤❤❤❤
खुप bharii main tr aai la baghun khup chan watta nakki swapna purn hotil dada same majha pan jhal hot assch ghar बांधताना same जबाबदारी आहे तुझ्यासारखी खूप छान व्हिडिओ
Happy home god bless you
दादा, नवीन वास्तुच्या उभारणीसाठी खुप खुप शुभेच्छा! दादा तुझे गावचे घर छानच होणार आहे यात शंकाच नाही. कारण तुझ्या घराचे location खूपच सुंदर आहे. दुसरे असे की तु बोलताना बऱ्याचदा “लगभग” हा शब्दप्रयोग करतोस. खरं तर “लगभग” हा शब्द हिंदी आहे. त्याला मराठी पर्यायी शब्द आहेत, सुमारे, बहुतेक, अंदाजे, साधारण इ. Please try to include these Marathi words in your vocabulary. Thank you. 🙏
Heartly congratulations Avinash for your new home project
खूप खूप शुभेच्छा....नवीन वास्तूसाठी...
व्हिडिओ फार सुंदर असतात अगदी आपल्यातले कोणी तरी बनवतो आहे
Your dream will fulfil at the earliest.
❤Shree swami samrath ❤
Congretchulation❤🎉
मस्त बेस्ट ऑफ लक 👌👌🙏🙏
भाऊ छोटेसे पण डबलचे घर कर वरून आजूबाजूचे वातावरण छान वाटेल
Brother Ahvinash,best of luck to ur new house 🏡🏠🏡
All the best.
सुंदर घर बनवा छान व्हीडीओ सुभेछा सर्वाना
नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
नवीन घरासाठी शुभेच्छा
Congratulations for new home ❤🎉
Oll the best Avinash gbu
Khup chan Vlog!❤
आमच आठ महिन्यात घर उभ झालेला माझ्या घराचा पूर्ण विडीयो केला नाही पण गणपतीतील काही विडीयोत घर दिसतय आमच आठ भावानी मिळून एकत्र मोठे घर केल प्रत्येकास बेडरूम दोन किचन तुझ घर पण पटकन होईल बेटा 👌 ❤❤
अविनाश नवीन घर बांधताना वास्तुशास्त्र नुसार बांध जेवढे जमेल तेवढे.
नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा,आईची काळजी घे
Congratulations Avinash Dada
Masat hota video
दादा ऑल द बेस्ट
Congratulations 🎉🎉
Teamwork 👌👌
प्रार्थना करतोय.. आणि सुरळीत होणार काम
अविनाश तुझे नवीन घर लवकर व्हावे देवाचरनी प्रार्थना
खूप छान दादा 🎉🎉😊😊
किती वाईट वाटतं ना घर मोडताना ज्या घरात जन्मलो वाढलो असो आठवणी काय मनात असतात आता लवकरात लवकर तुमचे नविन घर तयार होऊन घरभरणीचा व्हिडीओ येऊदे हि सदिच्छा.
तुझं नवीन घराचं स्वप्न साकार होतो
Khup chan all the best for your work
Navin gharasathi shubheccha. Pan junya gharachi aathavan yetach rahanar.
Wish you best of you ❤
शुभेच्छा 💐
Kadak 🎉❤
Dada,vastushastra pramane ghar bandha.❤ Nantar apalya sabctyabar sarvana ghari bolva.
अविनाश खुप नविन घरांसाठी खुप खुप शुभेच्छा 👍💐 जुना राजवाडा इतिहास जमा होईल 🚩 कायम लक्ष्यात राहिलं 🙏 आता नविन घर बांध एक मधला खणा, दोन खोली बांध, एक जेवणं खोली, समान ठेवण्यासाठी रूम , एक देवाची खोली 🙏 पाठीमागे संडास बाथरुम, शक्यतो आतमधुनच दरवाजा काढा , कारण रात्रीचे वेळी सोप्प जाता येईल, आईला पण बर पडेल 👍🙏 आईची काळजी घ्यावी 🙏👍 बाकी तुमचा व्हिडिओ मस्त होता असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏👍
Hi khari goshta aahe ghar pahav bandhun ani lagna pahav karun ❤🎉
Good luck
👍👍👍👍❤❤
बाबु देवाला बरोबर मानवा. पुर्वजांनी काय हांडा बिंडा ठेवलीन असेल तर टायमात गावूदे. 🎉
❤❤
धन्यवाद भावा ❣️
घर. तोडणे नव्हे घर उतरणे
मॉडर्न घर करताना लूक आणि फील जुना ठेवा
Great going🎉
Congratulations dada
Todayla ❌
Koshalun bandayla😊 ✅
Ghar उसवल आणि किती मोठा दिसायला लागल ....lavkarach तुझे dream home तयार होवो ही मनापासून देवा जवळ प्रार्थना....लाकडी सामना खाली दगड लावून मचाण करायचे ना valvi लागली तर...सामन चांगलं आहे...
Avida Ghar Navin bandhato Abhinandan but 'todto' ase Nako bolu Ghar utarto n Navin bandhkam karto ase bol,tula khup khup shubhechha