अजय चौधरी हे पक्षा सोबत एकनिष्ठ राहिले आहेत त्यांना दुखावण पण बरोबर नाही सुधीर भाऊंना योग्य वेळी संधी मिळेल आप साथ भांडनात तिसऱ्याच फ़ायदा होऊ देऊ नका🙏🚩
😂😂😂😂 आणि म्हणे साहेबांचे कट्टर सैनिक …. साहेबांनी दिला त्या उमेदवारा ला सपोर्ट करायचा ना मग ….. आता कळाल का ४० का गेले ते 😂😂😂😂 तुमच्या मताला मातोश्री वर काडीची किंमत नाही …… या वेळी फक्त मनसे मुंबई साठी आणि मराठी माणसासाठी 🚩🚩🚩🚩🚩
साळवी तुमी थोडं थांबा तुमी निस्तवंत असाल तर उद्धव साहेबाना मदत करा ही वेळ अडून धरायची नाही आत्ता तुमी टाइम सांबल्लात तर उद्धव साहेब तुमाला कधीच विसरणार नाहीत
Are lokanna he kalat nahiye Ajay standing ahet nd shivsena split mddhe te sobt rahile so uddhav tyalach denar na unedvari Without sense lok boltat. Sudhir salvi chngle astil but jo loyal rahila tyala ghri basavnar kaa ?? Next election la deta yeil ticket sudhir salvi naa kivva vidhanparishad kivva MNC Option ahet khup
राज साहेब वर मराठी माणसाचा विश्वास आहे
तु आधी मराठी आहेस काय
फक्त बाळा नांदगावकर 🚩🚩🚩🚂🚂🚂
कार्यकर्ते सुधीर भाऊचे आहेत की शिवसेनेचे तेच नाही कळतं 😂😂😂
😂😂😂😂
Are jhatu lalbaug paral cha king maker fakt bhau Ani amhi bhau chi mansa
आपली शिवडी आपला बाळा ❤
Bala bhau
बाला नांदगावकर ❤🎉
हे तर पक्षप्रमुखालाच धमकी देऊ राहिले 😂😂😂
पण उध्दव ठाकरे यांच्या कडे तरी दुसरा काय पर्याय होता ...अजय चौधरी ने वाईट वेळेत साथ दिली आहे
हि राऊत ची उबाठ आहे शिवसेना नाही.. काय अपेक्षा ठेवणार 😮
SUDHIR SALAVI SHOJLD WAIT SOMETHING GOOD WILLL HAPPPEN IN FUHURE
ज्याने सर्वसामान्याना बाप्पाच्या चरणापासून लांब बाप्पाने त्यांना यशापासून लांब ठेवले
अरे कोकणी बांधवांनो हि राऊतची ऊबाठा आहे, शिवसेना नाही.
माझा उभाठा कडून अपेक्षा भंग झाला.. उध्दव ल सोडलं आता
हे डूप्लीकेट शिवसैनिक आहेत........😂
Bala bhau yenar baga
सुधीर साळवी यांनी महानगर पालिका लढवावी
Tumhi bhandat basa ata yenar balasahebancha bala
Bala nandgoankar swatahcha dum vr Lalbaug mdhe nahi nivdun yeu shakat...Ata Shivsenechi Futafut zaliy tyacha fayda tyana hou shkto
@@NG67-i9f only bala nandagaonkar
@@abhishekrrrrrrc sachcha manus ahe tu kay sangto swatachya dum var asa tar konach yet nahi swatachya dum cha sangtoy
उध्दव साहेबांनी योग्य निर्णय घेतला आहे....... वाईट वेळ होती त्यांनी साहेबांना. साथ दिली... पुडच्या वेळी तुम्हाला १००% उमेदवारी देण्यात येणार
अजय चौधरी हे पक्षा सोबत एकनिष्ठ राहिले आहेत त्यांना दुखावण पण बरोबर नाही सुधीर भाऊंना योग्य वेळी संधी मिळेल आप साथ भांडनात तिसऱ्याच फ़ायदा होऊ देऊ नका🙏🚩
Undir mama angar hai 😢😅
जरा थाबले तर विधान सभेवर निवडून आणणार सुधीर साळवीना
😂😂😂😂 आणि म्हणे साहेबांचे कट्टर सैनिक …. साहेबांनी दिला त्या उमेदवारा ला सपोर्ट करायचा ना मग ….. आता कळाल का ४० का गेले ते 😂😂😂😂 तुमच्या मताला मातोश्री वर काडीची किंमत नाही …… या वेळी फक्त मनसे मुंबई साठी आणि मराठी माणसासाठी 🚩🚩🚩🚩🚩
अरे कोकणी बांधवांनो हि राऊतची ऊबाठा आहे, शिवसेना नाही.
सुधीर साळवी निषठावंत शिवसैनिक आहेत त्यानाच उमेदवारी दिली पाहिजे
हे साळवी सर्मथक आहे असे वाटते
Only BJP
Salvi....😮
Dada Shinde gatat ja
का ?? शिंदे कडे उमेदवार नाही !! तासही ही शेवटचा वेळ आहे चौधरी यांची !! पुढ् याना च संधी मिळणार आहे !!
He konte shivsainik ahet....sahebani ekdha declear kele ki matter sampale....sudir bhau chgla padhdhikari ahe...ani tyacha bhavishya ujjaval ahe
उद्धव ठाकरे यांचा खरा चेरा या लोकांना आता कळला असेल... 👍
Yz ahet lok nahi kalat tyana
Jo bapacha bhavacha nahi zala to rajyacha kasa hoil😊
अरे कोकणी बांधवांनो हि राऊतची ऊबाठा आहे, शिवसेना नाही.
अजय चौधरी यांना डावलले असते तरी बोंबालला असतास....😂😂
@@ravindrarane2059 ho आणि तुमच्या शिंदे ची शाह सेना😂
@@choudharimayur9220तुमच्या शिंदे ने बाळासाहेब वेर आरोप करणाऱ्या राणे ला घेतलं ते चालता🔥💯😡
उध्दव साहेब अमित साहेब विचार नाही केला तर तुमचा काय करीन
Karykartynchya bapacha paksh ahe ka
Lalbhag wale yete zale ata
Nako nautanki Karu naka
😁😂🤣 छगन भुजबळ , समीर भुजबळ पडणार 😁😂🤣
Konala pan ubhe kara pan aata fkt manse yenar bala nandgavkar sahebh
😂
साळवी तुमी थोडं थांबा तुमी निस्तवंत असाल तर उद्धव साहेबाना मदत करा ही वेळ अडून धरायची नाही आत्ता तुमी टाइम सांबल्लात तर उद्धव साहेब तुमाला कधीच विसरणार नाहीत
निष्ठेचे फळं मिळेल ...choudhari saheb sarkha satyam theva
Are lokanna he kalat nahiye
Ajay standing ahet nd shivsena split mddhe te sobt rahile so uddhav tyalach denar na unedvari
Without sense lok boltat.
Sudhir salvi chngle astil but jo loyal rahila tyala ghri basavnar kaa ??
Next election la deta yeil ticket sudhir salvi naa kivva vidhanparishad kivva MNC
Option ahet khup
Tuzya I cha bocha😅
Bala bhau yenar baga