CM शिंदेंचा पहिला उमेदवार पराभूत.. निखिल वागळे धक्कादायक गौप्यस्फोट Nikhil Wagle on Shinde Kolhapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 кві 2024
  • CM शिंदेंचा पहिला उमेदवार पराभूत.. निखिल वागळे धक्कादायक गौप्यस्फोट Nikhil Wagle on Shinde Kolhapur
    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शाहू महाराजांना ज्या दिवशी तिकिट भेटलं त्या दिवशीच शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक पराभूत होणार हे ठरलं होतं. शाहू महाराज हे दत्तक आहे असं वक्तव्य करून sanjay mandlik यांनी आपलं डिपॉझिट जप्त होईल असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. kolhapur loksabha मध्ये महायुतीचा पराभव स्पष्ट दिसतोय त्यामुळं महाविकास आघाडीसाठी खूप सोप्पी झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निकाल अत्यंत धक्कादायक येणार जर महायुतीचे ४८ पैकी ४५ उमेदवार पराभूत झाले तर आश्चर्य मानू नका असा गौप्यस्फोट nikhil wagle यांनी केला. मविआ चं जागा वाटप पूर्ण झालं परंतू महायुतीच जागावाटप अजून ठरेना. कोकणात अजून रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार ठरेना. मुंबईतले शिंदे गटाचे उमेदवार ठरलेले नाही. eknath shinde यांना ठाण्यात उमेदवार सापडेना तिथं भाजपने जागा सोडली नाही.
    #NikhilWagle #SanjayMandlik #EknathShinde #KolhapurLoksabha #MarathiNews #निखिलवागळे #Shivsena #bjp #ठाकरे #LoksabhaElection2024 #Congress #मोदी #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #महायुती #NCP #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Shahu Maharaj vs Sanjay Mandlik
    2) Kolhapur Loksabha
    3) Nikhil Wagle
    4) Mahavikas Aghadi
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 188

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Місяць тому +98

    महाविकास आघाडी झिंदाबाद...👍👍🙏🙏

  • @kumarahuja7361
    @kumarahuja7361 Місяць тому +63

    श्रीमंत छत्रपती शाहू महाराज विजयी होतील

  • @abdulpathan3450
    @abdulpathan3450 Місяць тому +45

    वागले साहेब आपले बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मी सुद्धा कोल्हापूर चा आहे आपली भविष्यवाणी खरी ठरणार 👍👍👍👍👍

  • @deepakpatil5761
    @deepakpatil5761 Місяць тому +43

    अगदी सत्य....सत्तेचा माज आलाय या सगळ्यांना...उध्दव साहेब कधीच कपटी राजकारण करणार नाही...जनतेने त्यांना साथ द्यायला हवी....

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Місяць тому +60

    महाराष्ट्रात महायुतीची 1 ही जागा निवडून येणार नाहीत.

  • @vijaypatil3249
    @vijaypatil3249 Місяць тому +51

    अगदी बरोबर

  • @digvijayghatage
    @digvijayghatage Місяць тому +33

    अगदी सत्य....सत्तेचा माज आलाय या सगळ्यांना...उध्दव साहेब कधीच कपटी राजकारण करणार नाही

  • @haribhau.lohakare1712
    @haribhau.lohakare1712 Місяць тому +30

    बरोबर आहे

  • @user-rg9ln8lt9i
    @user-rg9ln8lt9i Місяць тому +27

    महाराज 🌹🌹👌🌹👌

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 Місяць тому +42

    बरोबर बोललात,💯🚩

  • @girishshirwale6544
    @girishshirwale6544 Місяць тому +70

    मविआ 44 जागा जिंकणार....

  • @user-uq7lo8to9b
    @user-uq7lo8to9b Місяць тому +79

    जनता भाजप व मिंदेला महाराष्ट्रातून हद्दपार करेल

  • @MissionReality7
    @MissionReality7 Місяць тому +27

    असे वारस वागेरे कोणी कोणाला विचारू नए..!
    आपन निवडनूक जिंकु शकतो का याचा विचार करावा..!

  • @DattaJagtap-ri9xw
    @DattaJagtap-ri9xw Місяць тому +14

    महायुती प्रचंड बहुमताने नक्की हारणार

  • @amii1764
    @amii1764 Місяць тому +16

    मंडलिक पडला पाहिजे

  • @pappunale5492
    @pappunale5492 Місяць тому +15

    एक no मुद्दा

  • @mahadevbansode4281
    @mahadevbansode4281 Місяць тому +13

    मंडलिक या आडनावातच मांडलिकत्व आहे. या मंडलिकांनी कोणाचे मांडलिकत्व पत्करले हा एक इतिहास आहे.

  • @vrsingh9659
    @vrsingh9659 Місяць тому +6

    महाराष्ट्र.. Only... महाविकास आघाडी..

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Місяць тому +10

    Mahavikas aghadi INDIA cha vijay aso loktantra cha vijay india gathbandhan MVA INDIA cha vijay democracy cha vijay🎉🎉🎉

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Місяць тому +10

    M.V.A.,,@45🎉🎉🎉. जय महाराष्ट्र.

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Місяць тому +16

    aikata वाघ उद्धव साहेब काफि आहे

  • @utsav6716
    @utsav6716 Місяць тому +10

    बर🎉

  • @sureshgund8482
    @sureshgund8482 Місяць тому +23

    Only one MVA

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Місяць тому +11

    शेतकऱ्याच पुरत वाटोळ केल भाजपने निर्यात बद का दा तोटा खात विकत आहे

  • @anandacharekar3394
    @anandacharekar3394 Місяць тому +16

    MVA 👍👍👍

  • @nelsonkamraj9063
    @nelsonkamraj9063 Місяць тому +4

    God bless india

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Місяць тому +6

    वागळे साहेब जय महाराष्ट्र

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Місяць тому +10

    साहेब आपण अचूक विश्लेषण केले आहे

  • @mahadevbansode4281
    @mahadevbansode4281 Місяць тому +7

    इंडिया आघाडी जिंदाबाद. बी जे पी हद्दपार.

  • @pandurangbelkunde1875
    @pandurangbelkunde1875 Місяць тому +12

    आगदी बरोबर

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 Місяць тому +6

    महायुती पडणार

  • @nehapatil3224
    @nehapatil3224 Місяць тому +8

    Shaumaharaj 🚩

  • @user-qb3zo7bw6y
    @user-qb3zo7bw6y Місяць тому +2

    शाहू महाराज

  • @vijaykumarsalunke8915
    @vijaykumarsalunke8915 Місяць тому +2

    राजर्षी शाहूमहाराज देखील दत्तक आलेले होते परंतु त्यानी ईतिहास घडविला, स्वतःच कर्तव्य सांगावयाचे सोडुन दुसर्‍याचे ऊणेदुणे काढुन कर्तृत्व सिध्द होत नाही.

  • @santoshchavan8762
    @santoshchavan8762 Місяць тому +2

    छत्रपती शाहू महाराज विजयी भव

  • @shantaramgurabe9472
    @shantaramgurabe9472 Місяць тому +1

    अगदी योग्य सर्वे

  • @aloklad3046
    @aloklad3046 Місяць тому +7

    Sanjay padnar aahie

  • @bharatbhadale4031
    @bharatbhadale4031 Місяць тому +1

    Right mahavikas aghadi

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 Місяць тому +1

    अगदी बरोबर बोलले वागळे साहेब

  • @anildesai9498
    @anildesai9498 Місяць тому

    कोल्हापूर मतदार संघात छ.शाहू महाराज होणार

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 Місяць тому +3

    वारसदाराचा विषय महत्त्वाचा आहे काय❓ की इलेक्षनचा विषय महत्त्वाचा आहे. घराण्यातील वारसदारांपेक्षा राजकीय वारसा निवडणूकीत महत्त्वाचा असतो. तुम्ही कोणता राजकीय वारसा सांगणार आहात. एकनिष्ठा म्हणजे काय❓ आहे हे माहीत आहे काय❓ 🚩🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩 छत्रपती शाहू महाराज की जय🚩🚩🚩🚩🚩 मराठा मराठा ग्रेट मराठा 🚩🚩🚩🚩नको रस्सा नको आमटी. खटक्यावं बोट जाग्यावं पलटी. अस्सल मराठी लईच हार्ड आसतुया मराठी. सोडणार नाही मराठी. काटा कीर्रर्र मराठी
    नाही तटत नाही अडत नाही वाकत मराठी. जीवापलिकडे जीवावर उदार होऊन लढणारा, झुंजणारा झुंजार मराठी. 🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩🚩महाविकास आघाडी 🚩🚩🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩 सरसेनापती तानाजी मालुसरे की जय🚩 सरसेनापती संताजी घोरपडे व सरसेनापती धनाजी जाधव 🚩वेडात दौडले वीर मराठे सात 🚩आपण सर्व लढुया एक साथ 🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय. 🚩🚩🚩 श्रीमंत छत्रपती शाहू महाराज की जय🚩🚩🚩🚩आम्ही कोल्हापूरी🚩🚩🚩🚩

  • @ravindrapatil2354
    @ravindrapatil2354 Місяць тому +1

    जप्त होणार deposit , मंडलिक यांचे 100%

  • @sanjeevanienterprises
    @sanjeevanienterprises Місяць тому +4

    India 45plus maharashtra udhavsabeb zindabad

  • @user-kw4ub8yc6d
    @user-kw4ub8yc6d Місяць тому +1

    Only shahu Maharaj

  • @anandrao7668
    @anandrao7668 Місяць тому +3

    हा ज्या वेळी बाळूत्यात सू करत असतील किंवा बालवाडीत असतील तेव्हाच दत्तक प्रश्न मिटला .रयतेने त्याना स्विकारले आहे.

  • @damukamble2310
    @damukamble2310 Місяць тому +1

    शाहू महाराज की जय🎉

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 Місяць тому +2

    संजय मंडलिक च्या वक्तव्यावरून सिद्ध झाले की संपूर्ण भाजप आणि महाराष्ट्रातील भाजप, शिंदे गट , अजित पवार गट यांचे उमेदवारांसह सर्व नेते किती माजलेत? यांना जनतेसमोर काहीही बोलतांना लाजा सुद्धा वाटत नाही

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Місяць тому +4

    महा विकास आघाडी चा विजय असो

  • @psraj489
    @psraj489 Місяць тому +3

    35-40 जागा तरी येतील नक्की

  • @sanketdeshmukh2351
    @sanketdeshmukh2351 Місяць тому +1

    जरांगे चे सैनिक हो....पाडणारे बना...असे पाडा की प्रत्येक आमदाराने पावसाळी अधिवेशनात सगे सोयरे , ओबीसी आवाजी मताने मंजूर करावे,धनाजी संताजी दिसले पाहिजेत...हीच वेळ आहे...एकजूट दाखवा...ताकत दाखवा...
    अशोक कदम, चाकुर, लातूर, महा

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 Місяць тому +1

    राजेना आम्ही रयत, शेतात काम करत परपस्पर मतदान करून करणार आहोत आम्ही सभा किंवा शक्तिप्रदर्शनात कदाचित सहभागी नसलो तरी मतदान राजेना करून प्रचंड मतांनी निवडून देणार आहोत!

  • @santoshsawant6932
    @santoshsawant6932 Місяць тому +2

    त्या महाषयाला सांगा. छत्रपतीना बोलण्या आधी जरा विचार करा. कारण जनता समजून आहे.

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Місяць тому +10

    MVA 40+

  • @santoshchavan8762
    @santoshchavan8762 Місяць тому +1

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @anandwagh3269
    @anandwagh3269 Місяць тому +2

    खर तर 48 जागा काॅन्ग्रेस आणि विरोधी पक्ष च जिंकणार. India aliance जिंदाबाद.

    • @rajaramdhawle6340
      @rajaramdhawle6340 Місяць тому

      Sagli mate tu ekta ch taknary ka
      4junela tond lapu nako
      Desyla sthir sarkar have ahe khichdi sarkar nako

  • @jayantmisal4004
    @jayantmisal4004 Місяць тому

    महायुती संपूर्ण ४८ जागा जिंकणार... राज्यात फक्त आदरणीय उद्धवजी आणि राजसाहेब.... केंद्रात फक्त आणि फक्त मोदीसाहेब.. उद्धवसाहेब, राजसाहेब आणि मोदीसाहेबांचा विजय असो... केंद्रात सत्ता स्थापन झाल्यावर कळेल... असं का लिहिलं ते....

  • @DIYAaryaWay
    @DIYAaryaWay Місяць тому

    Shahu Maharaj Vijay Hotil
    Jay Bhim , Jay Maharashtra

  • @opp265
    @opp265 Місяць тому

    Jai maharashtra

  • @rftf6877
    @rftf6877 Місяць тому +1

    He sagle saaf honar

  • @nileshchougale8104
    @nileshchougale8104 Місяць тому

    Agidi barobar ahe

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 Місяць тому

    ❤ काँग्रेस ❤️

  • @avinashghegadmal8440
    @avinashghegadmal8440 Місяць тому

    महाराज निवडणुकीत आजचं खासदार झाले आहे

  • @MalanbaiGaikwad-hs6wf
    @MalanbaiGaikwad-hs6wf Місяць тому +2

    संजय मंडलिकने शेण खाल्ले

  • @Vijayabhinandan
    @Vijayabhinandan Місяць тому

    परमेश्वर ब्रम्हांड नको... त्याचा विचार करा...

  • @dadasolohar2256
    @dadasolohar2256 20 днів тому

    खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज

  • @dharmaveerdugge2023
    @dharmaveerdugge2023 Місяць тому

    आबकी बार मोदी हद्दपार बीजेपी भगाव लोकतंत्र बचाव इंडिया गठबंधन झिंदाबाद राहुल गांधी झिंदाबाद महिविकास आघाडी झिंदाबाद

  • @opp265
    @opp265 Місяць тому

    Jai maharashtra Jai kolhapur Jai Congress

  • @suryakantghadge4829
    @suryakantghadge4829 Місяць тому

    संजय मंडलीक100ठक्के. पराभव

  • @gangarammutkekar3194
    @gangarammutkekar3194 Місяць тому

    आमच्या गावात नवू सहकारी संस्था आहेत पैकी आठ संस्थांचे चेअरमन (नेते) भाजप आघाडी चे आहेत एक चेअरमन स्व नेतृत्वाचा असून तो कष्टकरी आहे, बघूया नेत्यांची पावर किती कमळाला मतदान देतात!

  • @harshkalpande1497
    @harshkalpande1497 Місяць тому

    E.. V... M.. Rock.... M. V. A shock..

  • @mi7a246
    @mi7a246 Місяць тому

    ❤❤❤

  • @KingDeshmukh-jh3si
    @KingDeshmukh-jh3si Місяць тому

    Mahavikas aaghadhi zindabad

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Місяць тому +2

    अरे. मंडलिक. तुजा. पुरावा. दे

  • @sandippatil-qv6qv
    @sandippatil-qv6qv Місяць тому +4

    hyala shetttt mahiti aahe... ith Mandlik yenar

  • @rahulgopal5236
    @rahulgopal5236 24 дні тому

    जय महाराष्ट्र फक्त शिवसेना प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सोबत गद्दारी ला माफी नाहीच विजय सत्याचा होतो

  • @kapilsuryawanshi693
    @kapilsuryawanshi693 Місяць тому

    रावतानि पण विदान् केल होत त्याचा पण व्हिडिओ करा

  • @opp265
    @opp265 Місяць тому

    MAHA VIKAS AGADI JINDABAD ❤️ ♥️

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 Місяць тому

    इवीएम जिंदाबाद पेगासस जिंदाबाद जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Місяць тому +2

    मविआ ३६ पर्यंत..............

  • @vivekshinde8534
    @vivekshinde8534 Місяць тому

    मंडलिक जरा लाज वाटू द्या
    छत्रपती शाहू महाराज हे महाराज च आहेत

  • @sanjaygawade7005
    @sanjaygawade7005 Місяць тому

    Loksabha nivadnuk ahe. Nako te bolu naka mandalik saheb.

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 21 день тому

    भाजपने माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्यमंत्री करुन पायावर धोंडा पाडुन घेतला

  • @pujadhoke7977
    @pujadhoke7977 Місяць тому

    Shahu Maharaj

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 Місяць тому

    महायुतीचे सगळे पराभुत होतील जरा सबर करो, ४ जुन की, नंतर आपली तोंड बंद होतील आपोआप

  • @gopaldhote4193
    @gopaldhote4193 Місяць тому +2

    MVA 46+ bjp only 2

  • @ganpatjaunjal6519
    @ganpatjaunjal6519 Місяць тому

    कपटी. राजकारण. करनारे देवेंद्र फडणवीस

  • @meenasuryatal2050
    @meenasuryatal2050 Місяць тому

    भाजपा चे दोन तिन उमेदवार निवडून येतील
    सुभाष सुर्यतळ सेवानिवृत्त पोलिस अधि.कर्म.असोसिएशन नांदेड जिलाध्यक्ष

  • @sanjaygawade7005
    @sanjaygawade7005 Місяць тому

    Sanjay mandalik saheb Janata khup janakar ahe. Easy samaju naka.

  • @bhausahebgaikwad2585
    @bhausahebgaikwad2585 Місяць тому

    इंडिया गठबंधन झिंदाबाद

  • @hambirraodeshmukh6073
    @hambirraodeshmukh6073 Місяць тому +1

    Mandlik dattak aahet he khare asle tari chatrpati varas aahet ,,dattak aso va janak aso varas aahet. Sambhaji raje shahu maharaj yana manse adarane pahtat. Tumhi chaglta gharatil chatrapatiche relative asal, datak asle tari tyacha respect theva. Samaj tumcha respect kartil.

  • @ravikumarjadhav7241
    @ravikumarjadhav7241 Місяць тому

    DNA of Sanjay Mandalik requires to be checked Whether he is a Product of Sadashiv Mandalik ....

  • @arunrandive2877
    @arunrandive2877 26 днів тому

    दारूड काय बोलणार

  • @bhaupatil8965
    @bhaupatil8965 Місяць тому +1

    Mva

  • @AnnoyedCircuitBoard-um8bi
    @AnnoyedCircuitBoard-um8bi Місяць тому

    100 percent kolhapur vytaglay Ranga Billa ...Fadtus-Turbuza...Minde toli...Raju painter toli

  • @YashwantBandale
    @YashwantBandale 29 днів тому

    Mahavis 35 plus

  • @rameshwaghmare9432
    @rameshwaghmare9432 Місяць тому

    Nikhil Wagle supporting opposing BJP? Thanks. Given his reputation, BJP's win is assured.

  • @user-kw4ub8yc6d
    @user-kw4ub8yc6d Місяць тому

    5 lakh lead ne shahu Maharaj win honar

  • @shiveshaktisadhana3581
    @shiveshaktisadhana3581 Місяць тому +1

    Modi ki garranty hi 400 par

  • @raghunathgaikwad1008
    @raghunathgaikwad1008 Місяць тому

    वागले साहेब बोलले म्हणजे लागली भट्टी

  • @ManoharMorajkar
    @ManoharMorajkar Місяць тому

    Vaglena tkt dile nahi Ubhatane😂😂