सर अतिशय उत्तम रित्या सत्य परिस्थिती सादर केली तुम्ही,,,, दुखः ज्याचे त्याला, बाकी सारा मायेचा बाजार,,, नात्यात अंतर पडले कि प्रेमात अंतर पडते,,, मी तुमचा मोठा चाहता आहे, मी स्क्रीन टच मोबाईल नव्हते तेव्हा,, तुमचे सर्व एपिसोड ऐकले आहेत, आणि तेही सीडी खरेदी करून, मेमरी कार्डवर काँफी करुन,, ऐकले आहेत,,, अप्रतिम सादरीकरण आहे तुमचे🙏🙏🤝🤝👍👍👍👌👌
12 वी मध्ये ऐकलेली ही कथा आज कित्येक वर्षानी पुन्हा ऐकली..खरंच आहे . ज्याचं जळत त्यालाच कळतं..खूप सुंदर कथा वर्णन केले आप्पासाहेब खोत यांनी...डोळ्यासमोर चित्र उभे राहते गावाकडचे....आत्ता कुठे असं शाळांमधे लेखकांना बोलवतात मुलांसाठी? भाग्यवान आम्ही 90's मधले पिढी आहोत.
Sir aata paryant tumchya you tub la aalelya salga katha kamit Kami 100 Vela eklya tari hi ekavch vath khup sunder lihita tumhi dev tumhala udand aayush devo Ani aamhala tumchya katha ekayla milavyat
सर आपण समाजात भटकंती करणाऱ्या समाजाचं कथन करा त्यांचं कथन ऐकायला बरं वाटत ,आणि त्या लोकांना न्याय पण मिळणं , मी पण अशा समाजावर लिखाण करतो ,,,,लोहार,गरोडी,धनगर,यांचं ओरिनल ग्रामीण साहित्य असत,त्यांची जीवन जगण्याची पद्धत वेगळीच आहे त्यांना ना एक गाव ना शाळा ना समाजातील आदर,,,,
gramin wastavwadi kathan.ataynt sunder gawache mansanchi swabhav chitran hats off...
सर अतिशय उत्तम रित्या सत्य परिस्थिती सादर केली तुम्ही,,,, दुखः ज्याचे त्याला, बाकी सारा मायेचा बाजार,,, नात्यात अंतर पडले कि प्रेमात अंतर पडते,,, मी तुमचा मोठा चाहता आहे, मी स्क्रीन टच मोबाईल नव्हते तेव्हा,, तुमचे सर्व एपिसोड ऐकले आहेत, आणि तेही सीडी खरेदी करून, मेमरी कार्डवर काँफी करुन,, ऐकले आहेत,,, अप्रतिम सादरीकरण आहे तुमचे🙏🙏🤝🤝👍👍👍👌👌
कथा अप्रतिम वाचन सुंदर
सर अतिशय खरी प्रस्थिती सांगितला आहे धनेवाध तुमचे. 🙏
12 वी मध्ये ऐकलेली ही कथा आज कित्येक वर्षानी पुन्हा ऐकली..खरंच आहे . ज्याचं जळत त्यालाच कळतं..खूप सुंदर कथा वर्णन केले आप्पासाहेब खोत यांनी...डोळ्यासमोर चित्र उभे राहते गावाकडचे....आत्ता कुठे असं शाळांमधे लेखकांना बोलवतात मुलांसाठी? भाग्यवान आम्ही 90's मधले पिढी आहोत.
खूपच छान कथा आहे सर 👌👌👌
अप्रतिम वाचन सत्य परिस्थीती
🎉🎉सर अप्रतिम खरी कथा सादर केलित मला सातारला तुम्हि शाळेत शिकवायला होता शषिलाबाई साळुंखे हास्कुल सातारा सर कथा अप्रतिम आणि तितकीच खरी
😊😊 खुप छान
कॅबात है❤👌
खूप छान सर 🙏
तुमच्या सर्वच कथा हृदयाला हेलावणार्या आहेत.
If only person and I'm still here I used i
If he had his mom said
U
Uuu io
@@ashokhase3368 s
सर अप्रतिम सर्व सत्य आपल्याच अवती- भवती घडल्यासारखे
Sir aata paryant tumchya you tub la aalelya salga katha kamit Kami 100 Vela eklya tari hi ekavch vath khup sunder lihita tumhi dev tumhala udand aayush devo Ani aamhala tumchya katha ekayla milavyat
👌👌👌👌खूप छान कथा ..भाऊ🙏🙏
ह्या वर पिक्चर काढला पाहिजे
सर अप्रतिम सर्व सत्य आपल्याच अवती -भवती
Ek number sir karhakathan ahe. Me apla khup motha fan ahe
Sir kharch khup Chan wataly gawmadhy ajun aschi parisitithi aaha me pahil aaha dukh fakt Jaych tyalach asat baki mayacha bazar
Ek number katha
Masth
अतिशय मार्मिक katha आहे.
खुप छान कथा
खूप छान सर
उत्तम लिखाण आणि कथाकथन आहे सरांचे... 👌🏻
सर. ही कथा अप्रतिम आहे 🙏🙏❤🙏🙏
एकच नंबर भाऊ 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
छान
खूप खूप सुंदर तुमच्या आवाजा ने ऐकण्याची मजा काही औरच
खूप छान आहे कथा, आवडली
11,12 वी ला असताना तळेवाडी, आटपाडी येथे लाईव्ह ऐकली होती खूप छान
Khup Ch Chhan sir👌👌👌
Apratim
खूप छान
प्रत्ययकारी वाचन!
खुप छान आहे 👌👌
ग्रामीण कथाकार ...प्रा.आप्पासाहेब खोत .
सर आपण समाजात भटकंती करणाऱ्या समाजाचं कथन करा त्यांचं कथन ऐकायला बरं वाटत ,आणि त्या लोकांना न्याय पण मिळणं , मी पण अशा समाजावर लिखाण करतो ,,,,लोहार,गरोडी,धनगर,यांचं ओरिनल ग्रामीण साहित्य असत,त्यांची जीवन जगण्याची पद्धत वेगळीच आहे त्यांना ना एक गाव ना शाळा ना समाजातील आदर,,,,
0
Ll
अगदी बरोबर,,,
खरं आहे
Very nice sadarikaran Sir Vasant Sankpal
आपा, खुप च, छान
❤
Stad up comedy che king 👑
सर समाजातील वास्तव कथा
Khup chhan 🙏
सर खूप खूप सुंदर कथा
Very nice
Nice 😍👌👌
VaryvaryNice
खूप छान सर आता पर्यंत तुमच्या सगळ्या कथा खूप वेळा एकल्या खूप आवडतात तुमच्या कथा नवीन काही कथा UA-cam la taka plz
1 no
Chan ahe
Mast varnar karta o sir
Very emotional.... Very nice presentation.... That's fact in our society...
नमस्कार सर छान कथाकथन आहे
Nice 😂😂😂😂
❤❤❤
Mind it
खुप छान 😂😢
Sir Navin katha taka youtub vr khup divaspashun vath bgt aahot
Nice👍
Chan
Nice
Nice voice
Atyant hridaysparshi katha.
🙏🙏
खुप छान आहे आहे कविता सर
Bharati.wakade.mast..🙏🙏🌹🌹
सर मला आपला सत्कार करायचं आहे मला पत्ता सांगा
सर 60 ते 70 हे चुकीचं आहे इथ तुम्ही 80ते90 म्हनायला हवं होत.बाकी कशा खूप छान आहे ❤
Ujun Appa saheb chya Katha aplod karavyat
A tip : you can watch series on Flixzone. Been using them for watching all kinds of movies lately.
@Ramon Bodie Yea, have been using flixzone} for years myself =)
@Ramon Bodie Yup, I have been using flixzone} for years myself =)
@Ramon Bodie Yup, I have been watching on Flixzone} for months myself :D
@Ramon Bodie Yup, been watching on flixzone} for since november myself :)
कोणत्याही लेखकाच्या कथांचे वाचन यु ट्यूबवर करायचे असेल तर लेखकाची किंवा आणि कोणाची परवानगी घेणे गरजेचे असते का?
हो, पण कुणालाही त्यांच्या वाचनाची प्रसिद्धी झालेली आवडेलच की.. त्यामुळं फोन करून परवानगी घ्या आणि करून टाका अपलोड
सर कथा मन हेलावु टाकणारीआहेत परंतु नवीन कथा टाकी
ग्रामीण कथाकार म्हणून ओळख
🐆🐄
Hi
Hii
Dubai amol sit
लेखकाचा आवाज आहे काय ?
Ho
Yes
Ho
सर,
हसवता हसवता रडवून केव्हां गेलात कळाल ही नाही हो.
खूप छान सर
खूपच छान
Very nice
Nice 😍👌👌👌👌
खूप सुंदर सर
खूप छान 👍
Nice
Very nice