अंतरवाली कर निघाली पंढरपूरच्या वारीला त्यांनी सगळंच सांगून टाकलं | Maratha aarakshan.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 чер 2024
  • अंतरवाली कर निघाली पंढरपूरच्या वारीला त्यांनी सगळंच सांगून टाकलं | Maratha aarakshan.#marathaaarkshan #manojjarange #atrwalisarati #g7news #news #

КОМЕНТАРІ • 143

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 3 дні тому +34

    याला म्हणतात मराठ्याचे संयमी विचार एक मराठा कोटी मराठा

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z 3 дні тому +25

    अंतरवाली सराटी मानाचा मुजरा,, ताई तुम्हाला,, समर्थ सात दादाला,,,

  • @pandurangshitole3729
    @pandurangshitole3729 3 дні тому +60

    अप्रतिम ताई दुसऱ्या जातीवर टीका न करता तुम्ही स्वतःच्या समाजाची बाजू मांडली❤❤ जय शिवराय जय अहिल्यादेवी

    • @prashantkadam7330
      @prashantkadam7330 2 дні тому +3

      खरच भाऊ अभिमान वाटतो ताईचा आणि आपल्या मराठा समाजाचा

    • @AmbadasPatil-ui1iv
      @AmbadasPatil-ui1iv День тому +1

      खुप छान ताई❤❤🚩🚩💯🚩✌

  • @user-cr5tv2bt8z
    @user-cr5tv2bt8z 3 дні тому +34

    OBC मराठा आहेत,, बरोबर आहे,, छान बोललात,,, गावात एकी आहे,, असायला पण पाहिजे

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 3 дні тому +33

    यालाच म्हणतात मराठा खडा तो सरकार से बडा राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh 3 дні тому +29

    मराठा खडा,तो, सरकारसे,बडा, ओम नागेश्वराय नमः एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम जियो सौ सौ साल विजय, फक्त मराठ्यांचा होणारच

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 3 дні тому +37

    जय हरी विठ्ठल माऊली
    ❤ पाटील साहेब ❤

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 3 дні тому +29

    एकदम बरोबर बोललात ताई एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 3 дні тому +12

    ताई खुप खुप चांगलें विश्लेषण केलात आपले खुप खुप आभार सकळ मराठा समाज मनोज दादा सोबत सदैव तत्पर आहे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🎉🎉🎉🎉

  • @sureshmaske8556
    @sureshmaske8556 2 дні тому +3

    जय शिवराय सकल मराठा समाजावर पांडुरंगाची प्रसन्न रुपी कृपादृष्टी राहू

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 3 дні тому +8

    ताई अश्या वाघिणी तयार करावा ताई धन्यवाद जय शिवराय जय भीम 💙❤️ फक्त जरांगे पाटील

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 3 дні тому +5

    अंतरवालीकर माता माऊलींचे गांवकरी मंडळींचे मनःपुर्वक आभार

  • @narsingsavant8132
    @narsingsavant8132 2 дні тому +4

    हे गाव शुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचं वाटतय राम कृष्ण हरी ❤❤❤

  • @sanjaysagale828
    @sanjaysagale828 3 дні тому +4

    जय हरी,
    तुमच्या सोबत
    पंढरीनाथ आहे
    एक मराठा कोटी मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय मनोज दादा जरांगे पाटील

  • @Gaurishinde-16
    @Gaurishinde-16 3 дні тому +7

    एक मराठा लाख मराठा धन्यवाद ताई खूप खूप आभारी आहोत🎉🎉🎉

  • @vikaskashid4682
    @vikaskashid4682 2 дні тому +2

    अतिशय उत्तम विचार मांडले ताईंनी ❤ जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sudhakarsalunke7132
    @sudhakarsalunke7132 2 дні тому +3

    ताई आतीशय छान बोललात

  • @barkupawar8767
    @barkupawar8767 2 дні тому +2

    अक्का महाराष्ट्र पाटला सोबत आहे जय माऊली तुम्ही पंढरपूरला जा महाराष्ट्र मधून मराठा अंतरवाला येथील दादाचा संरक्षण करतील जय हरी जय विठ्ठल पांडुरंग हरी

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 2 дні тому +1

    राम कृष्ण हरी एक मराठा कोटी मराठा
    मनोज दादा जरंगे-पाटील जिंदाबाद

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq 3 дні тому +3

    खरोखर दादा तुम्ही खूप छान बोललात प्रभू श्रीरामाने 14 वर्षे वनवास केला फक्त या पृथ्वीतलावर जगाच्या कल्याणासाठी व सत्याला न्याय मिळण्यासाठी तस आपले मनोज दादा जरांगे हे एक मराठ्यांसाठी व सर्व जनतेसाठी सत्यवादी राजा आहेत कारण त्यांचे विचार खूप चांगले आहेत त्यांना असं वाटतं आपला महाराष्ट्र सुखी व शांततेत नांदावा म्हणून आज 10 महिने झाले कट्टर अमरण उपोषण चार वेळा केलं आणि जनतेला वारंवार सांगत राहिले की शांतता राखा जेवढा शांत राहतात तेवढ यश आपल्याजवळ लवकरच येईल आणि आपल्याला आरक्षणाचा लवकर मिळेल

  • @rameshhavrge3746
    @rameshhavrge3746 3 дні тому +11

    ओबीसी समाज आमचाच आहे आम्ही ओबीसी चे आहेत आरक्षण आमचं आहे आम्ही घेनार

  • @akshayjm11
    @akshayjm11 3 дні тому +8

    पत्रकारने या गावातील ओबीसीची लगेच मुलाखत घ्या. ओबीसीची पण भावना घ्या समजून

  • @ganeshpawar6806
    @ganeshpawar6806 День тому +1

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा च्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत मराठा समाज

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 3 дні тому +7

    पांडुरंगाच्या चरणी एकच प्रार्थना पुढार्याना चांगली बुद्धी द्या एक मराठा कोटी मराठा

  • @Preranajadhav2014
    @Preranajadhav2014 2 дні тому +2

    खूप छान बोलला ताई🚩🚩

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 дні тому +17

    राम कृष्ण हरी मराठ्यांची वारी

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 3 дні тому +5

    अशीच एकी राहुदया एक मराठा लाख मराठा

  • @bhagvatsolunke
    @bhagvatsolunke 3 дні тому +10

    एक मराठा लाख मराठा पांडुरंगाचे दर्शन घेऊन आपल्या आरक्षणाला सांगड घाला पांडुरंगाकडे

    • @user-fo4uh9vn3n
      @user-fo4uh9vn3n 2 дні тому

      सांगड नाही रे भावा साकडं बोल

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 2 дні тому +2

    Kharch marathyanchi.pandhari.ahe❤❤🎉🎉

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 2 дні тому +2

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव

  • @RajuSabale-bw2ss
    @RajuSabale-bw2ss 2 дні тому +2

    खूप छान ताईसाहेब

  • @vkchas
    @vkchas 3 дні тому +7

    ताई शब्दच नाहीत

  • @user-ef4jc2kr8e
    @user-ef4jc2kr8e 3 дні тому +2

    एकच नंबर बोललात ताई जय जिजाऊ जय शिवराय

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 дні тому +14

    विठ्ठलाला साकडे घाला, मराठा आरक्षण मिळावे आणि हा प्रश्न लवकर सुटावा

  • @user-hd7xs2yo3g
    @user-hd7xs2yo3g 3 дні тому +6

    स्वागत आहे सर्वांचे.... आमच्या पंढरीत.

  • @HappyArmadillo-kd6uq
    @HappyArmadillo-kd6uq 3 дні тому +1

    राम कृष्ण हरी माऊली पांडुरंगाला नक्कीच सांगा सरकारला सद्बुद्धी यावी आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे दादा यांची आरक्षणाची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी एवढी पांडुरंगाला मागणी मागा तोच आहे सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा दादांना यश देणारा जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा धन्यवाद मीडियाच्या बांधवांचे अशीच सर्व जनतेची एक जूट राहावी व मनोज दादांना खंबीरपणे साथ द्यावी एवढीच माझी पांडुरंग परमात्मा चरणी प्रार्थना

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 3 дні тому +7

    आंतरवाली शिवाय दुसरं गावाचं वारकरी पंढरपूर ला जातात. निव्वळ फालतुगिरी चाललीय 😂😂😂

  • @jivandhuru1243
    @jivandhuru1243 2 дні тому +1

    Tai saheb hushar aahet, pathantar uttam aahe.

  • @vandanakale7993
    @vandanakale7993 2 дні тому +1

    Very good 🙏

  • @balasahebgavhane9611
    @balasahebgavhane9611 2 дні тому +1

    ताईने खूप छान बाईट दिली. ताईला विठ्ठल- रुखमाई पावन होवो अन आरक्षण भोतो हीच शुभेच्छा...

  • @satishkadam6845
    @satishkadam6845 2 дні тому +1

    सर या गावात लोकं कीर्ती शिक्षण घेतले व पदव्युत्तर व उच्च शिक्षण किती यांना भारतीय राज्यघटना संविधान या बाबत चर्चा करावी ही विनंती.सर

  • @user-sv5px9bn8i
    @user-sv5px9bn8i 3 дні тому +6

    पण फुटलेच ना लोक?
    इज्जत घालवली त्यांनी ऊपोशन ला विरोध केला,,का?

  • @hsb2351
    @hsb2351 2 дні тому +1

    ताई एक नंबर

  • @bharatdalvi4933
    @bharatdalvi4933 3 дні тому +3

    त्या जरांगेला पण घेऊन जावा तिकड वारीला आणि तिकडच कायमच उपोषण कर म्हणावं ,तिथंच लगेच पांडुरंग पावल बघ .लगेच आरक्षण मिळल.

  • @namdevkakdekakdel7866
    @namdevkakdekakdel7866 День тому

    खुप खुप अप्रतिम ताई खूपच चांगल बोल्या

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 2 дні тому +2

    बगा ग्रामिण भगातील बायाला समजू लागले पण सरकारला समजत नाही

  • @sadashivkauchat5163
    @sadashivkauchat5163 3 дні тому +1

    शाब्बास ताई सराटी आतरवाली पाटील जिदाबाद जालना सिरसवाडी

  • @sopanraobhokre6334
    @sopanraobhokre6334 3 дні тому +1

    माझा माता साठी शत शत नमन💪💪👌👌🙏🙏

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 3 дні тому +2

    धन्य ताई जय हरी विठ्ठल

  • @user-jc3yg6rs5o
    @user-jc3yg6rs5o 2 дні тому

    Abhinandan Tai

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 2 дні тому +2

    मरठा समाज हा जातीवाद नाहिच करीत पण बाजुच्या लोक सतावत आहे त

  • @prlhadbabar2558
    @prlhadbabar2558 3 дні тому +4

    धन्यवाद बरेबरताई

  • @prakashbhosale1621
    @prakashbhosale1621 3 дні тому +7

    माझ्या अंतरवलीतील सर्व वारकरी ताईंना माझी एकच विनंती आहे की पांडुरंगाकडे साकडं घाला की आरक्षण मिळावे आणि फडणवीसाला सद्बुद्धी द्या

  • @NamdevDhanegavkar-rc9yx
    @NamdevDhanegavkar-rc9yx 2 дні тому +2

    Jai.hari.mauli

  • @kashinathdongre4351
    @kashinathdongre4351 2 дні тому +1

    ⛳️⛳️एक⛳️ मराठा ⛳️साहा⛳️ कोटी⛳️ मराठा⛳️ जय ⛳️जिजाऊ⛳️ जय ⛳️शिवराय ⛳️⛳️⛳️

  • @user-gi5xu3si8y
    @user-gi5xu3si8y 2 дні тому

    The great maratha &Obc Village

  • @user-gi5xu3si8y
    @user-gi5xu3si8y 2 дні тому

    The great chanel 🎉

  • @VishnuChavan-mi4mz
    @VishnuChavan-mi4mz 3 дні тому

    मुलाखत घेतो तर मराठ्यांच्या लोकांकडून घ्यावा असं काहीतरी❤❤❤❤

  • @user-gi5xu3si8y
    @user-gi5xu3si8y 2 дні тому

    The great women 🎉

  • @user-xz8ks9vj6w
    @user-xz8ks9vj6w 3 дні тому

    धन्यवाद

  • @user-rc6ld2bd1w
    @user-rc6ld2bd1w 3 дні тому +1

    एकच नंबर

  • @vishwas6015
    @vishwas6015 3 дні тому

    या माता माऊलीला तमाम सर्व मराठा बांधवांनाचा सादर प्रणाम बहीनीना आदर्श घ्यावा व सर्व पक्षांनी यांचा विचार करावा व 13 तारीखेला विरोधात न जाता एकमताने मराठा आरक्षण द्यावे अन्यथा पुढील परी अ

  • @ramhivale5066
    @ramhivale5066 3 дні тому

    🙏🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩 ताई

  • @rameshhavrge3746
    @rameshhavrge3746 3 дні тому +1

    निंदकाचे घर असावे शेजारी देहयाची पासोडी शुधकरी

  • @vidyamandir7891
    @vidyamandir7891 21 годину тому

    👌👌

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 День тому

    रामकृष्ण

  • @BhauBhau-m7g
    @BhauBhau-m7g 18 годин тому

    Barobartae

  • @pushpatherise4827
    @pushpatherise4827 3 дні тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे

  • @dattatraykurumkar4435
    @dattatraykurumkar4435 3 дні тому +2

    मराठयांची राजधानी आहे आंतरवाली सराटी

  • @shahajithorbole5181
    @shahajithorbole5181 3 дні тому

    एकदम छान माऊली

  • @suryawanshim3925
    @suryawanshim3925 3 дні тому +1

    जमीन जुमला समान वाटा ..

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 3 дні тому +1

    ताईंनी कोणत्याही समाजाची भावना न दुखवता आरक्षणाबाबतीत योग्य मार्गदर्शन केले.
    एक भाकरी असेल तर सर्वांनी वाटून खावी

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 3 дні тому

    सराटी वारकरी यांनी माढा मार्गे शेटफळ पंढरपूर प़वास करीत येऊन माढा येथील विठ्ठल मंदीर दर्शन घेऊन पुढे प़वास करावा आम्ही आमचे गावी मी शरद भांगै स्वागतासाठी सज्ज आहे

  • @spg7623
    @spg7623 3 дні тому +1

    3 मिनिटात.,.... संपवून टाकणार, पाटील काही बोलले नाही. माउलीला पटेल का.

  • @user-uu1hh4yp5b
    @user-uu1hh4yp5b 3 дні тому

    खर ताई खर बोलला

  • @shantarampawar543
    @shantarampawar543 3 дні тому +1

    दिशाहीन समाज

  • @harshaldeshmukh4276
    @harshaldeshmukh4276 3 дні тому

    Ek maratha lakh maratha ❤

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 3 дні тому +1

    भावांनो तूमचा च गावात विठ्ठल आहे तूम्ही भागेवान आहेत

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 3 дні тому

    जय हरी

  • @ananddaptare6619
    @ananddaptare6619 3 дні тому

    जय हरी माऊली ❤

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 3 дні тому +2

    कोण,महणत,आदोंलन,फरफटल,मराठे,तयार,आहे,ओ,ब,सिपण,आमहीच,

  • @pundliksusundre9901
    @pundliksusundre9901 3 дні тому

    खुप छान ताई

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r 3 дні тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 3 дні тому

    जय रामकृष्ण हरी

  • @nivrattisable6452
    @nivrattisable6452 3 дні тому

    समाजाची खरंच बाजू मांडली या ताईना

  • @user-ju6pt8ny6t
    @user-ju6pt8ny6t 2 дні тому

    जे जातीयवाद करतात तेच आरक्षण मागत आहे, याहून लाजिरवाणी गोष्ट आहे.

  • @ravikadam2324
    @ravikadam2324 3 дні тому

    आमची जमीन ठोक्यन दिली ,काही लोकांची नियत फीरली,आमच्या ताटातला घास ओढता म्हने,आरे ती जमीन आमचीच आहे ,आम्हाला पाहीजे ,तुमची नियत फीर ऊ देऊ नका,?एक मराठा कोटी मराठा,

  • @devidasmunjal5781
    @devidasmunjal5781 2 дні тому

    एक मराठा कोठी मराठा

  • @RajambarGadhekar
    @RajambarGadhekar День тому

    बाबा पांडुरंगाला एव्हड मागनि करा जरांगेला सद्बुद्धी दे ओबीसी मध्ये आरक्षण माघु नाही

  • @trimbakmore8562
    @trimbakmore8562 3 дні тому

    🚩🚩🚩🚩🚩

  • @dipakjagatap5085
    @dipakjagatap5085 3 дні тому

    Jay Hari mauli

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 3 дні тому +1

    संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील 288 स्वतंत्र लढा जिंकणार ❤ रामकृष्ण हरी ❤

  • @Giridharsudamravdudhate
    @Giridharsudamravdudhate 3 дні тому

    वा धन्य माऊली कौतुक करावं

  • @parimala1154
    @parimala1154 3 дні тому

    Jay dhibray Jay Jarsnge patil

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 дні тому +2

    अशीच एकी शेवटपर्यंत ठेवा, मराठा आरक्षण मिळेलच, जरांगे"पाटील निष्ठावान, सच्चा योद्धा, निस्वार्थी, स्वतःच्या कुटूंबाची पर्वा न करता समाजासाठी खंबीरपणे लढा उभारणारे मनोज जरांगे"पाटील यांच्यासोबत सर्व मराठा समाज एकञीत साथ देत आहे, देत राहणार

  • @tukaramsaruk5303
    @tukaramsaruk5303 2 дні тому

    Jara khar bola , Garib marathyala fact 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-jc3yg6rs5o
    @user-jc3yg6rs5o 2 дні тому +1

    Correct answer this question

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga6425 3 дні тому

    Pandurang Buddha ahay 🤠💦✍️

  • @a.s.4774
    @a.s.4774 3 дні тому +1

    ❤❤ ताई एक मराठा कोटी मराठा❤❤

  • @mohannaikwade3309
    @mohannaikwade3309 2 дні тому

    तुम्ही सर्व मराठा बांधव पाटलाच्या मागे खंबीरपणे उभा आहे तशीच ओबीसी बांधव सुद्धा हाके साहेबांच्या मागे खंबीर उभा आहे तुम्ही आता नादीला वयाचा प्रयत्नच करू नका