Tumhi khup chan mahiti dili aahe Buldhana baddal. Mi proper Buldhana city madhe rahate hech maze gaon aahe. Pn mazya matee tumhi Deulgaon Raja baddal ajun thodi mahiti dyala havi hoti karan Deulgaon Raja ani Sindhkhed Raja City ani tithle lok khup changle aahet❤
"बुलडाणा"हे नाव इंग्रंजांनी"बुध्दठाणा"या शब्दाचा उच्चार करता येत नसल्यामुळे बुल+दाणा असा केल्यामुळेच बुध्द+ठाणा या शब्दाचा अपभ्रंश बुल+डाणा असा झाला तोडुन फोडून,गाडून,लपवुन, अतिक्रमण करुन रुपांतरीत केलेल्या प्राचीन अवशेषांचे किंवा प्राचीन स्थळांचे निरिक्षण केल्यास अतिश्रमाने तयार केलेली पाषाणातील दगडांची कोरीव सुंदर शिल्पसंरचना फक्त प्राचीन बौध्दस्थळां मध्येच आढळते ! बुध्द+ठाणा,« भिल्ल+ठाणा चे बुल+डाणा असे झाले कारण जगप्रसिध्द,विश्वधरोवर अजिंठा,वेरुळ बौध्दलेण्या,जगप्रसिध्द लोणार सरोवर परिसरातील बौध्दस्थळे, संग्रामपुर बुध्दस्थळे,बुध्दनेश्वर बुध्दस्थळे अशा लाखो बौध्द स्थळांमुळे तसेच राजमाता जीजाई लखोजीराजे जाधव यांचे माहेर सिंदखेड राजा राजवाडा तसेच त्या परिसरातील प्राचीन बौध्दस्थळे तसेच शिवाजीराजांच्या 8 व्या पत्नी गुणवंताबाई इंगळे,डोंगरखंडाळा,चिखली,बुलडाणा नागपुर विदर्भ हा प्रदेश मारुन मरणारे पण न हटणारे महाहठ्ठी,मरहठ्ठी=मराठी महारठ्ठ महार+राष्ट्र के नाथ,नाग,नाक,नाईक नग,नाग=🐘💪☸️नागवंशी(नागरुपी शिल्प मे बुध्द की रक्षा करते हुए दिखाया है ) महार+थी,महार+क्षक स्वराज्याचे विश्वासु शुरवीर मराठ मोळे=मराठी मावळे यांचा फार मोठा विस्तीर्ण प्रदेश महान मौर्य सम्राटांच्या जंम्बुद्विप साम्राज्यातील बौध्दांचे फार मोठे महत्वाचे केंद्रस्थान होते येथील छळ कपटांपासुन अनभिज्ञ भोळे भाळे,कुशल,मेहनती,शुरवीर,विश्वासु समृध्द साम्राज्याचे नागवंशी पुर्वीचे बौध्द आजचे sc,st,obc बहुजन बांधव वीरांनी बौध्द स्थळांचे व भिक्कूंचे विदेशी पडित,परजीवी चोरांपासून संरक्षण केले होते,जे आजही देशरक्षण,शेती,मजुरी, कलाकौशल्य,बांधकामासारखी अतिश्रमाची कामे करतात एकतेने रहतात तसेच त्यांची आडनावे,रितीरिवाज,राहणीमान,शरिर रचना बोलीभाषा वगैरे मध्ये बरेच साम्य आहे ! बुलडाणा येथे इंग्रजांची"सुवर्णा ट्रांन्सपोर्ट नावाची कंपनी होती ! इंग्रज आजही "बुध्द+ठाणा"ह्या शब्दाचा उच्चार "बुलदाणा"असाच करतात ! अरहंत महादेव धम्म धम्म बोलेनाथ सिव नागमुनी बुध्द ! जयभिम !! जयशिवराय !!! स्वराज्य रक्षक,रयतेचे राजा ! जय बुध्दभुषण,धम्मवीर संभाराजे !! जय महाराष्ट्र ! जय संविधान !! जयभारत !! ☸️🏹⛳⚖️✍️📘🇮🇳✊🚀🛰🌏🛸
खूप छान माहिती पण काही अजून 1 खामगाव ची अंबादेवी (मोठीदेवी) 2 अजिंठा लेणी बुलढाणा जवळ 3 सप्तऋषी पण आहे बुलढाणा मध्ये सप्तऋषी चे सात ठिकाणे Please updated if possible.....
दादा नमस्कार आणखि मेहेकर येथे श्री चक्रधर स्वामि चे मंदिर आहे हे ठिकाणावर 12व्या शतकातलि माहिति आहे तसेच शेदुरजन हे गांवांचे ठिकाण ईतिहासा व मंदिर श्रीकूष्णाचे आहे जुने आहे नमस्कार
छान आहे पण यात मेहुणा राजा येतील संत चोखमेळा ते add करा संत चोखा हे मेहुणा राजा येते यांचा जन्म झाला आहे यात खूप जून गाव आहे मेहुणा राजा मदे जुना वेशी बेतील राजे चा काळातील मेहुणा राजा हे गाव खूप ऐतिहािक आहे अवश भेट धाय आणि भगवान बुद्ध चे विहार add करा छान वाटेल 🙏
बुलढाणा वरून सैलानी बाबा ला कसं काय जायचं ही माहिती सांगितली तर बर होईल आणि तिथे काही राहण्याची वगैरे सोय आहे का दुसरं जेवणाची वगैरे सोय आहे का हे पण माहिती जर आपण द्यावी किती लांब आहे सैलानी बाबाचा दर्गा सांगितलं तर फार बरं होईल धन्यवाद
Tumhi khup chan mahiti dili aahe Buldhana baddal.
Mi proper Buldhana city madhe rahate hech maze gaon aahe.
Pn mazya matee tumhi Deulgaon Raja baddal ajun thodi mahiti dyala havi hoti karan Deulgaon Raja ani Sindhkhed Raja City ani tithle lok khup changle aahet❤
मला गर्व आहे माझा जिल्हा बुलडाणा आहे...कारण सिंदखेड राजामधे राजमाता जिजाऊँचा जन्म झालेला आहे..जय जिजाऊ जय शिवराय जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏
"बुलडाणा"हे नाव इंग्रंजांनी"बुध्दठाणा"या शब्दाचा उच्चार करता येत नसल्यामुळे बुल+दाणा असा केल्यामुळेच बुध्द+ठाणा या शब्दाचा अपभ्रंश बुल+डाणा असा झाला तोडुन फोडून,गाडून,लपवुन, अतिक्रमण करुन रुपांतरीत केलेल्या प्राचीन अवशेषांचे किंवा प्राचीन स्थळांचे निरिक्षण केल्यास अतिश्रमाने तयार केलेली पाषाणातील दगडांची कोरीव सुंदर शिल्पसंरचना फक्त प्राचीन बौध्दस्थळां मध्येच आढळते !
बुध्द+ठाणा,« भिल्ल+ठाणा चे बुल+डाणा असे झाले कारण जगप्रसिध्द,विश्वधरोवर अजिंठा,वेरुळ बौध्दलेण्या,जगप्रसिध्द लोणार सरोवर परिसरातील बौध्दस्थळे, संग्रामपुर बुध्दस्थळे,बुध्दनेश्वर बुध्दस्थळे अशा लाखो बौध्द स्थळांमुळे तसेच
राजमाता जीजाई लखोजीराजे जाधव यांचे माहेर सिंदखेड राजा राजवाडा तसेच त्या परिसरातील प्राचीन बौध्दस्थळे तसेच
शिवाजीराजांच्या 8 व्या पत्नी गुणवंताबाई इंगळे,डोंगरखंडाळा,चिखली,बुलडाणा नागपुर विदर्भ हा प्रदेश मारुन मरणारे पण न हटणारे महाहठ्ठी,मरहठ्ठी=मराठी महारठ्ठ महार+राष्ट्र के नाथ,नाग,नाक,नाईक नग,नाग=🐘💪☸️नागवंशी(नागरुपी शिल्प मे बुध्द की रक्षा करते हुए दिखाया है ) महार+थी,महार+क्षक स्वराज्याचे विश्वासु शुरवीर मराठ मोळे=मराठी मावळे यांचा फार मोठा विस्तीर्ण प्रदेश महान मौर्य सम्राटांच्या जंम्बुद्विप साम्राज्यातील बौध्दांचे फार मोठे महत्वाचे केंद्रस्थान होते येथील छळ कपटांपासुन अनभिज्ञ भोळे भाळे,कुशल,मेहनती,शुरवीर,विश्वासु समृध्द साम्राज्याचे नागवंशी पुर्वीचे बौध्द आजचे sc,st,obc बहुजन बांधव वीरांनी बौध्द स्थळांचे व भिक्कूंचे विदेशी पडित,परजीवी चोरांपासून संरक्षण केले होते,जे आजही देशरक्षण,शेती,मजुरी, कलाकौशल्य,बांधकामासारखी अतिश्रमाची कामे करतात एकतेने रहतात तसेच त्यांची आडनावे,रितीरिवाज,राहणीमान,शरिर रचना बोलीभाषा वगैरे मध्ये बरेच साम्य आहे !
बुलडाणा येथे इंग्रजांची"सुवर्णा ट्रांन्सपोर्ट नावाची कंपनी होती !
इंग्रज आजही "बुध्द+ठाणा"ह्या शब्दाचा उच्चार "बुलदाणा"असाच करतात !
अरहंत महादेव धम्म धम्म बोलेनाथ सिव नागमुनी बुध्द ! जयभिम !! जयशिवराय !!! स्वराज्य रक्षक,रयतेचे राजा !
जय बुध्दभुषण,धम्मवीर संभाराजे !!
जय महाराष्ट्र ! जय संविधान !! जयभारत !!
☸️🏹⛳⚖️✍️📘🇮🇳✊🚀🛰🌏🛸
@@sanjayjadhav3981 खूप महत्वाची माहिती दिल्याबद्दल आपले शतशा आभार. ..
@@sanjayjadhav3981❤
बुलढाना जिल्हा पर्यटन माहीती जिजाऊ माहेर सिंदखेड राजा धन्या झाला सर्व आपला जिल्हा जय महारष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय,
गण गण गणात बोते .
बुलढाणा खूप छान जिल्हा
SUPERB EXPALIN ALL PART COVERED WITHIN SHORT TIME. KNOWLEDGBLE THANKK YOU DEAR ALL OF YOU
Love Buldana ❤️❤️❤️❤️
1 नं माहिती दिली
अप्रतिम माहिती दिली ,प्रत्येक जिल्ह्याची माहिती आमच्या पर्यंत पोहचवता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
आम्ही लोणार सरोवर चे खूप छान माहिती दिली सर....
Abhyasat khup upyogat yeil ashi mahiti diliy sir thank you
One 1no information Thank you so much for that proud to be Maharashtrian🙏🙏🙏
साखरखेर्डा राहला सर ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे
Khup chan 💯🙏
Best for me first time i saw information about indian state from brazil
Opp00tyttuyr
Bulldhana zhilya chi mahiti khup Chan thank you so much 🙏🙏👌👌🌹🌹
Aamcha jilha.... Nice information sir.
खुपच छान माहिती सांगितली आहे सर धन्यवाद🙏💓सिंदखेड राजा
Super hitt Boss....😀😀😀
सैलानी क्यों छोड़ दिया भाई यहां पर तो बहुत बड़ा मेला लगता है
नागझरी, जामोद, शहापूर, पळशी सुपो, सुनगाव, काटेल, पिंपळगाव देवी, तसेच रेल्वे मार्ग, कंचनीचा महाल
No 1 channel 👍⭐👌
खूप छान माहिती व सादरीकरण
Amchy pn gavat puratan mandir ahe sakegaon sarkhech satgaon bhusari la
You have given very good information about tourist and religious places of buldhan district
सातगाव भुसारी येथील हेमाडपंथी मंदिर याची माहिती यात समाविष्ट करा ....बाकी आपला व्हिडिओ खूप छान माहितीने परिपूर्ण आहे
प्रत्येक जिल्ह्यातील संपूर्ण माहिती दिली धन्यवाद
Salam walekum buldana kar lost of love
खूपच सुंदर...
1 सुचवावस वाटतं..अध्यात्मिक माहिती सोबतच ऐतिहासिक माहिती details मध्ये सांगितल तर अती सुंदर❤️
Chan mahiti aahe dada
Thank you so much
Shazia salam walekum mera yek kam krogi
Khup Chan information ahe😘😘😘😘😍😍😍😍 khrch....
What great work you have done best of luck for your future journey
सुंदर माहिती
Khup chaan mahiti ahe .
धन्यवाद मॅडम
@@MaharashtraHeritage बाकीच्या कमेंट वरही उत्तर देण्यात यावे अध्यक्ष महोदय
Khup Chan mahiti mi amdapur
उंद्री पासून 9k m अंतरावर karwand गाव आहे या ठिकाणी june बुरुज व mandir ahe
Good
बुलढाणा 😘😍😍😍😍
khup chan mahiti milali
खुप छान दादा
अप्रतिम माहिती ..
टिव्हीवर सुध्दा बुध्द विहार गारडगाव वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. किती थेट प्रक्षेपण करण्यात आले आहे
I love my budhana.
खूप छान माहिती
खुप छान माहिती दिली दादा मि नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथे राहतो
Wari Hanuman addition is essential
I am from Malkapur , Buldhana🙏
Nice video great knowledge thanks a lot of you
Proud I am buldhanekar
Chan mahiti mH 28 buldhana kar😍😘✌👌
जय बुलढाणा बाबा की जय
Maharashtra Heritage
तुम्ही हनुमान सागर प्रकल्प(वारी), जिगाव प्रकल्प, सुपो महाराज संस्थान पळशी सुपो
ह्या महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या आहेत.
Jigaon prakalpa thikani aitihasik June boudh stup sapdale tya baddal mahiti gola karun lokanna mahiti dya
Malkapur madhil Dhupeshwar..nhi sangitl tumhi
I wanna visit buldhana❤
मस्त💓
Beautiful Place
खूपच छान 🙏🏻
खूप छान माहिती
पण काही अजून
1 खामगाव ची अंबादेवी (मोठीदेवी)
2 अजिंठा लेणी बुलढाणा जवळ
3 सप्तऋषी पण आहे बुलढाणा मध्ये
सप्तऋषी चे सात ठिकाणे
Please updated if possible.....
Ho Bhau
अप्रतिम
Love buldhana ❤️😍♥️
i feelproud that i live in buldana❤
Supper number 1
खूप छान माहिती दिली दादा बुलढाणा
मी पण बुलढाणा जिल्हा जळगाव जामोद तालुका चा आहे
तुमची आवाज पण खूप छान
सगळ्यात महत्तवाचं
पळशी सुपो येतील सुपोजी महाराज संस्थान सोडले यांनी
Nice video
दादा नमस्कार
आणखि मेहेकर येथे श्री चक्रधर स्वामि चे मंदिर आहे हे ठिकाणावर 12व्या शतकातलि माहिति आहे
तसेच शेदुरजन हे गांवांचे ठिकाण ईतिहासा व मंदिर श्रीकूष्णाचे आहे जुने आहे
नमस्कार
I am from Malkapur
Very good
I love Buldhana 🥰😍
I love my buldhana city 😍
Dada khup chan ahe mi bagitale ahe tumhi je je thal dakhavle kahi baki he fakt ani last la tumhi jithe bolle te ajintha leni as vatal mala
Jay shree krishna
सुंदर
Beautiful place ❤❤
चांगली माहिती, शेवट थोडा fast झाला
❤❤ love you Buldhana ❤❤
MH 28🥰🥰🥰
Hi
I love Buldhana ❤
Very good information
Kharach
I am from..sindkhed raja 🥰
Matergaon सोडले राव तुम्ही
1 नंबर गाव आहे येकदा बघा😜😜😜🤪🤪
Bhau Dudha yete mardadi mata mandir pan khup bharii aahe
छान आहे पण यात मेहुणा राजा येतील संत चोखमेळा ते add करा संत चोखा हे मेहुणा राजा येते यांचा जन्म झाला आहे यात खूप जून गाव आहे
मेहुणा राजा मदे जुना वेशी बेतील राजे चा काळातील मेहुणा राजा हे गाव खूप ऐतिहािक आहे अवश भेट धाय
आणि भगवान बुद्ध चे विहार add करा छान वाटेल 🙏
Outstanding... Video... Great... Congratulations...Best of Luck for Future..
Nice sir
खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद 🙏🙏बुलढाणा जिल्हा बाबत. मी बुलढाणा जिल्हा चिखली या तालुक्यातील राहतो🙏🙏
Nice job bro...i m frm buldhana mh28👍
I am from malkapur😍😘😘
mi pan
Max Drone Shoot maze ahet
Thank u fr using in it
Maza jilhaa ja jau ch maher ghar..sindhkhed raja ahe..
Super 👌👌👌
Painganga suddha aahe
देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपुर्णा जलाशय हा देखील विडिओ मध्ये पाहिजे असता.
sameer shaikh पेनगंगानदीआहे
साहेब मलकापुर तालुक्यातील धुपेश्वर महादेव मंदिर पण राहिले दाखवायचे
Ho brobr bolle tumhi
Bhau tumchi vice mast aahe
Sir gondia mh 35 var bnva video
बीड जिल्ह्यातील माहिती पट बनवा 👍👍
मेहकर तालुक्यातील कंचनीचा महाल, पेनटाकळी प्रकल्प राहिला साहेब.
सर तुम्ही या विडिओ मधे राजे लखुजीराव जाधव यांनी स्थापन केलेले कामक्षा देवी किनगाव राजा येथील मंदिर नाही दाखवले तालुका सिंदखेडराजा
Hi bhAva mi pan k.rajyachi ahe
Very nice👍👏👏
बुलढाणाकर आहोत आम्ही
Sapta wrishi visarle rao tumhi,aani Sitaa nani devstan pan ,Vishivi pan .
I am also from Buldhana district in मेहकर तालुका
Maza gav Shegaon pasun 6 kilomiter dur Janori ahe
बुलढाणा वरून सैलानी बाबा ला कसं काय जायचं ही माहिती सांगितली तर बर होईल आणि तिथे काही राहण्याची वगैरे सोय आहे का दुसरं जेवणाची वगैरे सोय आहे का हे पण माहिती जर आपण द्यावी किती लांब आहे सैलानी बाबाचा दर्गा सांगितलं तर फार बरं होईल धन्यवाद
best buldhana
khamgaon is best