EP 427 जळगाव कुसुंबा - दुहेरी हत्याकांड / चार दिवसात उलगडले रहस्य by dsd marathi story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 72

  • @pratikshapatil2521
    @pratikshapatil2521 2 роки тому

    बापरे किती नालायक लोक आहेत या जगात

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 2 роки тому +1

    Polisanchi changli kamgiri .slam polis .

  • @potrickkhalil2449
    @potrickkhalil2449 2 роки тому

    Saheb tumhi aapla mic zara war sarkava mhange awa changla yeyil

  • @potrickkhalil2449
    @potrickkhalil2449 2 роки тому

    Second button jawal mic lavava pls

  • @umeshbaviskar6881
    @umeshbaviskar6881 3 роки тому +12

    ही स्टोरी माझ्या घरा जवळची आहे..

  • @alkajawale2011
    @alkajawale2011 3 роки тому +4

    पैशाची लालूच खूप वाईट असते सर

  • @ganeshkalandar74
    @ganeshkalandar74 3 роки тому +4

    Super

    • @sambhajimore1552
      @sambhajimore1552 3 роки тому

      अभिनंदन आपन जी माहिती दिली। ऐकुन वाईट वाटले। पोलिस सांचे अभिनंदन

  • @vinitapawar7304
    @vinitapawar7304 3 роки тому +6

    Sir murlidhar यांच्या mrut देहा जवळ् एका ladies चि chappal sapdli होती पन् अरुणा बाई तर् terrace वर् gelyaach नहित अस तुम्ही सांगितले ती तर् खाली च् बसलेली होती mg tichi chappal वर् kashi काय गेली 🧐

    • @vinitapawar7304
      @vinitapawar7304 3 роки тому +2

      Ani plzz राग yeu देऊ नका चुका kadhaycha maza हेतू नाही पन् मी रोज tumche videos baghte आणि खुप लक्ष पूर्वक yeikte म्हणून् असे प्रश्न padtat 🙏🏻

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 3 роки тому +7

    खूप छान माहिती दिली..

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 3 роки тому +6

    अति आशामुळे पाटील कुटूंबाचा जीव गेला .

    • @shahajibhandavale1748
      @shahajibhandavale1748 3 роки тому +2

      10%व्यजने पेमेंट देणारी ही बाई नालायक बाई होती तिचा खून केला मला बर वाटल,

  • @bhatusonawne3161
    @bhatusonawne3161 3 роки тому +2

    B.Sonawane
    पैसा करी जीवाचा घात

  • @sharadsonawane5543
    @sharadsonawane5543 3 роки тому +12

    दत्ता सर नमस्कार माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुमच्याकडे वेळ नसेल तरी तुम्ही सर्वांच्या कमेंट वरती जरा लक्ष ठेवा आणि शक्य असल्यास एक व्हिडीओ आपल्या भारतीय कायद्या वरती बनवा म्हणजे काही लोकांना कळेल की कायदा चुकीचा आहे की चालवणारे चुकीचे आहे आपल्या D. S. D. चॅनेलवर कमेंट स्वरूपात काल रात्री बराच गोंधळ चालला होता आपल्याला फक्त स्टोरी वरती कमेंट करायची आहे कायद्या वरती नाही की कुठल्याही महापुरुषांवरती नाही हे प्रत्येकानी लक्षात ठेवा

  • @P.S.G.1137
    @P.S.G.1137 3 роки тому +13

    व्याजाने पैसे देणं चुकीचं च पण....घेणाऱ्याने विचार करावा की आपण पैसे घेतोय पण व्याज परवडेल का आणि वेळेवर देणं होईल का ??? गरज असते तेंव्हा लोक सांगतात व्याजाने भेटले तरी चालेल पण आता खूप गरज आहे मग द्यायच्या वेळेस का जीवावर यायला पाहिजे...कोणाचा जीव घ्यायचा कोणाला काही हक्क नाही खूप चुकीचं घडलं 😒😒 ह्याणा फाशी च व्हायला पाहिजे !!!

    • @chhayakshatriya743
      @chhayakshatriya743 3 роки тому +1

      Best

    • @pratikbakane3583
      @pratikbakane3583 3 роки тому +1

      Wasudev Vitthal Bakane rahanar Nagpur chi murder Supari dene aahe
      koni ghet asel tr watspp number reply kara comment khali
      Ghari Jaun murder karaw Lagel 50 Hajar Rupay denar me

    • @surekhapatil7014
      @surekhapatil7014 3 роки тому +6

      @@pratikbakane3583 dsd.baghun hech shikla kay ?

    • @pratikbakane3583
      @pratikbakane3583 3 роки тому +2

      @@surekhapatil7014 50 Hajar det aahe na me phukat thodi sangto aahe

    • @indian-n1b
      @indian-n1b 3 роки тому +1

      @@pratikbakane3583 बापाला मारणार का???? 50हजर् तर 1तार्खेच घेईल वकील

  • @santoshgurav3575
    @santoshgurav3575 3 роки тому

    Chan

  • @sunilmonde9851
    @sunilmonde9851 3 роки тому

    SIR TUMCHA CHEHRA DAKHAVNYA PESHA CRIAMCEHE PHOTO DAKHAVANA

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 3 роки тому +5

    असे कितीतरी घटना सांगा असे घटना घडणारच असे स्टोरी अजून बघत नसतील सर्व दूर पोहोचेल असे कायतरी स्टोरी बनवा

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 3 роки тому

    अती लोभ हव्यास पापाचा व तळतळीचा पैसा मीळवला की तेची फळे पन ही आसीस गोड मीळतात

  • @ishwarpatil1901
    @ishwarpatil1901 3 роки тому +1

    जळगाव पोलिस ला सलाम

  • @pedhake5572
    @pedhake5572 3 роки тому

    CiI

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 3 роки тому +3

    चहा चे कप यावरून सुद्धा खुनी सापडतात अशा भरपूर घटना घडल्यात (साहजिकच खुनी ओळखीचा किंवा जवळचा असतो हे पोलिसांना माहित padte)

  • @mast5485
    @mast5485 3 роки тому +1

    Mast stori

  • @dnyaneshwardhanagar9104
    @dnyaneshwardhanagar9104 3 роки тому +4

    जळगावच्या पोलिसांनी त्यांची ताकद दाखवून दिली

  • @imranian1654
    @imranian1654 3 роки тому

    Nice

  • @mahendragaikwad4081
    @mahendragaikwad4081 3 роки тому +5

    Deshmuk Saheb aaj topi Nahi ... 😎😎😎

  • @santoshgangurde8244
    @santoshgangurde8244 3 роки тому +1

    nice video

  • @chandanilkhan9273
    @chandanilkhan9273 3 роки тому +2

    Khup chan story

  • @SureshKadam
    @SureshKadam 3 роки тому +2

    आजच्या जळगाव आवृत्तीला आहे हे प्रकरण ..पण विस्तृत नाही!

  • @gulabsapkal9259
    @gulabsapkal9259 3 роки тому +6

    नमस्कार डी. एस. डी. साहेब..

  • @AK-gi8qt
    @AK-gi8qt 3 роки тому +1

    Nice story

  • @madhurane7212
    @madhurane7212 3 роки тому +3

    Photo khali nav asave samjayla sope hoil

  • @SatishPatil-zf5hl
    @SatishPatil-zf5hl 3 роки тому

    वेले ता.चोपडा

  • @akshaykadam1349
    @akshaykadam1349 3 роки тому +4

    Khatrnak 🔥

  • @ganeshsanmukhe1569
    @ganeshsanmukhe1569 3 роки тому +3

    👌👌👌👌🌷🌷

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 3 роки тому +2

    मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार

  • @johnkumar8400
    @johnkumar8400 3 роки тому +2

    Chanakya neeti please.

  • @pravinranpise4414
    @pravinranpise4414 3 роки тому +5

    आपण माहीती तर खुपच छान देता , पण चप्पल वर कशी गेली आणि तो तीसरा आतमद्ये कोठून आला .येताना जाताना कोणी पाहील नाही का?

  • @gajananchandanse8087
    @gajananchandanse8087 3 роки тому +5

    Addveket la pati Dr ni marle Jamner jalgav hi Storey saga

  • @rajadakmol8576
    @rajadakmol8576 3 роки тому +4

    साहेब जळगाव मधील भा दली हत्याकांड

    • @dnyaneshwardhanagar9104
      @dnyaneshwardhanagar9104 3 роки тому +1

      खरंच साहेब मला देखील बादली हत्याकांडाबद्दल जाणून घ्यायचं होतं

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 роки тому +2

    लेडीज चप्पल सापडली तीच के रहस्य?.....मुलीने 8/9 वाजता फोन केला होता आणि हत्त्या 10 नंतर झाली ...मग फोन का उचलला नाही?

    • @sureshsawant6916
      @sureshsawant6916 3 роки тому +1

      चप्पलचा काय उलगडा?

  • @rameshborade1106
    @rameshborade1106 3 роки тому

    Datta Sonwane Saheb, mazi Pahili PrTikrya aahe , jast Paishchy hvas tyamule khun zala aahe story chhan Sagatat dhnwad

  • @sureshpathare9317
    @sureshpathare9317 3 роки тому +2

    Sir kaydyavishye akhada video nakki taka Karan kal Jara vatavaran taple hote

  • @sandipkasar8853
    @sandipkasar8853 3 роки тому +2

    Saheb namskar

    • @bajiraodevkar9559
      @bajiraodevkar9559 3 роки тому

      तुमच्या चानेललाचा पुर्वी सारखा आवाज मोठा ठेवा आमच्या सारखे वयोवृद्ध याना आवाजाची क्षमता कमी असल्यामुळे तो आनंद आमी घेऊ शकत नाही

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 3 роки тому +3

    Vajachya paishane jiv odhawala, janyachi shakyata asi asate

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 3 роки тому +1

    चहा चे कप किती यांच्यावरून खुनी किती लक्षात येतय