ती मराठ्यांची आई नाही का ? | Sushil Kulkarni | Analyser | Ajay Maharaj Baraskar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 480

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 12 годин тому +200

    सुपारी बहाद्दर जरांगेला पवारसाहेबांकडून सुपारी..?

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 9 годин тому

      त्यांना सुखाचे मरण पण येणार नाही.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 9 годин тому +3

      जरांगे हे टपोरी व्यक्तिमत्त्व आहे.

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 3 години тому

      👍 अगदी बरोबर आहे 🙏

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 13 годин тому +236

    "आई कोणाचीही असो, तिचा सन्मान करावा!"या ओळी कवितेपुरत्याच आहेत का?
    आंदोलनाच्या नावाखाली चाललेल्या घटनांचा तीव्र निषेध!

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 13 годин тому +26

      काकांच्या शिकवणीत बायकांच महात्म्य शिकवल गेल नाहीये.

    • @rajeshotari3175
      @rajeshotari3175 12 годин тому +19

      ज्याने हल्ला केलंय त्यांना आई बहीण मुलगी ,,,,,,,चालते,मग हे काय,,,

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 12 годин тому +19

      ही शांतीप्रियांची जात आहे हे मराठे नक्कीच नसावेत

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 12 годин тому

      बेवड्या जरांग्याच्या चार कार्टी (पोरं) आता कॅमेरा समोर येऊन बोलतील का ?? बेवड्या जरांग्याच्या दोन पोरी फडणवीस साहेब , मोदी साहेब आणि शिंदे साहेबांवर खूप तोंड सुख घेत होत्या त्या आता कोणत्या बिळात लपून बसल्या आहेत ??

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 13 годин тому +257

    आपल्याच हिंदूंनी ह्यांना साथ देतात दुर्दैव आहे आपल्या हिंदूचे

    • @KishGs
      @KishGs 12 годин тому +3

      तुम्हाला

    • @pukhrajbrahmane5222
      @pukhrajbrahmane5222 12 годин тому +7

      सहमत

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k 11 годин тому +8

      घृणास्पद कृती,जयचंदी पिसाळ प्रवृत्ती,,,,

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 3 години тому

      👍 अगदी बरोबर आहे 🙏

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 13 годин тому +346

    मी मराठा आहे पण जरांगेचा जाहीर निषेध करतो.

    • @omsairam8251
      @omsairam8251 12 годин тому +31

      मी पण भाऊ लय बेन हाय ते

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 11 годин тому +26

      मी पण सहमत ❤

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 11 годин тому +26

      मी पण मराठा आहे आपल्याशी सहमत

    • @SomnathPandit-z1d
      @SomnathPandit-z1d 10 годин тому +17

      जाहीर निषेध करून काय उपयोग.... जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहचवली पाहिजे...... मुस्लिम भगवाधारी होउच शकत नाही....

    • @seema2695
      @seema2695 9 годин тому +14

      आपल्याशी सहमत, मी मराठा

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 12 годин тому +235

    महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्या लोकांना ताबडतोप जेल दाखवा .

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 13 годин тому +163

    जरू दादा चे 30% समर्थक ..मुस्लिम आहेत
    जरू भाई - मराठा 100% + मुस्लिम 100% ह्यांची मोट बांधून ..पवार ना देत आहे तसा प्लॅन करत आहे

    • @user-mh-23
      @user-mh-23 12 годин тому +10

      Ekdam barobar MAJHYA MANTALA BOLALAT

    • @seema2695
      @seema2695 9 годин тому

      मराठा १०० टक्के समर्थक नाहीत, सरसकट बोलू नका

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 9 годин тому +4

      शरद पवार सक्रीय आहेत तो पर्यंत असेच होत रहाणार. त्यांची बोलती बंद झाली पाहिजे.

    • @chagannamankar6638
      @chagannamankar6638 6 годин тому

      ,, पोलिसांनी पकडलेले हल्लेखोर खरोखरच मुस्लिम आहेत कां? याचा पण शहानिशा करावा

  • @VivekSusladkar
    @VivekSusladkar 7 годин тому +37

    हे आंदोलन 100% बारामती पुरस्कृत आहे

  • @shaileshkablhor19
    @shaileshkablhor19 13 годин тому +256

    जरांगेचा बंदोबस्त करायला पाहिजे मराठ्यांनो लवकरच

    • @manasijadhav2725
      @manasijadhav2725 12 годин тому +32

      ज्याने पाठविले शेवटी तोच जरांगे डोईजड झाल्यावर जरांगेचा बंदोबस्त करणारच🎉

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 12 годин тому +16

      राज्यात सरकार आहे की नाही असा प्रश्न पडत आहे

    • @omsairam8251
      @omsairam8251 12 годин тому +14

      त्याचा देव आपोआप बंदोबस्त करील

    • @virendradhawale1398
      @virendradhawale1398 12 годин тому

      आहे सरकार आहे आणि चांगले आहे ​@@pravinzanpure9750

    • @user-mh-23
      @user-mh-23 12 годин тому

      PAPACHA GHADA BHARAT ASATO​@@omsairam8251

  • @mangalnavhale2042
    @mangalnavhale2042 13 годин тому +171

    बाप रे! फारच भयानक आहे हे 😢 जरांगे नी वाटूळ करुन टाकलंय सगळं 😢

  • @niticonsultinvestigations
    @niticonsultinvestigations 13 годин тому +142

    जरा नंग्या आणि त्याच्या ऊर्जा स्थानामुळे महाराष्ट्रातील वातावरण खराब केलेय 😡😡😡

  • @hanmantraopatil2001
    @hanmantraopatil2001 9 годин тому +41

    सुशील जी खुप सविस्तर माहिती दिली, मुळात जरांगे पाटील याना आरक्षणाचे देणे घेणे नाही, राजकारण चालू आहे

  • @kanchanbhosale7304
    @kanchanbhosale7304 10 годин тому +36

    आता सगळ्या विरोधकांची थोबाडं बंद आहेत, जणू काही घडलेच नाही.

  • @Aaradhyachafale4639
    @Aaradhyachafale4639 12 годин тому +76

    MHV मराठी मीडिया मध्ये कुठेही बातमी नाही.. हेच जर उलट झालं असत तर आता पर्यन्त नुसता घिगाणा घातला असता......
    ..

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 12 годин тому

      विकले गेले आहे मराठा मीडिया

  • @VishnuKale-oe6xu
    @VishnuKale-oe6xu 13 годин тому +125

    सुशीलजी आंदोलन भलतीकडेच भरकटत आहे

    • @bharatpawar5593
      @bharatpawar5593 11 годин тому +4

      आंदोलन पुरता भरकटला होता आपल्याच साहेबांनी केंव्हाच भरकटला

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 годин тому +1

      या मारहाण करणार्या भडव्यांना कडक सजा द्या. जरांगेंनी याचा जाब द्यावा. ज्याने मारले त्याला लाथाने हाणा.

  • @santoshkolte6308
    @santoshkolte6308 8 годин тому +23

    बारामती प्रॉडक्ट्स च नवीन उत्पादन म्हणजे हे स्वयंघोषित सुपारीसम्राट

  • @DATB-j4o
    @DATB-j4o 12 годин тому +87

    महाराज असते तर यांचे डोळे काढले असते

  • @shankarwayadande1442
    @shankarwayadande1442 13 годин тому +97

    जानुन भगवा गळ्यात घालून कृत्य करण्याचा प्रयत्न केला आहे

  • @originalshivsainik-ssb374
    @originalshivsainik-ssb374 11 годин тому +32

    पुढची घोषणा.. एक मराठा, झाट मराठा 🧟‍♀️

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 11 годин тому +60

    अतिशय निंदनीय घटना, आई ही आई असती त्यातही ती वयोवृद्ध आहे आणि हे कृत्य कोणीही करू दे ते निषेधार्थ आहे.

  • @mukundmote2410
    @mukundmote2410 12 годин тому +78

    पहिल्या आठवड्यातच , पहिल्या वर्षी आंदोलन भरकटत गेलेले होते,ते पुन्हा दिशा रस्ता आणि दिशा दोन्ही चुकले

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar 11 годин тому +49

    हीच का शिवाजी महाराजांची शिकवण. पडद्यामागचा सूत्रधार वेगळा आहे.

  • @user-jaljangalvanaspati
    @user-jaljangalvanaspati 9 годин тому +12

    मी सुद्धा जरांगेचा जाहीर निषेध
    जरंगेचा मशिद मधला मुक्काम सिद्ध करतो या गोष्टी.

  • @lakshmikatare1842
    @lakshmikatare1842 11 годин тому +24

    छत्रपतीच्या काळात सुद्धा अशी मुस्लिम वंशाचे लोक राजांना त्रास देत होते

  • @SunitaLaghade
    @SunitaLaghade 10 годин тому +20

    जरांगेच्या पापाचा घडा भरत आला आहे.
    रावणाला जसा अहंकार झाला होता. तसाच जरांगेला अहंकार चढलाय. पापाचा घडा भरला की, माणूस आपोआपच उताणा होतो..!

  • @arundhanve8911
    @arundhanve8911 12 годин тому +38

    माझ्या भारतीय बांधवानो "" एक घोंघावत येत आहे , भयंकर आहे ,रात्र ......जागे व्हा .आपआपसात भांडू नका ही विनंती .

    • @radheshamkothekar1452
      @radheshamkothekar1452 3 години тому

      🙏 अगदी शंभर टक्के बरोबर आहे 👍

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 11 годин тому +27

    बारस्कर महाराज आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 10 годин тому +20

    जी व्यक्ती स्वतः च्या फायदा होत आहे म्हणून MIM बरोबर बोलणी करीत आहे त्यांच्या कडुन काय? अपेक्षा करणार.

  • @vishnubangar9307
    @vishnubangar9307 10 годин тому +19

    आई कुणाचीही असली तर तिची इज्जत करायला पाहिजे असं करायला लावणं.. जारांगे च नक्कीच चुकतंय

  • @ckpatekar
    @ckpatekar 11 годин тому +28

    अतिशय निंदनीय घटना .आई हात जोडतेय पहा मराठ्यांनो .तुमची पण माय आहे .झुंडशाही तयार झाली जरंग्याच्या आंदोलातून .हा छत्रपतींचा महाराष्ट्र ??

  • @maheshkumar25m86
    @maheshkumar25m86 12 годин тому +91

    शरद पवारांनी मराठा ओबीसी भांडण लावून मराठा मुस्लिम हा नवीन प्रयोग करून हिन्दू मध्ये खूप मोठी फूट पाडली आहे

    • @ashokrawka2364
      @ashokrawka2364 12 годин тому +13

      महाराष्ट्रत एनारी पुढ़िल वेल ही नक्कीच चिंताजनक आहे . विचार करा.

    • @shyamgalagali5162
      @shyamgalagali5162 10 годин тому +7

      Wskad te wakadach, he wants to capture power by hook or crook

    • @balasahebbachkar352
      @balasahebbachkar352 10 годин тому

      ​@@ashokrawka2364हिंदू नी जागे झाले पाहिजे

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 9 годин тому +5

      हे बरोबर आहे

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 8 годин тому +3

      ही सत्य परीस्थीती आहे

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS 12 годин тому +53

    सर
    जरांगेच मुसलमानांना पण आरक्षण हवं म्हणतात ना ऊमेदवारीसाठी किती मुस्लीम लोक आले होते जरांगेंकडे म्हणजेच आपलेच लोक त्याना पुढे आणतात मग असच होणार
    काही दिवसांनी त्याचंच राज्य येईल आणि त्याला हेच लोक जबाबदार असतील

  • @vamankarale860
    @vamankarale860 7 годин тому +7

    माझी वृद्ध माऊली तरण्या लोकांच्या पाया पडते,धन्य हो महाराष्ट्र शिवरायांचा.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 7 годин тому +1

      हा डाव रचणार्यांना वेळ आली की शिक्षा मिळेलच. मग जरांगे काय आणि शरद पवार काय काहीच करू शकणार नाहीत. कितीही पैसे ओतले तरी.

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 4 години тому +1

      @@medhatambat7258 भाऊ,आपण एकदम बरोबर बोलले. जरांगेच्या व शरद पवारच्या पिछवाड्यात रट्टे हाणायलाच पाहीजे,

  • @rajendrajadhav2646
    @rajendrajadhav2646 9 годин тому +14

    हा व्हिडीओ जरंगे ने पहिला तर तो म्हणेल हा आमचा माणूस नाही हेच सत्य आहे

  • @vinaykharche7577
    @vinaykharche7577 13 годин тому +234

    तुम्ही डोकं फोडून सांगीतलं तरी नाही सुधारणार

    • @lalingkar
      @lalingkar 11 годин тому +12

      अगदी खरंय. तुम्ही ओरडून ओरडून कितीही सांगितलं तरी काही फरक पडणार नाहीये.

    • @nayanasheth1238
      @nayanasheth1238 10 годин тому +4

      खर आहे

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 12 годин тому +55

    खर दिसतय हिंदूंची मत इतरत्र जाण्यासाठी अस काही कोणी करीत आहे का ? याची शंका येऊ
    लागलीय .
    हिंदूंनी एकत्र राहिलेच पाहिजे.सगळ्या जातीचे आपण हिंदू एकच आहोत.विचार व्हावा.

    • @KishGs
      @KishGs 12 годин тому +11

      जरांग्याची यालाफुस आहे त्याशिवाय असे घडणार नाही. पोलीस काय करत आहे पोलीसांनी कडक कारवाई करावी आणि व्हिडिओ व्हायरल करावा.

    • @pukhrajbrahmane5222
      @pukhrajbrahmane5222 9 годин тому +3

      सहमत

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 11 годин тому +14

    भरकटत आहे नव्हे तर एक मराठा लाख मराठा आंदोलनाचा ( जे पूर्णतः शांती प्रीय चालले होते ) नालयाकाने विचका करून टाकला 😮😮😢😢

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 12 годин тому +34

    वा , यानाच मर्द मराठे म्हणायचं ?

    • @ajitbhosale4045
      @ajitbhosale4045 8 годин тому

      Tya 2 muslim mansani je daaru piun kela tyanchya baddal kahi mhanna ahe ka apla ??
      Video purna baghitla ka apan ?

  • @ShripadVaidya-s6n
    @ShripadVaidya-s6n 12 годин тому +42

    अजून कुठे जाणार आहे हे आंदोलन आपणच आपल्या लोकांना दुर करतो आहोत का

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 13 годин тому +49

    महाभयंकर...

  • @sudhirrane2833
    @sudhirrane2833 12 годин тому +24

    सर,नुकतीच इम्तियाज जलील आणि जरांगे यांची भेट झाली आणि लगेच ही लाजिरवाणी घटना घडते यात नक्कीच काहीतरी शंकास्पद नाही का ???

    • @yogeshdivekar5527
      @yogeshdivekar5527 11 годин тому

      यांच्यावर एक व्हिडिओ बघितला..या दोघांची भेट म्हणजे खंडूजी खोपडे औरंगजेबाला मिळाला.

  • @ratnakarsapre9456
    @ratnakarsapre9456 12 годин тому +37

    ही वाटचाल फार धोकादायक वळण घेत आहे.

  • @maheshumate367
    @maheshumate367 11 годин тому +19

    जरांगे हा मराठा समाजाला मुस्लिमंचा दास बनवायला बघतोय

  • @ashwinibaravkar5585
    @ashwinibaravkar5585 13 годин тому +66

    जंरागे पाटिल शांतीप्रिय समाजाच्या बरोबर आहेत शांतता बैठकी अशा वारवार होणारच

  • @mandapawar2
    @mandapawar2 10 годин тому +9

    जरांगे एक नंबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे खंजीर खुपसत आहे

  • @rajumaharaj255
    @rajumaharaj255 9 годин тому +10

    जाहीर निषेध झालाच पाहिजे वयोवृद्ध माणसाला मारणे म्हणजे पापच आहे

  • @kishoreebhosale7842
    @kishoreebhosale7842 11 годин тому +13

    हा जरंगे आधीच बोलतो की मराठा आरक्षण नंतर मुस्लिम आरक्षणाचे नेते ते बनणार आहेत... म्हणुन हा मस्ती 😡😡😡

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 11 годин тому +34

    एकदम बरोबर बोललात सर तुम्ही हा जरांगे पाटील खूप घातकी आहे स्वार्थी आहे

  • @sudhakarkadam5717
    @sudhakarkadam5717 10 годин тому +23

    मी मराठा आहे आरशकन नको आर्थिक आरक्षण पाहिजे सर्व जाती नको भारतीय जात पाहिजे

  • @भगवानगोसावी
    @भगवानगोसावी 10 годин тому +12

    आजचा हा व्हीडिओ पाहून मन अतिशय उदविग्न झाले.

  • @jahilmadni
    @jahilmadni 10 годин тому +16

    साजिद शेख. जरंगूला लय पुळका हाय यांचा.

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 4 години тому +1

      @@jahilmadni साजीद शेखच्या अम्मीची.

  • @prabhakarpuri4516
    @prabhakarpuri4516 12 годин тому +73

    अतिशय गंभीर दुदैवी घटना ही मला
    वाटते.आपल्या माता भगिनींना अशा प्रकारे मारहाण करणं वेदनादायी आहे.
    या सर्व मारहाण करणाऱ्या ची सखोल चौकशी करावी.

  • @Chetanaaple
    @Chetanaaple 11 годин тому +9

    श्रद्धेय श्री बावस्कर महाराज यांना ठाण्यात संजय केळकर यांच्या जागेवर भाजपने आमदारकीच टिकीट देऊन बावस्करजी ना न्याय देवा. विधीमंडळात बावस्कर बरोबर जरांगे पाटलांना घेरतील.

  • @viveknaik8408
    @viveknaik8408 12 годин тому +19

    जरांगेना अजूनही कळत नाही आपलं कुठे चुकते. की ज्या मुळे आपला आपल्या भांडणाचा कुणीतरी दुसराच फायदा उचलतो. आणि आपल्यावर पछताप करायची पाळी येईल.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 12 годин тому

      त्यांना तुतारी फुंकत बसायचे आहे

  • @harshitazalani345
    @harshitazalani345 8 годин тому +8

    जयश्री राम ❤❤❤

  • @yogeshrasal947
    @yogeshrasal947 9 годин тому +5

    खूपच खालच्या थराला नेऊन ठेवलाय आपला महाराष्ट्र काही राजकारिणी लोकांनी आपले छत्रपतींचा महाराष्ट्र कसा होता दुसऱ्याच्या आई भाईंनीला आपली माता म्हणारा आपला राजा होता

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 11 годин тому +7

    या आंदोलकांना विचारशक्ती असती तर त्यांनी जरांगेना समर्थन दिले नसते

  • @shivajibhoite8074
    @shivajibhoite8074 13 годин тому +52

    मराठा कधी सुधारणार आहे काय.....

    • @shrirang68
      @shrirang68 13 годин тому +13

      Maratha sudharlelach ahe. Jarange chya barobar jastit jast 40-50000 castewadi party che karyakarte hindat astat. Pokal vasa ahe

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 годин тому +4

      ​@@shrirang68जरांगे सोबत फक्त मुस्लीम आहे व सोबत राष्ट्वादीचे काही कार्यकर्ते आहे व MIM चे काही लोकं आहेत. मराठे खुप समजदार आहेत. ते जरांगे सोबत कदापिही नाहीत.

  • @premsonawane313
    @premsonawane313 7 годин тому +4

    याच उत्तर दिल पाहिजे जारांगे नी तर खर काय कळेल आणि हे असेल तर निषेध

  • @sgteacher1964
    @sgteacher1964 6 годин тому +4

    खरे आहे सर. हे सर्व प्लानिंग करून चालले आहे.
    बंदोबस्त लवकरच व्हायला हवे.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 12 годин тому +20

    निवडणूका होईपर्यंत काय काय ऐकायला मिळणार आहे ?

  • @Sunil-uh8sm
    @Sunil-uh8sm 12 годин тому +19

    पत्रकारांचे कॅमेरे कुठे आहेत

  • @vasudeoagnihotri7524
    @vasudeoagnihotri7524 12 годин тому +42

    मी आरक्षणाचाच विरोधक आहे.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 12 годин тому +12

    जाति पाती मध्ये भांडणे न करता जनतेने याचा विचार करावा की आपण कोणाला मतदान करतो

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 6 годин тому +3

    कुणाचीही वृद्ध आई, वडील असो, असे घडु नये
    वाईट वाटते. खरे बोलले सुशीलजी 🙏

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 12 годин тому +11

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @PandurangKiranpure
    @PandurangKiranpure 12 годин тому +18

    छान विश्लेषण

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 13 годин тому +24

    🙏🙏🙏सर जाऊ द्या हो आपलेच आपले दुष्मन आहेत परक्याना काय बोलणार?गप बसावं लागणार आपल्यला 🙏

    • @ravindrabarhate5405
      @ravindrabarhate5405 10 годин тому +1

      @jay shree ram🙏🙏🙏

    • @vijaypunase6144
      @vijaypunase6144 8 годин тому +1

      शिवाजी महाराज आता जन्म घेणार नाही. प्रत्येक घरात एक शिवाजी महाराज असला पाहीजे. त्या आई बाबाला मारले तर आजु बाजु चे कुठे होते. अरे लाजा वाटु द्या शेजारच्यांना.

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 11 годин тому +10

    काय पण करा नी आम्हाला मागासलेले म्हणा इथपर्यंत ठीक आहे, पण गोल टोप्या तिथे काय करताहेत?

  • @abusanas6244
    @abusanas6244 9 годин тому +5

    जाहीर निषेध

  • @Dnyandeo.k
    @Dnyandeo.k 12 годин тому +10

    हे पूर्णपणे चुकीचेच आहे अशा लोकांवर गुन्हे दाखल करून याच्यावर कडक कारवाई करायलाच हवी यातून आपली निराशा व हातबलता दिसतेय अशा गोष्टीचे समर्थन सुज्ञ व्यक्ती कधीच करणार नाही व अशा गोष्टी करून काहीच साध्य नाही झाले तर समाजाचे नुकसानच होणार हे मात्र नक्कीच 🙏

  • @madhavijoshi9741
    @madhavijoshi9741 12 годин тому +15

    कठीणच आहे हे सर्व. आपण हे सर्व डोळे मिटून घेतले आहेत.

  • @manojnakti3710
    @manojnakti3710 9 годин тому +4

    शिवाजी महाराजांचा वेळेला पण खुप मराठे सरदार vatanasathi मुघल आणि आदिलशाही साठी हिंदूंना आणि महाराजांना कमी ञास दिलाय,हे त्यातीलच

  • @rameshchandrarathi6030
    @rameshchandrarathi6030 10 годин тому +5

    Jarange फक्त राजकारण करीत समाजमन कलुषित करीत आहे.

  • @gajananjoshi7566
    @gajananjoshi7566 12 годин тому +10

    जरांगे,जलील भेटले होते

  • @balasahebdeshmukh9934
    @balasahebdeshmukh9934 10 годин тому +9

    मीमराठा
    जरागे विरोधक

  • @udaybabar4881
    @udaybabar4881 8 годин тому +5

    Brobr ahe👍

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 12 годин тому +45

    झुंडशाही बंद झाली पाहिजेच.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 13 годин тому +18

    दारू पिऊन बोलतोय्

  • @sanjaygosavi920
    @sanjaygosavi920 6 годин тому +1

    यदी योगी राज होता तो इन्हे कब का ठोक दिया होता. वक्त बरबाद मत करो सिर्फ योगी राज लाओ. जयहिंद, वंदे मातरम्.

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 12 годин тому +6

    No comments. भीतीपोटी नाही तर दुर्लक्ष म्हणून.

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 13 годин тому +20

    Khupach bhayavah 😡

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 10 годин тому +5

    Dhanyawad-Namaskaar

  • @YogeshJoshi-zb2rc
    @YogeshJoshi-zb2rc 13 годин тому +11

    No surprise ..... It is started long back in 1996

  • @suchetadeshpande1805
    @suchetadeshpande1805 9 годин тому +2

    Jarange हे आता वाहवत चालले आहेत. त्यांना गरजे पेक्षा खूप महत्व देत आहेत. पैसे पुरवत आहेत राजकारणी लोक.

  • @vikasmarathe2036
    @vikasmarathe2036 11 годин тому +3

    ज्याच्या शिक्षणाची बोंब आहे, ज्याला कसलेही तारतम्य नाही अशा कडून कसली अपेक्षा करणार 😅

  • @sudhakarkadam5717
    @sudhakarkadam5717 10 годин тому +3

    जरांगेला शरद पवार व
    उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे

  • @DilipGhare-p7t
    @DilipGhare-p7t 7 годин тому +1

    या जरंगेला त्याची जागा दाखवायला पाहिजे

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 13 годин тому +21

    Wa re jarange
    Wa re Maratha neta aani tyache anuyae

    • @ShriHariGovind-q5u
      @ShriHariGovind-q5u 13 годин тому

      अरारारा! जरांग्याला संगिताताईनी लै धुतला, लै बेक्कार धुतला. जरा नाही पूरा नंगाच केला की राव.

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 13 годин тому +20

    समाजात काही आसे आहे तेढ लावने

  • @kalyanpalwade5716
    @kalyanpalwade5716 12 годин тому +28

    ही प्रवृत्ती... अतिरेकी पेक्षा पण वाईट आहे

  • @555Covid
    @555Covid 12 годин тому +17

    दुपटीहुन जास्त पगारवाढ झाल्याचा आनंद व्यक्त केलाय का? हे ही तपासण्याची आवश्यकता आहे.
    🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा

  • @akhileshwaman8902
    @akhileshwaman8902 12 годин тому +13

    मुस्लिम समर्थक हे मनोज जरंगे ह्यंच्या आंदोलनात मिसळले आहेत. सगळया मराठा लोकान्नी सावध वाह. 😑😑😑

  • @sunandamahajan8220
    @sunandamahajan8220 10 годин тому +1

    याला हिंदू विरोधी राजकीय नेते जबाबदार आहेत.

  • @vijaychinchane9052
    @vijaychinchane9052 10 годин тому +1

    विचारांचि लढाई विचाराने लढलि पाहिजे आसे व्रध माणसांना मार हान करणे हि संकृति नाही तर ति विकृति आहे

  • @deepaksapre8537
    @deepaksapre8537 12 годин тому +3

    नविन माणसाला गरबा खेळायला घेतात का? फक्त ओळख असलेल्यांना प्रवेश द्यावा.

  • @sandeeppatil8602
    @sandeeppatil8602 8 годин тому +1

    जाहिर निषेध

  • @advbhandekaromprakash2332
    @advbhandekaromprakash2332 11 годин тому +2

    20 nov 24 ला योग्य बटन दाबा
    सर्व ठीक होईल

  • @eknathkale483
    @eknathkale483 13 годин тому +6

    Ha anaya aahe

  • @meghashyamrane859
    @meghashyamrane859 6 годин тому +3

    बटेगा तो कटेगा.....

  • @LIKEA344
    @LIKEA344 10 годин тому +3

    Ata laj watat ahe maratha mhnun 😢