पिणु तुंगारची शास्रीय लावणी ऐकुन परसराम नाना घुसाळे यांनी दिले बक्षीस

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 27

  • @anilalgat6586
    @anilalgat6586 Рік тому +4

    या परशरामीला शिवाजीराव चव्हाण पाथर्डी कर यांचे साथ पाठीमागे पाहिजे होती छान वाटले असते. शास्त्रीय परशरामी फक्त नाशिक जिल्ह्यात शिवाजी चव्हाण यांची ऐकावी व संभाजीनगर जिल्ह्यात परशरामी फक्त महाराष्ट्रातील नामवंत जागरण गोंधळ पार्टी सौ मिराताई चंद्रकांत कावळे यांची परशरामी ऐकावी एकच नंबर गातात, पिनूभाऊ, तुंगार यांनी सोंगाड्या चे काम करतात त्या मानाने छान गायन केले. एकच नंबर

  • @nandubhoir8911
    @nandubhoir8911 Рік тому +5

    वा पिनु भाऊ दुसरे शिवाजी चव्हाण आहेत हे त्यांनी दाखवून दिले आहे जय मल्हार प्रसनन आई भगवती माता प़सन पुढील जागरनाचा ‌भाग सादर करावा

  • @santoshkhatekar3609
    @santoshkhatekar3609 Рік тому +1

    एकदम झकास पिनुभाऊ जय मल्हार

  • @ajaykapse4184
    @ajaykapse4184 Рік тому +1

    पिनु सीवाजि जव्हान पथ्रडि कर यानचे खास सोगड्या एकच नंबर पिनु

  • @ganeshbhadange1492
    @ganeshbhadange1492 Рік тому +1

    एक च नंबर पार्टी आहे

  • @ashokarote825
    @ashokarote825 Рік тому +1

    एकच नंबर आहे पिनुदादा

  • @SanjayKapate
    @SanjayKapate Рік тому +1

    पिनु भाऊ चा नाद नाय करायचा नाद खुळा

  • @balutakate4471
    @balutakate4471 Рік тому +1

    पिणु तुंगार आमच्या पिंपरीची शान आहे

  • @dattuwakchoure3801
    @dattuwakchoure3801 Рік тому +1

    पिनु तुंगार एक नंबर कलाकार

  • @mazamalhari3037
    @mazamalhari3037 Рік тому

    पिनू भाऊ एकच नंबर मल्हार मार्तंड मल्हार रशिया आशीर्वाद असू तुम्हाला एकच नंबर दादा आशिष कला राहू द्या

  • @chhagankamble8016
    @chhagankamble8016 Рік тому +1

    खूप छान वाद्य

  • @rajushind4565
    @rajushind4565 Рік тому

    🚩पिनू भाऊ लयभारी पण हा झीलकरी कुठून आणला 🙏🙏

  • @yogeshsonwane7987
    @yogeshsonwane7987 Рік тому +1

    पिनु भाऊ एक च नंबर 🙏🙏👌👌😀😀

  • @bhartishinde2877
    @bhartishinde2877 Рік тому +1

    Khup Chan h pinu bhau 👌🥰

  • @babanzolekar892
    @babanzolekar892 Рік тому +1

    Pinu tungar chhan kaakar ahe.

  • @arjunkangane9554
    @arjunkangane9554 Рік тому +2

    पिनू तू मधू कुटे चा खास कलाकार आहे भाऊ

  • @babasahebkorhale7354
    @babasahebkorhale7354 Рік тому +1

    Khup.chan.pinubhau

  • @manjaramvitekar2356
    @manjaramvitekar2356 Рік тому

    Lai,bhari,zilkari❤

  • @vishnukapadi3546
    @vishnukapadi3546 Рік тому +1

    Mast

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 Рік тому +1

    Verygood

  • @KiranJadhav-nl6mx
    @KiranJadhav-nl6mx Рік тому +1

    झिलकरि ऐकदम भगांर

  • @purushottamdakle3707
    @purushottamdakle3707 Рік тому +1

    हे खास आहे

  • @sukadev6862
    @sukadev6862 Рік тому

    झलकारी चागला घेउन जायचा

  • @vimaljadhav3822
    @vimaljadhav3822 Рік тому +1

    Mast

  • @sukadev6862
    @sukadev6862 Рік тому

    झलकारी चागला घेउन जायचा