Chak Chak Sonyacha - Official Video - Ankita Raut - Ganpati Song 2022 - Sumeet Music

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 січ 2025

КОМЕНТАРІ • 943

  • @rbcakes1127
    @rbcakes1127 4 місяці тому +15

    खूप सुंदर गाणं आहे बाप्पा आपल्या जवळ असल्याचा भास होतो हे गाण ऐकल की❤ गणपति बाप्पा मोरया 🙏💐✨

  • @onlykokankar7919
    @onlykokankar7919 День тому +1

    आतुरता 27 ऑगस्ट 2025 ची 😊😊❤❤

  • @ShitujaDorle-hx8hl
    @ShitujaDorle-hx8hl 5 місяців тому +144

    हे गाणं इतकं छान आहे की माझा 8 महिन्याच्या मुलाचं सगळ्यात आवडीच झालं आहे हे गाणं लाऊन दिलं की एक टक बगत बसतो कितीही रडत असला तरी हे गाणं लावलं की बगत शांत बसतो खूप छान गाणं आहे 😊❤
    गणपती बाप्पा मोरया

  • @ankitarautofficial
    @ankitarautofficial 2 роки тому +306

    सगळ्यांचे आभार ..🙏🏻🥰 comment करुन तुमच्या प्रतिक्रिया कळवताय त्याबद्दल ..

    • @cooking7095
      @cooking7095 2 роки тому +20

      Really good and fantastic performance and song ,too good dance

    • @akshaymhatre5382
      @akshaymhatre5382 2 роки тому +8

      You nailed it ❤️

    • @akashaykolekar8195
      @akashaykolekar8195 2 роки тому +3

      Br br आसूद्या

    • @kundanmathak134
      @kundanmathak134 2 роки тому +2

      I like your dance and song very very nice and Thank you your coming killa bander for this dance very nice didi 😍🤩

    • @ashwininikam6707
      @ashwininikam6707 2 роки тому +1

      Nice

  • @vasantbhise2429
    @vasantbhise2429 Рік тому +36

    अंकी चे हावभाव लय भारी........ उत्तरा केळकर यांच्या आवाजाला खरच 🙏🙏🙏🙏🙏

  • @vishalchaudhari87
    @vishalchaudhari87 2 роки тому +53

    वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
    निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

  • @DineshMukane-sw1fe
    @DineshMukane-sw1fe Рік тому +7

    Ha song tumhi डाऊनलोड करून theva मित्रांनो khupach सुंदर साँग आहे गणपती बापा मोरया🙏🙏

  • @kishoradawade2405
    @kishoradawade2405 2 роки тому +19

    मस्त सेटअप, ताईंची मस्त डान्स अन अकटिंग, एक नों कॉरिओग्राफी..ऑल मस्त👌👌 आवडलं आपल्याला

  • @KirtiPatil-et6sw
    @KirtiPatil-et6sw Рік тому +16

    हा जो गोड गाणी लिहला ते उरण कोप्रोलीची गावाची शान स्व.रत्नाकर गाताडी सर...तुम्हाला भावपुर्ण श्रद्धांजली

    • @Ashish-fr4vl
      @Ashish-fr4vl 6 місяців тому +1

      नवी मुंबई महानगरपालिका शाळेत होते का??

    • @sachingatadi9387
      @sachingatadi9387 4 місяці тому +1

      @@Ashish-fr4vlhoy… maze sakkhe kaka ahet te.. pan hya ganyachya description madhe Vegalya girkaracha ullekh kela ahe… Tyanch naav gayab karun takalay

    • @Ashish-fr4vl
      @Ashish-fr4vl 4 місяці тому

      @@sachingatadi9387 खूप चुकीचं आहे....त्यांचं नाव असायला पाहिजे होते... description मध्ये.

  • @महाराष्ट्रशाहीसांस्कृतिकवारसा

    मन प्रसन्न झाले
    बरेच दिवसांनी एक पारंपारिक कोळी गीताच्या माध्यमातून गीत ऐकताना मज्जा आली
    गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @Comedy_Hatke
    @Comedy_Hatke Рік тому +88

    वा खूप छान गान आहे... गान एकूण गणपती कधी येतील अस वाटतंय....😊❤

  • @sanjaymanjarekar114
    @sanjaymanjarekar114 4 місяці тому +58

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया आतुरता फक्त बाप्पाच्या आगमनाची 😊

  • @Kokancha_Suputra_Abhi
    @Kokancha_Suputra_Abhi Рік тому +42

    श्रवणीय नाही तर वेड लागेल इतकं गोड आहे आणि त्यात मी कोकणी.... शब्द नाहीयत❤❤

  • @akashsutar8415
    @akashsutar8415 2 роки тому +17

    मला तर खूप छान वाटल गान आणि खास म्हणजे उत्तरा केळकर ताई.. यांचा आवाज अजून किती तरुण आहे 😍😍 🙏🏻❤️❤️

  • @vikrampatil5290
    @vikrampatil5290 7 місяців тому +110

    आतुरता बाप्पाच्या आगमनाची ❤

  • @aksharadode3758
    @aksharadode3758 4 місяці тому +8

    Utara केळकर खरच खूप छान आवाज आहे तुमचा आजही आम्ही तुमचे गाणे माझंही पापा खूप ऐकतत

  • @rajeshraja8608
    @rajeshraja8608 6 місяців тому +212

    गणपती घरी आले की सर्वांच्या घरी वाजणारं गाणं, खुप सुंदर ❤

  • @sakshiunde3809
    @sakshiunde3809 4 місяці тому +2

    शब्द आणि सुमधुर संगीत यामुळे गाणे लय भारी वाटते ऐकायला 🎉🎉🎉

  • @MaheshMhatre-b9r
    @MaheshMhatre-b9r 4 місяці тому +25

    ह्याला बोलतात अस्सल सुरेख आवाज...उत्तरा जी ना लहानपणी खूप ऐकलाय आता त्यांच्या सुरेल आवाजात गाण ऐकून मन भरवून गेला !

  • @santoshdhuri4888
    @santoshdhuri4888 2 роки тому +8

    लहानपणा पासून उत्तरा केळकर ह्याची गीत ऐकत अलोय आवाज तसाच एवरग्रीन 👌

  • @priyankasongire2068
    @priyankasongire2068 Рік тому +8

    👌👌👌👌👌मस्त

  • @KRS1620
    @KRS1620 4 місяці тому

    ५०० वेळा एकले तरी मन भरत नाही.... सुंदर नृत्यांगना अंकिता राऊत... सुंदर डान्स... कायम आठवणीत राहणारी अंकिता... गोड आवाज उत्तरा केळकर.... सर्वांचं अभिनंदन ❤❤❤

  • @Yashchougale1210
    @Yashchougale1210 4 місяці тому +22

    या गाण्यातून गणपती बाप्पाचे आठवण तर येतेच पण या गाण्यासाठी सूर या सर्वांचा चांगला आहे की मन भरून येते

  • @amolmore7549
    @amolmore7549 Рік тому +25

    उत्तराताई यांनी खूप सुंदर गाणे गायले 🙏🙏आणि अंकिता राऊत यांचे नृत्य सादरीकरण खूप छान 😊😊👌👌👌

    • @devamali7275
      @devamali7275 4 місяці тому

      भभबस भम तो हे

  • @pranjalipawar4809
    @pranjalipawar4809 2 роки тому +41

    That line "Juri konachya mathyachi" ❤️ 01:12
    Fell in love with the singer 💞💞✨🤌🏻

  • @chandrashekharambure8272
    @chandrashekharambure8272 2 місяці тому +2

    Very nice madam so very sweet song 👌👍💯⭐🌹🥰🙏

  • @AtulYadav-np8wg
    @AtulYadav-np8wg Рік тому +50

    उत्तरा केळकरजींचा आवाज म्हणजे खूपच छान आहे..प्रत्येक गाणी त्यांची हृदयस्पर्शी असतात...आणि संगीत संयोजक पण मस्त आहे..❤खूप खूप अभिनंदन तुमच्या सर्व टीमचे🎉🙏🌺 गणपती बाप्पा मोरया 🌺🙏

  • @BhushanGulvi-y4p
    @BhushanGulvi-y4p 7 місяців тому +26

    ❤श्री गणेशाय नमः❤

  • @rajendragaikwad2218
    @rajendragaikwad2218 4 місяці тому +11

    गणपती बाप्पा मोरया श्री महागणपती नमः श्री सिद्धिविनायक महागणपती नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @vdk.2589
    @vdk.2589 4 місяці тому

    हे गाणं गणपतीमध्ये हमखास असतो. मी तर खूप वेळा repeat mode वर लाऊन ठेवतो.
    पण ह्यावेळी मी बघितले कि हे गाणे इतके सुंदर का आहे? कारण मी कधीच details मध्ये गेलोच नाही.
    उत्तरा ताई केळकर ह्यांचं आवाज...जो मेंदीच्या पानावरून सरळ आमच्या हृदयात जातो.
    ह्या गाण्याचे गीत छान लिहिले आहे. एक एक शब्द एकदम जवळचा वाटतो. संगीत एकदम वेगळे आहे. बाप्पाला एकदम मनात आणून सोडतो.
    ह्याच नृत्य खरंच संगीतामध्ये जणू एकजीव झाले आहे. त्यात अंकिताने हे सर्व छान सादर केले आहे. जणू काही तिने एक दिव्यच सादर केले. जराही काही अति प्रमाणात नाही होते. संगीत जसे एकदम सुखद तसेच सादरीकरण.
    खूप खूप धन्यवाद सुमित म्युझिकच. असे गाणे खरंच एक उत्तम उदाहरण आहे.

  • @shitalgolatkar1355
    @shitalgolatkar1355 5 місяців тому +4

    मी पण ह्याच गण्या वर नचंनार मला हे गाणं खूप आवडलं आणि
    महत्वाची गोषट ही आहे की मी पण
    कोकाणीच आहे😊😊😊😊

  • @BapuChavan-w5l
    @BapuChavan-w5l 4 місяці тому +1

    1ch number gane Ani dance khup sunder aahe 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @siddheshwarpatil5959
    @siddheshwarpatil5959 4 місяці тому +114

    2023 , 2024 मध्ये कोण ऐकतोय हा प्रश्न विचारू नका.....हे गाणं खूप छान आहे..अजरामर गाण आहे....जस पार्वतीच्या बाळा हे गाण आजही आपण ऐकतो...तसच हे पण गाण आहे....2060 आला तरी हेच वाजणार....❤

  • @ShrikantParit-m8v
    @ShrikantParit-m8v Місяць тому +2

    🙏🙏🙏👌👌👍👍💪💪

  • @Duke4943
    @Duke4943 4 місяці тому +2

    Ganesh chaturthi is incomplete without this song 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @rupeshborle3319
    @rupeshborle3319 Рік тому +4

    बाप्पा तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत..❤❤❤❤

  • @yogeshshevate8713
    @yogeshshevate8713 6 днів тому +1

    Shree Ganpati Bappa Morya

  • @BabuPitale
    @BabuPitale 4 місяці тому +4

    खूप सुंदर 😊❤ गणपती बाप्पा मोरया 😍🌹🦋

  • @avinashbhange5364
    @avinashbhange5364 Рік тому +11

    Ati uttam gaana kiti vela aikle tari kami aahe ❤❤❤❤❤❤❤ganpati bappa morya mangal murti morya❤❤❤❤❤❤❤

  • @AnojKamble-cp7lj
    @AnojKamble-cp7lj 3 місяці тому

    खुप छान आवाज आहे आणि मला माहित नव्हतं इतके महान गायिकिंना मी कमेंट करतो य लेंजड आहे सॉरी बोलतो मला माहित नव्हतं मला खुप भारी आवाज आहे ❤❤❤❤❤❤❤

  • @Jagdishhh._07
    @Jagdishhh._07 9 місяців тому +60

    2024 मध्ये कोण कोण वाजवतो हे गान ❤😌

  • @pranavarekar7917
    @pranavarekar7917 3 місяці тому +1

    Pahilyanda he song cha thumbnail baghun asa vatla ki ajun eka sundsr ganyachi vat lagli asel. Prantu he purn gana aikun ani pahun man trupta jhala junya ganya evdhach sundar ani manmohak ahe 💯 sumeet music cha kautuk hya baddal ❤

  • @hemantgaikwad1003
    @hemantgaikwad1003 Рік тому +23

    आठवण येतेय त्या गोंडस रूपाची...
    आतुरता 7 September 2024 ची...❤

  • @deepakbhoir8354
    @deepakbhoir8354 2 роки тому +2

    गाणं तर खूपच छान सोबत नृत्य अप्रतिम आहे संपूर्ण भाव व्यक्त केले खूप सुंदर ताई

  • @priyankajagtap1511
    @priyankajagtap1511 2 роки тому +4

    Khup sundar...punha punha pahave as vatat song

  • @DadaVasawade
    @DadaVasawade Рік тому +2

    Ganpati bappa morya ❤😊

  • @ankitatawde7302
    @ankitatawde7302 2 роки тому +5

    Khup sunder dance kela aahe ankita ne sunder songb

  • @PratibhaWaragade
    @PratibhaWaragade 5 місяців тому

    मंगल मूर्ती मोरया 🌺🌺

  • @giteshthakurs7239
    @giteshthakurs7239 8 місяців тому +6

    अतिशय सुंदर गाणं आहे ❤❤

  • @milindsir7812
    @milindsir7812 4 місяці тому

    बऱ्याच दिवसानंतर असे गाणे ऐकले खूप छान प्रसन्न वाटले अशी गाणी वारंवार तयार व्हायला हवेत या गाण्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले आहेत त्या सर्वांचे अभिनंदन व अशा स्वरूपाचे सादरीकरण भविष्यात तुमच्या टीम कडून हो ओ या सदिच्छा

  • @shankarshinde317
    @shankarshinde317 4 місяці тому +12

    2024 he song vajanarcha 100% garinti

  • @KamleshNikharge-m5s
    @KamleshNikharge-m5s 4 місяці тому

    || गणपती बाप्पा मोरया|| मंगल मूर्ती मोरया ||
    खूप छान आरास, महिला सर्व क्षेत्रात वर्चस्व हि सुंदर संकल्पना आरास सुरेख 👌👌👌👍👍

  • @SanjanaWaghe-ti3lb
    @SanjanaWaghe-ti3lb 5 місяців тому +28

    😊😊 खुप छान आहे गाणं 😊😊😊 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺

  • @piyushbhoir1567
    @piyushbhoir1567 11 місяців тому +2

    2024 wale gang

  • @AshwinMohite-q3k
    @AshwinMohite-q3k 2 роки тому +4

    काय आवाज आहे उत्तरा जी केळकर यांचा.... तुम्हीं नृत्य पण छान केले

  • @Suryakantbhilare-p2m
    @Suryakantbhilare-p2m 4 місяці тому

    गणपती बाप्पा मोरया अतिशय सुंदर❤❤😊😊

  • @aniketchile683
    @aniketchile683 Рік тому +6

    किती वेळा ऐका मन भरल्या शिवाय राहत नाही ...❤❤ganpati bappa morya 🙇🏻🙏🏻💫

  • @03-daivashreedipte51
    @03-daivashreedipte51 4 місяці тому

    Beautiful Concept With Soulful Lyrics ❤❤..
    All the best To Entire Team...and Best Wishes 🙏🙏

  • @bhrtigharat
    @bhrtigharat 5 місяців тому +3

    ❤❤❤❤

  • @Shreyashk-i1b
    @Shreyashk-i1b 5 місяців тому

    ❤️❤️❤️❤️ congratulations Vishal Bhai mast gana aahe ❤️❤️❤️❤️🫡🫡🫡🫡🥰🤩🤩🤩😍😍😍😍✨✨✨✨💗💓❣️💝👌👌👌👌👌

  • @kshitijchavan2599
    @kshitijchavan2599 Рік тому +3

    Chan song ahe bappacha

  • @SaloniGaonkar-rp2dz
    @SaloniGaonkar-rp2dz 4 місяці тому +1

    🌺🙏🌺 bappa morya

  • @prathameshpatil3516
    @prathameshpatil3516 2 роки тому +35

    That expression by Ankita raut has maked the video and song more beautiful 😍✨

  • @shilpadoifode4125
    @shilpadoifode4125 4 місяці тому

    Khup chan voice.. Ganpati Bappa morya 🙏❤️💞🙏

  • @AniketShinde-m3o
    @AniketShinde-m3o 4 місяці тому +4

    Nice song ❤❤❤❤

  • @jayeshpathak9946
    @jayeshpathak9946 4 місяці тому

    खरंच खुप सुंदर आवज आणि लिरिक्स आहेत 👏👏👏

  • @Jevshdidhbd
    @Jevshdidhbd Рік тому +9

    ह्या गाण्यात अंकिता साक्षात पार्वती वाटते... गणपतीची आई... ❤❤❤

  • @Ganishwaghmare
    @Ganishwaghmare 5 місяців тому

    ❤❤❤❤
    Khoob Sundar aahe

  • @RajuWaghe-e8k
    @RajuWaghe-e8k Рік тому +13

    एक नंबर सर्वांत सुपरहिट गाण 2023 चे हिट गाण एक नुंबर म्युझिक ❤❤

    • @laxmanmahale3723
      @laxmanmahale3723 10 місяців тому +1

      eeieruisissi2odgicoaoojio2ohiowowdmfooeiooyispqpq99ttid00wwkktiijfjfkkkkkasososoeekrititit

  • @pareshbhombal5880
    @pareshbhombal5880 4 місяці тому

    खूप छान आहे..
    गाण्याचे बोल.. खूप छान आहेत..
    चाल पण खूप छान आहे..
    आणि जो री द म आहे तो तर एकदम भारी वाटत आहे..

  • @itsgauuuu9579
    @itsgauuuu9579 Рік тому +7

    All time favourite song 9 days ganpati spl song❤

  • @JavanSakate-fw9tv
    @JavanSakate-fw9tv Рік тому +2

    छान आहे गाणे..

  • @krishnakhokare8234
    @krishnakhokare8234 5 місяців тому +5

    Chan mast...ganpatil Gavi gelyacha feeling yetoy.....❤❤❤

  • @Homekitchen-n6z
    @Homekitchen-n6z 4 місяці тому +2

    Bappa is emotion 🥺☺

  • @rajshekharbirajdar6726
    @rajshekharbirajdar6726 6 місяців тому +5

    ही गाणी ऐकलं की गणपती बाप्पा घरी आल्यासारखा वाटतं अणि खूप मानला खूप आनंद मिळतो

  • @120fpsstudio6
    @120fpsstudio6 4 місяці тому

    Uttara tai ......ky aavaj... outstanding but definitely underrated in marathi industry

  • @ArchanavikasHipparkar-bi4cu
    @ArchanavikasHipparkar-bi4cu 4 місяці тому +6

    अप्रतिम गाण❤❤❤❤🎉 आहे

  • @MrRamchandranaik1
    @MrRamchandranaik1 4 місяці тому

    singer has beautiful and smooth voice, loved the song ❤❤

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 2 роки тому +36

    कुठेही गरजेपेक्षा जास्त देखावा न करता अप्रतिम गाणे सादर केले इहे..खूपच छान..शुभेच्छा

  • @aarohipatil8715
    @aarohipatil8715 4 місяці тому +1

    Kay Sundar gaylay ...wah❤

  • @mehuntinghawk
    @mehuntinghawk 2 роки тому +47

    उत्तराताई, तुम्ही अतिशय सुरेल आणि मातृभावातून उत्पन्न असे भक्तीभावपूर्ण गायले आहे. आणि तुमच्या वयाच्या अर्ध्याहुनही वयाने लहान असणाऱ्या अंकितासाठी आवाज चपखलपणे खुलला आहे. अंकिता, हावभाव लाजवाब.

  • @UshaBhutekar-d2l
    @UshaBhutekar-d2l 6 місяців тому

    Ati sundar❤ gan

  • @nishaparit9804
    @nishaparit9804 2 роки тому +4

    Expressions❤❤🔥🔥

  • @RUdraBhadade
    @RUdraBhadade 4 місяці тому +1

    ❤ छान

  • @ASH426270
    @ASH426270 Рік тому +7

    छान आपली आगरी कोळी संस्कृती.

  • @Rock1407
    @Rock1407 Рік тому +2

    उत्तरा केळकर ❤❤❤❤

  • @sharaddhamankar
    @sharaddhamankar 4 місяці тому +3

    khup chan song aahe.

  • @vishalpuralkar3945
    @vishalpuralkar3945 5 місяців тому

    Khup chan❤

  • @NandiniSanaye-n6h
    @NandiniSanaye-n6h Рік тому +3

    Ganpati bappa morya 🙏

  • @pravinkumbhalwar
    @pravinkumbhalwar 3 місяці тому

    माझ्या 4 वर्षे चा मुलाला हे भजन खूप आवडल तो रडत असला की आम्ही हे भजन लावतो तेव्हा तो शांत होतो

  • @harshaddhamane1456
    @harshaddhamane1456 Рік тому +3

    ही काही तरी वेगळीच जादू आहे.
    आवाज, सादरीकरण एकदम परफेक्ट.
    किती वेळा ऐकलं तरी अजून ऐकावं वाटतं.

  • @OmkarGurav-v4k
    @OmkarGurav-v4k 3 місяці тому

    Wha bhuva wha 🎉❤

  • @ChhayaBoywar
    @ChhayaBoywar 5 місяців тому +11

    Very nice song 🎉

  • @sachinmahangadeekchnumber3437
    @sachinmahangadeekchnumber3437 2 місяці тому +1

    Uttara kelkar is great singer in marathi song

  • @AvadhutBiramane
    @AvadhutBiramane 11 місяців тому +10

    Kon kon 2024 la he gaan baghtay❤💫😎❤💫💫💫💫

  • @arjunkakade2503
    @arjunkakade2503 5 місяців тому

    खूप छान❤❤❤

  • @mangeshniwate4698
    @mangeshniwate4698 Рік тому +3

    खूप छान sweet song video

  • @kanyalagad2323
    @kanyalagad2323 4 місяці тому +1

    गणपती बाप्पा चे आगमन झाले ❤❤

  • @CraftLover2023
    @CraftLover2023 2 роки тому +16

    Expression Queen Ankita Raut .... Amazing song 😍

  • @UparkarPradnya
    @UparkarPradnya 4 місяці тому

    Mangal Murti Morya Ganpati Bappa Morya❤❤❤❤❤