श्री स्वामी समर्थ २६ डिसेंबर चे भजन
Вставка
- Опубліковано 31 гру 2024
- 🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
💥 श्री स्वामी समर्थ व श्री साई-दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. तर्फे सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत🙏💥मंदिराची वेळ सकाळी = ६.०० ते दुपारी = १.०० व सायंकाळी = ५.०० ते रात्री = ९.०० वाजे पर्यंत आहे.
*💥 गुरुवार दि. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता चे भजन = परमेश्वरी भजनी मंडळ 🌼माजिवडा, ठाणे.यांच्या तर्फे करण्यात आले मठातील स्वामीमय वातावरणात अनेक भाविक रंगुन गेले होते.
सर्व भाविकांनी भक्ती गीतांचा आनंद घेतला
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏
माणसाचं जीवन म्हणजे अनेक समस्यांचा पुंजका आहे.असं असलं तरी प्रत्येक समस्येवर पाच उपाय आहेत: स्वीकारणे,बदलणे,सोडून देणे,समजून घेणे आणि विसरणे.
एकेक वाईट गोष्ट दररोज कमी करणे व एक एक चांगली गोष्ट वाढवणे.हेच तर खरं जीवन आहे,ही तर जीवनाचे खरे सौंदर्य आहे,जीवनातील खरं आत्म - समाधान आहे.
🙏श्री स्वामी समर्थ🙏
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.