मॅडम ,तुमच रूटीन खूप छान आहे... स्वतः च गार्डन असल्याने , फेरफटका मारताना शुध्द हवा मिळते,तसेच झाडांच्या सान्निध्यामुळे मनही ताजेतवाने , प्रसन्न रहाते....दिवसभराची ऊर्जा मिळते....दिवसभर तुम्ही स्वतः ला कशात ना कशात तरी गुंतवून घेता,कष्टही होतात,मनही गुंतलेले राहिल्यामुळे तुम्ही नेहमीच positive रहाता.... तुमच्याकडे बघून आम्हाला पण ऊर्जा मिळते... बाकी आजचा नाश्ता मस्त, आम्ही याला ब्रेडचा चिवडा म्हणतो....😊
ताई मी आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला,खूप आवडला,तुमची बाग तर खूपच आवडली.तुमची रेसिपी करून दाखवण्याची साधी सरळ पद्धत,कुठेही दाखवण्याची हौस नाही. खूप छान ❤❤
जय श्रीराम,अनघाताई ब्रेड चा शीरा ,छानच खमंग फोडणी करुन बनवलात, मी आज सांगणारच होते ,एखाद दिवशी लसणीची फोडणी करुन ताकातली ऊकड ,करु शकता तांदुळाच्या ज्वारीच्या नाचणीच्या पीठाची,ऊकड बनवते मी नाश्त्याला!
तुम्ही Drआहात मग सारखे वयाचा उल्लेख कसा करता?मीपणाचे सून मुलगा सोबत रहाते तरी बरीच कामे किचन मधेही करते be +ve म्हणायला पाहिजे.दुसरी गोष्ट बरीच भाडी कढ ई जुन्या झाल्यात बदला मग नविन वापरायला उत्साह ये ईल..
Tumchi bag farach chhan aahe mam agdi tithe yavese vatate chhan baharli aahe bag tumhi konatya gavala rahata, pan tumchi bhandi far kali aani chiraleli aahet tevdhi pl.navi ghya
मी तुम्हाच्या सर्व रेसिपी करून पाहते त्या मला खूप आवडतात
Thanks
ब्रेडची भाजी नाही ह्याला ब्रेडचा उपमा म्हणतात खूप सुंदर बनवली तुम्ही तोंडाला पाणी सुटते
ब्रेडचा उपमा हे बरोबर
म्हणा काहीतरी...
उपमा भाजी उसळ....काहीही म्हणा
Khup chaan vatata garden baghayela mam aani bread chi recepie mastach
मॅडम ,तुमच रूटीन खूप छान आहे... स्वतः च गार्डन असल्याने , फेरफटका मारताना शुध्द हवा मिळते,तसेच झाडांच्या सान्निध्यामुळे मनही ताजेतवाने , प्रसन्न रहाते....दिवसभराची ऊर्जा मिळते....दिवसभर तुम्ही स्वतः ला कशात ना कशात तरी गुंतवून घेता,कष्टही होतात,मनही गुंतलेले राहिल्यामुळे तुम्ही नेहमीच positive रहाता.... तुमच्याकडे बघून आम्हाला पण ऊर्जा मिळते...
बाकी आजचा नाश्ता मस्त, आम्ही याला ब्रेडचा चिवडा म्हणतो....😊
ताई मी आज पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ पाहिला,खूप आवडला,तुमची बाग तर खूपच आवडली.तुमची रेसिपी करून दाखवण्याची साधी सरळ पद्धत,कुठेही दाखवण्याची हौस नाही.
खूप छान ❤❤
खूप मस्त झाला. नवीन दोन पदार्थ आवडले. सिमला मिरची आणि दाणे, मटार आणि पोह्या सारखे सजवले. फार छान
शुभ सकाळ 🙏
खुपच मस्त चविष्ट नाष्टा 👌👌
Amhi yala bread cha nashata mhnto khup Chan lagto
किती छान बोलता आपल्या बरोबर
कुणी आहे मैत्रीण असच वाटत 👌👌
मस्त मस्त मस्त दिवसाची मस्त सुरुवात मॅडम व्हिडिओ करताना तुम्ही म्हणता हे मी आज घरी म्हटले आणि खुप उत्साह आला काम करताना तुम्हाला धन्यवाद
Tai bag bghun khup aand vatala mast mast jgta yacha aand vatto
खूपच छान मॅडम 👌👌😊🙏
ताई, तवा बदला आता तुटल्यासारखा वाटतोय. अशा वस्तू वापरात नसाव्यात. गैरसमज नसावा.
अगदी बरोबर
Tumhala kai karayacha ahe?
बरोबर
तवा बदलण्याचा योग आला नाही अजुनी
change it
तवा नाही हो कढई बदलवा खूप घान दीसते बाकी वस्तू तूम्ही घेता नविन कढई घ्या सराटा वापरा छान परता येईल चमचा नको.😂
@@abhinavmuley8589 सराटा म्हणजे काय
बर झाले आज डोसा नाही बोअर झाला आता रोज डोसा पाहून हॊ मॅम.. 😀
उद्या पुन्हा आहे डोसा
Mast keli, mouth watering
जय श्रीराम,अनघाताई ब्रेड चा शीरा ,छानच खमंग फोडणी करुन बनवलात, मी आज सांगणारच होते ,एखाद दिवशी लसणीची फोडणी करुन ताकातली ऊकड ,करु शकता तांदुळाच्या ज्वारीच्या नाचणीच्या पीठाची,ऊकड बनवते मी नाश्त्याला!
@@archanadandekar6583 मी कधी खाल्ली नाही...तरी try karun बघेन
Good morning have a nice day, yummy bread upma ,it's my favourite breakfast because it's quick and easy
Me ektich aste ektisathi kahi karun khayla kup kantala yeto
Kay karave
करून खावे...कंटाळा जातो
मस्त ब्रेड चा उपमा/ भाजी,मी सुधा करून बघणार आहे आता. आम्हि अशा प्रकारे शिल्लक राहिलेल्या इडल्या che करतो ,ते
सुधा मस्त लागते ❤
Wah wah! Mastch
Sagle Jan manje kiti Jan aahet
भरपूर
Madam tabyet khupch barik zaliy tumchi....Young distay khup❤❤
हो...
मी पण बनवते असं. हिरवी मिरची वापरते
Kaku tumhi khat kutle use karta please name sanga zhadansathi
खत आणि कीटकनाशके वापरत नाही...
Tumhi amchya ghari khup famous zalat mam❤😊..mi tumche vdos daily pahte..diwas chhan jato❤❤
बाग खुपच chan आहे तुमची
Mi sudha asacha hatane करते
शेवटी थोड़ी sakhar pn ghalaychi pohyat ghalto tashi❤
Ok
Mast 👌❤
वाह मस्त मी पण नेहमी करते
Yummy 😋 recipe 🎉
Good morning Angha tai khup chan bred upama
ब्रेडचा उपमा छान झाला.आम्हीपण करतो.
Tai,yala aami fodne che pav bolto,Gharat kalch bekare ch ourlayla pav asto taych banwto...Fodni ch pav...mast..mast...chan 👍👌👌
मी मस्त मिक्सरवर बटणं उलटे फिरवून जाडसर करतेआणि ब्रेडचा चिवडा म्हणतो.
तुकडे खाताना मजा येते...
टोमॅटो पण घालू शकतो. छान लागत
@@MeenaKavle चिकट होईल का
खूप छान नाष्टा❤❤❤❤
आम्ही पण असाच करतों पण तुमच्या मुळे दोन ज्यादा पदार्थ कळले भोपळी मिरची आणि शेंगदाणे
Nice
Madam please kadai dhaku naka ata
प्राचीन काळापासून आहे ती
1no yummi recipe
👌👌
😊
मॅडम जिथे राहतात त्या भागात ब्रेडच्या उपम्याला ब्रेडची भाजीच म्हणतात.
ताई आम्ही याला ब्रेडचा चिवडा म्हणतो आणि कांदा घालत नाही साधी मिरची घालते पण आता ढोबळी मिरची घालून बघेल.
Breadchi bhaji mast
Phone 📱 कवा तरी पडतोच..... त्यात काय पण पाव ची भाजी छान होति पण काय करणार आपण खाऊन सांगता चव कशी आहे ते तेथेच आमचे समाधान मॅडम..😅😅
👌👌👌👌🙏🙏
Very nice vlog ❤❤🎉🎉
Mast❤❤
Good morning nice video
Tomato nahi ka ghalat bread bhaji madhe??
चिकट होईल
Mast
मस्त 👍🏻
Asa hota khup vela hatala chalani laglyasarkhya vastu padtat hatatun😂
Vayacha kahi sambandh nahi
Jay Gajanan
सगळे जण कोण हॊ.. तुम्ही दोघेच तर असता ना..
असतात भरपूर जण...
मॅडम गॅस पासून मोबाईल लांब पकडा
फोडणीचा ब्रेड म्हणतो
भाजी नाही ऊपमा म्हणतात
म्हणा...
मस्तच
गुडमॉर्निंग 🙏अनघा ताई 🙏
Bardbajimast❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
वयओमानाने पकड़ sail hote.
Tumi phone gheun bajarat jata phone gheun chaltana vlog karta mala tar tumich padaychi bhiti vatte
खरे आहे तुमचे...
Tai tumhi chaha , coffee pitana sakhar taktat ka gul,
@@lalitaragesh3413 काही नाही
तुम्ही Drआहात मग सारखे वयाचा उल्लेख कसा करता?मीपणाचे सून मुलगा सोबत रहाते तरी बरीच कामे किचन मधेही करते be +ve म्हणायला पाहिजे.दुसरी गोष्ट बरीच भाडी कढ ई जुन्या झाल्यात बदला मग नविन वापरायला उत्साह ये ईल..
वय accept करून जगायचे...
खूपच छान झाले आहे.मी नेहमीच करत असते.खूप छान लागते.👌👍🙏
Tumchi bag farach chhan aahe mam agdi tithe yavese vatate chhan baharli aahe bag tumhi konatya gavala rahata, pan tumchi bhandi far kali aani chiraleli aahet tevdhi pl.navi ghya
सांगून थकले सर्व
आम्ही फोडणीचा ब्रेड म्हणतो
नाष्टा सुंदर छान ब्रेडची भाजी छान लागते👌👌👌
Jasti chi Ropti tumhi Mali kakan na vichara kadhun taka ani Nursary vale vikat ghetat pushe lokanna viktat paha tumcha kade kse te
एवढा उद्योग कोण करणार..
त्यापेक्षा कोणी मागितली की या आणि उपटून न्या..असे सांगते
काय मस्त मूड फ्रेश आहे ताई चां, आज😂😂
Rojach asto
@shreejagole1558 व्वा 👍🌹
मॅडम इडली करा ना एकदा.
@@hustlechallenge4300 ४ इडली चे पीठ कसे भिजवायचे
@dranaghakulkarni हो खरे आहे mam.
😋👌🏻🌹