Tujhyavina Song Lyrics | Eka Lagnachi Dusri Gosht | तुझ्याविना शब्दरचना | एका लग्नाची दुसरी गोष्ट |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025
  • Music: Nilesh Mohrir
    Lyrics: Amol Pathare
    Singer(s): Mangesh Borgaonkar, Vaishali Samant.
    Album/Serial: Eka Lagnachi Dusri Gosht
    Music on: Zee Marathi
    संगीत: निलेश मोहरीर
    गीत: अमोल पाठारे
    स्वर: मंगेश बोरगावकर, वैशाली सामंत.
    अल्बम/मालिका: एका लग्नाची दुसरी गोष्ट

КОМЕНТАРІ • 548

  • @akshayghone2834
    @akshayghone2834 Рік тому +64

    आजवरची अप्रतिम मालिका... ना सुड ना कट कारस्थाने.... फक्त कुंटुंबातील आनंद आणि .... खरं प्रेम ❤

    • @jyotsna256
      @jyotsna256 3 місяці тому

      Aadi khare goad goad sarva ❤

    • @bhartishrivastav7492
      @bhartishrivastav7492 3 місяці тому

      अशी सिरियल पुन्हा होणे नाही

  • @deepakpawar87
    @deepakpawar87 2 роки тому +315

    वर्ष २०१३-१४, just passout, new job, new City, एकटा मुंबई सारख्या शहरात, आणि ही मालिका, एक वेगळच bond, रोज न चुकता आपल्या आवडत्या अभिनेत्रीची ही मालिका बघणं, मुक्ता चा नैसर्गिक अभिनय, मालिका मधली अख्खं कुटुंब, no imotional drama, साधी सरळ मलिका, १० वर्षानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या बिघडल्या ही, पण हे गाणं एक वेगळ्याच दुनियेत घेऊन जात, वाशी च्या खाडी वरून जेव्हा जेव्हा लोकल जाते, आपसूकच हे गाणं ऐकवास वाटतं, आता ही...

    • @memahesh90
      @memahesh90 Рік тому +3

      Because he is the best , no need for appreciation ❤

    • @maheshmahale279
      @maheshmahale279 Рік тому +10

      मी आजही न चुकता रोज रात्री झोपताना हे गाण ऐकतो

    • @anuragshende5896
      @anuragshende5896 Рік тому +3

      Same Bhawa ❤

    • @cstanvinaik2010
      @cstanvinaik2010 Рік тому +6

      Mhajha pan similar story ani bonding ahe ❤

    • @ganrock-h8h
      @ganrock-h8h Рік тому +6

      Vashi local bridge is best thing...mi mitwa ikayacho

  • @akshayghogale5940
    @akshayghogale5940 9 місяців тому +23

    2024 मध्ये हे गाणं ऐकतोय, पण काही क्षणासाठी 10 वर्षे मागे गेलो मी. किती सुंदर मालिका होती, रोज न चुकता पहायचो. मुक्ता आणि स्वप्निल ची जोडी म्हणजे क्या बात......❤

  • @BeNoOne902
    @BeNoOne902 11 місяців тому +93

    कोण कोण आजही हे गाणं एकतय? ❤

  • @archanamande3206
    @archanamande3206 3 роки тому +23

    या सरीअल सोबत खुप आठ्वणी आहेत ......माझ्या वडिलांना खुप आवडायची ही सरीअल....कट कारस्थान वगैरे अस काही नव्हात यात...छान सर्वांनी येकत्र बसुन बघण्यासारखी सरीअल होती

  • @ajayshinde5370
    @ajayshinde5370 Рік тому +20

    असे वाटते हैं गाणं फक्त आणि फक्त या जोडी साठी लीहल n बनवले गेले आहे.. सोनेरी पान ची मानकरी ही सिरियल.. ही सिरियल पुन्हा होऊ शकत नाही. Once in a lifetime ❤

  • @atharvathatte1405
    @atharvathatte1405 2 роки тому +24

    निलेश मोहरीर मराठीतले रत्न आहे, कमी गाणी करतो, पण जी करतो ती जबरदस्तच करतो. अत्यंत सुमधूर आणि सुंदर गाणी असतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गाण्यातला प्रत्येक शब्द नीट कळतो, प्रत्येक शब्दावर योग्यतेवढा भार असतो, शब्द उगाज कसेतरी चालीत घुसडलेले नसतात

  • @amolkate8282
    @amolkate8282 4 роки тому +64

    एक अजब गारवा पसरतो मना मध्ये हे गाण ऐकल्यावरती खुप छान गायलेय आणि नकळत आठवणी ताज्या घडल्या सारख्या समोर येतात . खुप छान गाण

  • @raginigaikwad847
    @raginigaikwad847 Рік тому +9

    हे गाणं लहानपणी ऐकताना किती निरागस मन आणि प्रेम दोन्ही होत, आताच्या पिढीला याचा अर्थ नाही कळणार... कदाचित आपल लहानपण खूप छान होत अस म्हणायला हरकत नाही. आपल्याला खर प्रेम काय असत, हे तेव्हापासून चांगलाच कळलं असेल. ज्यांना सर्वांना हे गाणं मनापासून आवडत आणि ते ऐकून अलगद जुन्या आठवणी डोळ्यासमोरून जाऊन रडू येत. आणि त्यानंतर छान असा आनंद ही ...❤

    • @akshayghogale5940
      @akshayghogale5940 9 місяців тому

      खरंच.... इतकी वर्षे झाली तरी या गाण्यातला ओलावा अजून सुद्धा तसाच आहे....अप्रतिम गायन आणि शब्द मनात कोरणारे.....❤

  • @shraddhakamble7208
    @shraddhakamble7208 4 роки тому +29

    शब्द च नाहीत... अप्रतिम...आणि मालिका तर खूपच भारी होती....I love mukta

  • @dr.shilpabade-sonawane6649
    @dr.shilpabade-sonawane6649 2 роки тому +8

    कितीही मन उदास असेल तिरिही हे गान एेकताच खुप जुने आठवनी डोळासमोर येतात आणी मन एकदम शांत होत….

  • @119vinit
    @119vinit 9 місяців тому +9

    आता पर्यंत बनलेल्या जितक्या सिरीयल एका बाजूला आणि "एका लग्नाची दुसरी गोष्ट" एका बाजूला.
    सिरियल मधले सगळे पात्र एकास एक सरस..मग ती माई आजी असुदे किंवा माऊली...❤❤❤
    साधारण पणें १० ते १२ वेळ संपूर्ण सिरीयल पहिली तरीही मन नाही भरत.
    खूप छान अशी शब्द रचना... संपूर्ण सिरीयल चे सारांश एका ओळीत..
    वाट होती माझी तुझी जरी वेगळी
    सोबतीची तरी आस सांग का लागली?
    फिरुनी पुन्हा नवे .. नाते मला हवे,
    जीव तुटतो का हा असा रे सांग ना...❤❤❤❤

  • @shilpadhavalikar1297
    @shilpadhavalikar1297 3 роки тому +69

    शब्द झाले परके आणि सुर ते अनोळखी
    भोवती सारे असो पण नाव एक माझ्या मुखी
    तूच शब्द तू सुर तू कविता तूच भावना
    सांग मी जगू कसा एकटा तुझ्या विना तुझ्या.

  • @dr.shilpabade-sonawane6649
    @dr.shilpabade-sonawane6649 2 роки тому +5

    Kitida aikav yaar he song 5 yr zale tarihi ajun hi titkach ka aavadte he song…khup memories aahet hya song madhe mazya….love forever this song…..

  • @poojasahasrabhojanee971
    @poojasahasrabhojanee971 4 роки тому +33

    किती मस्त सीरियल होती... दर थोडे दिवसांनी पाहते...प्रत्येक वेळेस काही ना काही चांगलं शिकायला मिळत या सीरियल मधून

    • @milindchatse
      @milindchatse 4 роки тому +2

      hya serial madhe pratek nata khup apratimritya nibhavla ahe, relationships madhil complications khup changlya prakare handle kele aahet ,aayushyat asa jodidar bhetne mhanje suvarna yoga, radha cha premat padlyanantarcha role kai nibhavla ahe mukta ne hats off tila
      tula reply kela karan mla hi khup shikayla bhetla hya serial madhun,

    • @avinashgurav3486
      @avinashgurav3486 4 роки тому +1

      Is this serial available on any online platform??

    • @milindchatse
      @milindchatse 4 роки тому

      @@avinashgurav3486 ua-cam.com/video/qJQJElTaxlo/v-deo.html

    • @sandipbadad4685
      @sandipbadad4685 3 роки тому +2

      @@avinashgurav3486 zee 5

  • @reshmapoudwal
    @reshmapoudwal 4 роки тому +51

    हे गाणं ऐकलं की इतकं छान वाटतं की, आपल्या आयुष्यातील सर्वात जवळच्या माणसाची आठवण आल्याशिवाय राहत नाही, आणि तशी व्यक्ती आपल्या आयुष्यात कोणी नसेल तर ती लवकरात लवकर आपल्या आयुष्यात यावी असं वाटतं.
    एवढं अप्रतिम आहे गाणं.👌👌👌
    कितीही वेळा ऐकलं तरी समाधान होत नाही.

  • @ravikantgaikwad930
    @ravikantgaikwad930 Рік тому +9

    2023 तरी पण still मी आज पण हे song ऐकतो. खुप छान वाटते. आपल्या आवडत्या व्यक्ती सोबत आपले पूर्ण आयुष्य जगायला भेटल्यावर.

  • @mananvichare4561
    @mananvichare4561 3 роки тому +58

    Still listening to this gem in 2021… ♥️ आज पर्यंतची सर्वांत आवडती मालिका... प्रत्येक शब्द नि शब्द जुन्या आठवणी जाग्या करून जातो.. kind of emotional now.. 🥺 #ghanaradhaforever

    • @amolsonawane6450
      @amolsonawane6450 2 роки тому

      July 2022

    • @shilpapune1365
      @shilpapune1365 2 роки тому

      खरेच खुप छान होती हि मालिका..

    • @sonalisanap7257
      @sonalisanap7257 Рік тому

      March 2023

    • @akshayghogale5940
      @akshayghogale5940 9 місяців тому

      May 2024 ऐकतोय..... अजून पर्यंत या गाण्याला तोड नाही. अजून सुद्धा तोच ओलावा आहे या गाण्यामध्ये जो 10 वर्षा पूर्वी होता....❤

  • @shamalyadav64
    @shamalyadav64 Рік тому +10

    हि मालीका आणि हे दोघ...... ही त्यावेळी ची सीरीज आहे जेव्हा आम्ही 90' वाले नुकतेच तारुण्यात आलो होतो😂😂😂😂त्यामुळे ही फेव्हरेट सीरियल होती......

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 3 роки тому +40

    अप्रतिम शब्दरचना आणि मधुर आवाज यार.. ☺ एवढ गोड असू शकत एखाद गाण..! 'नक्कीच' का नाही..❤ मंगेश दादा आणि वैशाली ताईचा मनाला स्पर्श करुन जाणारा आवाज निलेश दादाच जादूई संगीत.. कमालच 💗

  • @theroamingshorts
    @theroamingshorts 3 роки тому +24

    मराठी भाषा किती गोड आहे राव..प्रेम म्हणजे काय हे आपल्याच लोकांना अधिक माहिती आहे वाटतं..🤘🤘

  • @mmtanp
    @mmtanp 2 роки тому +25

    अप्रतिम मालिका, unique content ❤️ with मुक्ता and स्वप्नील 😍

  • @aswinibhegade3602
    @aswinibhegade3602 2 роки тому +1

    खूप छान सुंदर गाणे आहे . ऐकल की खूपच relax fill yeto
    नवीन लग्नाचे दिवस आठवतात
    तीच filling yete

  • @sagarindurkar5720
    @sagarindurkar5720 5 років тому +196

    ❤️❤️😭😭😭 किती सुंदर सिरीयल होती किती छान दिवस होते ते

    • @prasadpunyarthi4224
      @prasadpunyarthi4224 4 роки тому +5

      Ajun hi Zee yuva var lagte sandhyakali 7:00 vajta

    • @prasadpunyarthi4224
      @prasadpunyarthi4224 4 роки тому

      @Manisha Tandel yes

    • @priyankagharat9124
      @priyankagharat9124 4 роки тому +1

      Kharach....miss those days

    • @sagarindurkar5720
      @sagarindurkar5720 4 роки тому +4

      @@priyankagharat9124 नोटिफिकेशन पाहायला म्हणून आलो, परत ऐकलं, जुन्या आठवणी डोक्यात रुंजी घालायला लागल्या, गहिवरून आलं😢

    • @janunakale2090
      @janunakale2090 4 роки тому +1

      Ho kharch bhava

  • @yogitajoshi8409
    @yogitajoshi8409 Рік тому +4

    आजपर्यंत अशी मालिका कधी झाली नाही आणि होणारही नाही 😊 न भूतो न भविष्यती 🎉🎉🎉🎉

  • @sachinkadam4291
    @sachinkadam4291 3 роки тому +2

    तुझ्या गाण्या मुळे फक्त ती दिसते , वारंवार ती मनाला छळते ...! इतके सुंदर गा अजुन ती खरी दिसावी आशेची किरण नक्की उगवावी....!

  • @anusayakulkarni6773
    @anusayakulkarni6773 4 роки тому +6

    Kharach kiti chan arthapurn gane ahe, serial suddha mala avadali. Mi jast Indian serial baghat navte Eka lagnachi dusri goshta ani uncha maza zoka ya serial kharach mi punha you tube var baghte.

  • @kedarjoshi72
    @kedarjoshi72 4 роки тому +14

    हे गाणं खूप छान आहे आणि हयाची जोडी एक नंबर अशी जोडी शोधून मिळणार नाही

  • @543abhay
    @543abhay 3 роки тому +3

    Awesome song, खूप छान वाटत परत दे दिवस परत यावेशे वाटतं. Miss u .......

  • @sunandabelekar5730
    @sunandabelekar5730 8 місяців тому +1

    काही गाणी कितीही वेळा ऐकली तरी मन भरत नाही..त्यापैकीच हे एक गीत.❤
    शब्द,स्वर,मंत्रमुग्ध धून केवळ समाधान ...❤

  • @maheshkambale93
    @maheshkambale93 Рік тому +3

    खरचं हे गाणं ऐकलं की मनाला खूप बरं वाटतं ❤❤❤

  • @arunamahendra9619
    @arunamahendra9619 Рік тому +2

    अतिशय सुरेख प्रेम गीत सुमधूर सुरेख गायकी 🙏

  • @priyankagharat9124
    @priyankagharat9124 4 роки тому +76

    Its one of the "most played" songs in my cell, kitihi aikal tari samadhan hotch nahi....love Swapnil and Mukta..❤❤❤

    • @kavitaupade5126
      @kavitaupade5126 2 роки тому

      Ho na khrch

    • @akshayghogale5940
      @akshayghogale5940 2 роки тому

      Same here...... सुंदर मालिका आणि सुंदर गीत...

  • @Manji2419-k4n
    @Manji2419-k4n 11 місяців тому +2

    2011-12 कॉलेजचे ते दिवस❤❤ वेळ किती पटकन निघून जाते...हे गाणं ऐकलं की ते दिवस आठवतात..आणि तिथेच सगळं सुरू आहे असं वाटतं...

  • @FSLF
    @FSLF 5 місяців тому +1

    What a beautiful song and lyrics and voice is cherry on top .. so suithing ❤

  • @annump8386
    @annump8386 2 роки тому +7

    ओढ त्या ओढणीची.....
    सांग का या वाऱ्या लां....
    विसावा ही मीच का...
    तुझ्या त्या ओढणीला.... ❤️❤️
    हाच मार्ग असावा.....कदाचित
    तुझ्या माझ्या भेटीचा...!!!. 🤩

  • @tanayakshirsagar6204
    @tanayakshirsagar6204 4 роки тому +8

    खुपच सुंदर आहे हे गाणं,,
    कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही 👌👌👌💝

  • @nehasalvi213
    @nehasalvi213 2 роки тому +3

    हे गाणं ऐकलं की निःशब्द होतं मन... ❤️...

  • @pushpdeepbahade7390
    @pushpdeepbahade7390 5 років тому +60

    Listening in 2020... still the same magic of the song...

  • @the_invisible__
    @the_invisible__ 3 роки тому +18

    This song deserve 1 Billion views. ❤️❤️❤️❤️

  • @a4expert
    @a4expert Рік тому +4

    हे गाणं कधी जुनं नाही होणार❤

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 2 роки тому +1

    Bapre khupach Sundar aahe ghane and thumi dogh Music tr khupach Sundar तुझ्याविणा 🙏👏🔔🌏🎶🎵⛳🏡😎🎻🥁😍

  • @gauravsalvi341
    @gauravsalvi341 5 років тому +458

    हे गाण एवढे चांगले का आहे यार....कितीही वर्ष ऐकले तरी समाधान होत नाही.....

  • @creative4158
    @creative4158 3 роки тому +2

    किती वेळा ऐकलं तरी कंटाळा येत नाही।परत परत ऐकावं असच वाटते। खूप छान सिरीयल होती।

  • @rumijadhav7512
    @rumijadhav7512 Рік тому +8

    This is still one of the most played song of my playlist.. Every time i listen to this song.. Tears flow out making my heart remember a very special person of my life. ❤

  • @bhartishrivastav7492
    @bhartishrivastav7492 3 місяці тому

    कटकारस्थान शिवाय ही मालिका होऊ शकतात आणि त्याही सुपर डूपर हिट

  • @swatilondhe8611
    @swatilondhe8611 3 роки тому +1

    माझे सगळ्यात जास्त आवडते गाणे.. Nilesh is all time favorite

  • @magadeashwini6080
    @magadeashwini6080 2 роки тому +4

    हे गाणं ऐकले कि मला मला माझ्या खूप जवळच्या माणसाची आठवण येते ❤

  • @deepakshinde3526
    @deepakshinde3526 Рік тому +6

    कमीत कमी 1000 वेळा ऐकले असेल हे गाणे तरी अजूनही मन नाही भरले माझे

  • @blackhulk9813
    @blackhulk9813 4 роки тому +6

    कोणा आवडीच्या वेक्तीचा चेहरा समोर आल्याशिवाय राहत नाही जो हे गाणं पुनः पुन्हा ऐकतो 👍😊

  • @nutanmhatre9278
    @nutanmhatre9278 4 роки тому +27

    आवडती जोडी आणि आवडते गाणं😍

    • @Eyyye6
      @Eyyye6 4 роки тому

      Me-too

  • @madhavijoshi2945
    @madhavijoshi2945 3 роки тому +2

    Mukta tai khup superbb ani laych bhari ahe 👍🏻❤

  • @maggi3241
    @maggi3241 2 роки тому +7

    आज खूप दिवसातून हे गाणं ऐकलं.. मन गहिवरून आलं आणि पाठोपाठ पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा स्लाईड-शो सुरू झाला.. गाणं कधीचं थांबलं पण, ......😔

  • @om.exe_1774
    @om.exe_1774 2 роки тому +19

    I was in standard 3 when this serial used to Air on Zee Marathi.. best serial till date and one of the best intro song 💯⚡👍

  • @truptipuralkar2739
    @truptipuralkar2739 3 роки тому +2

    ह्या गाण्याची खुप आठवणी आहेत माझ्या ❤️ , so all time favourite ❤️

  • @aakanshagokhale2442
    @aakanshagokhale2442 3 роки тому +1

    आता 2021 मध्ये सुद्धा हे गाण एवढं फ्रेश वाटतंय ना आणि सिरीयल तर लाजवाब च 👍👍

  • @chips6931
    @chips6931 Рік тому +2

    आर्तता खूप भावते

  • @motogpwin
    @motogpwin 6 років тому +42

    Zee varchi hi malika aajhi mazhi favourite aahe...aani he gaana kiti sundar swarbaddh kela aahe

  • @prabhakarwaghmare1998
    @prabhakarwaghmare1998 5 років тому +36

    College che divas athvle yarrrr kiti sunder divas hote te.....😔☮💯🌎

    • @padmakhaire2523
      @padmakhaire2523 3 роки тому

      👌🏻ek no song aahe khop kahi sangun jata

  • @DeepaliKamble-zp5do
    @DeepaliKamble-zp5do 10 місяців тому +2

    Ajun hi hey song Navin ch vatate

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 Рік тому +3

    एखाद्याला प्रेमात पाडेल असं गाणं आहे हे ❤

  • @preetkuperkar1555
    @preetkuperkar1555 3 роки тому +4

    Wooow hi serial sampavun atta gana akaila aale 😂😘😘😭 miss those days

  • @siddheshdaphane2932
    @siddheshdaphane2932 4 роки тому +3

    कधी कधी अस वाटत की हे सगळे गाणे प्रेमाला एवढं काल्पनिक करतात की खऱ्या आयुष्यत असे काही सापडतच नाही आणि कदाचित घडत पण नसावे।

  • @milindfulpagare1121
    @milindfulpagare1121 4 роки тому +8

    आवडती मालिका गाणं एकूण खूप काही आठवणी जाग्या होतात यार

  • @kapilsurve1599
    @kapilsurve1599 3 роки тому +13

    This serial is emotion even after almost 10 year..

  • @swapnalidhage6642
    @swapnalidhage6642 4 роки тому

    Awsm composition n singers ne char chand lvle best jodi ever Marathi industry love swapnil n mukta. Thnks for uploading newnes ala life la aikun

  • @swapnilkuchekar9897
    @swapnilkuchekar9897 4 роки тому +3

    अप्रतिम स्वर आणि काळजाला भिडणारे संगीत

  • @varjadhav2736
    @varjadhav2736 5 років тому +4

    मंगेश borgavkarcha आवाज khupach suit kartoy.. Pramanik pana distoy... Kaljala bhidat tyacha aavaj

  • @13579ashish
    @13579ashish 4 роки тому +2

    Evergreen freshness.... ऐकताना गुणगुणल्या शिवाय राहावतच नाही

  • @mc_sanki15
    @mc_sanki15 Рік тому +3

    Man I used to listen to this on Loop…2nd,3rd,4th STD my evergreen days man I wish I could go back

  • @sudhirpagare3223
    @sudhirpagare3223 5 років тому +142

    School pasun college ani aaj , sagle diwas athawale , i hope mi jila like karaycho ti khush asel aaj kona brobar tari... 😊😊

    • @darshanmore9617
      @darshanmore9617 5 років тому +8

      Tu ahes ka?

    • @sudhirpagare3223
      @sudhirpagare3223 5 років тому +8

      Darshan More : Ho , mi ekta khush aahe 😊😊

    • @sangitarangari4165
      @sangitarangari4165 5 років тому +12

      Ho asel na pan kadhi tari tujya aathvnit dole bhijun Jat astin tiche pan

    • @loukikmhaske2382
      @loukikmhaske2382 5 років тому +5

      sahi yaarr... masta bolas re...

    • @priyabhavsar6316
      @priyabhavsar6316 5 років тому +15

      Me comment thynar Ani tyvdat tuji comment read kyli..... Me pn jyala like karychi to pn aaj konasobat khush asel....
      Dolyat Pani ally....last days athvun

  • @amrutapalkar2670
    @amrutapalkar2670 2 роки тому +1

    Swapnil Ani mukta chi Jodi....nehmich mala aawdte....khup mast ...aani gaan 1 no...🥰😍😍🥰

  • @servicetowardsdivine7933
    @servicetowardsdivine7933 5 років тому +92

    I was in 10th...that time...best time...best serial...best couple...best actors(all characters)...best story...best song...best lyrics...best music❤️

    • @rajujadhav1168
      @rajujadhav1168 3 роки тому

      Except Vivek Lagu

    • @rowgha2710
      @rowgha2710 7 місяців тому +1

      Mohan Joshini purna karayla havi hoti serial...

  • @jbnilesh
    @jbnilesh 6 років тому +39

    माझे खूप आवडते सिरीअल गाणे....
    तुझ्या विना.....
    तुझ्या विना......तुझ्या विना........तुझ्
    या विना.....
    तुझ्या विना.......तुझ्या विना......तुझ्
    या विना.....तुझ्या विना......
    भास का हा तुझा होतसे मला सांग
    ना....
    लागते ओढ का सारखी अशी सांग
    ना.....
    झालो अनोळखी माझा मलाच मी,
    वाटे मला का व्यर्थ सारे सांग ना.....
    तुझ्या विना.....
    तुझ्या विना......तुझ्या विना........
    उमजून सारे जरी खेळ हा मांडला
    तरीही कसा सांग ना जीव हा गुंतला
    झाले आता जरी होते जसे मनी
    का हे बदलले अर्थ सारे सांग ना....
    तुझ्या विना.....
    तुझ्या विना......तुझ्या विना........
    वाट होती माझी तुझी जरी वेगळी
    सोबतीची तरी आस सांग का लागली
    फिरुनी पुन्हा नवे नाते मला हवे
    जीव तुटतो का हा असा रे सांग ना.....
    तुझ्या विना.....
    तुझ्या विना......तुझ्या विना........
    तुझ्या विना.....
    तुझ्या विना......तुझ्या विना........
    गायिका: वैशाली सामंत.
    गायक: मंगेश बोरगावकर.
    संगीतकार: निलेश मोहरीर.
    मालिका: एका लग्नाची दुसरी गोष्ट.
    नायिका: मुक्ता बर्वे.
    नायक: स्वप्नील जोशी.
    दिग्दर्शक: सतीश राजवाडे.

  • @akshaykhode3931
    @akshaykhode3931 2 роки тому

    Sagalyat mazya manhala bhavanari ol mhanaje "umajun sare jari khel ha mandala, tarihi kasa sang na jiv ha guntala"....😍🙆‍♂️❤️

  • @papiyakumari6512
    @papiyakumari6512 3 роки тому +21

    I can partially understand Marathi. I was introduced to this song by a friend who was from Mumbai in 2012 during my college days.... I was and still am in awe of this song. Also miss those days.❤️

  • @arpitanimkar8302
    @arpitanimkar8302 5 років тому +5

    तुझ्या विना.......
    कसं चाललंय आयुष्य काय सांगू 😔

  • @geetakulkarni1452
    @geetakulkarni1452 11 місяців тому

    I was in junior college, This song makes me happy, a different imotional attachment with this song❤❤❤

  • @yogitas9847
    @yogitas9847 4 роки тому +4

    या पेक्षा सुंदर गाणं मी कधीच एकले नाही

  • @prathameshbarde7421
    @prathameshbarde7421 3 роки тому +4

    Masta gaana ahe👌🏽👌🏽👌🏽faar nostalgic vatta aikun.....I reminds you of a time that didn't really exist😅

  • @deepakunawane452
    @deepakunawane452 5 років тому +2

    Khupch Chan song...Ani mangesh cha awaZ kitsch khupch Chan .....love u

  • @vikranthakur
    @vikranthakur 2 місяці тому

    I love this song so much ❤❤ My marathi friend suggested this song back in 2020 when we were in Nagpur.

  • @anjalibiniwale8486
    @anjalibiniwale8486 3 роки тому +1

    Hya malika ni family bonding solid dakhvlay.family kaay aani sukhadukhat aaplich means kashi laagvi aani java ghetat.what is family hya maalika ni feel karvle..

  • @strangeboltethedeadchannle666
    @strangeboltethedeadchannle666 29 днів тому

    चित्रपट कसा ही असला तरी गाणे मात्र भारी आहेत

  • @ravikantgaikwad930
    @ravikantgaikwad930 2 роки тому

    It's very very lovable song in marathi.ya song ne mala wede kele ahe.😘😘😘. kharach ashi love story real life madhe kiti chan watali asati.

  • @tusharsawatkar6999
    @tusharsawatkar6999 2 роки тому

    या गाण्यात एवढा गोडवा प्रेम आहे की ऐकून समाधान होते. ❤️
    I Love this song

  • @monascakes6060
    @monascakes6060 3 роки тому

    Kiti chan song aahe...mi aaj pahilynda aaykal. Aahe ... aaykth basav vathy.....😘😘😍

  • @anujadeo8524
    @anujadeo8524 3 роки тому

    Angawar kata yeto and dolyat pani for sure... Just awsm..

  • @archanatorne7750
    @archanatorne7750 5 років тому +17

    Beautiful song ,what a feeling ,so special for someone.

  • @vivekpatil4566
    @vivekpatil4566 Рік тому

    Ha song tine dilelya memory card mdun 1 st time aikl hot ata khup athvn yete ha song aliklyvr 🥺💯

  • @ChetanRaje123
    @ChetanRaje123 5 років тому +11

    Excellent song and still I can watch this serial in 2020 .. great feelings

    • @prachipanvalkar3661
      @prachipanvalkar3661 4 роки тому +1

      Absolutely right I can also watch this
      Serial today also becoz memories are engaged in this serial.🥰

    • @ChetanRaje123
      @ChetanRaje123 4 роки тому

      @@prachipanvalkar3661 hope you watched already.. I just finished watching this in lockdown period... Zee5 is best option

    • @Suchitra2065
      @Suchitra2065 4 роки тому

      आम्ही पण पाहिली पूर्ण lockdown मध्ये माझ्या घना सोबत 😍😍😍

  • @shaileshkale7842
    @shaileshkale7842 3 роки тому +3

    माझ्यासारखा कोण आहे इथे जे २०२२ मध्ये सुद्धा हे गाणं ऐकत आहेत

  • @deepalikhatkhate9862
    @deepalikhatkhate9862 4 роки тому

    खूपच छान आहे गाणं. ऑल टाईम टॉप वाला

  • @milindshinde9141
    @milindshinde9141 2 роки тому

    What a great show, nostalgic. Remember returning from college to see my mother watching this show on TV.

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 11 місяців тому +2

    Aaj pan tuzi aatwan yete khup...miss you

  • @rutvikjadhav960
    @rutvikjadhav960 8 місяців тому +1

    KHUP CH MANMOHAK GANE❤❤❤❤❤❤❤

  • @ketakikothalkar219
    @ketakikothalkar219 4 роки тому +7

    प्रेम ❣️= this song 😍

  • @rutvikjadhav960
    @rutvikjadhav960 7 місяців тому

    मनाला आनंद आणि उत्साह देणारे गीत आहे ❤❤❤❤❤❤

  • @sagarnagargoje4518
    @sagarnagargoje4518 5 років тому +17

    Love this couple , serial..Radha ..& Ghana 👌😍😘

  • @Happy-i1p
    @Happy-i1p Рік тому +2

    I m really crying while listening this song.. very emotional ❤😥