नेहमी पिंट्या दादा जेवण बनवतो तुमचा साठी एक दिवस तुम्ही पिंट्या दादा साठी काहीतरी बनवा खूप आवडेल त्याला पण आणि आम्हाला पण बगायला आवडेल तुम्ही कस बनवता ते 😊......( लोणावळा )
खूपच सुंदर पार्टी 😋🥳 झाली.नेहमीप्रमाणे पिंट्या दादा ने रेसिपी बनवली.एक दिवस तुम्ही सगळे मिळून पिंट्या दादा साठी त्याच्या आवडीचा पदार्थ बनवा असा व्हिडिओ पाहायला नक्की आवडेल.एकदा बेत कराच.असा वाटतं नाही की व्हिडिओ बघतो आहे .आपल्या आजूबाजूला हे सगळं चालू आहे . खुप छान वाटतं.असेच आनंदी रहा आणि कॉमेडी करत रहा.एकत्र राहा.येस महाराजा❣️
🤤🤤आरे अशी पार्टी करतात का रोशन दा तोंडास पाणी येते आम्हास पण बोलवा कधीतरी मज्जाक कराय ........एक नंबर पार्टी चेतन भाई ची कमी वाटली पण पण मज्जा आली🌴🌴Yes महाराजा 🌴🌴🌴🌲🌿 कधी ससक्राईब फेस्टीवल ठेवा आम्हास तरी कोकण बघाय मिळेल.......बाकी काळजी घ्या 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
मिच मंटल की डाळ ची रेसिपी दाखव मनून खुप छान स्वयंपाक करतो पिट्या दादा आणि वांगेची भाजी ची पण रेसिपी दाखवा मना खुप छान झाली पार्टी 👌👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖💖💖💖🤗🤗🤗🤗🤗🤗
ह्या व्हिडिओ मध्ये जेंव्हा सफेद पिशवी भरून खेकडे आणले तेंव्हा तू आई शपथ बोललास पण गंप्या आई शपथ,बाबा शपथ अस दोन्ही बोलला का 😳🙂 time - 20:41 बाकी व्हिडिओ 6 महिन्या नंतर पाहिला पण मस्त वाटला अगदी झणझणीत 😋😋😂😂
@@YesMaharaja Welcome 🤗❤️ yes maharaja चे व्हिडिओ पाहून असं वाटत की आम्ही तुमच्याच गावातले आहे त्यामुळे मन मोकळे पणाने विचारलं बाकी गम्प्या शेट आणि आपली पूर्ण टिम रोशन जी all time hit 🙏🙏👌👌
Supresh kherach khat ny khehde Maze favorite ahe khekde Mala lay aavdto khekda rassa Mast party pn lay choti party Members khup kami hyat Pushpa bhai mast Zukega nahi sala Shef lay bhari recepie banvtay Pintya dada ek ch no Denge lolipope mast lagta
रोशन दादा आता पार्टी च्या videos pause करून नवीन Unique अशी video तयार कर ना आम्हला पार्टी ची पण video बघायला आवडेल पण सगळ्या पार्टी videos एका मागोमाग आल्या तर मज्जा निघून जाते. आता next week पासून नवरात्र आहे तर त्या video बघायला आवडेल
जितके जण पार्टी मध्ये दिसले तुम्हाला त्यातील कोणीही 🍷🍻 घेत नाही... राग कसला हो... मजा येते उलट अशा कमेन्ट वाचून... खूप मन लाऊन विडिओ बघता हे त्यावरून समजत... असाच सपोर्ट असुदे..❤️
@@YesMaharaja dada techya adhi bhutanchi goshta plz🙏🏻☺️ Khup avdtat khekde tr tu dakhav shil pn Bhtanche experience sang na next video tervan kar kakan chya mala ya vrti plz Majhi mummy pn tervankr aahe ☺️💝
रोशन कोणाला पण दुखवत नाही सगळ्यांच्या संगे चांगले बोलतो .हेच त्याच्या यशाची बोलती कारणे आहेत .असेच रहा मस्त
धन्यवाद ❤️❤️
रोशन च जगणं म्हणजे "स्वर्ग"सुख"आहे!!
तू नशीबवान आहेस तू गावीकाम करून तुझं जीवन जगतोस....
नशीबवान आहे....
❤️❤️🤗🤗
नेहमी पिंट्या दादा जेवण बनवतो तुमचा साठी एक दिवस तुम्ही पिंट्या दादा साठी काहीतरी बनवा खूप आवडेल त्याला पण आणि आम्हाला पण बगायला आवडेल तुम्ही कस बनवता ते 😊......( लोणावळा )
हो नक्कीच.. 👍
धन्यवाद ❤️
हा पिंट्या दा च्या birthday दिवशी सरप्राइज द्या त्याला
खेकडा 🦀🦀 तंदुरु चा विडियो रेशेपी बनवा
खूप छान विडिओ रोशन खेकडा पारटी जोरात रानात पारटी करन्याची मज्जा वेगलीच खूप छान
धन्यवाद ❤️
Nice video.khekadyachi party khup awdali .khekade khup awdtat mala pan.pahun ch tondala pani yetay.tar khayla kiti maja yeil.tumchi maja ahe rao
Thanks ❤️❤️
खूपच सुंदर पार्टी 😋🥳 झाली.नेहमीप्रमाणे पिंट्या दादा ने रेसिपी बनवली.एक दिवस तुम्ही सगळे मिळून पिंट्या दादा साठी त्याच्या आवडीचा पदार्थ बनवा असा व्हिडिओ पाहायला नक्की आवडेल.एकदा बेत कराच.असा वाटतं नाही की व्हिडिओ बघतो आहे .आपल्या आजूबाजूला हे सगळं चालू आहे . खुप छान वाटतं.असेच आनंदी रहा आणि कॉमेडी करत रहा.एकत्र राहा.येस महाराजा❣️
हो.. 👍
धन्यवाद ❤️❤️
🤤🤤आरे अशी पार्टी करतात का रोशन दा तोंडास पाणी येते आम्हास पण बोलवा कधीतरी मज्जाक कराय ........एक नंबर पार्टी चेतन भाई ची कमी वाटली पण पण मज्जा आली🌴🌴Yes महाराजा 🌴🌴🌴🌲🌿 कधी ससक्राईब फेस्टीवल ठेवा आम्हास तरी कोकण बघाय मिळेल.......बाकी काळजी घ्या 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
या ना तुम्हीपण 👍❤️
मस्त मजा आली😍❤🔥
पिंट्या दादाचा बर्थडे झाला विडियो येऊदे लवकर उद्या🔥😄
#पार्टी😍
#yes_maharaja
धन्यवाद ❤️❤️
mast majja aali ek no khekda party..😍❤️😁
❤️❤️❤️
Pintya dada la vaddivadachya hardik shubhecha roshan party lai bhari maza aali vidio baghtana thanks roshan
Thanks ❤️
मिच मंटल की डाळ ची रेसिपी दाखव मनून खुप छान स्वयंपाक करतो पिट्या दादा आणि वांगेची भाजी ची पण रेसिपी दाखवा मना
खुप छान झाली पार्टी 👌👌👌👌👍👍👍👍💖💖💖💖💖💖💖🤗🤗🤗🤗🤗🤗
धन्यवाद ❤️
Enjoy kara party
खुप सुंदर पार्टी आणि एन्जॉय केली अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
धन्यवाद ❤️
एक नंबर... लय भारी.. Yes महाराजा 🙏🙏
धन्यवाद ❤️❤️
डेंग्याच्या मासचे लॉलीपॉप बनवता येतात. मस्त पार्टी
होय 👍
पींट्या दादा तुमच्या रेसीपी खुपच छान असतात खुपच मस्त अगदी बनवल्या बनवल्या धावतच खायला यावस वाटत😀खरच खुपच छान भविष्यात तुम्ही एखाद हाँटेल उघडण्याच नक्की विचार करा आणि खेकड्याचा रस्सा शीकवल्या बद्दल खुप खुप धन्यवाद राेशन दादा तुझा मुळेच अशा छान रेसीपी आणि गंमत जंमत बघायला मिळते तुलापण खुप खुप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद ❤️
Khup chan video mast 1no 👌👌👌👌
Thanks ❤️
ह्या व्हिडिओ मध्ये जेंव्हा सफेद पिशवी भरून खेकडे आणले तेंव्हा तू आई शपथ बोललास पण गंप्या आई शपथ,बाबा शपथ अस दोन्ही बोलला का 😳🙂 time - 20:41 बाकी व्हिडिओ 6 महिन्या नंतर पाहिला पण मस्त वाटला अगदी झणझणीत 😋😋😂😂
काही आठवत नाही आता 😅
तो काहीपण बोलेल..
काय खर नाही 😂
Thanks 🤗❤️
@@YesMaharaja Welcome 🤗❤️ yes maharaja चे व्हिडिओ पाहून असं वाटत की आम्ही तुमच्याच गावातले आहे त्यामुळे मन मोकळे पणाने विचारलं बाकी गम्प्या शेट आणि आपली पूर्ण टिम रोशन जी all time hit 🙏🙏👌👌
👍👍
Roshan dada tumchi party baghun Amala pan party karusi vathte
मस्त 1 नंबर चरचरीत कुर्ल्या चा रस्सा 👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद ❤️❤️
👌👌👌खुप छान
धन्यवाद ❤️
Nice party..i m also from konkan
Thanks ❤️
तोंडाला पाणी सुटलं व्हिडिओ बघून 🤩😍
😃😃❤️
Nice ❤️❤️❤️👌👌👌
Thanks ❤️
Khup Chan video bhava ❤️❤️👌👍
Thanks ❤️
Yevu ektra sarvjan dakhvu sundar kokan
❤️❤️
Supresh kherach khat ny khehde
Maze favorite ahe khekde
Mala lay aavdto khekda rassa
Mast party pn lay choti party
Members khup kami hyat
Pushpa bhai mast
Zukega nahi sala
Shef lay bhari recepie banvtay
Pintya dada ek ch no
Denge lolipope mast lagta
नाही खात...
Waw khekda party mst.. 😋 pintya dada jevan chan banvto ha...👍aani kaakdya chorayla naka jaau nahitr kharch lokanchya shivya khaal.. 😄 baki vlg mst..💓👍by by yes maharaja ..
😃😃😜😜
Thanks ❤️
Ek number
Thanks
रोशन खेकडा पार्टीचा चांगला व्हिडिओ बघायला मिळाला
धन्यवाद ❤️
Konache Ghar ahe party'sathi enjoying party ❤️❤️👌👌💐💐
Thanks ❤️
Mast video chetane fasavla aaj .
Thanks ❤️
pintya dadane khup mst bnvln khekde
Thanks
❤️💥🔥💥💥🔥❤️YES MAHARAJA❤️💥🔥💥💥🔥❤️
❤️❤️
रोशन तुम्ही आम्हाला गणपतीतला भजन नाही दाखवलं विसरला की काय?
दाखवल होत
रोशन दादा आता पार्टी च्या videos pause करून नवीन Unique अशी video तयार कर ना आम्हला पार्टी ची पण video बघायला आवडेल पण सगळ्या पार्टी videos एका मागोमाग आल्या तर मज्जा निघून जाते.
आता next week पासून नवरात्र आहे तर त्या video बघायला आवडेल
हो 👍❤️
Mi tuze video baghto khup chan astat.. Mai nagpur la rahto.. I hope yeil kadhi tri tuza gavala..
Thanks ❤️
हो भेटू 👍
👌👌👌jabar dast bhawa
Thanks ❤️
Khupch bhari 😍😍😍😍😍😍
Thanks ❤️
Mast zala video
Thanks ❤️
🥰hi vatch bgt asto tumcha video kadi yeto aani kdi bgto 1:30vajaychi vatch bgt asto aami. Pinta dada cha birthday ch kadi yenar video. 🥰👌👌👌👌👌
Thanks ❤️
उद्या येईल दुपारी... 👍
👌👌👌👌👌
❤️❤️
👌👌मस्त जंगलात पार्टी
धन्यवाद ❤️
छोटीशी खेकडा पार्टी छान होती.चेतन दादा नव्हता पार्टीला .
धन्यवाद ❤️
नव्हता
Khup chan 😋😋👌👌
धन्यवाद ❤️
😊😛😛👍
😃
Nice
Thanks ❤️
खूप छान व्हिडिओ दादा❤️✨
धन्यवाद ❤️❤️
1 no. Video Sir
Thanks ❤️
वा भारी व्हिडिओ?
धन्यवाद..
1 no video 👌👌
Thanks ❤️
👌🥰
❤️❤️
Nice ❤️🦀🦀🦀
Thanks ❤️
नाग्या मुंबई ला आलाय का
आला गावी
@@YesMaharaja खरच आला होता का ... कारण नालासोपारा स्टेशन ला त्याच्या सारखा पाहिला कोण तरी
लय भारी खेकडा पार्टी
धन्यवाद ❤️
❤🌍❤
❤️❤️❤️
Mst
धन्यवाद ❤️
लयभारी
धन्यवाद ❤️
Are Tu Roshan Da Poltry farm cha business krtos ka bg ... Vichar krun bg.!!!!
हो 👍
एक नंबर खेकडा रसा.जबरदसत
धन्यवाद ❤️
Mast
❤️❤️
Nice 😋😋😋😋😋😋😋
Thanks ❤️
पार्टी खूप करतात महिन्यातले किती दिवस पार्टी असते आवडली रेसिपी नाग्या चेतन दिसले नाही बबलु नव्हता काय करतो बबलू आवडला विडियो
धन्यवाद ❤️
मजा करायची 😃
Barsu gavatil ek Manmilau, uttung ani kuthlya hi kamas tatpar ase dilkhulas vyaktimhatva Pintya dada yala janmdina chya lakh lakh Shubechha, ani ho Roshan Pintya dada baddal dal banvane ani bhaji swatch nivadne hya donhi comments mich kelya hotya Nashik varun karan tumchya gavatil Pintya dada he amche atishy ladke vyaktimhatva ahe, Aajcha like fakt ani fakt Pintya dada sathich
धन्यवाद ❤️❤️
Supresh jast shahana distoy😅😅
❤️❤️
स्वाद हॉटेल मधे होते पिंट्या आणि सुप्रेश काल
हो असतात 👍
Pentya da mast risipe
❤️❤️
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
❤️❤️
Nice video 👌🙏🐔
Thanks ❤️
पिंट्या दादा मध्ये मध्ये मस्त joke मारतो😀
😃😃
#Are roshan #ashish kote gelay...... Kiti divas zal video madhe nahi disla ...kay matter zalay ka kay tumcha...😃
नाही भावा 😃😂
एकदम मजेत आहे सर्व ❤️
Thanks ❤️
-Ashish
#Bar_sarv majet rahava fkat next video madhe #ashish kote gelay tevdh sanga aamahala baki kay nahi baga.... (Satara)
Ashish tumchy party madhye nasto kadhi ka pan
असतो भावा..behind the camera
Bablu mumbait ka gela
Job
Roshan da tula aikayla kami yeta asa vatta 2 da 3da vicharto,😅😆
🤦😃
नाही भावा
Dada Ashish ani tuza Kay bhandan zalit Kay , Ashish disat nay kuthech atasa
नाही.. 😀😀
आहे तो पण.. 🤗
Roshan dada tumse party bhunana Amala pan party karusi vathte
😃❤️
नात्याला दिलन नाही तुमचे पोट दुखणार
😃😂
yes maharaja
❤️❤️
सुप्रेश चा ....... ची parthi ahe ka
😃😃😃
करूया 👍
सुदर्शन दिसत नाहि
मागे होता... 👍
Hii
रोशन भाऊ एक विचारू का राग येणार नाय ना
पार्टी फक्त सुखीच असते का की ओली पण करता कधीतरी राग नको हा मानू justविचारले फक्त
जितके जण पार्टी मध्ये दिसले तुम्हाला त्यातील कोणीही 🍷🍻 घेत नाही... राग कसला हो... मजा येते उलट अशा कमेन्ट वाचून... खूप मन लाऊन विडिओ बघता हे त्यावरून समजत... असाच सपोर्ट असुदे..❤️
Namskar bhava
🙏🙏
Bablu kuthe gela ahee
मुंबईला
रोशन दादा महिला ची पन पार्टी जंगलात कर ना एक धा
हो 👍
जंगलाती फेरफटका दाखव रोशन जंगल बघायल आवडेल
हो 👍
Mi lintya dadachya bithady la vish kely, aani tyachya sobt bollo, tya veles to, chikn khat bala hota, 😀😀😀😀
😃❤️❤️
nandi cha colour change zala thoda
होय
अरे लग्न केव्हा करणार
आजीला नमस्कार रोज विडीओ टाकत रहा खुश रहा
करूया लवकरच.. 👍
धन्यवाद ❤️
Khekda party
करूया 👍
@@YesMaharaja dada techya adhi bhutanchi goshta plz🙏🏻☺️
Khup avdtat khekde tr tu dakhav shil pn
Bhtanche experience sang na next video tervan kar kakan chya mala ya vrti plz
Majhi mummy pn tervankr aahe ☺️💝
@@YesMaharaja tervankr kakanchya malaya varti bhutanchi story 🙏🏻🙏🏻🙏🏻
Roshan tumchya party madhe Ashish ka nasto
असतो..👍
चेतन पेक्षा भारी चष्मा घेतला पाहिजे 👍👍👍 तर 👻👻👻👻👻🙏
आमच्या लाडक्या गणप्या शेटला 🙏🙏🙏🙏🙏
😃😃😃
1nadra jali prati
❤️❤️
Tuzya. Bloak. Khup. Pakavnary. Hotat
❤️❤️
Party la bolval nahi amhala 😄
या तुम्हीपण 👍❤️
Non veg khat ny pn amhi
वेग करू पार्टी या.. 👍
aajachya party madhe pan Ashish Disala nahi 😔😔😔😔😔
होता घरी... 👍❤️
Roshan tu je video taktos tyachya mage kahi n kahi shiknya sarkh aahe bhava
धन्यवाद ❤️❤️