Documentary - railway - bhor ghat - lonavala - khandala

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 119

  • @kantachhawal1994
    @kantachhawal1994 3 роки тому +4

    इस रेलवे मार्ग को बनाने वालेउन सभी लोगों को कोटि कोटि नमन और तहे दिल से शुक्रिया धन्यवाद।🙏🙏🙏🙏🌹🙏🙏👍👍 जानकारी दी उसके लिए भी धन्यवाद।

  • @jigneshshah4650
    @jigneshshah4650 3 роки тому +5

    खुप छान माहिती अनुभव ...त्या १२हजार लोकांना माझा मानाचा मुजरा...🚩🚩

  • @surendranathmadappad8805
    @surendranathmadappad8805 4 роки тому +16

    उत्तम, अती उत्तम, ह्या लोहमार्गाचे काम करताना जे कामगार होते त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. मनापासून अभिनंदन.

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  4 роки тому +1

      धन्यवाद

    • @sadanandghadi7888
      @sadanandghadi7888 4 роки тому +2

      फक्त रेल्वेच काय अख्ख्या देशाच्या उभारणीसाठी हजारों-लाखों जीव जाणते-अजाणतेपणी कामाला आले आहेत. म्हणूनच तुम्ही आम्ही आज सुखाचे इमले बांधत आहोत.

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 3 роки тому +2

    Aapan dileli mahiti khupach changli Aahe.jya lokani Aaple pranachi Aahuti dili aahe thya mulech Aapla pravas sukhkar zala manapasun thyana shradhanjali.mahiti dilya baddal thanks. 👍

  • @dhenderitesh
    @dhenderitesh 4 роки тому +6

    खूप खूप धन्यवाद छान माहिती मिळाली, तसेच आभार भारतीय असा शब्द वापरला
    धन्यवाद

  • @prashantpatwardhan6050
    @prashantpatwardhan6050 3 роки тому +3

    Bahumol mahitibaddal manapurvak dhanyawad

  • @narendrabhor8683
    @narendrabhor8683 4 роки тому +33

    तुम्ही ही माहिती खूप कष्ट घेऊन दिली त्याबद्दल तुमचे आभार

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  4 роки тому

      Thanks

    • @mahendrasalve3325
      @mahendrasalve3325 4 роки тому +2

      धन्यवाद साहेब. आपण खुपव चागली माहिती दिली आहे. हा
      घाट बांधनीसाठी ज्यांनी कष्ट घेतले व तो सुस्थितीत ठेवण्यासाठी जे कष्ट घेत आहेत त्यांना मनाचा मुजरा.
      धन्यवाद साहेब. 👌👌👌👌👌

  • @dheerajdeshpande9276
    @dheerajdeshpande9276 3 роки тому +1

    छान v उपयुक्त माहिती मिळाली
    धन्यवाद

  • @asavarijoshi4831
    @asavarijoshi4831 2 роки тому +1

    माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद परंतु त्या मार्गावरून जात असताना आपल्याला त्यांचे स्मरण झाले पाहिजे ज्यांनी तो घाट तयार करण्यासाठी परिश्रम घेतले आणि त्यादरम्यान त्यांचे प्राण गेले त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद आणि त्यांचे आम्ही शतशः ऋणी राहू

  • @milinddhule2969
    @milinddhule2969 4 роки тому +3

    Nice video
    Best wishes from lonavala

  • @deepnaik7689
    @deepnaik7689 Рік тому +1

    Khopoli line ka kadli , Khopoli line pudhe ka geli nahi ya mage kahi history ahe ka ?

  • @sanjayshilwant7061
    @sanjayshilwant7061 3 роки тому +2

    धन्यवाद मध्य रेल्वे कर्मचारी हुतात्म्यांना शत शत नमन

  • @rameshvaradkar7083
    @rameshvaradkar7083 4 роки тому +3

    Junya ghatachi mahiti dilyabaddal
    Khup aabhari........

  • @nadeemmomin7562
    @nadeemmomin7562 3 роки тому +1

    Thanks bhai abhaar tumcha mahiti saqthi jay Maharashtra

  • @kamalkamble8795
    @kamalkamble8795 4 роки тому +3

    Khup chun mahiti thanks

  • @109fr
    @109fr 4 роки тому +4

    Very good video! Not many people know what an engineering marvel this project was. Great job on putting some light on this topic.

  • @rajekhanshaikh5535
    @rajekhanshaikh5535 4 роки тому +2

    Sir. Khup. Chan. Mahiti Thank s

  • @umeshupadhyay...
    @umeshupadhyay... 3 роки тому +2

    I had been to Lonavala two days back on 12th July 2021 and stayed in a hotel just on the sides of the railway track at 126/ 7 km electric poles. I could see the train coming from Mumbai side still climbing up towards Lonavala just one km away .I goods train was pushed up by 6 bankers on 13 th July 2021 ,otherwise it used to be max 3 bankers .
    The train going towards Mumbai used to get accelerated at this point with inly one engine in command of the passenger train .The goods train going towards Mumbai was controlled by three electric engines 0lus the main two diesel or electric WAG 7 engines .
    The drivers of this ghat sectionnor Kasara ghat section are doing a very noblest jobs with lot of dedication, salute to such ghat drivers and the maintenance staff on these two sections .We must applaud there hardworking always and remember those workers also who lost their lives durinvbthr laying down of this track during the period 1858 to 1863 .

  • @umeshavasare5340
    @umeshavasare5340 4 роки тому +4

    Very nice Thank you

  • @ashawankhede8393
    @ashawankhede8393 6 років тому +2

    khupch mast mahiti v vidio khup chan asha wankhede

  • @atulgajananchavan5285
    @atulgajananchavan5285 4 роки тому +2

    Very good information

  • @shaileshsolanki8884
    @shaileshsolanki8884 5 років тому +8

    Thanks for every railwaymen who carring us

  • @gopinathyadav3105
    @gopinathyadav3105 4 роки тому +3

    मस्त च

  • @sunilpande9324
    @sunilpande9324 4 роки тому +5

    खूप अप्रतिम माहिती सर . तुमचा आवाज पण खूप छान आहे . अभिनंदन सर .

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  4 роки тому +2

      धन्यवाद 🙏

    • @sunilpande9324
      @sunilpande9324 4 роки тому +1

      @@travelermaniya2870 भविष्यात आपल्या कडून असेच छान video पाहायला मिळावे ही अपेक्षा .

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  4 роки тому +1

      हो सर 🙏

    • @sunilpande9324
      @sunilpande9324 4 роки тому +1

      @@travelermaniya2870 आपण रेल्वेत कामास आहात का सर

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  4 роки тому +1

      नाही सर

  • @mahendrapingulkar9803
    @mahendrapingulkar9803 3 роки тому +1

    Khup chan mahiti dilit 🙏🙏🙏

  • @ankurbobade
    @ankurbobade 6 років тому +3

    Mastch information..

  • @Short_by_dp
    @Short_by_dp 4 роки тому +2

    Tho jo seprate line ahey lamb bridge wala techa he itihas sanga plz

  • @umeshupadhyay...
    @umeshupadhyay... 3 роки тому +1

    Thank you very much .

  • @sachinpawar6616
    @sachinpawar6616 3 роки тому

    Nice information

  • @bhosaleprabhakar3369
    @bhosaleprabhakar3369 4 роки тому +5

    माहीती आतिशय छान दिलीत .
    पण आपण जे रुळांचे काम करणाराचे राहण्याची व्यवस्था दाखवलीत ती खुपच वाईट दिसली .रेल्वेकडे येवढा पैसा येतो मग या घाटातील कर्मचाऱ्यांना राहण्याची चांगली सोय का करत नाहीत

  • @sureshsomaiya757
    @sureshsomaiya757 4 роки тому +3

    Dhanyavad

  • @shrikantideal
    @shrikantideal 4 роки тому +9

    Childhood old days sweet memories

  • @nageshnimbalkar4976
    @nageshnimbalkar4976 4 роки тому +5

    या माहीतीसाठी मना पासुन धंन्यवाद

  • @mahebubshaikh5803
    @mahebubshaikh5803 3 роки тому +1

    Thankyou

  • @सुर्यरावसुर्यराव

    पाऊस व धुके असल्यावर फार भयानक वाटतो बोरघाट

  • @sanjaybhagat8902
    @sanjaybhagat8902 Рік тому +1

    श्रम व तप हे जीवन

  • @mohankulkarni9658
    @mohankulkarni9658 4 роки тому +10

    दिव्यत्वाची जेथं प्रचिती, तेथे कर माझे जुळती..........

  • @rampetare9639
    @rampetare9639 3 роки тому +1

    Thanks to all workers of railway

  • @dvb2484
    @dvb2484 4 роки тому +8

    माहिती छान आहे पण अश्या दुर्गम भागातुन रेल्वे मार्ग टाकण्यासाठी भारतीय लोकांनी केलेल्यांचे बलिदान स्मारक असावे हे मला वाटते. ....महाराष्ट्राचा सर्वांगिन विकास घडवायचा असेल तर महाराष्ट्राच्या मागासलेल्या भागात स्थानिकांना प्रथम प्राधान्यक्रम देत औद्योगिक वसाहतीतुन शेतीमाल प्रक्रिया इतर निर्यातश्यम उत्पादनाची निर्मितीला प्रोत्साहन देऊन विदेशी चलन कमाविण्याच्या संधी निर्माण करणे त्यासाठी रेल्वे मार्गिकेच्या जाळ्याची अत्यावश्यकता आहे आज चीन याच भांडवल औद्योगिक निर्यातश्यम उत्पादनामुळे जगात स्वतः चा दबदबा वाढवतो. ....

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 роки тому

    Very, nice

  • @sanjaysavle4167
    @sanjaysavle4167 3 роки тому

    Background music ? Loudly ?

  • @praveenmurkar743
    @praveenmurkar743 4 роки тому +3

    हा रेल्वेमार्ग कंल्याण ते लोणावळा ते पुणे ब्रिटिशांना कोणी दाखवला या बध्दल माहिती असल्यास जरूर कळवा.

  • @almightycreator123
    @almightycreator123 4 роки тому +3

    God Bless You and Your Family, Please take care because of Corona Virus outbreak

  • @ran.bawleramdas8101
    @ran.bawleramdas8101 4 роки тому +11

    आज पर्यंत कोणीही रेल्वे कर्मचाऱ्यांचा आभार नाही मानले

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  4 роки тому +2

      खरे आहे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानायलाच पाहिजेत त्यांच्या मुळेच आपण सुखरूप प्रवास करू शकतो

  • @sunilsuryawanshi7517
    @sunilsuryawanshi7517 4 роки тому +3

    माझी पन खंडाळा घाटातुन पाई चालत लोणावळे पर्यंत जाण्याची इच्छा आहे पाई जाण्यासाठी मार्ग सुरक्षित आहे काय

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  4 роки тому +3

      सतत ट्रेन जात येत असतात खूप काळजी घ्यावी लागते
      मध्ये पाण्याची सोय पण कमी जागी आहे
      मध्ये गरज पडली तर मदत उपलब्ध नाही आहे
      अवघड चढ आहे वर यायला
      त्या मुळे शक्यतो जाऊ नये
      मार्ग सुरक्षित नाही आहे

    • @sunilsuryawanshi7517
      @sunilsuryawanshi7517 4 роки тому +2

      @@travelermaniya2870
      धन्यवाद 🌺🙏

    • @shafeeraichur1650
      @shafeeraichur1650 4 роки тому +2

      Chan mahiti dilyabadal danyawad

  • @Krupawar
    @Krupawar 4 роки тому +4

    Amazing....

  • @jitendragadade3923
    @jitendragadade3923 4 роки тому +3

    Thanks chan mahiti dilyabaddal..
    1) amrutanjan bridge la.railway bridge ka mhantat...

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  4 роки тому +2

      Thanks for your reply
      1930 la ya bridge var Britishers ni railway line takli tya mule ya bridge la reversing bridge mhantat

    • @jitendragadade3923
      @jitendragadade3923 4 роки тому +1

      Ok..thanks. sir ahiti dilya baddal

    • @asppo9450
      @asppo9450 4 роки тому +2

      मलाही नक्की ठाऊक नाही, पणा बहुतेक घाटात तीव्र चढ चढण्यासाठी असावा. दार्जिलींग हिमालय रेल्वेत असे रिव्हर्सिंग सेक्शन्स अजूनही आहेत. अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहावा
      ua-cam.com/video/YDhcgUOTIqQ/v-deo.html
      धन्यवाद .

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  4 роки тому +2

      खंडाळा घाटात देखील तीव्र चढ चढण्यासाठी रिवर्सिंग स्टेशन होते आपले म्हणणे बरोबर आहे

  • @ramkhadke3910
    @ramkhadke3910 4 роки тому +13

    साहेब आपण माझ्या गावाच्या माहीतीवर हा व्हिडिओ दाखवल्या बद्दल धन्यवाद !

    • @sachingaikwad7204
      @sachingaikwad7204 3 роки тому

      कोणतं गाव, मावळ मधी आहे का

  • @mahesh1963m
    @mahesh1963m 3 роки тому

    या मर्गमुळेच महाराष्ट्राची वाट लागली

  • @loknathyashwant9951
    @loknathyashwant9951 4 роки тому +2

    NAMSKAR SIR..!

  • @arunchandanshive4328
    @arunchandanshive4328 4 роки тому +5

    प्रथम म: पूर्वक अभिनंदन !
    खूप मेहनत घेऊन हि दूर्लभ माहिती सर्वां पर्यंत पोहचविल्या बद्दल . रेल्वे ट्रॅक शेजारी ऊन्हा - पावसात आपला संसार थाटून रेल्वे प्रवाशांची अविरत सेवा करणा-या या बांधवां बद्दल रेल्वे प्रशासन व प्रवासी हे उदासीन का ? त्यांच्या बद्दल माहिती सांगताना आपला कंठ दाटून आला होता हे विसरता येणार नाही . सध्या " करोना" चा विचार . नंतर या बांधवांच ही विचार करणे अनिवार्य आहे .

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  4 роки тому +1

      आपले आभार धन्यवाद साहेब 🙏

  • @Vrath620
    @Vrath620 4 роки тому +4

    You need special trained drivers for ghat section every driver can't successfully cross ghat section

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 3 роки тому +1

    शिंगरोबा धनगर यांनी दाखवलेला रस्ता बस रूट आहे का? घाटात मंदिर आहे त्यांचे असो उत्तम व्हिडीओ, धन्यवाद 🙏

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  3 роки тому

      हो तो रस्ता हा बस रूट आहे आणि सदर माहिती ही रेल्वे मार्गा ची आहे 🙏

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 3 роки тому

      @@travelermaniya2870 धन्यवाद 🙏

  • @shivajizodage8957
    @shivajizodage8957 3 роки тому

    धन्यवाद !

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 4 роки тому +3

    व्हिडिओ बद्दल धन्यवाद

  • @bharatwaghmare3891
    @bharatwaghmare3891 4 роки тому +3

    Nanashankar shet ane jijo boye hyancha kay roll ahe bharatiya railwayat sangu shakal ka

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 4 роки тому +20

    इंग्रजान मुळे शक्य झाले , नाही तर आज भ्रष्टाचारयानी बनवला असता तर रोज पडला असता.

    • @bharatwaghmare3891
      @bharatwaghmare3891 4 роки тому +2

      Bharatatil paheli railway Britishanni nahi tar bharatiyanchya jogdanane suru jhali

  • @sunilraut5840
    @sunilraut5840 3 роки тому

    👌🙏🙏

  • @bhaikaka4469
    @bhaikaka4469 4 роки тому +11

    जवळ जवळ ८०-९० वर्षांपूर्वी पुण्याहून मुंबई
    ला जाणारी गाडी उतारामुळे ताब्यातून जाऊ नये
    यासाठीं घाटसुरू होण्यापूर्वी डावीकडच्या एका
    उंच दरडीवर केलेल्या लाईनवर नेण्यात असे. या
    ठिकाणाला रिव्हर्सिंग स्टेशन असं नाव होतं. इथें
    पोचल्यावर गाडी मागे मागे पुण्याच्या
    दिशेने जात असे आणि नंतंर पूर्ण गाडी मुंबईच्या
    दिशेने मात्र एंजिन मागच्या बाजूला अशा रीतीने घाट उतरत असे. कर्जतला पोचल्यावर मागचें एंजिन काढून
    पुढच्या बाजूला विजेचें एंजिन लावलें जाई.
    पुढे काही वर्षांनी गाड्यांना पुढे एक आणि मागे
    एक एंजिन लावण्याची पद्धत सुरू झाली.

  • @birdslover2146
    @birdslover2146 3 роки тому +1

    हा रस्ता श्री शिंगरोबा देवा ने शोधून दिला आहे 🙏

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  3 роки тому

      तुम्ही जे म्हणत आहात तो रस्ता हा आजचा पुणे मुंबई डांबरी रस्ता
      सदर रस्त्याचे खंडाळा घाटातून काम करताना त्यांचे मार्गदर्शन होते
      हा रस्ता आज वाहतुकीसाठी आज आपण सगळे वापरतो
      परंतु हा व्हिडिओ रेल्वे कामाबद्दल आहे

    • @birdslover2146
      @birdslover2146 3 роки тому +1

      @@travelermaniya2870 okk boss 👍

  • @harekrishna_0108
    @harekrishna_0108 3 роки тому

    सर आपण खंडाळा ते कर्जत लोह मार्गांवर पायी प्रवास करू शकतो का?

  • @hareshkataria6777
    @hareshkataria6777 3 роки тому

    हा बोरघाट की भोरघाट?

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  3 роки тому

      हा बोरघाट म्हणून ओळखला जातो

  • @nayanakhanderao9527
    @nayanakhanderao9527 3 роки тому +3

    Information खूपच छान दिली आहे पण ऐकताना music mule, त्याच्या volum mule त्रास होतो

  • @hamdaan339
    @hamdaan339 4 роки тому +1

    Music kyu daala bhau

  • @sandipkolekar3030
    @sandipkolekar3030 4 роки тому +1

    Mi punekar

  • @nandakishorsirdeshpande5099
    @nandakishorsirdeshpande5099 3 роки тому

    Bor ghat

  • @patilravindra4073
    @patilravindra4073 3 роки тому +2

    Ha video tumi hindi madhe banvala asta tar deshatil sarv lokana mahiti kadali asti

    • @travelermaniya2870
      @travelermaniya2870  3 роки тому

      मी नक्की हिंदी भाषेत हा व्हिडिओ बनवेल आपली सूचना चांगली आहे

  • @kennethkonda8764
    @kennethkonda8764 10 місяців тому

    घाटात आदिवासिंची एक वाडी सुध्धा आहे

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 3 роки тому +1

    RAILWAY QUARTER'S SHOULD BE PROVIDED TO ALL WHO TAKE CARE ( 24 X 7 ) OF THIS SECTOR.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 3 роки тому

    ईस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटिश सरकार ची मेहेरबानी !

    • @miteshvora
      @miteshvora Рік тому

      24000 indian people were killed, wo cotton ke liye route banaya tha unko deccan se cotton chaiye tha kya meherbani 😢

  • @Dilraj838
    @Dilraj838 3 роки тому

    ब्रिटिश मेहरबानी..

  • @mangalanayakwadi5443
    @mangalanayakwadi5443 3 роки тому

    धन्यवाद