शेवटी नवरा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лис 2024

КОМЕНТАРІ • 169

  • @chhayathorat110
    @chhayathorat110 2 місяці тому +116

    बायको जेव्हा बहिणीला बोलली त्यावेळेस संदीप तू बायकोला काही बोलला नाही जर तू काही बोलला असतास तर अक्का हक्काने तुझ्या घरी आली असती राखी बांधायला भावासाठी

  • @vidyagandhawale5661
    @vidyagandhawale5661 2 місяці тому +34

    कायम आका चा घरात पडुन होते

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c 2 місяці тому +146

    बिनलाजे दोघ पण सोशलमीडीयावर आहेत दोन्ही परिवाराची बदनामी करणारे

  • @vidyagandhawale5661
    @vidyagandhawale5661 2 місяці тому +38

    दोघे फार शहाने समजतात तयाना वाटत आमचया सारखे कोण नाहि

  • @Atharvsurwasearts
    @Atharvsurwasearts 2 місяці тому +109

    अक्का साहेबाला बोलून तुम्ही दोघांनीही आपली इमेज एवढी खराब केली आहे ती स्वतः आता लाजत आहात आक्काच्या वाट्याला जाऊ नका जेवढे तिला हिणवतात तेवढी ती मोठी होईल संदीप मला खूप भारी वाटत होता यूट्यूब वर खूप पुढे जाणार असं वाटत होतं पण बाकी मूळ त्याची पण सगळी लाजच निघाली आता मनातून उतरला तुम्ही दोघे काकाचा आशीर्वाद घ्या निर्लज्ज कुठले

    • @Atharvsurwasearts
      @Atharvsurwasearts 2 місяці тому +4

      अक्काचा आशीर्वाद घ्या

  • @Savita-p7w
    @Savita-p7w 2 місяці тому +28

    बरोबर आहे कपटी पणा बंद करू बके आणि चैनल पण बंद कर ,जग सुखी होयेल, लोकांच्या शिव्या घायच्या मापाची च आहेस ,😡

  • @pk.1216
    @pk.1216 2 місяці тому +106

    तुमचा कॉमेंट्स वरून कळतय की तुम्हाला किती किंमत आहे सुधर जरा अती शहाणपणा काय कामाचा नाही

  • @rahulchaure4362
    @rahulchaure4362 2 місяці тому +38

    राखी बांधायची म्हणून लपून बसला

  • @nileshshinde6655
    @nileshshinde6655 2 місяці тому +27

    ये राजू चहा ठेव रे पब्लिक कमेंट वाचायला आले आहेत😂😅

  • @Soniyamhatre1
    @Soniyamhatre1 2 місяці тому +113

    बके रडली नाय म्हणतेस ...आम्ही पाहिलंय रडताना ...कशी रडतेस बाईईईईईई....अंगावर धावून जाऊन नवऱ्याच्या....

  • @pratibhapaygude5270
    @pratibhapaygude5270 2 місяці тому +52

    या सगळ्यातून एकच कळते की बहिनिबद्दल तुमच्या मनात किती जेलसी होती ती काही निमित्ताने बाहेर आली.काही गोष्टी फक्त निमित्त म्हणून वापरल्या तुम्ही अक्कपासून बाजूला जाण्यासाठी

  • @Soniyamhatre1
    @Soniyamhatre1 2 місяці тому +145

    आणि मनीषा मसाले रडली त्यावर कुचेष्ठेने हसताय् तुम्ही दोघ ....एवढे कसे निर्लज्ज तुम्ही

    • @onlycomedy-dd3jx
      @onlycomedy-dd3jx 2 місяці тому

      तू फ्री असतील तर तुला एक सांगू इच्छितो मी आका शी काल चौकशी केली
      पूर्णपणे हक्काचा स्वार्थ आहे आकानी आधी पण शरद आणि तिच्या मम्मीचे भांडण केलं आहे तुला माहिती मी चौकशी करून

    • @onlycomedy-dd3jx
      @onlycomedy-dd3jx 2 місяці тому +2

      आणि त्याच्या आधी तिला एक भाऊ होता त्याला सुद्धा खूप युज करून सोडून दिलं आहे त्या बाईची पूर्णपणे चौकशी करून सांगतो तू एकदा चौकशी कर पूर्णपणे ह्याच बाईची चूक आहे वाटलं तर शरद

    • @Soniyamhatre1
      @Soniyamhatre1 2 місяці тому +8

      @@onlycomedy-dd3jx कसली चौकशी तूच कर बाबा ...आम्ही फक्त ते सोशल मीडिया वर दाखवणार त्यावर बोलणावर...

  • @suvarnatengale6271
    @suvarnatengale6271 2 місяці тому +24

    बैल संड्या

  • @rekhakawale2111
    @rekhakawale2111 2 місяці тому +18

    लोकांची इतकी निगेटिव्ह घेऊ नका बरोबर नाही अशे

  • @HarshPorlekar-b3b
    @HarshPorlekar-b3b 2 місяці тому +23

    रक्षाबंधनला पळून गेला

  • @madhurichaudhari5597
    @madhurichaudhari5597 2 місяці тому +65

    पडद्यामागे का बायकोच्या पद रा मागे😅😅😅😅😅😅😅😅

  • @ashawinichile9226
    @ashawinichile9226 2 місяці тому +75

    उशी ना काही संस्कार केले का नाही निर्लज्ज उशीआणि तिचे लेख

  • @KiranPatil-tm9nc
    @KiranPatil-tm9nc 2 місяці тому +8

    तुम्हाला माहिती आहे का हि बकीठकी काही तरी करून घेईल ची धम्की देते म्हणून हा घाबरून राहतो

  • @bhaudadapadale3224
    @bhaudadapadale3224 2 місяці тому +24

    कशाला कोणाला घालुन पाडुन बोलता दोघे पण जणु मेहनत दुस्यासाठी करता आपले आपले बघा

  • @sankarpawar7138
    @sankarpawar7138 2 місяці тому +13

    निर्लज्ज सदासुखी दोघेपण

  • @JyotiKamble-n7y
    @JyotiKamble-n7y 2 місяці тому +72

    बावळट संधया.निरलजजम सदा सुखी आहे. बरं जगाच्या इगळ घर बांधले.

  • @VANDANANIMBALKAR-xx7xn
    @VANDANANIMBALKAR-xx7xn 2 місяці тому +17

    Pagala ahyat tumhi digha nirlaj lok ahyat

  • @manjushakshirsagar661
    @manjushakshirsagar661 2 місяці тому +1

    बैल आहे बायकोचा पळून गेला काली होती की राखी बांधायला हिंमतच नाही कीतिच्यासमोर यायची

  • @SantoshPanchmukh-j6w
    @SantoshPanchmukh-j6w 2 місяці тому +28

    हा सधा लय पाचट आहे

  • @ashwinichavan8464
    @ashwinichavan8464 2 місяці тому +50

    निर्लज्ज दोघे पण लाज तरी आहे का दोघाला व्हिडिओ काढायला

  • @santoshsawat1589
    @santoshsawat1589 2 місяці тому +51

    वहिनीसाहेब रवी दादाचं जरा ज्ञान घ्या रवी दादाने तुम्हाला माणसं कशी कमवायचे ते शिकवलं आहे हे लक्षात असू द्या

    • @shubhangiamrutkar4832
      @shubhangiamrutkar4832 2 місяці тому +2

      Maher chya var kiti divas udya marta yet nahi sasar chi mansa sagli kade lagtat aai vadil ahet to var maher nanatr sasu sasre nanad hech kamas yetil

  • @drswapnalisurve4858
    @drswapnalisurve4858 2 місяці тому

    बहिणीला दुखवून तू आनंदातच अशील ना
    रहा सुखात असाच तू
    तुझ्याच बहिणीने तुझ्या घराला मदत केली ह्याची जाणीव ठेव जरा

  • @rahulchaure4362
    @rahulchaure4362 2 місяці тому +13

    त्यामुळे सारखा उजवा हात दाखवतोय शर्ट वरील भाई वरी करून

  • @varshabalgude5701
    @varshabalgude5701 2 місяці тому +20

    Dada tumcha family matter kahi aso pan pratiksha var navt bolyla pahije ashwini ne

  • @jayashripokharkar7613
    @jayashripokharkar7613 2 місяці тому

    खूप निर्लज्ज
    😢

  • @ManishaGaikwad-ik5rr
    @ManishaGaikwad-ik5rr 2 місяці тому +22

    निर्लज्ज बाई बकी

  • @shushmaborawake9450
    @shushmaborawake9450 2 місяці тому +80

    निर्लज्जम सदा सुखी

  • @आम्हीनाशिककर-झ1घ

    आसा भाऊ नसावा

  • @sankarpawar7138
    @sankarpawar7138 2 місяці тому +1

    अक्का ला बोलतांना लाज वाटली का तुला संदीप आता तु आक्का साठी मेला आहे आक्का ला येकच भाऊ आहे रवि शिंदे तु नाही

  • @archanashedge9484
    @archanashedge9484 2 місяці тому +1

    jyala maya aaste tyala radu yete tuja srkhila kay radu yeyel

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp 2 місяці тому +71

    Tumi vedeio kadane banda kara

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 2 місяці тому +27

    Asmita ni jar same gosti kelyat tar kasa vatel swath sobat asa zhala kasa vatel swath chi bhau bhojai sonya asmita ashe vaglet kasa vatel😂😂😂😂😂😂😂😂 ha vichar kara akka pan mast maheri jaun alya aai bapu reshma ravi bhau ahet akka sathi koni athvan pan nay kadli nav pan nahi ghetla video madthe😂😂😂😂😂 kona vachun konache adun rahun jat nahi😂😂😂😂😂

  • @raghunathwayal4193
    @raghunathwayal4193 2 місяці тому +1

    "ऐकावे जनाचे करावे मनाचे " 🙏🌹तुम्ही दोघे एक मेकांना
    धरून रहा
    धन्यवाद l
    लोक बोलण्यात पटाईत असतात आपल आयुष्य आपल्याला च जगायचं असतं यात सर्व आलं 🙏
    L

  • @vandananikam3786
    @vandananikam3786 2 місяці тому +1

    Nirlaj

  • @gauripol8172
    @gauripol8172 2 місяці тому +74

    Nirlaj pnach klas ahe evda ego chagla nai

  • @ThoratVitthal
    @ThoratVitthal 2 місяці тому +1

  • @pr_official18
    @pr_official18 2 місяці тому +59

    Naski bai ajibat laj nhi hila binlaji

    • @gghhgzujghj
      @gghhgzujghj 2 місяці тому +4

      अगदी बरोबर बोललात 👍🏻

    • @anitapatekar
      @anitapatekar 2 місяці тому +5

      बकुळा ताई इथे आली तेव्हा तू गोजू बाईला जाऊन बसलीस ताई ताशी पर्यंत तिथेच थांबली स्थान दिवस तुला वाटलं अक्काला घरी बोलवावे लागेल मग म्हणता येईल की मीच घरी नव्हते

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 2 місяці тому +11

    Reshma kafun ayatya chapati bhakri anne😂😂😂😂😂😂

  • @sujatadaundkar294
    @sujatadaundkar294 2 місяці тому +41

    Lapun बसला😂

  • @gauripol8172
    @gauripol8172 2 місяці тому +48

    Upkar sandi ahet dogh pn

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 2 місяці тому +31

    Akka khup khush ahe ravi bhau aai bapu reshma ahet akka sobat sari duniya ahe

  • @anitaavhad8842
    @anitaavhad8842 2 місяці тому

    कुचका बैल

  • @Usert44572uh
    @Usert44572uh 2 місяці тому +29

    Tumhala lokani bolela trass hoto mg bakula ne ch survat keli gharatil bhandane sangat basli . Je kahi hot te samora samor mitvaych hot gharatch . Lok nav thevnarch na . Tumchi n akka chi ya adhi pn bhandan zali hoti pn amhala lokaana thodi na te mahit hote . Saglyana chan vatat hot nanad bhavjay changlya rahatat . Jagala bhandan dakhavun tumhich odhun getle ahe sagal.

  • @swatimohite6656
    @swatimohite6656 2 місяці тому +29

    Ly ghamend ahe bi ya bakila yevda attitude chngla nsto

  • @sanjugawade9
    @sanjugawade9 2 місяці тому +48

    Nirlajj Bai...kiti mage mage bolte tomane marun ...kashi radli amhi pahila video khotaradi baki

    • @onlycomedy-dd3jx
      @onlycomedy-dd3jx 2 місяці тому +1

      गोजुबावी गावांमध्ये जाऊन आकाशी चौकशी करा तुम्हाला समजेल चूक कोणाची आहे आणि कुणाचं नाही

  • @snehakolhe564
    @snehakolhe564 2 місяці тому

    अक्का संदीप दादाला पण राखी बांध संदीप दादा आणि वहिनी खूप चांगले आहेत तसेच आमची अक्का पण खूप प्रेमळ आहे सर्व काही चांगलं होईल कोणाकडे लक्ष देऊ नका

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp 2 місяці тому +32

    Tula bolaila yete ka

  • @anitakulkarni7165
    @anitakulkarni7165 2 місяці тому +3

    बकुळा संदिप दोन्ही छान आहे पण कुटुंबातील माणसं जपून आनंद घे सर्व विसरून नात जपून गोडी घ्यावी माफ करून घेण्यात खूप देव पाठीराखा असतों शेवटी जीवन एकदाच असते विसरून जा बघा आनंद एकत्रितपणे साजरा करता येतो घर कष्टाने तुम्ही दोघांनी बांधले आहे माणसं दुरावली ती जोडा हेच आनंद बहिण भाऊ छान आहे शब्द मनातले मन तोडतात जुळून घ्या सुंदर कुटुंब एकत्र छान दिसते मुलांवर परीणाम होतो नातं पुढे वाढली पाहिजे

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp 2 місяці тому +36

    Phukat chanal ver paise miltat mag kasta ka karaiche

  • @akshatakshirsagar1163
    @akshatakshirsagar1163 2 місяці тому +37

    Are bs kr baba kasla nirlazz ahes

  • @JyotiKhomane-c7n
    @JyotiKhomane-c7n 2 місяці тому

    Dada lay bhari boltyat

  • @SQRQZQ7
    @SQRQZQ7 2 місяці тому

    आक्काच मन दुखवू नका

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 2 місяці тому +11

    Akkacha bamgla baghun akka chi barobari keli distay cbitra sagla same akka chi nakkal keli banglya chi jaga bapu chi jamin bangla bandhli ti😂😂😂😂😂😂

  • @priyankadhawale4623
    @priyankadhawale4623 2 місяці тому +23

    Rakhi bandun ghyachi nasel

  • @shubhangiamrutkar4832
    @shubhangiamrutkar4832 2 місяці тому +15

    Bangla tumhi bandhla pan banglya chi jaga bapu chi ahe tumhi kuthe vioat ghetli ahe oa😂😂😂😂😂😂😂 sasre chi bapu chya jage var shevti bangla bandhla na bola 😂😂😂😂😂

    • @shubhangiamrutkar4832
      @shubhangiamrutkar4832 2 місяці тому +4

      Sagle sasre chya jage var kivha sasar chi jamin ghetat navin nahi😂😂😂😂😂

    • @sushma_real_vlog7260
      @sushma_real_vlog7260 2 місяці тому +1

      मग ही नालायक baki आक्का ला कशी म्हणतं होती कि माझ्या आजोबाची जमीन आहे म्हणून उषाबाई तर हिच्या आजोबा आणि आजीचं काही करत नाही फक्त त्यांच्या जमिनीच्या खात असते जशी माय तशी लेक. मनीषा aaक्काने तर सासू-सासर्‍यांच्या सगळं केलं. उषाबाई पण सासू-सासर्‍यांचे करत नाही आणि बघून आपण करत नाही फक्त हक्क गाजवत असते

  • @priyankadhawale4623
    @priyankadhawale4623 2 місяці тому +29

    Aakka aali manun sagale nigun gela ghar band karun

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp 2 місяці тому +33

    Navrashi badan karte

  • @priyankadeshmukh8169
    @priyankadeshmukh8169 2 місяці тому +32

    Baki sandya nalayak

  • @Dattatray_wavare_01
    @Dattatray_wavare_01 2 місяці тому +2

    Good morning 🌅

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp 2 місяці тому +27

    Sasaraichi gadi geun

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 2 місяці тому +6

    रविच घर बांधाताना संदीप बकी दोघ बी काम करु लागले आणी रवि वारित भटकन्याच नाटक करत होता.

  • @prathameshblogbuldanahome3180
    @prathameshblogbuldanahome3180 2 місяці тому +15

    जाऊदे दे ताई लोकांच्या कमेंट्स कडे लक्क्ष नका देऊ आणि जे तुमचे स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @Anita_holkar
    @Anita_holkar 2 місяці тому

    Murk ahes tu sandip.. Paschatap krshil ek divs.. Bahinila tras deun kunich sukhi nahi rahu shakat.. Dev ahe baghayla

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp 2 місяці тому +12

    Boltos aani manto aamhi bolat nahi

    • @Soniyamhatre1
      @Soniyamhatre1 2 місяці тому +4

      @@ujwalaMane-bi8bp खाजवून अवधान आणायचं हो...मुद्दाम करतात दोघ ..समोरच्याला रागाला आणायच ...मग तो चिडला की त्याच भांडवलं करायच

    • @ओन्लीबकुळा
      @ओन्लीबकुळा  2 місяці тому

      ताई नका टेन्शन घेऊ नका लक्ष देऊ

  • @VandanaSalmuthe
    @VandanaSalmuthe 2 місяці тому +3

    आरे संदिप फायनल बंद करायची काय गरज आहे

  • @criminalgaming7441
    @criminalgaming7441 2 місяці тому +20

    Prakash Padua akkal tar yet nahi

  • @ujwalaMane-bi8bp
    @ujwalaMane-bi8bp 2 місяці тому +20

    Thod lapavale

  • @A_K_GAMING7777
    @A_K_GAMING7777 2 місяці тому +1

    Sandip Dada

  • @namdeokamble1846
    @namdeokamble1846 2 місяці тому

    😂😂😂😂😂

  • @rajurandive3
    @rajurandive3 2 місяці тому +1

    🙏🙏

  • @music-praful
    @music-praful 2 місяці тому +6

    Tumch love marriage sister ni success kyl ahe. Ani tyanchy vr ult firlat tumhi laj sodli rao. Tumhi chi

  • @pr_official18
    @pr_official18 2 місяці тому +11

    Kam akasa Karin ti aaitkhau dusryanchya jivavar jagti hi

  • @sachinkakade3405
    @sachinkakade3405 2 місяці тому

    दादा कोठे आहे

  • @SunitaTambe-c9f
    @SunitaTambe-c9f 2 місяці тому +1

    Jaudya Tai nka laksh deu

  • @VidyaMogarkar
    @VidyaMogarkar 2 місяці тому +10

    संदीप दादा नका टेन्शन घेऊ लोकं दोन्हीकडून बोलतात

  • @ShobhanaKamble-ko4ov
    @ShobhanaKamble-ko4ov 2 місяці тому +17

    कलियुग आहे ना असंच असतं बहीण म्हणाली मेला आणि दोष तुम्हाला
    जाऊ द्या ईश्वर बघतोय एवढं म्हणायचं आणि सगळं सोडून द्यायचं

  • @4169cat
    @4169cat 2 місяці тому +5

    Tumhi lokankde Laksh Deu Naka Lok Muddam Coment kartat Tumhala Tras Dyaka ,tya Akkabaichi Baju Ghetay ti bai kay ahe tumhala Mahit ahe ka ,mahit nastana bolu nay he Bichare pan kasht kartat tyanche te Sukhi ahe kashala Vait Coment karta

  • @jyotimhaske4129
    @jyotimhaske4129 2 місяці тому +1

    Khup chan bakula video asach rahaych lok ky nav thevalach ahet

  • @ShashikalaGore-h9x
    @ShashikalaGore-h9x 2 місяці тому +13

    चांगलं जे फळ असेल ना त्याच्यावरच दगड लोक मारतात बाकी लोकांकडे लक्ष द्यायचं नाही लोक काय भुईने पण चालू देत नाहीत आणि घोड्यावरून पण चालू देत नाही ❤

  • @NeetaNakhate-fz4br
    @NeetaNakhate-fz4br 2 місяці тому +1

    🌷🌷🌷🌷🌷

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 2 місяці тому +7

    हे पन कामच असत युटुब चालवते त्याच्यात पन पैसै मीळतातहे पन कस्टच आहे

  • @vidyapawar2875
    @vidyapawar2875 2 місяці тому

    Ho tuzha swabhv spst ahe

  • @sunitaBandgar-w1x
    @sunitaBandgar-w1x 2 місяці тому +4

    लोकांचे कामच आहे खराब कमेंट करायचे बकुळा तुला वाईट कमेंट करतात याचा अर्थ तु योग्य मार्गाने चालली आहे लोकांना चांगले बगवत नाही म्हणून तशा कमेंट करतात ही लोकं तुझी चूल पेटवणार नाहीत तु लक्ष देऊ नको या लोकांकडे

  • @rajurani9281
    @rajurani9281 2 місяці тому +6

    पा ग ल आहे त हँ नि नाही हक्क

  • @tejasshinde152
    @tejasshinde152 2 місяці тому +1

    ❤❤

  • @Siddheshwarkarande-dh5vg
    @Siddheshwarkarande-dh5vg 2 місяці тому +9

    Sandipbakochlayayakonako

  • @bhaskaradbhai3864
    @bhaskaradbhai3864 2 місяці тому +6

    हे पण. दिवस जातील

  • @sunilahiwale106
    @sunilahiwale106 2 місяці тому +2

    Very nice video 👌👌

  • @suvarnakokare
    @suvarnakokare 2 місяці тому +6

    Tich layaki aahe shivya khanyachi 👹👹👹👹

  • @RaniJatkar
    @RaniJatkar 2 місяці тому +2

    Sakhi bahin asun dushman sarkhi vagte ...parke bahini bar....

  • @4169cat
    @4169cat 2 місяці тому +1

    Tumhlaa te kay Boltayet ka kashala Vait Coment kartay naka As Man Dukhvu kunach

  • @seemashere6134
    @seemashere6134 2 місяці тому +4

    Nice

  • @jayashreeshinde4296
    @jayashreeshinde4296 2 місяці тому +7

    अगदी बरोबर तुमी दोघे आनंदी रहा कस्टकरनारा खुप मोटा होतो

  • @shilpaghogare6271
    @shilpaghogare6271 2 місяці тому +5

    संदीप दादा 👌👌

  • @varshamothe5994
    @varshamothe5994 2 місяці тому +3

    दादा ताई एक नंबर