साखरपुडा, लग्न, हळद उतरणी हे सर्व विधी मला तुमच्या माध्यमातुन तीस वर्षानी गावातील विधी पाहायला मिळाले. छान वाटले. मी ही संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गावची माझे माहेर आहे. हे सर्व पाहताना मला माझ्या माहेरची व आई चि आठवण आली. तुम्ही छान पद्धतीने shooting करून दाखविता. गावातील विधी पहाताना जी मजा व आनंद होतो त्याला शब्दच कमी पडतील. खूप खूप धन्यवाद. नव दाम्पत्या ला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. V👌👍🙏🙏🌹🌹🥰🥰
अवीनाश आम्ही वऱ्हाडातले लोक आमच्या अमरावती जिल्ह्याला वऱ्हाड म्हणून ओळखले जाते पन तुमच्या कोकणा सारखा निसर्ग आमच्या कडे नाही मला कोकणातला निसर्ग फार आवडतो
मस्त .. 👍आमच्या राजापूर भागात पण अशीच पद्धत आहे, आमच्याकडे नवरा मुलगा वऱ्हाडी मंडळीसह लग्नासाठी मुलीच्या घरी जातो.. लग्न मुलीच्या अंगणात लावले जाते... छान व्हिडीओ... धन्यवाद..
खुप छान भावा अविनाश , हळद ऊतरवणी खुप छान पार पडले , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌👍 अशीच जुनी परंपरा जपुन ठेवा अशी मी आशा करतो 🙏🙏 आता पाचपरतावण कशी असते ती दाखवा 👍 आमच्या कडे राजापूर तालुक्यातील मध्ये नवरा मुलीकडे जातो , तुमच्या कडे वेगळी पद्धत आहे 👍 ठीक आहे , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏
Mastach vlog pan avinash dada yek question aahe ti navrichi karavali aahe na tiche hair kiti long aahet ti kai use karte hairsathi te pahile tila pls pls pls vichara aani mala sanga massage taka pls ok 👌👌👌👏
साखरपुड्या पासून हळद उतरणी पर्यंत सगळे गावाचे विधी पाहायला मिळाले. एकदम लग्नाला गेल्याचा फील आला. खूप छान व्हिडिओ भाऊ.
अविनाश गंगाराम चा लग्न तर फारच छान . असे गावाकडील वेगवेगळे कार्यक्रम खूप आवडले असते. धन्यवाद
हळद उतरणी छान झाली
तुमच्या गावातील हळद उतरवण्याचा कार्यक्रम बघायला मिळाला. छान
नमस्कार🙏 सगळे विधी छान झाले, मस्तच 👌👌 धन्यवाद
खुप छान जुनी परंपरा हल्ली नामषेश होण्याची भीती वाटते , छान विडिओ दादा बरेच दिवसांनी ताशांचा आवाज ऐकला!
मस्त व्हिडिओ होता.लग्नामधील पद्धत वेगवेगळी पाहायला मिळाले.
साखरपुडा, लग्न, हळद उतरणी हे सर्व विधी मला तुमच्या माध्यमातुन तीस वर्षानी गावातील विधी पाहायला मिळाले. छान वाटले. मी ही संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गावची माझे माहेर आहे. हे सर्व पाहताना मला माझ्या माहेरची व आई चि आठवण आली. तुम्ही छान पद्धतीने shooting करून दाखविता. गावातील विधी पहाताना जी मजा व आनंद होतो त्याला शब्दच कमी पडतील. खूप खूप धन्यवाद. नव दाम्पत्या ला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. V👌👍🙏🙏🌹🌹🥰🥰
धन्यवाद 😊
अवीनाश आम्ही वऱ्हाडातले लोक आमच्या अमरावती जिल्ह्याला वऱ्हाड म्हणून ओळखले जाते पन तुमच्या कोकणा सारखा निसर्ग आमच्या कडे नाही मला कोकणातला निसर्ग फार आवडतो
Amcha gaon chi athvan ali kup chan👌👌
हा पण हळद उतरणीचा सोहळा छान झाला आवडली पध्दत
Chan program zala
छान आमच्या वसई ग्रामीण भागात अजूनही अशा प्रकारच्या रितीरिवाज चालु आहेत
सर्व कार्यक्रम छान प्रकारे पार पडले गंग्यादादाला आणि वहिनीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
मस्त संपूर्ण लग्न दाखवलं.मी पण तिकडची असल्यामुळे गावाकडची आठवण आली.मस्त व्हिडिओ करतो दादा तू.keep it up 👌👍
व्हिडीओ खुपच सुंदर आहे, अशी पद्धत आमच्याकडे नाही
खुप छान आहे
मस्तच रे अविनाश. अविनाश मी तुझा फॅन आहे मी 54 वर्ष वयाचा आहे. तुला जर वाईट वाटलं तर सांग. मी मुंबईचा पोलीस आहे. पन युट्यूबर्स फॅन आहे.
धन्यवाद साहेब. वाईट कशाला वाटेल.
मस्त .. 👍आमच्या राजापूर भागात पण अशीच पद्धत आहे, आमच्याकडे नवरा मुलगा वऱ्हाडी मंडळीसह लग्नासाठी मुलीच्या घरी जातो.. लग्न मुलीच्या अंगणात लावले जाते...
छान व्हिडीओ... धन्यवाद..
Thanks Dada ,tumchyamule aamhala Mumbai madhe rahun gavachya paramparik lagnachi majja gheta yetey 🙏
खुप छान अविनाश गावाकडची पद्धत
Jodi ek no aahe dada vahinichi congratulations sanga ganga bhaula
खूपच छान व्हिडियो. No १ कोकणी चॅनेल.
धन्यवाद
छान विडिओ होता दादा 🙏🌹
Dada video khup mast hota and gavchya padhati baghayla miltat
खूपच छान व्हिडिओ.
Ekdam zakaas vlog Avinashbhau
Mast👌👌 nice👍👍👍
Khoopch chan mastch 😊😊😊
Khupach chan bhava 👍
खुपच छान आहे विडिओ दादा👍👍👌👌🙏
मस्त दादा👌🏻👌🏻
KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM DOHA QATAR
Khup chan mahiti kalali dada vdo chan
Dada ha video mast hota
छान व्हिडीओ होता अविनाश👌👌
छान वाटले बघुन
गावातले देऊळ खूप छान नवरानवरी मस्त दिसतायत. रांगोळी पण छान .हळद उतरणी मस्तच😀😀😀😀🤗🥳🙌🙌
खुपच छान
Kupach Chan bhava
मस्तच दादा
कडक भावा ❤️👍👑
Chanach zaale lagna. Amhi khup enjoy kele lagna🤗
Ekddam Zakassss
लग्न छान झाले. लग्नाला गेल्याचा फिल आला.
Very nice
जुन्या आठवणी आठवल्या 😀😀
Khup Chan videos aahe 🥰🥰🥰🥰
Nice video
Nice👌👌👍
Bhari
खूप छान
खुप छान भावा अविनाश , हळद ऊतरवणी खुप छान पार पडले , लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌👍 अशीच जुनी परंपरा जपुन ठेवा अशी मी आशा करतो 🙏🙏 आता पाचपरतावण कशी असते ती दाखवा 👍 आमच्या कडे राजापूर तालुक्यातील मध्ये नवरा मुलीकडे जातो , तुमच्या कडे वेगळी पद्धत आहे 👍 ठीक आहे , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍 तोपर्यंत 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🙏
धन्यवाद 😊
Khup chan
100k coming soon
Congress GANGA BHAI 👍
मस्त व्हिडिओ
अवी मस्त लय भारी लग्न झाले.उन वारा थंडी पाऊस तु डोक्यातली टोपी काढु नको.
😍
Very vey nice
Chan video
गंगा खुश
Mast mast 1 number love it
Nice Video ❤️👍
वेगळीच पद्धत बघायला भेटली
Mast
Lagnachya paramparik padadi pahun khup chan vatale amala pan amachya gavachi atvan ali
Mast bhva
❤️
Beautifully done👍
Nice
Nice 😍😍
दादा तू जोगेश्वरीला रहातो का
दहिसर
रांगोळी पाहून माझ्या आजीची आठवण आली.ती अशीच रांगोळी काढायची.साधीसुधी.
Mastach vlog pan avinash dada yek question aahe ti navrichi karavali aahe na tiche hair kiti long aahet ti kai use karte hairsathi te pahile tila pls pls pls vichara aani mala sanga massage taka pls ok 👌👌👌👏
पाहिल्या पासून केस लांब आहेत
So nice n lon wedding ceremony
Aamchya kade ashich paddhat aahe
हळद उतरणी....उलगवणी...ह्य् ला तिखट जेवण असत
आणि अख्य् गावाला जेवायच आमंत्रण असत....
पूजा नाही घातली का लग्नाची
आमच्यात आई भैरी भवानी गोंधळ असतो
ua-cam.com/video/fx9KEz5iEss/v-deo.html
हिरण्यकेशी देवस्थान आंबोली
Nice video