कणेरी मठ (कोल्हापूर) || साखर कारखाना || आज आहे परतीचा प्रवास कोल्हापूर ते मुंबई ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 4

  • @anandaunchavale6505
    @anandaunchavale6505 6 годин тому +2

    श्रुती भन्नाट व्हिडीओ बनवला आहे! मुंबई ते कोल्हापूर ते माझं गाव येथ पर्यंतचा प्रवास वेगवेगळ्या व्हिडीओ मध्ये अत्यंत कल्पकतेने हुबेहूब टिपला आहे! सलाम आपल्या तांत्रिक ज्ञानाला!! कणेरी मठ हातर हस्तकौशल्याचा उत्तम कारागिरांच्या कौशल्याचा नमुना आहे! पूर्ण मठ बघायाला तीन तासापेक्षा जास्त वेळ लागतो पण तू कमी वेळात जास्तीत जास्त माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून स्पष्ट केली आहेस सलाम मुला तुला!! अगदी प्राचीन काळातील ऋषी मुनी पासून ते गावगाड्यातील पारंपरिक व्यवसाय पर्यंत या व्हिडीओ च्या माध्यमातून तू प्रेक्षकांना दाखवून दिली आहेस👌👌 साखर कारखान्यातील उसापासून साखर कशी बनवली जाते हे ज्यांनी कधी पाहिले नसेल त्यांना ते खूपच त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासारखे आहे! किचनमध्ये जेवण करण्याची लगबग! चेहय्रावरचे हास्य! खरचं वाखाणण्यासारखे आहे👌👌 कोल्हापूर दौय्रातील हा शेवटचा व्हिडीओ छान आहे👌 भाभीने तुझ्या प्रश्नाना छान उत्तरं दिली👌 पण जेव्हा परतीच्या प्रवासाला घरातून आपण निघाला तेव्हा मात्र मन खूप दुखी झालं होतं! खरचं तू उत्तम सुगरण आहेस👌 उत्तम कलाकार आहेस👌 उत्तम ज्ञान तुझ्याकडे आहे!👌मोठ्यांबद्दल तुझ्या मनात खूप आदर आहे👌 माझ्याबद्दल खूप भरभरून बोललात! पण पाहुणे आपण होता पण सेवा माझी केलात! यात तुमच्या मनाचा मोठेपणा आहे👌 मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई प्रवास सुखावह झाला!या प्रवासातील उत्तम, उत्तम! व्हिडिओ आपण बनवलेले पाहायला मिळाले! या पुन्हा आपण ! मी आपली वाट पाहत आहे!

  • @sukanyamasurkar7918
    @sukanyamasurkar7918 7 годин тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RevatiKhatu
    @RevatiKhatu 3 години тому

    Khup chan❤❤❤❤❤❤

  • @sumersingpatil5806
    @sumersingpatil5806 5 годин тому

    व्हिडिओ अतिशय सुंदर बनला आहे. माहिती ज्ञानवर्धक आणि उपयुक्त अशीच आहे. कण्हेरी मठ पुन्हा एकदा आपण केलेल्या उत्कृष्ट चित्रीकरणामुळे पहाता‌ आला. खूप छान आणि नाविन्यपूर्ण अशा व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा!!!🌹🌹🌹🌹🌹