Sharmila Pawar News:युगेंद्र पवारांच्या विजयाचा आई शर्मिला ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास|Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 64

  • @prakashbawankar7509
    @prakashbawankar7509 3 місяці тому +24

    युगेदद्रं पवार विजय होणार आहे हे लक्षात ठेवा

  • @balajigavli9482
    @balajigavli9482 2 місяці тому +1

    100% तुमचा मुलगा आमदार होणार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn 3 місяці тому +10

    सुसंस्कृत युवा नेता युगेंद्र दादा आणि सुसंस्कृत पवार साहेब

  • @ganeshmoharkar6260
    @ganeshmoharkar6260 3 місяці тому +5

    एकच वादा युगेंद्र दादा

  • @rsgharge338
    @rsgharge338 3 місяці тому +9

    युगेंद्र दादा.... बारामती संघातील उगवता सूर्य..

  • @deepakpurnekar1629
    @deepakpurnekar1629 3 місяці тому +6

    ताई चिंता नसावी, माननीय शरद पवार साहेबांचा आशीर्वाद युगेंद्र पवार ह्यांना अहये. 50000 हजार मताधिक्याने विजयी होतील. 100%

  • @rahulsawant1023
    @rahulsawant1023 3 місяці тому +41

    headings बदला शर्मिला ठाकरे लिहिले असून शर्मिला पवार असे पाहिजे होत

  • @ShaswatiKrsna
    @ShaswatiKrsna 3 місяці тому +2

    Thanks

  • @raghughulepatil1574
    @raghughulepatil1574 3 місяці тому +12

    अरे त्या पवार आहे शर्मिला ठाकरे नाही

  • @BaliramDangare-wl8ki
    @BaliramDangare-wl8ki 3 місяці тому +8

    Only तुतारी

  • @vaibhavkawade6778
    @vaibhavkawade6778 3 місяці тому +2

    Yogendra Dada is Working hard.
    Victory us ours.

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay3191 3 місяці тому +3

    कामाचा पक्का वादा फक्त अजितदादा चा हे लक्षात ठेवा बीड वरून

  • @8677SP
    @8677SP 3 місяці тому +2

    काय बातमी 🎉

  • @sachingunjal3604
    @sachingunjal3604 3 місяці тому

    Pawar saheb jindaabaad

  • @deepakpurnekar1629
    @deepakpurnekar1629 3 місяці тому +2

    साम tv चूक सुधारा शर्मिला ठाकरे नाही. शर्मिला पवार हयेत.

  • @vijaykale8420
    @vijaykale8420 3 місяці тому +6

    युगेंद दादा पवार हे बारामती चे आमदार होणार आहे

  • @bharatshekatkar1079
    @bharatshekatkar1079 3 місяці тому +7

    सर्व सामान्याला उमेदवार द्या दोन्ही पवार नको

  • @varshajadhav-w5y
    @varshajadhav-w5y 3 місяці тому +1

    Sharmila pawar sharmila thakare navhe

  • @sanjyotpatil7881
    @sanjyotpatil7881 3 місяці тому

    खूप स्वार्थी बाई

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 3 місяці тому +7

    युगेंद्र पवार यांच्या आई एवढया चांगल्या बोलताना दिसतात म्हणजे त्याच्या मुलात हे गुण नक्कीच असणार, अजित पवार पेक्षा आणि त्यांच्या पत्नी पेक्षा नक्की च छान बोलत आहे. त्यांच्या बोलण्यावरुन वाटते की त्या सुद्धा नेतृत्व करु शकतात

  • @PradipKadam-c7i
    @PradipKadam-c7i 3 місяці тому +8

    Heading एडिट करून शर्मिला पवार अशी करा

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 3 місяці тому +1

    Ugendra dada only

  • @gautamkamble2823
    @gautamkamble2823 3 місяці тому +2

    ठाकरे असे हेडीग दिले

  • @dattuupare8274
    @dattuupare8274 3 місяці тому +3

    बदला तर घेणार

  • @sachinchalwadi1653
    @sachinchalwadi1653 2 місяці тому

    ⏰✌️✌️

  • @navnathpawar1463
    @navnathpawar1463 3 місяці тому +1

    युगेंद्र दादा ओन्ली

  • @VishwanathMagar-x6c
    @VishwanathMagar-x6c 3 місяці тому +1

    शर्मिला ठाकरे काय पत्रकार शर्मिला पवार बोला

  • @MahadeoGodase
    @MahadeoGodase 3 місяці тому

    Only Yegrdada❤

  • @Raj-it5ph
    @Raj-it5ph 3 місяці тому

    बारामतीच्या जनतेने घराणेशाही मोडीत काढली पाहिजे?

  • @santoshsarnaik7278
    @santoshsarnaik7278 3 місяці тому

    दादा होन्यासाठी 35 वर्ष लागतात फक्त अजित दादा

  • @MayurJawale-ps5iu
    @MayurJawale-ps5iu 3 місяці тому +1

    ठाकरे की पवार

  • @amitaiwale2151
    @amitaiwale2151 3 місяці тому

    या मिडियाची चुक कोण काढणार यांनी बातमीची इतकी का गरबड असते T R P साठीच पळतात हे

  • @shrimantbhosle414
    @shrimantbhosle414 3 місяці тому

    काय राव शर्मिला पवार लिहा मिडिया वाले डायरेक्ट आडनावच बदलू लागले

  • @bhaskarshinde8813
    @bhaskarshinde8813 3 місяці тому

    शर्मिला पवार आहे ठाकरे नाहीत

  • @pramodkachare359
    @pramodkachare359 3 місяці тому +6

    Bjp नको

  • @AtishDumbre-e9t
    @AtishDumbre-e9t 3 місяці тому +2

    पिऊन लिहिले आहे 😂

  • @bhushanahirrao6114
    @bhushanahirrao6114 3 місяці тому +2

    लाज वाटली पाहिजे शरद पवार यांना काल पर्यंत अजित दादा ना बोलत होता आता तुम्ही काय करताय

  • @ShantharamKudale
    @ShantharamKudale 3 місяці тому

    😊😊

  • @dnyaneshwarbabar4369
    @dnyaneshwarbabar4369 3 місяці тому

    भांग पिऊन हेडिंग देता का शर्मिला पवार आणि शर्मिला ठाकरे यातला फरक कळत नाही का

  • @chanduk1995
    @chanduk1995 3 місяці тому

    युगेंद्र पवारांची आई शर्मिला ठाकरे कश्या झाल्या अरे सोशल मीडिया बांधवांनो बातमी अपलोड करण्याआधी थोड एकदा टायपिंग चेक करत जा.

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 3 місяці тому

    जोडाक्षर वाचता येत नाही त्याला

  • @ganeshbachkar9683
    @ganeshbachkar9683 3 місяці тому

    हेडलाईन शर्मिला ठाकरे दिले आहे काय साम टीव्ही आहे न्यू ज ची हेडलाईन काय

  • @annasahsbnale6879
    @annasahsbnale6879 3 місяці тому

    यांंचं नाव शर्मिलाताई पवार आहे का शर्मिलाताई ठाकरे

  • @somnathvadaje6074
    @somnathvadaje6074 3 місяці тому +4

    योगेंद्र पवार बारामती ची वाट लावेल पुन्हा महायुती निवडून देऊन अजित दादा विकास करणार आहेत बारामतीचा आणखीन

  • @tbgaikwad2053
    @tbgaikwad2053 3 місяці тому

    Sharmila Thakre?

  • @ravindraingle916
    @ravindraingle916 3 місяці тому

    चॅनल वाल्यांना नर्म विनंती सामान्य माणसाच्या दैनंदिन समस्यावर बातम्या द्या किती शहरांत समस्या आहेत ते सुधा बघा

  • @opgaming-yk4qs
    @opgaming-yk4qs 3 місяці тому

    तुतारी येणार

  • @RajaramGavhane-t2j
    @RajaramGavhane-t2j 3 місяці тому

    Fakta tutari

  • @user-vp8ge9jw7k
    @user-vp8ge9jw7k 3 місяці тому

    sharmila thakare amitachi Aai

  • @abhimanjaybhay3191
    @abhimanjaybhay3191 3 місяці тому

    शर्मिलाताई एवढं उतावळा होऊ नका अजितदादा निवडून येणार

  • @chhayakahane3375
    @chhayakahane3375 3 місяці тому

    Ajitdada

  • @ganeshmundhe8029
    @ganeshmundhe8029 3 місяці тому

    Only Tutari

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 3 місяці тому +2

    नावखा योगेंद्र दादा ल पडणार.

  • @tanajipatil5671
    @tanajipatil5671 3 місяці тому

    Tai kolhapur hun y dadala❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vijaysinghpatil4310
    @vijaysinghpatil4310 3 місяці тому

    ठाकरे की पवार

  • @ShantharamKudale
    @ShantharamKudale 3 місяці тому

    😊😊