सरांची शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. यूट्यूब वरती अनेक शिक्षक शिकवतात पण त्यांच्यामध्ये या सरांची शिकवण्याची पद्धत ही साधी सरळ आणि सोपी आहे. खूप खूप धन्यवाद सर .
सर मी कधी कोणाला कमेंट करत नाही पण सांगतो तुम्ही गणित खूप म्हणजे खूप छान शिकवत आहात आणि महत्त्वाचं म्हणजे गणिताचे त्यामध्ये ट्रिक्स खूप महत्त्वाचे असतात जर आपल्याला ट्रिक्स माहिती असेल तर आपण उत्तर जे ते दोन ते तीन सेकंदात सुद्धा मिळू शकतो आणि ट्रिक्स जे आहे ते तुमच्या खूप छान आहेत कमी वेळात अधिक गणित सोपं जातं आहे आम्हाला त्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बनवत राहावा पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा
आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे यूट्यूब वर शिक्षक लोकं शिकवतात पण तुमच्यासारखा स्पष्टीकरण कोणी देऊ शकला नाही... ............ सल्यूट आहे तुमच्या या कार्याला❤
खूप छान
Nice👏👏👏
Bhati sir❤❤
🙏🙏
Sir 1cha no 💯👍
Mast aahe ❤❤
Khup best shikavta sir
Great teacher
👏👏👏👏❤❤
Jabar dast 😊
❤❤
Sir tumhi regular video ghya khup chhan sangta
गणितातील सूत्रांचे गुरुर्वय आहेत सर तुम्ही
गुरुवर्य ❤
सर खूप छान शिकवता तुम्ही❤
खुप सुन्दर विश्लेषण दिले सर तुम्ही 🙏
Bhannat lecture guru ji....😊❤
Thanks sir khup bhary tumi prathamic shaletlya teacher sarache bhari shikwta
एक number ..Mi tr mazya mitranna suggest karnar he channel .....Tumhi pn kara mitranno
Khup mast...
Good 👍👍👍 guruji Thanks 💯🙏💯🙏🙏💯💯🙏🙏💯🙏
Khupch chan samjavata sir
खूपच छान सर
Thank you sir
❤❤❤ love you sir
अतिशय मस्त उपक्रम राबविले जात आहे
Teaching is good sir
Khup chan sir
Sir plz bakichya pn sarv jilhyachya question paper ghenyacha ak praytn kara ...khup changl shikvta tumhi
SRPF 5 ch ghya sir
अप्रतीम पद्धत आहे सर शिकवण्याची तुमची.....❤
अतिशय सोप्या पद्धतीने विश्लेषण करून सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर❤️🙏🏻🙏🏻
Kuth gele hote sir 😊😊
❤ खूप आनंद होतो तुम्हाला शिकवता बघुन मला
Happy Gurupournima sir😊...
Sir 342+1×500
Sir 1 number shikvtat tumhi ...thank you sir❤
एक नंबर शिकवता तुम्ही सर
❤❤❤❤❤
सरांची शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे. यूट्यूब वरती अनेक शिक्षक शिकवतात पण त्यांच्यामध्ये या सरांची शिकवण्याची पद्धत ही साधी सरळ आणि सोपी आहे. खूप खूप धन्यवाद सर .
सर मी कधी कोणाला कमेंट करत नाही पण सांगतो तुम्ही गणित खूप म्हणजे खूप छान शिकवत आहात आणि महत्त्वाचं म्हणजे गणिताचे त्यामध्ये ट्रिक्स खूप महत्त्वाचे असतात जर आपल्याला ट्रिक्स माहिती असेल तर आपण उत्तर जे ते दोन ते तीन सेकंदात सुद्धा मिळू शकतो आणि ट्रिक्स जे आहे ते तुमच्या खूप छान आहेत कमी वेळात अधिक गणित सोपं जातं आहे आम्हाला त्याबद्दल धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बनवत राहावा पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा
Sir Tim nahi purla 😢
171500 उत्तर आहे सर
Sir ek question skip ka kela tumhi,,,, अवास्तव संख्या कोणती हा
Obc cut off kiti lgel sir
Sir tumha mobile no bhetel ka question sathi ani paper send karayla
आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारे यूट्यूब वर शिक्षक लोकं शिकवतात पण तुमच्यासारखा स्पष्टीकरण कोणी देऊ शकला नाही... ............
सल्यूट आहे तुमच्या या कार्याला❤
रिसिनींग घ्या सर नागपूर srpf चा
खूप भारी शिकवतात सर्व पेपर ग्या
सर पुणे कारागृह हॉलतिकीट आले आहे का
सर्व झालेले पोलीस भरती चे पेपर घे सर विनंती आहे
सर तुम्ही खूप छान q.सोल करता 2024 म्हदेले सर्वे q ..पेपर वर व्हिडीओ बनवा 🙏🙏
Ek question ghetla nahi sir tumi √128 -7
sir खूप दिवस झाले काही व्हिडिओ नाही कुठे गेले होते
aata regular astil
सर जोपर्यंत मुंबई पोलिस भरती होत नाही तोवर घ्या @@YashodayAcademy
तुमाला पण सर गुरू पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा❤
किती दिवस सुट्टी काडली होती सर तुम्ही 😮😮... खूप वाट बघावी लागली ❤
Khup chan sir
Thanks sir❤🙏
Khup chan sir
Thank you sir
❤❤❤
Khup chan sir